माणसाच्या डोळ्यात त्याच वेळी पाणी येतं ज्यावेळी त्याचं मन मनापासून दुखलेलं असतं रडू आपोआप येतं 😭😭😭😭😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 20

  • @megajagadale1368
    @megajagadale1368 10 дней назад +16

    आग thyroid मध्ये मूल होण्या साठी जरा नॉर्मल पेक्षा जास्त करावे लागते तुला सांगतात ते तुझा चांगल्या साठी सांगतात पण समोरचा माणूस कसा घेतो ते त्याचा वरती dipend aste देव "

    • @pooja_742
      @pooja_742 10 дней назад +2

      जास्त काय करावं लागतंय नेमक 😂

    • @megajagadale1368
      @megajagadale1368 10 дней назад

      @@pooja_742 योगा सोबत थायरॉईड ची गोळी घ्यवी लागते मला पण थायरईड आहे म्हणून सांगते

    • @megajagadale1368
      @megajagadale1368 9 дней назад

      आग मलाही आहे थायरॉईड मी पण योगा करते आणि थायरॉईडची 75mg ची गोळी ही घेते म्हणून तिला सांगितले तेच जास्त म्हणजे डॉक्टर आणि आपल्या परीने जे करता यतील ते उपचार समजलं ना

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 10 дней назад +18

    तुझा शेतो एवढी आसपास तरी पण कुठे शेतात काम भेटत नाही का तीनसे रूपये रोज भेटतो तरी क जात नाही

  • @RajeshreeSwami-pb3pg
    @RajeshreeSwami-pb3pg 10 дней назад +19

    तू नेहमी बसून रडगाणे सांगत बसत असती जरा चांगले व्हिडिओ टाकत जा म्हणजे subscribers आणि व्ह्यू पण वाढतीन तू माहेरी गेल्यावर कसे छान व्हिडिओ टाकत असती तसे टाक

  • @bhagyashriJadhav-p1f
    @bhagyashriJadhav-p1f 10 дней назад +7

    तुला युवटूब चा पगार येतो ते तु घर प्रपंचा साठी वापरत नाही तु तो पैसे भावांना त्यांच्या मुलांना देतेस तुला झाले बाळ तर त्याच्या साठी शिल्लक ठेवतच नाहीस तर देव कसा तुझी ओठी भरणार बाई

    • @yogitatupe4511
      @yogitatupe4511  10 дней назад

      @@bhagyashriJadhav-p1f ताई तुमी बोलायचं मनुन काही पण बोलत जाऊ नका तुम्हाला काय माहीत असतं बर चांगलं आहे तुमचं मनजे मी माझ्या संसारा साठी खर्च करते त्यातुनच काही खर्च मी त्यांना करत असते तर तुमी कुशाल असं बोलत आहे भारी आहे मग तुमचं 🙏

    • @Iccha124
      @Iccha124 9 дней назад +4

      खरं बोलकी लागत पटकन संसार काय करतेय नही तेवा माहेरी अस्तेय भावाच घर भरतेय लोकं तु je दाखवतेय तेच बोलणार कोण tuza घरी येत नही बगायला लोकांना उलट उत्तर देणापेक्षा कुठे चुकतंय तें bag

    • @yogitatupe4511
      @yogitatupe4511  9 дней назад +1

      @@Iccha124 मि उलट उत्तर देत नाही जे आहे ते बोलत आहे आणि तसं ताई तुम्हाला तर कधी पटल का तेव्हा आता पटणार आहे तुमी नेमी फक्त नावे ठेवाय साठिच कमेंट करत असता ते माहीत आहे आमाला तुमी काय भावाला माहेरी मदत करत नाही का तेव्हा सारख मला माहेर माहेर करत असता

    • @Iccha124
      @Iccha124 9 дней назад +1

      @@yogitatupe4511 नही करत आमी मदत कधी आणि आमी त्यांचा संसारात डोकंवात नही aamala सारखं जाऊन आपली घालवायची नसती अग बाई तें भाऊ tuza आईला बगत नही तें तु त्यांची मदत करतेय तु नाव तेवनासारखं video kadu nako कोण बोललं तुला tuze भाऊ तुला नाव ठेवतात आमी तर बगणारे पब्लिक आहोत येवडा राग येतो ना आदी tuza भावाला समजावं नंतर aamala bol माझा बाऊ tuza भावासारखा नही माझी आई नही फक्त घेणं पुरतं god बोललेले मला कोण काय bolt याचा विचार kar आपला संसारात लक्ष de माहेरात नही

    • @bhagyashriJadhav-p1f
      @bhagyashriJadhav-p1f 9 дней назад +4

      @@yogitatupe4511 आम्ही आमचा संसार करतो भावांचा संसार करायला त्यांनी का आमच्या जिवावर लग्न केले नाही जसं तुझे भाऊ बहिणीच्या जिवावर पोरं काढतात आणि तुला सांभाळायला लावतात आमचे भाऊ तसे नाहीत समजलं का वकीलीन बाई

  • @meenagopal7582
    @meenagopal7582 10 дней назад

    योगिता तू लोकांकडे लक्ष नको देऊ तुला जे योग्य वाटेल ते तु कर लोक नुसते बोलायला असता पोसायला नाही

  • @almightywe
    @almightywe 10 дней назад

    तुम्हे टेस्ट ट्यूब बेबी साठी डॉक्टरांना बोलून पहा