Khillar Maharashtrachi Shaan | मोठा लक्षाची पैदास | भाग ४ | Khillar | 2020

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024
  • नमस्कार मंडळी !
    आजच्या भागात आपण पाहत आहोत, मोठा लक्ष्या या नामवंत बैलाची पैदास.
    उत्तम शंकर चव्हाण यांनी आपल्या घरच्या गाईला मोठा लक्ष्या या बैलाकडून नेसर्गिक रेतन करून त्याची पैदास पुढे वाढवण्यासाठी एक खूप मोठे पाऊल उचलले आणि त्या मध्ये त्यांना चांगले यश मिळाले. झालेला खोंड दिसायला पळायला,चालायला मोठा लक्ष्या सारखाच असून, मालकाने देखील दावा केला आहे कि भविष्यात हा खोंड देखील मोठा लक्ष्या सारखेच नाव करेल.
    लवकरचं या खोंडाला शर्यतीसाठी देखील तयार केले जाणार आहे.
    हा खोंड ज्या गाईच्या पोटी झाला, ती गाय देखील कशी आहे ते पाहूया. यातून एक उत्तम असे उदाहरण म्हणजे गाय सर्वसाधारण असली तरी तिला भरवलेला वळू हा जातिवंत असेल तर, त्यापासून होणारी खोंड किंवा कालवडी या जातिवंतच होणार, त्यामुळे आपण सर्वानी देखील भविष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कि आपल्या कडे असलेल्या गाई योग्य वळूकडूनच भरवली गेली पाहिजे.
    उदयाच्या भागात आपण पाहणार आहोत मोठा लक्ष्याने आजपर्यंत किती व कोणते कोणते किताब, पारितोषिके मिळवलेली आहेत.
    धन्यवाद
    खिल्लार महाराष्ट्राची शान

Комментарии • 150