Ravindra Chavan जातील, Deepesh Mhatre Dombivli चे नेक्स्ट आमदार असतील ? ५ मुद्दे | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 3 фев 2025
- Ravindra Chavan जातील, Deepesh Mhatre Dombivali चे नेक्स्ट आमदार असतील ! ५ मुद्दे | Vishaych Bhari
मंडळी मतदान आता अगदी पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल असताना, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एकदमच तापलेल दिसत आहे, अशातच मंडळी या विधानसभेला महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती होऊन, त्यातून परिवर्तन होण्याची शक्यता आहे, असं स्थानिक राजकीय जाणकार सांगत आहेत, मंडळी असाच एक मतदार संघ आहे तो म्हणजे डोंबिवली मतदारसंघ. मंडळी डोंबिवली हा तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, गेली तीन टर्म भाजपचे रवींद्र चव्हाण हे इथले आमदार आहेत, अस असताना सुद्धा, त्यांना यावेळी ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे, त्यामागील कारण सांगताना स्थानिक राजकीय जाणकार सांगतात की, चव्हाण हे गेली 15 वर्ष या मतदारसंघाच प्रतिनिधित्व करत आहेत, सलग पंधरा वर्षे प्रतिनिधित्व केल्यामुळं त्यांच्याविरुद्ध मतदारसंघात अँटी इन्कमबन्सी दिसून येतेय, शिवाय या मतदारसंघातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांना छुपा विरोध असल्याचंही सांगण्यात येतंय , कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावेळी येथे कोणीतरी ब्राह्मण उमेदवार हवा होता. संघाची पार्श्वभूमी असलेल्या निलेश काळे यांच्या नावाची सुरुवातीला तिथून चर्चा सुरू होती मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा रविंद्र चव्हाण यांनाच उमेदवारी दिली, त्यामुळं संघाचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले. कारण डोंबिवली हा गेल्या काही काळापासून आर एस एसच्या मतदारांचा बालेकिल्ला मानला गेलेला आहे. शिवाय रविंद्र चव्हाण यांच्या विरुद्ध भाजपमधील काही ठराविक नेत्यांचा एक छुपा गट नेहमी कार्यरत असतो, असंही स्थानिक राजकीय जाणकार सांगतात. इथून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे हे रविंद्र चव्हाण यांच्या विरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. अर्थात त्यांची डोंबिवली भागात चांगली ताकद असून त्यांनी गेल्या काही काळापासून आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे, या दृष्टीने या मतदारसंघात तयारीही केल्याच दिसून येतंय , आता म्हात्रे हे आगरी समाजातील असून, आगरी समाजाला गेली बरेच वर्ष डोंबिवली मतदारसंघाच प्रतिनिधित्व करण्यात अपयश आल्याचं दिसून येतंय आणि कुठेतरी याच मुद्द्यावर आगरी अस्मितेला जर म्हात्रे यांनी साद घातली जे की ते करताना दिसतायत त्यामुळं आगरी समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्यामागे उभा राहू शकतो. परिणामी रवींद्र चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत. मंडळी एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की, यावेळी अशी कोणती पाच कारण आहेत, ज्यामुळं डोंबिवलीतून चव्हाण जातील आणि दीपेश म्हात्रे हे तिथले नेक्स्ट आमदार होतील. चला समजून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#dombivli
#ravindrachavan
#dipeshmhatre
#vishaychbhari
#विषयचभारी
ravindra chavan,
dipesh mhatre,
dombivali,
vidhan sabha election 2024,
election 2024,
maharashtra vidhan sabha election 2024,
maharashtra election 2024,
maharashtra election,
vidhan sabha 2024,
vidhansabha election 2024,
maharashtra assembly elections 2024,
maharashtra election date,
maharashtra election news,
assembly elections 2024,
vidhan sabha election,
maharashtra elections 2024,
maharashtra assembly election,
Dipesh mhatre will win for sure ✌️✌️ young talented Amdar
Jay Ho bhumiputra ❤
🤣🤣🤣 किती तो अडाणी पणा
दिपेश म्हात्रे जिंकणार..!पण रवींद्र चव्हाण ने वाट लावून ठेवली आहे जनता त्याला आता नाकारणार.
