खुपच सुंदर होत गावचं लन्गसोहळा आणि खुपच भारी होती वरात दादा खरंच तू खुप चांगल काम करत आहेस गावामध्ये कसे लंग्न होतात ते आमच्या पर्यंत पोचवतोस त्या बदल खरंच तुज खुप खुप धन्यवाद खरंचं ही ब्लॉक खुपचं आवडली पुढच्या अस्या नवीन नवीन ब्लॉक आमच्या पर्यंत पाठवत राहा आणि तुज्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ❤आणि ज्या दादाच आणि वहिनीच लंग्न झालं त्यांना आमच्याकडून खुप खुप शुभेच्छा ♥️💐💐
व्हिडिओ छानच आहे या व्हिडिओ ने महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र लग्नाच्या वेगळ्या पद्धती पहाण्यास मिळाल्या. बरेच विधी वेळी कोणता विधी चालू आहे हे बोलले असते ज्या भागात असे विधि होत नाहीत त्यांना समजले असते.
Ek number parat nachaila aavdel mala pan dada tu ka nachat nahi kadhi tari naacha dil khulas karun tu mazya peksha lahan aahes tari mi tula dada boltoy tar rag vatun gheu nakos aaplya konkani mansachi savay aahe lahan aso ya motha respect pahile
सगळ्या लग्नाच्या विधी सोहळा पार गावातच होतो. मुंबई आणि ठाणे मध्ये जास्त अशा विधी बघायला मिळत नाही भावा आणि दापोली मंडणगड मध्ये लेझीम पथक असतोच लग्न किंवा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम सुशांतला अभिनंदन सांग
Dear Awi.. Nice vlog... All villager enjoyed....haladi as wey as.. marriage... Salute to my konkani..comunity.. In a short....monetory..but lot up Enjoyment... Thanks band party. Thanks dancers Thanks...host . Thanks vievrs.. My eyes loded with. Tears a short memory of my sister's. Marriage..in 1989.. Iwas learning in P G.. That seen come in front of Me ... Really you are grass level people....on ground level .. Showing the happiness of just like me....Poor's mans happiness Thanks . By Principal NG MA... ENGLISH MA... HISTORY BED LLM.. FROM MUMBAI... ARE...AWINASH MAST.....RE..AANAD AANI..AASU.. SANGAM TAI...DADALA.SUBHECHYA NANDA SAUKH BHARE
लग्न दिवसा उजेडात असेल तर विडिओ करावे हॉल नसला तरी आजूबाजूला गवत झुडपे झाडी नसावी, विधि नेहमीच्याच असल्याने काय पाहावे विचार करण्यासारखे आहे. असो तुझ्या प्रयत्नांना,प्रगतीला शुभेच्छा,
शेवटी काय होत ते बहुतेक आंबयाची डहाळी व कडाकणया त्या ची कोपऱ्यात पूजा मग ग्रह प्रवेश तांदूळ च माप नाही ओलांडून आत घेत तुमच्या कडे. .पण नवी जोडी छान👌💐👍😊😊🎁👏👏👏
Wish you very happy married life. 💐💐💐💐💐💐🎁🎁👏👏💝💝 काय रे अविनाश दादा ती नवरिमुलगी कशी दिसते ते तु दाखवलेच नाही. Yar one close-up shot of newly Weeded couple is essential. ..हे काय manala sarak get started After 2 stanza bride has come & mama of bridge layer on last stanza, this is not fair . But overall good . You should tell All customer & traction ,vidhi who we get to know which vidhi is going on. Next time keep it in mind that we get knowledge of Kokani Marriage. But like it it so economical . In Pune we spend atlest 7/8 lakhs in common man marriage. God job dada 👍👍👍👌👌💐💝🎁👏👏👏👏👏👏💝💝💝💝💐
सुंदर लग्न सोहळा. अशीच कोकणची महती सादर करावी जेणेकरून संपूर्ण देशाला कळेल.धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Mast mast ekdam KADAK gavati lagin manje lay bhari salam
हळदीचा व लग्नाचा कार्यक्रम आवडला छान झाला वधु वरास आशीर्वाद माहिती पण छान दिली विडियो आवडला
मस्त होता लग्न
मस्त लग्न एक दम भारी मज्जा आली विडिओ बघायला हळदीचा पण कार्यक्रम छान होता असे
विडिओ बघायला छान वाटल
कितीही खर्च करा डामडौल करा गावच्या लग्नाची मजा शहरातील लग्नात नाही आणि ट्रक मधून व्हराड प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव व आनंद
Nice...
Nanda saukh bhare...
Aakhercha ha Tula dadawant
Mahercha
Dari dari tun mawal dewa .
