काळजाला लागणारा रॅप ..... सध्या शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आहे.... शेतकऱ्यांचे प्रश्न रॅप च्या माध्यमातून शेतकरीपुत्रच मांडू शकतो !! Keep it up RapBoss
भावा मी राजकीय पक्षाशी निगडित आहे पण पहिलं शेतकऱ्याचा पोरगा असल्याने मला हा तुझा रॅप डोक्यात ठिणग्या पाडणारा आहे. आज माझ्या मराठवाड्यात खूप भीषण परिस्थिती आहे.😢
Government is Slavery! Thank You Brother, Jay Savidhan Jay Kisan! Problem Nay Vevasthe Madhe Nahi Ahe, Problem Sathadhari Ani Saglya Prakaranche Dhekedhar Kayar Lokan madhe ahe !
मन अस्वस्थ करणारे गाणे. अगदी 💯 % खरे आहे हे. शेतकर्याची सद्यः स्थिती सांगितली आहे. सलाम भावा तुला. आपला मराठवाडा आणि विदर्भ सतत दुर्लक्षित राहिले आहेत.
Heart touching & meaningful Rap 👌🏻. हा रॅप सर्व शेतकरी बांधावा पर्यंत पोहचूच त्याच बरोबर हा सर्व नेते मंडळी पर्यंत पोहचला पाहिजे. हा रॅप "PANI Foundation" Water cup स्पर्धेत दाखवा.
हेच खूप दिवस डोक्यात चालू होत, तू शब्द दिले भावनांना ...एक नंबर भावा. रात्रीला भिजवायला जायचं तर सापाची भीती वाटती ...हमी भाव नाही तर कमी भाव दिला, व्यापारी शेतकऱ्यांना कसे लुटतात, अस्मानी अन सुलतानी कशी जीवावर बेतलीय, दरवर्षी पडणारा दुष्काळ शेतकऱ्यांचा काळ बनलाय, कच्चा माल शेतकरी अन पक्का माल कुणाच्या घरी असली सगळी कथा झालीय ....
कडक भावा.. खरच शेती विषयी रॅप आजवर ना कोणी केली ना कोणी यापुढे करेल अस वाटत नाही.. मेकअप केलेल्या पोरी, मोठ्या गाड्या हे मुद्दे धरुन खुप विडेओ बनवल्या, आणि अजुन चालु आहेत.. तु शेती हा विषय घेऊन best काम केलयंस.. supperr bro.. keep it up .. ani mitranno hya goshti shere krayla laaj tr balagush nka..
काळजाला लागणारा रॅप .....
सध्या शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आहे....
शेतकऱ्यांचे प्रश्न रॅप च्या माध्यमातून शेतकरीपुत्रच मांडू शकतो !!
Keep it up RapBoss
Khrach 1 na rap
No1
धन्यवाद भावा सरकारला नाही मात्र तुला आमच्या भावना कळल्या..आजची सत्य परिस्थिती मांडलीस बघ तू ते पण अप्रतिम शब्दरचनेत भावा तुला ३२ तोफांची सलामी...
अभिमान वाटतो भावा तुझा
कारण ज्याला शेती व शेतकर्यांची जान आहे तोच खरा महान आहे
जय हो बळीराजाचा 💪
पहिला रॅप आवडला मनापासून भावा तुझ्या सगळ्या व्हिडीओ ला कायम आपली like असणार
अप्रतिम लिखाण, अगदी काळजाला भिडला भावा ...👌👌👍
भावा अंगावर काटे आले तुज रॅप आयकून
...
Nice
Great
Nice
भावा मी राजकीय पक्षाशी निगडित आहे पण पहिलं शेतकऱ्याचा पोरगा असल्याने मला हा तुझा रॅप डोक्यात ठिणग्या पाडणारा आहे. आज माझ्या मराठवाड्यात खूप भीषण परिस्थिती आहे.😢
Bhot had❤❤❤❤❤❤
शहारे आणि डोळ्यात पाणी आले भावा .....आणि शब्द न शब्द खरा 👌👌 ....अप्रतिम 🙏
Khup chaan bhava shambho 💓
Thanks Bhava.