👍
Garibanchya jaaga yaani damdati karun kachryachya bhavat ghetlyaat
दिवेश म्हात्रे🎉🎉👍🏻
DIPESH
D - Development of Dombivli
I - Icon for the youth of Dombivli
P - Preserve Culture of Dombivli
E - Empowering Women of Dombivli
S - Strengthening infrastructure of Dombivli
H - Honesty
दिपेश म्हात्रे🎉🎉👍🏻
डोंबिवली ची बकाल अवस्था झाली म्हणून जनता रवींद्र चौहान वर नाराज आहेत.,
बदल घडणार , दिपेश म्हात्रे निवडून येणार .
डोंबिवलीमध्ये सगळीकडेच काम चालत सगळेच रस्ते बंद करून ठेवलेत आणि इलेक्शनच्या टाईमाला काम चालू केली पाच वर्षे काही काम झालं नाही डोंबिवलीमध्ये
Right ✅️ 😢
फक्त आगरी उमेदवार निवडून आला पाहिजे
*"सत्यमेव जयते"* आता फक्त दिपेश पुंडलिक म्हात्रे हेच भरघोस मतांनी विजयी होणार यात शंकाच नाही.
जय महाराष्ट्र 🚩
धन्यवाद प्रथमेश विषयच भारी.
नंबर एक उद्धव साहेब ठाकरे आहेत महाराष्ट्र वाचवा मशालीला मतं द्या
मोदी साहेबांची सभा लावली तरी दीपेश मात्रे ठासून येणार
दिपेश म्हात्रे येणार 🎉
Dinesh Mhatre win 1000
Dipesh mhatre only🎉🎉🎉
श्री दिपेश शेठ म्हात्रे ❤
दिपेश म्हात्रे यांचा विजय असो 🚩🚩🚩🚩💯💯
Dipesh Mhatre 🎉
🚩🚩🔥🔥आत्ता फक्त दीपेश म्हात्रे
#परिवर्तन #दिपेश म्हात्रे
Jai aagri ❤❤
Dipesh dada👍👍👍
Dipesh Mhatre...✌️🔥
कसला बालेकिल्ला कोणते ही विकास झालेले नाही
Ha na, Kay mahit kay pahun vote kartat ya chavhan la
Dipesh दादा आमदार होणार
लोकांना आपला वाटणारा माणूस म्हणजे दिपेश म्हात्रे
दीपेश म्हात्रे जी च आमदार 🚩
Dipesh Mhatre 👍
कोणी कितीही काहीही बोला....येणार तर रवी दादाच.... विजयी चौकार 🎉
@@mandarnatekar6146 Mage alela.. 3 da ata nahi
15 वर्षे आमदार होते. कमी झाले का 15 वर्षे, आता पर्यन्त डोंबिवलीचा काया पलट झाला पाहिजे होता
Kashala, Kay ghanta kaam kelay dombivali madhe, rastyachi halat bagha adhi
प्रथमेश जनता सुसंस्कृत सुशिक्षित आहे. एकच व्यक्तीला तिन वेळा निवडून द्यायला सुक्षित मतदार शक्यतो तयार नसतो. नंतर कार्यकर्ते थकले जातात. मग त्याना वाटतं आपण काय सतरंज्या उचलायच्या काय ? पक्ष कुठला ही असो दोन वेळाच चान्स दिला पाहिजे. १५ वर्षात तो थकुन जातो. तीन वेळा निवडून गेले आमदार खासदार भरपूर कमाई करतो. पैसेवाला होतो. मग सामान्य माणूस किती खर्च करणार. त्याला तिकीट नाकारले जाते.
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे👍👍
Person With Good Vision Dipesh Mhatre
Only dipesh mhatre...... lava takat
Dipesh ne tumhala kiti khoke dile yasathi 😢 sagla khokyancha khel aahe
@@arjunff6262 khoke have aste tar BJP cha prachar kela asta... Amhala amchya sathi available as anra neta hava... Amchya matanwar aish karnara 117% property wadavnara Nako.. amhala kharech watey dombivli cha vikas... Paise kamwayla amhi saksh ahot... Tula kiti bhetle???
50 khoke ekdum Ok? Te tr BJP valyanchi kama ahet😂
Baki tumchya mandalala kiti dile RC ne?
@nandy22100 aamhi khoke vale nahi aahot aani gaddar pan nahi aami
Aamcha paksha rastriya swayam sevak sangha 🚩☝️ aani dipesh la vichar standing commiti adhyakshya astana kiti khoke khalle 🙂
@@arjunff6262 hoka shivesena paksh fodayla Guwahati trip la kiti bhetle tumhala???
