"श्रीयंत्र साधना"
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- *कोरोना सारख्या आजारांवर मात करण्यासाठी मंत्रसाधना
• "कोरोना काळात मानसिकदृ...
घरातील निरोगी वातावरणाकरिता सहज-सोपे उपाय
• "आरोग्य निरोगी राहण्या...
*शुक्रवार-शनिवार -रविवार साधना
• "शुक्रवार - शनिवार - र...
बुधवार - गुरुवार साधना
• "बुधवार - गुरुवार साधना"
सात दिवसांचे सात रंग आणि साधना
( सोमवार - मंगळवार )
• "सोमवार आणि मंगळवार सा...
*श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि आरती अनुष्ठान
• श्री स्वामी समर्थ तारक...
*मुक्तसाधना कशी करावी!
• " मुक्तसाधना कशी करावी"
*श्री स्वामी समर्थ सेवेची दिनचर्या
• Ideal Daily Routine fo...
*श्री स्वामी समर्थांचे प्रभावी मंत्र अनुष्ठान
• Simple but Powerful Ma...
*श्री स्वामी समर्थ साधना
• Sadhak Swamincha: Para...
*कोरोनाकाळात आपल्या उत्तम स्वास्थ्याकरिता
• कोरोनाच्या काळात आपल्य...
देवतांच्या वाराप्रमाणे साधना
• श्रावणातील साधना : देव...
चांगले साधक बना
• "चांगले साधक बना" पू.ज...
*नक्षत्र देवतेची साधना :
• "पत्रिकेतील नक्षत्र दे...
*नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
• नक्षत्र आणि नक्षत्र दे...
*राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
• राशीनुसार आपले नक्षत्र...
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth Shree Swami Samarth jai jai Swami Samarth Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
श्री जोशी काका श्री यंत्राबद्दल खूप छान माहिती दिली 🙏🙏🌹🌹
💫 श्री स्वामी समर्थ ❤️🌍
Sir tumhi khup chhan samjaun sangata thanks 🙏🙏🙏
खूपच छान धन्यवाद
धन्यवाद काका खूप दिवस वाट बघत होते खूप आनंद झाला
श्री स्वामी समर्थ जय जय
खुप छान माहिती दिली आहे काका तुम्ही.
खुप खुप धन्यवाद
Khup Chaan Mahiti sangitli , Thank You
Chan माहिती दिली 🙏🙏🙏shri swami samarth🌺🌺🌺🙏🙏🙏
तुमच्यासोबत नातचं अस जुळलं आहे की एखादी शंका मनात यावी आणि लगेचच त्याच निरसन व्हावं . मनापासून 🙏🙏🙏🙏
खूप खूप छान माहिती दिली सर खर्च मनःपूर्वक आभार
Shri swami samarth.
खूप खूप आभार
श्रीयंत्र माहिती
मिळवण्यासाठी विशेष
कुंकूमार्जन 🙏🙏
जय जगदंबे
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth Om Swami Samarth
काका नमस्कार करते. आशीर्वाद द्या खूप जरूर आहे. खूप छान माहिती सांगितली काका. श्री स्वामी समर्थ.
Khupp khuppp chhan kaka
Khup khup dhanywad kaka..🙏💐
Shree Swami Samarth
ओम श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🕉️👌खूप छान माहिती काका 🕉️🙏श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
आपण खूप छान माहिती देता
Kripaya sanga
खुप छान 🙏🙏
🌼🌺🙏श्री स्वामी समर्थ सेवा 🙏 🌺🌼
🙏😊shree swami samarth kaka🙏😊
ओम श्री स्वामी समर्थ 🌻🌸
ॐ स्वामी समर्थ
ll स्वामी ओम ll
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।स्वामीॐ।।
श्री स्वामी समर्थ📿🌺🙏
खूप छान माहिती दिली आहे, काका पण कमळाचे फुलाचे आसनावर श्री यंत्र ठेवले तर.
श्री स्वामी समर्थ 🌹❣️🙏
DADA
SASHTANG NAMASKAR
TUMCHE dyan w smaranshakti khupach prachanda aahe kharech 1 da tari charansparsha karawa pan
saglyanchya nashibat .....