Vajavat Rahu,Gajavat Rahu
Marathi Rap.
हे गाणं मनाला दुःख देनारे
किती सुंदर आहे.
माझ्या शेतकरी बांधवाचे
किती सुंदर आवाजात सांगितले आहे. हे गाण
.जय शेतकरी.
भावा आज वाटत मराठी हिप हॉप ला चांगले दिवस येतील... आणि मज्या बापाची व्यथा मान्डली धन्यवाद भावा
Very meaningful Rap.
Real situation of farmers.
Jay jawan jay kisan
Lay bhari bhai
Government is Slavery! Thank You Brother, Jay Savidhan Jay Kisan! Problem Nay Vevasthe Madhe Nahi Ahe, Problem Sathadhari Ani Saglya Prakaranche Dhekedhar Kayar Lokan madhe ahe !
आजपर्यंत अनेक Rap Song ऐकले असतील. पण असा Rap Song जो Real वास्तवासी निगडित आहे. असा Rap Song बनवणाऱ्याला मानाचा सलाम......🙏 👏
You are Great......👌
Akshay shinde , rapboss heart touching song
मन अस्वस्थ करणारे गाणे. अगदी 💯 % खरे आहे हे. शेतकर्याची सद्यः स्थिती सांगितली आहे. सलाम भावा तुला. आपला मराठवाडा आणि विदर्भ सतत दुर्लक्षित राहिले आहेत.
माझ्या मराठवाड्याची परिस्थिती तू खूप छान पद्धतीने मांडली आहे खरच खूप सुंदर
भावा सलाम तुझ्या rap ला विषय गंभीर भावा
शेतकरी राजा ची सत्य व्यथा मांडली भावा
Bhai kdk
perfect rap ..... सत्यता दाखविली भावा
Rapboss..नाव लक्षात ठेवा रे..खूप मोठा होणार हा
भाऊ मला रॅप कधीच आवडला नाही पण हा पहिला रॅप आहे जो आवडतोय बेस्ट रॅप भाऊ
bhau no 1 tu.. sarv barobar bola......
खरच भावा खुप भारी बनवलास डोळे भरून आले यार तुला फुल सप्रोर्ट भावा....
Superb hrd public
Heart touching & meaningful Rap 👌🏻. हा रॅप सर्व शेतकरी बांधावा पर्यंत पोहचूच त्याच बरोबर हा सर्व नेते मंडळी पर्यंत पोहचला पाहिजे. हा रॅप "PANI Foundation" Water cup स्पर्धेत दाखवा.
आमचा प्रयत्न राहीलच फक्त तुमची साथ असूदया.
खूपच सुंदर भावा तुज आवाज तुजी गाणी ऐकून फॅन झालो मी तुज
कडक भाउ अंगावर काटे उभे राहिले nice rap भाऊ no. rap bhai 😘😘
खुपच सुंदर मांडणी
अप्रतीम लेखन आणि सादरिकरण
भावा तुझं rap पहिल्यांदा ऐकलं आणि डायरेक्ट subscribe केल .
१ number यार भावा
Sadhyacha jagala aikava ha rap....!!!! Kaaran sarvana garaj aahe shetkaryachi. 💐🌸
पहिल्यांदा मला कोणता रॅप आवडला आहे आणि जो विषय तू निवडला आहे तो खूप चांगला आहे..अशेच पुढे रॅप बनव पण हा विषय सोडू नको.
Bhau viglya paddhtine bhavna mandlya..chaan
भावा मी पहिल्यांदा तुझं रॅप ऐकले आणि स्वतःला comment karayla Roku ny shaklo .. bhava apratim likhan aani pratek Shabd khup Sundar agadi manala bhidun gela .. asach lihat rah tu bhava asach chalat raah aamhi पाठीशी आहोत भावा ...