Tyala khoke milu de tula. modine Sandas Bandhlet na maja ghya
Dipesh Mhatre yenar fakt
Dipesh Pundlik Mhatre यंदा
परिवर्तनाची गरज आहे
D for dipesh .
D for development.
D for dombivli.
लोकसभा आणि विधानभेच्या मतदानात मोठा फरक असतो. देश पातळीवर खासदार टार्गेट पुरे न होणे याचाही विचार व्हावा. धक्कादायक निकाल लागू शकतो. Bjp ची मते तीतरबितर होऊ शकतात. बघुया लवकरच निकाल लागेल 🙏
खरं आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉दीपेश पुंडलिक म्हात्रे
आम्हाला कोण पण येऊ द्या आमच्या डोंबिवलीकरांचे ट्राफिक सुटला पाहिजे नाहीतर जनता तुमचा ट्राफिक सोडवेल
Abki baar.....Dipesh Mhatre aamdaar
Ravindra chavan 1 lakh vote cross karnar
Good night bro get well soon
Ho nakki 1lakh per mandal 🤑
Bapre 1 lakh konta ganja pita tumhi ?
Voting kiti aahe Dombivli madhe te mahit aahe ka tumhala ?
@sudhakar9811 15 वर्षे आमदार होते. कमी झाले का 15 वर्षे, आता पर्यन्त डोंबिवलीचा काया पलट झाला पाहिजे होता..
Jara jast hotay mitra😂😂😂😂
#parivatan ✌️
Dipesh Mhatre Dombivliche fix aamdar honar..
महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे जिंकणार
Dipesh Mhatre 🔥
वण साईड दिपेश म्हात्रे
दीपेश म्हात्रे विजयी होणार 100%
दिपेश म्हात्रे म्हात्रे हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ऊबाठा पक्षात गेले आहेत आणि तुमची स्थानिक राजकीय जे बोलतायत ना दिपेश म्हात्रे यांनी खुप कामे केली आहेत तर ते सत्य नाहीये आम्हा डोंबिवली करांना माहीत आहे काय कामे केली ती आणि रवी दादा यांनी खुप मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत आणि त्यांना जनतेचा आशीर्वाद आहे परत रवी दादा निवडून येणार आहे screenshot kadhun theva.
Kay Kam kela ahe tyche pan Screenshot pathav jara 🤣🤣
Mashal Petnarr 🚩❤️🔥
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव..
Jay mashal dipesh mhatre
UBT
Fix amdar dipesh mhatre
Dipesh shet Mhatre amdar
दिपेश म्हात्रे ठाकरेंचा नाही तर शिंदे साहेबच उमेदवार आहे. पडल्यावर पुन्हा शिंदे सेनेत जाणार. हे ध्यानात घ्या.
Dombivali madhe rss vale ani bramhan gujrati dalal khup ahet, ravindra chavhan ne kaam kela nahi tari pan bjp la vote kartat
Ravi dada ❤
#parivartan
Dipesh mhatre ch win
फक्त मशाल🎉🎉🎉
Yes Shri Dipesh Mhatre will win 1000 %
Balekilyachi vat lavun thevli ahe😢
सदानंद थरवलं असते तर नक्की जिंकून आले असते
दीपेश म्हात्रे
Youth icon Deepesh mathre
We want new face and deepesh mhatre is perfect. Deepesh mhatre will new MLA. All the best deepesh mhatre.
One side रवींद्र चव्हाण
Dipesh mhatre one side 👍
पुरोगामी महाराष्ट्र एक एक संघोटा चेचून काढणार!!!
Mhatre bandu to jinknar jay aagari🎉😂❤
Ravi Chavhan Yenar kadha screenshot
Paise dila ki sagla aplya marzi ne hota
@@Dwisha-999 screenshot tuch kaad amhi matdan karu,🤣🤣🤣🤣
Bhetnar bhava tula 0.45 paise bhetnar 😂😂
Yenar kay ahech 3 vela pan kay kelay ata kashyala nako tyala Rikshaw walya barobar Ghari Basvaychay.
