Ghashiramchi Chalishi Part 02

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 10

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 года назад +4

    Excellent कार्यक्रम झाला हा..
    इतका की जितका इतिहास घाशीराम कोतवाल या नाटकाने घडवला.. अगदी जागतिक पातळीवर...
    हॅट्स ऑफ टू all these great great legends..
    या सर्वांना मनापासून नम्र प्रणाम..
    🙏🙏🙏

  • @marathibana1
    @marathibana1 2 года назад +4

    नक्की साल आठवत नाही पण सुमारे १९८५/८६ च्या सुमारास या नाटकाचा अमेरिका दौरा झाला त्यावेळी हा अतिशय सुंदर नाट्यप्रयोग मी लॉस अँजेलिसमध्ये बघितला. सगळे कलाकार मराठी लोकांच्याच घरी आनंदाने राहिले होते ( तेव्हाचे सगळेच मोठे कलाकार अमेरिकेतआले की मराठी लोकांच्या घरीच राहणे पसंत करीत , अगदी बाबूजी, पु.ल.,व.पु. वसंत बापट, मंगेश पेडगावकर आणि असेच अनेक ज्येष्ठ कलाकार, साहित्यिक आम्हा मराठी लोकांच्या घरी अगदी आपुलकीने राहायचे आणि आम्हा मराठी लोकांना तो आमचा सन्मान वाटायचा.) Lots of memories coming back with this Chalishi show.. Beautiful presentation.

  • @bhagachandkale7580
    @bhagachandkale7580 3 месяца назад

    Marvellous

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 2 года назад +1

    Very very👍 nice drama🎭

  • @prakashkulkarani2038
    @prakashkulkarani2038 2 года назад +1

    Classic

  • @dineshw9281
    @dineshw9281 3 месяца назад

    मी हे नाटक मुळ संचात पाहीलं , माझे वय १८-१९ असेल पण अर्थ कळला नव्हता …
    पण नविन संचात पाहीलं अलिकडे
    हे पाहील्यावर पटकन सहज मोदी - शहा मात्र नक्की आठवतात हे नक्कीच !!

  • @dineshbhane1407
    @dineshbhane1407 2 года назад

    Chhan

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 2 года назад +1

    मला आठवतं त्याप्रमाणे, 'घाशीराम' चा प्रयोग न्यायाधीशांनी पाहिला आणि नाटक जर्मनीला जाण्याला ग्रीन सिग्नल दिला होता.

    • @anujajoshi7407
      @anujajoshi7407 2 года назад

      नर्तकीचा उल्लेख हवा होता रजनी चव्हाण आहे ना

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 2 месяца назад

    संपूर्ण कार्यक्रमात घाशिरमची भूमिका करणाऱ्या अभिनेत्या बद्दल काहीच बोलले गेले नाही हे अनाकलनीय ! का?