🙏🙏🙏
धन्यवाद काका तुमचे खूप आभारी आहे तुमचे आशीर्वाद आमच्या वर राहू दे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth. 🌹🌹🌹🌹🌹Excellent information
स्वामी ॐ 🙏
Namaste guruji Shree Swami samartha 🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ, नमस्कार काका 🙏
🙏🙏🌺 ॐ स्वामी समर्थ 🌺🙏🙏
आमच्याकडे चांदीच श्री यंत्र आहे.
Khup chan kaka navnath parayan kse krawe te sanga
swami om kaka🙏🙏
शुक्रवारचे वैभव लक्ष्मी व्रताची माहिती मिळावी 🙏🙏
Khup chaan mahiti...pan aamhi jyanchya kadun Shree yantra ghetale aahe tyani laal vastra var thevayala sangital aahe
श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐 मी श्रीयंत्र मार्गशीष दुसऱ्या गुरुवारी आहे
चालेल शुक्रवारी किंवा मंगळवारी स्थापन केले तर चालेल
@@swapnilchinchawade9598 हो चालेल
चांदीच श्रीयंत्र घेतल तर चालेल का
@@manishathorat2822 पंच धातु घ्या
Shree Yantra tumcha kada milta ka
🙏🙏🙏नमस्कार काका🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Rudrabhishek kasa karayacha.
श्री स्वामी समर्थ
नमस्कार kaka
माझ्या माझ्याकडे पितळेचे श्री यंत्र आहे चालेल का
श्री स्वामी समर्थ
काका नमस्कार
जर श्री यंत्र घरात असेल तर mg प्राण प्रतिष्ठा कशी करायची
सांगा plz
श्री सूक्त केव्हा सिद्ध करावे
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Shri swami Samrth 🙏🕉
Guru ji kis samay par stapna kana hai
काका खूप सुंदर माहिती आहे. माझ्याकडे तांब्याचे श्री यंत्र आहे. त्याला मी फ्रेम केली आहे. तसे चालेल का? श्री यंत्र मी देवघरात बाकीच्या देवांसोबत लाल वस्त्रावर ठेवले आहे ते बरोबर आहे का? ओरिजनल स्फटिक श्रीयंत्र कोठे मिळेल सांगाल का? श्रीसुक्त स्त्रियांनी म्हंटले तर चालेल का? कारण बऱ्याच ठिकाणी सांगत आहेत की स्त्रियांनी म्हणू नये म्हणून. कृपया मार्गदर्शन करावे.
काका खरे आहे हा अनुभव मी घेत आहे मला लाल वस्त्र श्री यंत्राच्या खाली घालायला सांगितले घरात खूप भांडण माणसात माणुस नाही सर्व प्रकारच्या आडचणी मी आता पीवले वस्त्र ठेवून अनुष्ठान करु शकते का प्लीज रीप्लाय द्या खुपच अडचणीत आहे
तीर्थ
Shree swami samartha 🌺🙏
विधवा महीलेने कुंकमाजन केले तर चालेल का
श्री स्वामी समर्थ
Gurujii shree yantra kutun ghyach sangu shakta ka
कुठे असतात गुरुजी तुम्ही🙏🙏
Lal vastr nai thevu shakt ka
Shri swami samarth🙏
🙏🏻 श्री सोमी समर्थ. श्री यंत्र कसे सिद्ध करावे ते नाही समजले
🙏🙏
Sir mla Shri yantra ghyayche ahe, kothun gheu, mi aurangabad la aste
श्री स्वामी समर्थ 🙏
जोशी काका आपल्याला मनःपुर्वक धन्यवाद 🙏 अतिशय मोलाची माहिती सांगितल्याबद्दल 🙏
काही प्रश्न आहेत
१. श्री यंत्रावर कुंकुमार्चन केल्यावर कुंकू तसेच श्रीयंत्रावर ठेवावे का? (श्री यंत्र पुर्ण झाकले जाईल असे?)
२. चांदीच्या छोट्या थाळीत श्रीयंत्र थाळीला स्पर्श होईल असे ठेवावे की कुंकवाचा एक थर देऊन त्यावर ठेवावे?