Maher sodun. Sasari
Dhawat...yeeeee
मस्त अविनाश,असं वाटत होतं की मी पण लग्नाला आलोय,सकाळपासूनच्या सर्व विधी बघून खूपच छान वाटलं 👌👌👍
अरे लेचीम खेलायला आजी असती तर लय मज्जा आली असती.मी हलदीला बगतला आजीचा डान्स
Sakurde abgulwadi, mst vedio aahe 👌
Chan tuzi sasarwadi pn दापोली मस्त आहे बंजो न वरात्त दोघा उभयतांचे अभिनंदन 👍💐
खुपच सुंदर होत गावचं लन्गसोहळा आणि खुपच भारी होती वरात दादा खरंच तू खुप चांगल काम करत आहेस गावामध्ये कसे लंग्न होतात ते आमच्या पर्यंत पोचवतोस त्या बदल खरंच तुज खुप खुप धन्यवाद खरंचं ही ब्लॉक खुपचं आवडली पुढच्या अस्या नवीन नवीन ब्लॉक आमच्या पर्यंत पाठवत राहा आणि तुज्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ❤आणि ज्या दादाच आणि वहिनीच लंग्न झालं त्यांना आमच्याकडून खुप खुप शुभेच्छा ♥️💐💐
धन्यवाद 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
एक नंबर वीडियो
Traditional Village Marriage Vlog, Happy Married Life Sushant and Sharda .Nice
खुप छान लग्न विधी पुणपणे दाखली खुप मजा आली असेच चागले चागले विडिओ घेऊन ये 👍
Aniket lagn lai bhari tyanche vidhi pan chan hote nice vedio thanks❤🙏 for sharing.
खूप छान कोकण कर अशीच कोकणची गावची सुसंस्कृती जपत रहावे 🏠🌴
Khup chan video dada
खूपच छान नांदा सौख्यभरे सुखी भव
अविनाश दादा छान व्हिडिओ...
खुप छान विडिओ
खूप छान अविनाशजी तुम्ही माझ्या वाडीतील लग्न युटुबला शेअर केला. त्या लग्नाला उपस्थित राहु शकलो नाही. पण तो विडिओ पहायला मिळाला. खुप छान
व्हिडिओ खूप छान आहे दादा
अविनाश धन्यवाद हे विडिओ युट्युब ला टाकल्या बदल कारण हे लग्न माझ्या भाचीचे आहे सुशांत ला माझी भाची दिली आहे खरच खूप खूप धन्यवाद अवि 👏👏
धन्यवाद 😊
खूप छान कोकण कर अशीच कोकणची गावची सुसंस्कृती जपली पाहिजे 👍🏠🌴
व्हिडिओ छानच आहे या व्हिडिओ ने महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र लग्नाच्या वेगळ्या पद्धती पहाण्यास मिळाल्या. बरेच विधी वेळी कोणता विधी चालू आहे हे बोलले असते ज्या भागात असे विधि होत नाहीत त्यांना समजले असते.
1 नंबर खुपछानवाटल 🙏
Khupach chan ahe vidio👍👌👌
सुपर विडिओ भावोजी
धन्यवाद भावोजी
Supab vedio mitra
अविनाश खरच खूप छान विडिओ शुट केली आहे मस्त वाटळ मला माझ्या भाची च्या लग्नाची विडिओ बघून खरच मनापासून धन्यवाद
Banjo khup bhari ahe🤩🤩🕺🕺🕺🕺
Ek number parat nachaila aavdel mala pan dada tu ka nachat nahi kadhi tari naacha dil khulas karun tu mazya peksha lahan aahes tari mi tula dada boltoy tar rag vatun gheu nakos aaplya konkani mansachi savay aahe lahan aso ya motha respect pahile
Khup chaan video mitra aamhi Dapolikar 🙏🙏
Gavchya lagnachi majjach vegli full enjoy varati
Khup Chan zala lagna sohala navara ani navari Doghe pn khup Chan disatay baki video mastch
सगळ्या लग्नाच्या विधी सोहळा पार गावातच होतो. मुंबई आणि ठाणे मध्ये जास्त अशा विधी बघायला मिळत नाही भावा आणि दापोली मंडणगड मध्ये लेझीम पथक असतोच लग्न किंवा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम
सुशांतला अभिनंदन सांग
Nice
कोकणातील लग्नच भारी वाटतात
छान व्हिडीओ अविनाश भाई
Kokan number One solapurkar
भावज्या तू माझ्या साकुर्डे गावात येऊन गेलास. Joshiwadi गणेशनगर शेजारी माझी वाडी आहे...त्या दिवशी मी घरीच होतो
Khup Chhan Video 👌👌👌
खुप छान मजाआली 👌👌
बंधु या मधील काही विडिओ आम्हाला मिळतील का
Nice..
mst bhari
Mandpaat navari ushira ka yete
उभ्याने लग्न पहिल्यांदाच पाहिले.मंगळसूत्र बसून घालतात.नवीन पद्धत आहे का?
