जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏 गुरुजी आपण खूप छान व सुंदर समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितले व शिष्याचा हट्ट पुरवला मला अभिमान आहे तुमच्यासारखे सद्गुरू मिळाले. खूप खूप धन्यवाद आपणास शतकोटी नमन 🙏🙏🙏
खूप छान माहिती मी दोन वर्षे झाली खंडोबा चे नवरात्र करत आहे काही तरी चुक होतेच.... परंतु सरांनी माहिती दिली त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करत आहे.....ही माहिती खूप छान आहे
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती मिळाली आम्ही सुध्दा हा आनंद साजरा करतो पण वेगळ्या पद्धतीने खूप शुभेछ्या!!सदानंदाचा येळकोट येळकोट जयमल्हार.कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹
जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.आई राजा उदो उदो.. फारच चांगली तीची माहिती दिली.दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट राजगुरुनगर पुर्वस दाहा कि.मि.
नमस्कार नमस्कार आंधळे प्राध्यापक सर !! आपले सर्व व्हिडिओ मी पाहते मी पुण्याला हडपसरला आहे 75 वर्षाची आलो लिक असे आपले ज्ञान आहे मी अध्यात्मिक मध्ये सर्व करते सर्व ग्रंथ वाचलेले आहेत मी पण शिक्षिका होते आम्ही स्वामी लिंगायत !! आपले सर्व व्हिडिओ अप्रतिम धन्य आहे ती माऊली आपणास जन्म देणारी आपण अध्यात्मिक प्राध्यापक असतानाही देवाचे खूप छान आहे त्याचबरोबर अंधश्रद्धा बोलता त्यामुळे आवडते वाचून झालेले आहेत माझे ग्रंथ आहे आपले सर्व ज्ञान बघून आनंद वाटतो समाधान वाटले नमस्कार नमस्कार सर
आमच्या घरी आमचे उपस्थित पुरुष आणि आम्ही मुली बायका सर्व सदस्य तळी भरतो , आम्ही कुलदेवताची सेवा समजुन त्याचे उत्साहात आम्ही घरी बायका मुली पुरुष सगळेच तो उत्साहात तळी भंडार उचलतो , आम्ही भेदमानत नाही कारण आमचे असे मत आहे की तो जसा कुळाच्या मुख्य पुरुषाचा माण असला तरी आम्ही पण बायका मुली त्याच कुुळातच जन्म घेतला आहे त्यामुळे आमचे पण कुलदैवताची सेवा करण कर्तव्यच आहे ते आम्ही पारपाडतोच, आणि सर्वांनीच तळी भरावी भेदभाव नकरता 🙏🙏जय मल्हार
आंधळे सर तुमचा तळी भंडार बघून खूप खूप आनंद वाटला त्याच्यात थोडा आम्हाला पण ज्ञान भेटला तळी भंडार कसा करायचा खंडोबा देवाचा येळकोट येळकोट जय मल्हार आंधळे सर अभिनंदन
खुपच छान माहिती दिली यळकोट जय मल्हार 🙏🙏
जय जगदंब नमो आदेश गुरुजी खुपच छान माहीती सांगितली धन्यवाद सर
नमस्कार गुरूदेव. जनकल्याणासाठी आपला व्हिडिओ फारच उपयुक्त आहे तळीभंडाराचा इतिहास जनतेसमोर मांडता बर झाल आभारी आहोत
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
गुरुजी आपण खूप छान व सुंदर समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितले व शिष्याचा हट्ट पुरवला मला अभिमान आहे तुमच्यासारखे सद्गुरू मिळाले. खूप खूप धन्यवाद आपणास शतकोटी नमन 🙏🙏🙏
तुम्ही जी माहिती दिली .ती ऐकून आनंद झाला.तशीच तळी आरती करू.धन्यवाद❤
खूप छान माहिती मी दोन वर्षे झाली खंडोबा चे नवरात्र करत आहे काही तरी चुक होतेच.... परंतु सरांनी माहिती दिली त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करत आहे.....ही माहिती खूप छान आहे
जय जगदंब नमो आदेश भाऊ जय मल्हार सर खूप छान माहिती दिली आहे गुरूवर🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती मिळाली आम्ही सुध्दा हा आनंद साजरा करतो पण वेगळ्या पद्धतीने खूप शुभेछ्या!!सदानंदाचा येळकोट येळकोट जयमल्हार.कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹
सर तुमची ही सगळी खंडोबारायची कथा ऐकून खुप आनंद वाटला.