@deepaksanglikar7422 Barobar Brahmin lokan sarkha bolna shikun koni Brahman hoth nasta kiti te khota natak nakane bolaycha
Dipesh Mhatre one side no doubt
😅😅😅😅😅😂😂😂
मशाल 🎉🎉
Dipesh mhatre 1 lakh vote ni jinkar ...ek dombivlikar
Navin Aamdar Deepesh Mhatre
Dipesh mhatre jindabad
Dipesh mhatre hushar nete ahet ani sthanik ahet
हा जाणे गरजेचे आहे
रवी दादा
मशाल ❤
Janatecha kaul Parivartana kade
डोंबिवली हे सांस्कृतिक शहर आहे. इथल्या सुजाण नागरिकांना कळते की उमेदवार वर कुठले संस्कार आहेत. कोण उमेदवार कुठला वारसा चालवतोय हे सर्वांना माहीत आहे.
तुमच्या अशा बातम्या बंद करा. आणि हो तुमची बातमी बघून तुमचं थर आम्हाला कळला.
डोंबिवलीला रवींद्र चव्हाण जिकूंन येणार कारण ईथे राष्ट्रीय स्वयम सेवक संघांचे 70 हजार सेवक राहतात.भले ईथे आमदारकी ला दुसरा उमेदवार द्वावा अस्से म्हणत असले तरी सेवक भाजप लाच मत देणार आहेत. मी डोंबिवलीकर.
Bhava rss peksha ..gavwale jasti Rahtat...kahi pan nako vikayla ghun yau 🤣
@@akshayjoshi6148
Agri Community- 40,000+ Voters
Brahmin Community-45,000+ Voters
Kokani Community-60,000+ Voters
& other Community-50,000+ Voters
Easily Ravindra Chavan Won Election with majority difference bro.
Only dipesh mhatre yenar ni tyanchat spark aahe te lokan madhe rahnre lokneta aahet kadhi pan konala hi adchan asel lok tyancha kade jaatat ani sarvan na maan sanman deyun boltat mahun dombivili cha vikas honar parivartan honar ani te pan dipesh mhatre
@@tejasmore8771 fake ahe..👎
2014 la 38000 votes Dipesh dada la milale hote teva jhasta prachar pan navte ghetle tari avde votes milale ata vichar Kara kiti votes yetil
दिपेश साहेब 🎉
Ravindra kahich kam karat nahi
फक्त आणि फक्त दिपेश म्हात्रे दादा✌️🚩
MVA.
यावेळी फक्त
...दिपेश दादा म्हात्रे...
होणार "आमदार". ..!
Dipesh mhatre mashal chinhavar nakki nivdun yetil.
Dipesh Matra Vijay hoti
यावेळेस परिवर्तन अटळ आहे
रवि दादांचा विजय निश्चित आहे.
Ravindra chavan one side yenaar magchya vedi pn 26000 vote ni harla hota dipesh Mhatre
Nako baba ajun garibanchya jaaga jamin khayel ha gharana
अहो thumi कसे काय सांगता 3000 लाख BJP चे वोट आहेत बाकी गुजराथी मारवाडी साऊथ इंडियन 1 लाख लोक आहेत त्यामुळे 2 लाख मताने रवींद्र चव्हाण 100 ट्के येणार त्या शिवाय पॉलिटिक्स मध्ये मात्तबर नेते आहेत लक्षात ठेवा
Rupesh mhatre.
डोंबिवलीत फक्त एकच हवा,
रविदादाच पुन्हा आमदार हवा !
1000% year fix.
@dombivalikaravi 15 वर्षे आमदार होते. कमी झाले का 15 वर्षे, आता पर्यन्त डोंबिवलीचा काया पलट झाला पाहिजे होता.
kashala hava??? ravi la pathvnar gaavi
Development keli aahe Ravindra Chavan yani and 💯 percent he will win from Dombivli.
Development ani developed madhe khup farak ahe
Swatcha development tyane jasti kela 😂
117% property appreciate zaliye 5 warshat😂😂😂😂😂…. Development mhanun distey😂😂
आहेत का नीट रस्ते?
15 वर्षे आमदार होते. कमी झाले का 15 वर्षे, आता पर्यन्त डोंबिवलीचा काया पलट झाला पाहिजे होता.
5 kame mojun dakhava.
Bhrastachara kalas ravindra chavan yenar nahi chatrapati shivaji maharaj cha putlya madhe brashahar karun padla dombivli madhe raste madhe brasha char karnara chavan yenar nahi kayam cha padnar bjp kdhicu yenar nahi ya matadar sangat
Are kiti fekto😂😂😂
Modi peksha tr jast nhi 😂😂😂😂