धन्यवाद भावा अमचे कष्ट तु जगासमोर अनन्याचा प्रत्यन केला
खूप हार्ड भावा खूप हार्ड
संगीताची जबरदस्त जाण, स्पेशली पौज. एकदम कडक
शेतकरी साठी रॅप गाणारा तू पहिला आहेत भाऊ
खूप सुंदर
काळजात रूचलारे भाऊ तुझा रॅप 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र खूप सुंदर अशे विचार मांडलेत खूप भारी अशेच विषय मांडत रहा.
1 no. Bhawaa je bola te khar bolas
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
भावा खरी परिस्थिती आहे......ही
फक्त शेतकरी आज उपाशी पोटी..... पानी पिऊन दिवस काढले 🙏🙏
Bhawa tuzya rap che koutuk karayala Shabd nahiyet
Khupach Chan bhawa...
एक नंबर भाऊ
शेतकऱ्याची कहाणी तू सगळ्यांसमोर मांडली
एक शेतकरी काय आहे. हे सांगितलं तू सर्वना
शेतकरी जगेल तरच देश जगेल
कारण देश शेतकऱ्यावर चालतो
भाव rap ek no तुला अस शेतीवर गाणं बनवताना काही मदत लागली तर सांग भय
तुझ्या शब्दांमधे जिव आहे भावा.....
खुप छान लिहीलय.....
Best song I ever heard thanks for your tribute to farmers. Love you. Good lyrics and background. Best of luck.
Jyanni dislike kelay tynna vatta Marathi kalat nhi Maharashtra mdhe rahun tr laaj vatudya mhnun jr kiva jar shetkari mhiti asel song samjl asel trch pn muddam kela asel marathi asun tr tumch Gharat jyachamula anna jevan yeta pot bharta tychi jaan theva #Rapboss #Shetkariraja ❤️
खतरनाक थरारक!!!!!!!!👍
Nice bhava....mast
Mi tuja fhyan ahe bhava
Real life of farmers .Very nicely presented .
कडक रॅप भाव डायरेक्ट हृदयात घुसला रॅप its true एक नंबर
Kadakkk ha bhava dolat pani ala
हेच खूप दिवस डोक्यात चालू होत, तू शब्द दिले भावनांना ...एक नंबर भावा. रात्रीला भिजवायला जायचं तर सापाची भीती वाटती ...हमी भाव नाही तर कमी भाव दिला, व्यापारी शेतकऱ्यांना कसे लुटतात, अस्मानी अन सुलतानी कशी जीवावर बेतलीय, दरवर्षी पडणारा दुष्काळ शेतकऱ्यांचा काळ बनलाय, कच्चा माल शेतकरी अन पक्का माल कुणाच्या घरी असली सगळी कथा झालीय ....
अप्रतिम बोललास 😭
Ek number...... Sheti shivay kay nay......
Ek no. Bhava👌👌
तुला खुप खुप आशीर्वाद बाळा, खुप खुप मोठा हो रे,डोळेत पाणी आन ल र
Your rap is touch of bootom of heart ❣ thanks for this rap for make because this rap must reach goverment 😍😍😍
खतरनाक Rap भावा.
शेतकऱ्याच्या जीवनावर एकदम भारी Rap.
पूर्ण कहाणी आहे शेतकऱ्याची.
Very nice brother heads of you
Kdkkkkkk re bhava
खूप छान मित्रा जे सत्य आहे ते तू गाण्यात सांगितलं
आणि खूप वाईट पण वाटलं कि असली नीच माणसं सुद्धा आहेत कि ह्या सुंदर अश्या गाण्याला dislike करतात
एकदम कडक🚩🚩🚩👑👑👑भावा
Highest level lyrics yaar
Most beautiful rap
खूप छान.....खरचं डोळ्यात पाणी आलं
Excellent .Keep it up .
1च नंबर भाई, खरोखर काटे येतात तुझं रॅप ऐकून lyrics जबरदस्त आहे एकदम👍
11 dislikes from andhbhakta. Atleast appreciate good content. Lyrics is just lite 🔥🔥🔥.