सर,
छान व महत्वपूर्ण माहिती दिली🌹🙏🙏
Khup chan GodBless yoy sir
खूप छान माहिती दिलीत गुरूजी
Khup chan sir.
Khup chan vedio hota dhanyawad guruji
खूप छान माहिती दिली । धन्यवाद !
जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.आई राजा उदो उदो.. फारच चांगली तीची माहिती दिली.दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट राजगुरुनगर पुर्वस दाहा कि.मि.
नमस्कार नमस्कार आंधळे प्राध्यापक सर
!! आपले सर्व व्हिडिओ मी पाहते मी पुण्याला हडपसरला आहे 75 वर्षाची आलो लिक असे आपले ज्ञान आहे मी अध्यात्मिक मध्ये सर्व करते सर्व ग्रंथ वाचलेले आहेत मी पण शिक्षिका होते आम्ही स्वामी लिंगायत !! आपले सर्व व्हिडिओ अप्रतिम धन्य आहे ती माऊली आपणास जन्म देणारी आपण अध्यात्मिक प्राध्यापक असतानाही देवाचे खूप छान आहे त्याचबरोबर अंधश्रद्धा बोलता त्यामुळे आवडते वाचून झालेले आहेत माझे ग्रंथ आहे आपले सर्व ज्ञान बघून आनंद वाटतो समाधान वाटले नमस्कार नमस्कार सर
Namaskar madam.
Kup chan.
नमस्कार गुरूजी छान माहिती सांगितली यळकोट यळकोट जय मल्हार
येळकोट येळकोट येळ कुटबे चांगभले शिदोबाचा चांगभले खंडोबाचा येळ कुटाबे
खुप छान माहिती❤
सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार💐🙏🏻
❤ सुंदर
खूप छान वाटले धन्यवाद
Chan mahiti dili guruji tumhi
Jay malhar thank you chhan mahiti milali
धन्यवाद आंधलेसाहेब बोडके नासिक शिडको
खुप छान माहीती आहे गुरुजी
माहिती खुप छान सांगितली. आम्ही दरवर्षीचंपाषष्ठीचला कार्यक्रम करतो.
खुप छान माहिती आहे कृपया जागरण गोंधळाची परंपरा आणि धार्मिक विधी सागावी
खुप छान माहिती दिली सर
नमस्कार गुरुजी, आपली माहिती खूप छान वाटली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढील वेळा करेल.
