hf कालवड,12-13 हजारांची वासरं,24 महिन्यात 1.5 लाखाची कालवड,Embryo_transfer,40+दूध,hf_गाय,visionvarta
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2023
- hf कालवड,12-13 हजारांची वासरं,24 महिन्यात 1.5 लाखाची कालवड,Embryo_transfer,40+दूध,
hf_गाय,visionvarta
#व्हिजन_वार्ता #vision_varta
#जर्सी_गाय_पालन #गाय_पालन
#दूध_व्यवसाय #दूध_धंदा
#dairy_farming in mahatastra
#जर्सी_गाय_बाजार #जर्सी_गाय_पालन यशोगाथा
#यशोगाथा#शेतकरी_योजना #शेतकरी_यशोगाथा
#आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी#दूध_व्यवसाय_फायदा
#hf_cow #जर्सी_गाय पालन माहिती
#Hf_cow_farm #hostan_gayi #gay_farm #जर्सी_बैल #jersey_gay #jersey_bulls #bull
#पशु_पालन #पशु_पालन_यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #मुक्त_संचार_गोठा
#जातिवंत_जर्सी_बैल #जातिवंत_वळू
#buffalo_bull #जर्सी_खोंड #jersey_bulls
#जर्सी_बुल फ्रॉम हरियाणा #सांगोला_बैल बाजार #बैल_पोळा #म्हैस_बाजार #जर्सी_गाय_गोठा #दूध_व्यवसाय #दूध_धंदा #milk_profit #सोलापूर_जिल्हा_घडामोडी
#dairy and profit
#dairy_farming #dairy_milk
#jersey_cow #jerse_bull and profit
#मुरघास कमी खर्चात व सोप्या पद्धतीने कसा बनवायचा#मुरघास #शेतकरी_माहिती
#चारा_पाणी #milk process#jarshi_gay
#दूध डेअरी #milk_dairy#Hf_cow
#pandharpuri_buffalo
#sangola_hf cow market
#best_hf_breed_and_semen
#mineral_mixture
#jersey cow and bull
#original_jarshi gay #embryo_transfer
#embryo_transferred and profit
#embryo_transfer in hf cow
#embryo_ट्रान्स्फर and bull
#एम्ब्र्यो_ट्रान्स्फर hf गाय
#godrej_embryo_transfer_technology
#embryo_transfer_process
facebook - / visionvara
instagram- / visionvarta /
twitter- visionvarta?t=
माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील विशाल ननवरे यांच्याकडे 40 कालवडींचा मुक्त संचार गोठा असून त्यांनी सर्व कालवडी एम्ब्र्यो ट्रान्सफर केले आहे, त्यांना 40 प्लस लिटरचे दूध मिळणार आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
टीप- आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
विलास नवरे सरांचे काय knowledge level ahe,पशुसंवर्धन खात्यात सरकारी पद डायरेक्ट द्याला हावे, यवढा प्लॅन दूरवरचा खूपच छान
खूपच छान माहिती दिली ननवरे साहेब
खूप छान माहिती
छान माहीती
Better than best
Good
👌👌
Sir , yancha gay gotha cha pan video banva , ok
❤ nice
Chan video sir
❤
हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व
P
😊p😊😊
💯✅🙏🏻
नाद खुळा, सरळ जातिवंत बुल ठेवला तर फेल जाणार नाही
हया व्यवसायाला Insurance मिळतो का? कारण अनुभव सांगतो हयात Rick's खुप आहे.
Ho milto ...100% amount milte
Insurance kadta yeto
नंबर मिळेल का गोजरेज मॅक्स IVF तंत्रज्ञान करणाऱ्या सरांचा
Mla pan pahije
राहुरी सीमेन स्टेशन(NDDB) अहमदनगर हे पण IVF करून देतात
@@kerennjadhav8743 नंबर आहे का..
@@agricultureconsultancy5293😅😅😮😂😊😅
40 lakh anayche kuthun saheb
Saglyancha hach problem ahe.. pn gay palan suru karun ekda vyavsay changla challa teva niyojan kara.. embreyo transfer tumhala nakkich faydyache rahil
🎉
60 लाखाच्या 40 गाया आणल्या तर 24 महिन्याच दूध कीती रुपयाचं झाले
जर आमच्या पाडिला ivF लस सोडल्यानंतर जर पाडी परत रिपीट होते का नाही
hote
40%प्रमाण गाबन रहांनायचे
12-13 हजार मध्ये कुठेच कालवडी मिळत नाही
एमरीऔ ट्रान्सपर साठी किती खर्च येतो
17
ह्याला म्हणतात व्यवसाय करणं
कुठे भेटतात साहेब कालवडी
सर आम्हाला कालवडी पाहिजे ओ साहेब मिळेल का य
सर चार कालवडी मिळेल का
ननवरे पाव्हण तुम्ही रोईदास डोके मु पो आळे ( बोरी ) ता जुन्नर येथील १३० गाईचा गोठा पहा
फोन नंबर द्या
12 13 Hajarat kalvadi miltat ka mala nahi vatat eavdhya kimtit miltil
Pabal walya cha number bhetla ka
एवढे पैसे व्याजाने दिली तर 19,20,000 एवढे पैसे येतात 24 महिन्यात
😂
12 ते 13 हजारात कालवडी भेटत असेल तर मि एकाच वेळेस 10 कालवडी एकदम टॉप ब्रीडच्या खरेदी करतो संपर्क नंबर द्या
इयत्ता आठवी मराठी cce
गाभण आहे का
👌👌👌