इतक्या दिवसानंतर घरच्यांना बघून जे वाटलं ते शब्दात व्यक्त नाही होऊ शकत ❤️ 🥹

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 38

  • @rm.121
    @rm.121 Месяц назад +37

    अभिजित तू माणूस म्हणून खरच खूप भारी आहेस..मला जर एखाद व्यक्तिमत्व आत्मसात करायचं असेल तर ते तुझं असेल..

  • @madhurivhare324
    @madhurivhare324 Месяц назад +55

    Indian idol वेळी माझ्या कडे फोन नव्हता त्यावेळे वोट करता आल नाही.नशीबाने संधी दिली आता अभिजीत ला वोट करणार. तु गायक म्हणून उत्तम आहेस च एक माणूस पण छान आहे.big boss marathi 5 winner 🏆 अभिजीत सावंत

  • @Priyanka.Rock7
    @Priyanka.Rock7 Месяц назад +17

    अभिजित फॅमिली so sweet and happy lovely family 😊

  • @Dsh11117
    @Dsh11117 Месяц назад +9

    Marathi sanskar...Marathi 🎉🎉 mehnati ahe Abhijit... winner 🏆

  • @kppatil6153
    @kppatil6153 Месяц назад +5

    Abhijeet❤❤

  • @amolpagare1301
    @amolpagare1301 Месяц назад +5

    Abhi dada❤❤❤

  • @prashantshirsat1723
    @prashantshirsat1723 Месяц назад +6

    So sweet❤

  • @latikajoshi8905
    @latikajoshi8905 Месяц назад +5

    Gentleman

  • @anitakelly8978
    @anitakelly8978 Месяц назад +5

    Cute family ❤❤

  • @Takatvatanki
    @Takatvatanki Месяц назад +3

    Abhijeet ❤🎉 winner 🏆💯

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 Месяц назад

    Good culture person he should win

  • @MdReaduon
    @MdReaduon Месяц назад

    Abhijeet should participate bigboss 19 so that whole india can listen to him. Love from Bangladesh

  • @asthadahiwale3534
    @asthadahiwale3534 13 дней назад

    Abhijit is winner

  • @snehal...7057
    @snehal...7057 Месяц назад

    Ahana and smira are so adorable and cute😁❤

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 Месяц назад +8

    Military wale 1 varsh ghari yet nahi.ani he 2 mahina zala tari kiti radte.

  • @The_Reality_Show_18
    @The_Reality_Show_18 Месяц назад

    More deserving Contestant as Winner of big boss season 5 marathi is one and only AS 👉Abhijeet Sawant

    • @mjrwqqqettt
      @mjrwqqqettt Месяц назад

      Kon nikki cha navra ka 🤣🤣

  • @सीमामोरे-च2व
    @सीमामोरे-च2व Месяц назад

    ए बिग बॉस मध्ये आले त्यांच्या बायकांना लगेच भेटतात बिचाऱ्याचे मुलं बाहेरगावी जातात त्यांचे आई-बाप काय करत असतील हे सगळं कौतुक राहतं आणि लोकांना दाखवा साठी

  • @shilpasoni6157
    @shilpasoni6157 Месяц назад +8

    Suraj kalu winner😂😂😂😂😂 joke of the universe

  • @rahulnitadeepakkamble3201
    @rahulnitadeepakkamble3201 Месяц назад +1

  • @mjrwqqqettt
    @mjrwqqqettt Месяц назад

    Hi bai tr kamal aage apla navra dosrya bai chya hawali karto pranam hyachua baykola😡🤣🤣🤣

  • @CdtDhiraj
    @CdtDhiraj Месяц назад +7

    Asa dakhvat ki akadhi ladhai jinkun aale😂

    • @vikky847
      @vikky847 Месяц назад +3

      Jalkya kuthchya

    • @firstnamed4915
      @firstnamed4915 Месяц назад +1

      ​@@vikky847 bro cool yaar kutre ka name kyu Kharab Kar raha 😅

    • @CdtDhiraj
      @CdtDhiraj Месяц назад

      @@firstnamed4915 aapka swagat he hijdo 🧛‍♀️

    • @CdtDhiraj
      @CdtDhiraj Месяц назад

      Hijde yasathi ki he fake lokansathi tumch man dukhatt aani je simevarun 4 /6 mahinyanantar vapas yetat tyanchya gharchi vel kadhi lakhshat gheun paha

    • @CdtDhiraj
      @CdtDhiraj Месяц назад

      Je namard tyalach marathit bailya mantat he shabdd faktt tumchyasathi

  • @SumitShinde-wf8hm
    @SumitShinde-wf8hm Месяц назад

    आम्ही अभी दादा ला मत करणार नाही कारण त्याने निकी सोबत मैत्री केली जर त्याला मैत्री करायचीच आहे तर बाहेर येऊन करायला पाहिजे बिग बॉस च्या घरात नको ते प्रेक्षकांना आवडत नाही अरबाज जसा बाहेर आला तसा अभी दादा पण विनीर नाही होणार आणि हेच सत्य आहे #चुकीला माफी नाही 👉🏻 *उदाहरण..अरबाज/ वैभव*
    मालक 🙇🏻‍♂️पेक्षक

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 Месяц назад +4

    अभिजित तुझी बायको इंग्रजी काय साॅलिड बोलत होती काल.I trust him २०० टक्के.नंतर मुलीला सांगते it's नियम.कशाला ते अर्ध मुर्ध बोलायच.सरळ मराठी बोला ना.

    • @vikky847
      @vikky847 Месяц назад +2

      @@Deepalinair_10 आणी वर्ष्या ताई ची बहीण गोवणीस भाषा बोलत होती ते चालते का? आणी पूर्ण शो निकी अरबाज हिंदी ते काहीही आपले खूप छान परिवार आहे अभिजित दादा चा आणी दादा तर माणूस म्हणून खूपच चन आहे.

    • @vikky847
      @vikky847 Месяц назад

      @@Deepalinair_10 आणी भावड्या एवढे मराठीवर प्रेम तर मग youtub ची id का इंग्लिश बनविली काय ती deep linair खोल रेखिय म्हणून id बनव

    • @rekhagosavi5647
      @rekhagosavi5647 Месяц назад

      😂

    • @Deepalinair_10
      @Deepalinair_10 Месяц назад

      @@vikky847 गोवानीस त्या पूर्ण व्यवस्थित बोलत होत्या.पण अभिजित ची बायको मराठी आहे ना मग एक तर पूर्ण फास्ट इंग्लिश बोलावे किंवा मराठी च बोलावे.हे काय I trust him donshe takke.its niyam.🤣

    • @vikky847
      @vikky847 Месяц назад +3

      @@Deepalinair_10 मराठीचा एवढा अभिमान आहे तर मग तुज्या you tube id चे नाव का मराठीत नाही आणी ती काय गोवणीस मध्ये बोलली ते तुला समजले असेल तर मला ही सांग आणी मग बिग बॉस का बोलले त्यांना मराठीत बोला असे बाकी कोणाला बोलले नाहीत

  • @shubhangigaikwad4648
    @shubhangigaikwad4648 Месяц назад

    So sweet ❤