मार्तंड मल्हारीची भक्ती माझ्या साठी आती
प्रिय.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान
खूप सुंदर माहिती सांगितली गुरुजी, आरती च्या वेळी कुत्रं पण होत जवळ,पूजा पावन झाली 🙏🏻🙏🏻जय जगदंब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😅❤very good tali and arthi thanks for you
Pingdadevicja, itihassanga.😊
श्री खंडोबा राया 🙏🙏
जय जगदंब 🙏 सर यळकोट यळकोट जय मल्हार 🙏
Asch devstanachi sundar akarshit mahit dyavi anita stan Darshan karvave apeksh Karte Jay mhallar
जय जगदंब गुरूजी खुफ छान माहीती आहे येडेश्वरी आई चे पुढचा भाग कधी येईल
आमच्या घरी आमचे उपस्थित पुरुष आणि आम्ही मुली बायका सर्व सदस्य तळी भरतो , आम्ही कुलदेवताची सेवा समजुन त्याचे उत्साहात आम्ही घरी बायका मुली पुरुष सगळेच तो उत्साहात तळी भंडार उचलतो , आम्ही भेदमानत नाही कारण आमचे असे मत आहे की तो जसा कुळाच्या मुख्य पुरुषाचा माण असला तरी आम्ही पण बायका मुली त्याच कुुळातच जन्म घेतला आहे त्यामुळे आमचे पण कुलदैवताची सेवा करण कर्तव्यच आहे ते आम्ही पारपाडतोच, आणि सर्वांनीच तळी भरावी भेदभाव नकरता 🙏🙏जय मल्हार
आंधळे सर तुमचा तळी भंडार बघून खूप खूप आनंद वाटला त्याच्यात थोडा आम्हाला पण ज्ञान भेटला तळी भंडार कसा करायचा खंडोबा देवाचा येळकोट येळकोट जय मल्हार आंधळे सर अभिनंदन
jay jagdamba guruji 🙏🙏
जय जगदंब गुरुजी 🙏 जय यळकोट यळकोट जय मल्हार 🌹🙏
खंडोबा महाराज की जय
जय मल्हार जय जगदंब सर 🙏
Kup chan madam.
सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार.श्री मल्हार मार्तंड जय मल्हार!!
Kup chan. Guruji. Namaskar.
जय जगदंब गुरुवर्य
खूप छान माहिती आहे ही खरी कहाणी आहे गुरुजी धन्यवाद ❤
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी जय मल्हार येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट
यळकोट यळकोट जय मल्हार,🙏🙏
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
Kup abhari sir mala ek pransh padala hota tycha uttar mile sir 🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार 🙏🚩
Jay shree Ram Krishna ❤❤
Khupchan
जय मल्हार गुरुजी
नमस्कार.... गुरुजी. छान.. माहिती दिली.. यळकोट येळकोट jay✨💫म्हलार.... श्रीस्वामी समर्थ...
जय जगदंब
Khandoba Maharaj ki jay
येळकोट येळकोट जय मल्हार अंबासन गड भक्तमंडळ धन्यवाद
खुप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद
Jay jagamba bhau
Jai malhar guruji ❤
छान गुरुजी
जय जय जय जय जय जय मल्हार
जय जगदंब सर 🙏
प्रणाम गुरुजी लग्नातील परंपरा म्हणजे देवक व जनया याबद्दल माहिती सांगा धन्यवाद गुरुजी
✅
यळकोट यळकोट जय मल्हार ❤🎉
जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार
धानझालीआरती
गुरुजी जानाई ची माहिती द्या
नमस्कार गुरुदेव खंडोबा चे बीज मंत्र सांगा
🚩येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🌺🌼👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार
दीवे पण खायचे असतात का
आणि जागरण गोंधळ चे कार्यक्रम पण करतात का
जय खंडेराया
नमो नमः.जयमल्हार.येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
Jay jagdamba dada
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट
Sir mi ek prshn kelta tyache arth sanga na mala swapnacha plzz
आपले शुभनाव व आडनाव कळवावे.
महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
जय जगदंब जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार
गुरूजि खुपच छान आमाला खुप आभीमान आहे तुमचा
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदा चा येककोट
Khandoba maharaj ki jay year kot yealkot jay malhar
सर बाजी बाबा दासखेड माहिती सांगा कृपया
खालील लिंकवर क्लिक करून माहिती बघू शकता
ruclips.net/video/EhkvHvHikTQ/видео.html
Chan
🙏🙏
Yelkot Yelkot Jay Malhar
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻✅🌹
🙏🙏🙏🙏🌹👌
😮
निवेद्याच्या दिव्याच्या काय करावे
नमस्कार भाऊ मी आणि माझी आई
👍
Yel kot yelkot Jay malhar 🎉🎉
गुरु भक्त राजू क्षीरसागर मिरज ❤❤❤❤