किल्ले प्रचितगड , Prachitgad Fort Trek, Difficult Trek
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- किल्ले प्रचितगड , Prachitgad Fort Trek
Music By:- / noncopyrightedmedia
/ @enderguney
www.bensound.com
audiograb.com/...
www.youtube.co...
"This Is Me" by Declan DP
bit.ly/2HT70xF
Attribution 3.0 Unported
creativecommon....
prachitgad fort is most difficult trek in maharashtra...
शृंगारपूर गावातून प्रचितगडावर जाण्यासाठी ४ तास लागतात. गड फिरण्यासाठी १ ते दिड तास आणि गड उतरायला ४ तास लागतात. अशाप्रकारे शृंगारपूर गावातून निघून गड पाहून परत यायला साधारणपणे ९ ते १० तास लागतात. गडावर जाणारी वाट जंगलातून आहे. तसेच या वाटेवर गावकऱ्यांचा वावर फारच कमी आहे. त्यामुळे गावातून वाटाड्या नेण आवश्यक आहे . आश्या या दुर्गम किल्यावर आता कोकणातूनच एकदा तरी सर्वांनी फेरफटका मारावा.. यासाठीच हा व्हिडिओ प्रपंच...
मराठी Traveler हा एक मराठी RUclips Channel आहे. ज्याचावर तुम्हाला गड किल्ले, प्राचीन मंदिर, ऐतिहासिकवास्तू, फिरण्याची ठिकाणे आणि तिथे जाण्याचा प्रवास वर्णन व थोडक्यात माहिती अशा बर्याच गोष्टी व्हिडीओचा माध्यमातून दाखवल्या जातात.
अशा व्हिडीओ बघण्या साठी कृपया या मराठी RUclips Channel ला subscribe करा.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय महाराष्ट्र !!!
Facebook :- goo.gl/VXwFc5
Instagram :- t.ly/32YD