कृपया या संबंधी मार्गदर्शन करावे ही आपणास विनंती. 🙏
kaka mazyakade chadiche coin aahe shriyantrche
Mla shree yantr gharat bsvaych ahe pn te khupch kathin vaty ikun he sgle, jara hi tyach kahi chukle tr tras honar ka
Sadhy golden plat vale shree yantra aanly ter chalel ka
Shree Yantra panyat thevtat ka?
🙏🙏🖐️🖐️ aasach aapala varad hast aamchyavar Rahu det coranache divas susaya hotat social work changale
Sir.. Amchya kade silver che shreeyantra ase patal square🔲 ahe chalate ka..
Rudra yantra siddha kase karave
गुरूआई नमस्कार काका आवाज जड वाटत आहे .तुम्हची तबेत चागली असुद्या हिच स्वामी चरणी प्राथना.🌺🌹🌺🌹
Shree Yantra tijorit thevatat ka
श्री यन्त्र pratisthapan गुरुजी kadun करावे lagel ka Muhurt pahava lagto ka मार्गदर्शन karave
चांदी चे श्री यंत्र चालेल का
Maza kade Marathi madhe shree sukta aahe te vachala tar chalel ka🙏🙏
Shree swami samarth,🙏 Namaskar Kaka🙏🙏
श्रीयंत्र खाली सोळा पाकळ्या असलेले च हवे का कोणत्याही धातुचे असेल तर चालेल का
Shree swami samrth . Kaka shree yantra sidhh karayche asel tar Kay karave. Please sanga
Plz mala help kara...majha mahindra gadi aahe khup paise lavle tari sarkhi band padte ...tar mi gadi madhe shreeyantra thapit karu ka
Paradh sriyantra thevale ter chalate ka
Sonyachya patryache gift dilele Shree yantr Ani Lakshmi chi frame ahe ...Pooja Karu ka...tumcha no dya
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
😊🙏काका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काका तुम्ही पहिल्यापासून म्हणजे श्री यंत्र त्याचा अभिषेक त्यांची पूजा कोणते मंत्र म्हणायचे त्याचा स्पेशली एक व्हिडिओ बनवा तसेच लक्ष्मी कुबेर यंत्र याचाही पुजा विधीचा पहिल्यापासून शेवटपर्यंत कसा विधी करायचा तुम्ही सांगा काका प्लीज
Shree Swami Samartha🙏🌷 Namskar Kaka🙏🌷 khup sunder mahiti 🙏🌷
Rojchya devpujet pival vastra vaprav Ka...ki tambd
लहान श्रीयंत्र तिजोरी मध्ये आणि मोठे देवघरात पुजले तर चालते का?
नमस्कार काका
श्री यंत्राखाली तसेच देवघरात पैसे ठवावे का
आपले मार्गदर्शन मिळावे
कारण मी ठेवत होते
खुप छान माहिती काका धन्यवाद 🙏
वस्त्र देवाच्या खाली कुठल्या कलर चे असवे. व श्री यंत्र ची उपसणा महिला नी कशी करावी. मला श्री यंत्र घ्यायचे आहे मला मागॅदशन करावे. 🙏
Yantr bhetel ka
Panchdhatu aahe dindori pranit shri yantra
काका,मला तुमच्या कडे स्वामी केंद्रात यायचं आहे खुप दिवसापासून म्हणते पण येण होत नाही. काय करू
काका श्रीयंत्र जर पंचधातू चे आणले तर चालेल का आणि ते तुम्हीं सांगितल्या प्रमाणे विधी केला तर कोणत्या धान्यावर ठेवावे व कोणत्या दिशेत ते स्थापन करावे आणि छोट्या ताम्हनात ठेवावे की फक्त तुम्हीं सांगितल्या प्रमाणे फक्त पिवळ्या वस्त्रावर ठेवावे कृपया मार्गदर्शन करावे काका
Guruji me chotch anal ahe pitalach tr te devgharamde kas thevu means asan ky deu plz sangal ka
मी फोटो लक्ष्मी यंत्र घेत आहे , महाराज , फोटो ची अभिषेक करावा लागेलका
श्री .पू. जोशी काका मला घरात सुख समृद्धी साठी श्री यंत्र पाहिजे आहे, ते कुठे मिळेल, घरात कोणकोणती यंत्र पुजेत ठेवावी कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद
Interested in more videos on shriyantra
पुरुषांनी कुंकुमारजन केले तर चालते का