👌🏻👌🏻👍🏼
माझ्या वाडीतील लग्न आहे हे
Nice video
छान विडिओ आहे दादा 👌😄🌹
👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
भन्नाट लग्न कितीवेळा व्हिडिओ बगितला अविनाश दादा . आम्ही दापोली कर...
धन्यवाद
Very Nice
HAPPY MARRIAGE. KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM KARDE DAPOLI DOHA QATAR
skip the music bhai copyright aayega
Chan zala vivah sohala 😍😍😍
Avinash dada tuze purn nav ky
Nice video......#kokan😍❤
He Dapoli mdhye gav ahe I am from dapoli
Dada khup chan ⚘⚘👌👌⚘⚘❤❤⚘⚘🙏🙏⚘⚘
Dada video khup mast hota Ani gruah pravesh kartana vegli padhat bhagayla milAli
Lagnnat Jevan kay hote te dakhavle nahi
Hi अविनाश मी पण त्या लग्नाला होतो नवरी आहे ती माझ्या बायकोची बहीण आहे आणि सुशांत माझा वर्ग मित्र आहे
Great. भेट होईल कधीतरी
👌👍
Nice Video ❤️❤️👍
गावालाच खरी लग्नाची मज्जा असते नाहीतर मुंबईत नुसता हाॅलचा देखावा
Dear Awi..
Nice vlog...
All villager enjoyed....haladi as wey as.. marriage...
Salute to my konkani..comunity..
In a short....monetory..but lot up
Enjoyment...
Thanks band party.
Thanks dancers
Thanks...host .
Thanks vievrs..
My eyes loded with. Tears a short memory of my sister's. Marriage..in 1989..
Iwas learning in P G..
That seen come in front of
Me ...
Really you are grass level people....on ground level ..
Showing the happiness of just like me....Poor's mans happiness
Thanks .
By
Principal
NG
MA... ENGLISH
MA... HISTORY
BED
LLM.. FROM MUMBAI...
ARE...AWINASH
MAST.....RE..AANAD
AANI..AASU..
SANGAM
TAI...DADALA.SUBHECHYA
NANDA
SAUKH
BHARE
धन्यवाद 😊 जुन्या आठवणी जाग्या झाल्या
Khup chan 👌
Wishing you happy married life
Mast😊
त्याच्या गाण्यात टाकायच्या आहेत
हो नक्किच. No problem
लग्नातल्या बऱ्याच वेगळ्या पद्धती बघायला मिळाल्या.
Nice👍👍
😊👍👍👍👍
👌👌👌👍
श्रद्धा माझी भाची आहे मी पण लग्नाला आली होती. 😄
लग्न दिवसा उजेडात असेल तर विडिओ करावे
हॉल नसला तरी आजूबाजूला गवत झुडपे झाडी नसावी,
विधि नेहमीच्याच असल्याने काय पाहावे विचार करण्यासारखे आहे.
असो
तुझ्या प्रयत्नांना,प्रगतीला शुभेच्छा,
Mast ❤️
Mubail kadi yenar
उद्या
@@KokankarAvinash दादा तू कुठे राहतोस दहिसरला मी पण दहिसर ते तुझे व्हिडिओ खूप छान असतात
Avi bro are navryache nav Sushant padave ahe na plz riplay
होय
Hii
👃👃👃👃👃
Dada tumcha no dya
शेवटी काय होत ते बहुतेक आंबयाची डहाळी व कडाकणया त्या ची कोपऱ्यात पूजा मग ग्रह प्रवेश तांदूळ च माप नाही
ओलांडून आत घेत तुमच्या कडे.
.पण नवी जोडी छान👌💐👍😊😊🎁👏👏👏
Very nice dada
Mesaj karo meroko
Wish you very happy married life.
💐💐💐💐💐💐🎁🎁👏👏💝💝
काय रे अविनाश दादा ती नवरिमुलगी
कशी दिसते ते तु दाखवलेच नाही.
Yar one close-up shot of newly
Weeded couple is essential.
..हे काय manala sarak get started
After 2 stanza bride has come & mama of bridge layer on last stanza, this is not fair .
But overall good . You should tell
All customer & traction ,vidhi who we get to know which vidhi is going on.
Next time keep it in mind that we get knowledge of Kokani Marriage.
But like it it so economical .
In Pune we spend atlest
7/8 lakhs in common man
marriage.
God job dada 👍👍👍👌👌💐💝🎁👏👏👏👏👏👏💝💝💝💝💐
धन्यवाद. हो नक्किच
खुप छान 👍👌🥰❤
Bhai tuza number dena plz
bayko maheri Main bayko ahe tu nhi imp laganala
Navra hota tomaja mama aani navri hoti magi mavshe
Lezim dance Jara chukicha vatato karan aapan Prabhat feri kiva devachya karyacramala karato asa mala vatata
Dada tula bhau ahe kay
Nice video
Nice video 👌👌
Nice...👍👍👍