खूपच छान केली मुलाने भजी आणि चहा...पसारा न करता....तुमच्या देवघरातील कृष्णाची मूर्ती कुठून घेतलीत...सांगाल का प्लीज...माझ्या मुलीला खूप आवडली आहे...तिला पण अशीच मूर्ती हवी आहे...प्लीज सांगाल ना 😊
मूर्ती खूप जुनी आहे १५ वर्षापूर्वी काळबादेवी ला एका दुकानात मिस्टरांनी घेतली होती. सॉरी दुकानाचं नाव आठवत नाही. तिथे अश्या प्रकारच्या मूर्ती ची बरीच दुकाने आहेत. सेम मुर्ती मला कुठे दुकानात आता दिसली तर रिफेरन्स देईन तुम्हाला नक्की. व्हिडीओ पाहण्यासाठी आणि कमेंट करीत खूप खूप धन्यवाद 🙏❤️
मिताली कडे गुड न्यूज़ आहे ना म्हणून इथेच राहणार आहेत आमच्यासोबत काही महिने. मिताली वर्क फ्रॉम होम करते. निनाद ला अधूनमधून जायला लागते हैदराबाद किव्वा पुणे ला जिथे त्याचं ऑफिस आहे बाकी वेळेस तो पण घरूनच काम करतो 😊
तो सध्या जॉब करतो. In future कधी त्याने ठरवलं इंटीरियर डिझाईनिंग करण्याचे तर तेव्हा सांगू शकेन. वीडियो पाहण्यासाठी आणि कमेंट साठी Thank you sooo much 😊
आजचं ब्लॉग पाहिले..
आवडले,😍खूप छान..👌
वॉटर बॉटल ची लिंक द्याल का..
मला खूप कौतुक आहे अशा मुलांचं कि अभ्यासात एवढा हुशार असूनही आणि एवढं education घेऊनही kitchen work सफाईदार पणे करतात 👌👌👌👏👏👏👏
तो तसाच आहे कुठंचही काम मन लाऊन क्रिएटिविटीने करतो की आवडेलच कुणालाही 😊 कॉम्प्लिमेंट साठी थैंक यू 🙏
Are wah Ninad ni mast kanda bhaji v chaha banavla .👌👌Ikea chya sarva vastu khup upyogi👍
Thank u स्मिताताई 😊
निनाद खूप कुरकुरीत भजी केल्या रे...मला हि इतके कुरकुरीत भजी जमत नाही..
IKEA madhun keleli shopping pan mastt
Kitchen khup khup chhan ahe tai ❤plz kitech dakhva na tumchy
Home Tour दाखवीन नंतर एखाद्या व्हिडीओ मधे, वीडियो पाहण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद ❤️🙏
Arevah mitalicha god batmi chi khup khup badhai
Thank you 😊🙏
Aaj me banavnar 😋😋
❤️❤️
वा निनाद भजी आणि चहा मस्त ❤️❤️
Ikea chya sarv vastu pn mast 👌👌
❤️❤️😊
Khup chan recipe keli
Thank you 🙏
तुमची मुलं गुणी आणि हुषार आहेत 😊
हो ना मुलांचं कौतुक केलं की मलाही खूप छान वाटतं 😊 Thank you soooo much 🙏❤️❤️
खूपच छान केली मुलाने भजी आणि चहा...पसारा न करता....तुमच्या देवघरातील कृष्णाची मूर्ती कुठून घेतलीत...सांगाल का प्लीज...माझ्या मुलीला खूप आवडली आहे...तिला पण अशीच मूर्ती हवी आहे...प्लीज सांगाल ना 😊
मूर्ती खूप जुनी आहे १५ वर्षापूर्वी काळबादेवी ला एका दुकानात मिस्टरांनी घेतली होती. सॉरी दुकानाचं नाव आठवत नाही. तिथे अश्या प्रकारच्या मूर्ती ची बरीच दुकाने आहेत.
सेम मुर्ती मला कुठे दुकानात आता दिसली तर रिफेरन्स देईन तुम्हाला नक्की.
व्हिडीओ पाहण्यासाठी आणि कमेंट करीत खूप खूप धन्यवाद 🙏❤️
Very nice
Thanks a lot!
KP kupach chane
Khup chan
Thank you Sakshi ❤️❤️
Ninad mitali lambi sutti gheun aale ka ki work fram home aahe
मिताली कडे गुड न्यूज़ आहे ना म्हणून इथेच राहणार आहेत आमच्यासोबत काही महिने. मिताली वर्क फ्रॉम होम करते. निनाद ला अधूनमधून जायला लागते हैदराबाद किव्वा पुणे ला जिथे त्याचं ऑफिस आहे बाकी वेळेस तो पण घरूनच काम करतो 😊
ड्रॉवर ऑर्गनायझर छान आहेत
Thank u 😊
Aamhala interior design karayache aahe Thane wagale estate madhe 2027 madhe possible hoyil ka tyana
तो सध्या जॉब करतो. In future कधी त्याने ठरवलं इंटीरियर डिझाईनिंग करण्याचे तर तेव्हा सांगू शकेन.
वीडियो पाहण्यासाठी आणि कमेंट साठी Thank you sooo much 😊
❤
Thank you 🙏
Tea pot kuthun ghetal aahe
,Kasara home store brass tea pan, असे टाइप करून सर्च करा amazon वर.
approx. 2500/- price ahe.
sarva gun sampanna asa tumcha ninad ahe
मनपूर्वक धन्यवाद 🙏❤️
तुमचा मुलगा chef आहे का
नाही. तो आर्किटेक्ट आणि डिझायनर आहे. IIT मधून मास्टर्स केलं आहे त्याने. व्हिडीओ पाहण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
👌👌
Chaan bhaji vlog
@ Thank u Sapna ❤️❤️