रॅप जय असते ते हे आज कळलं माला डोळे भरून आले ..खरच खूप भारी
He pn bgh
ruclips.net/video/DK7duM8unpw/видео.html
👩👩पोराकडे शेती पहिजे पन पोरीला शेतात काम करायला लावू नका. 👈मग शेतात काय ब्यूटी👈 पार्लर बांधायचे का 👈👈👈....शेतकरी ..rushikesh bhup .
Bhawa mich tula tik tok vr comment dileli ki ha raap fb, RUclips, insta varti upload kr mhanun.... I really love your rap bro...
Suparrrrr bhava
शेती करण म्हणजे खरच खुप अवघड आहे.सध्या पण सरकार यात काय करू शकतो....आपण शेतकरीच आपली परिस्थिती बदलू शकतो.😂😂
Kass jamla yaar.. Bhayanak satya rap madhun mandla....salaam bhava tuza karyala
Mast bhawa I'm farmer soon as
Ak Nambar bava
Sarkari lokana ekach sangaycha, tumhi shetkaryakade laksha det nahi, pn jya divshi shetakayane tumcha kade durlaksha kela tr bhikela lakshal.....
भवढ्या हॅट्स ऑफ...
Tujhe lyrical skills changli ahet... Touching.... Collaboration karaycha asel tr contact lkrrr....
खूपच सुंदर मित्रा... 👍
Mitra he lan bgh
ruclips.net/video/DK7duM8unpw/видео.html
Ya vedio la Unlike karnare pn ahetch kahi लोकं
साले जळतात शेतकऱ्यावर
पण खातात तर शेतकऱ्याच्या कष्टाचंच...
काळजाला भिडला भाऊ... खूपच छान रॅप
भाऊ तु रॅम्प तर तयार केलास ताय्छा वर ट्रॅक तर करून दे
Bhawa he pan song bgh ekda
ruclips.net/video/DK7duM8unpw/видео.html
Solid direction
Directed By Akshay Shinde (Akki Visuals)
2019 च्या निवडणुकीत दाखवले पायजे आपण कि शेतकर्या ची पाॅवर काय असते ते.........✔🇮🇳
Kay power dakhavnaar nemak jyani ashi avastha karun thevli tya congress sarkar LA mat deun Kay 20 varsh hote na CM Kay kel Sanga jara
Apratim rap song bhava❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌
भाई आणखी rap कर अंगावर काटा आला
मराठी रँप मध्ये माझ्या महाराष्ट्र च्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले लई छान.🙏👍👍👌
Better than Honey singh, badshah, kayne west .
मस्त ना भावा शेतकऱ्याचे कष्ट सांगितले तू ह्या rap मधून
Bhau tuza khup khup abhar🙋♂️🙋♂️🙋♂️👌👌👌👍
कडक भावा.. खरच शेती विषयी रॅप आजवर ना कोणी केली ना कोणी यापुढे करेल अस वाटत नाही.. मेकअप केलेल्या पोरी, मोठ्या गाड्या हे मुद्दे धरुन खुप विडेओ बनवल्या, आणि अजुन चालु आहेत..
तु शेती हा विषय घेऊन best काम केलयंस..
supperr bro..
keep it up .. ani mitranno hya goshti shere krayla laaj tr balagush nka..
भावा खरच काटा आला अंगावर पहिला भेटला आपला rapper
Ya song la kahi divsanni 100M veiws asnar......
Mast ekdum bhau!!! Ajun lihi hya topic var!!! Heart touching ❤😔 कटू सत्य आहे😔😔 माझा सरजा राजा उपाशी.... ग्रेट लाईन भाई❤ hatsoff to you❤❤❤
Mast he song lavkarach viral hoil..!
वास्तव मांडणारा रॅप
खरच आज अल्पभूधारकाची परिस्तिथी खूप वाईट आहे
खरचं Rapboss आहेस तू🙏🙏🙏🙏
Khoopach Jast Hard Mitra... 👌👌👌👌🙏🙏