कष्टमय जीवन जगून दुसरयालाही प्रेरणा आहे कठिन प्रंसग आला तरी ही नघाबरता पुढे जायचेच संस्कृति जपणारे नाते वाईक जोडून ठेवणारे सर्व चजण एकदम सुंदर आहेत म्हणून जय मल्हार 🙏 आपला विडियो तून एक एक जीवन चे धडे आहेत 🎉
किसन दादा खूपखूप कष्टमय जीवन आहे सर्वांचे त्यातून सुख सोयीशिवाय रानात आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणे हे खरे महत्वाच आहे आणि म्हणतातना कष्टातच देव असतो त्या कष्टांना परमेश्वराचा आधार असतो. अर्चनाने आज मस्त जेवण बनवले. कधीकधी आचाऱ्याला पण सुट्टी लागते. होना बाणाई🥰🥰 अग आज कमाल गाणं झाले मेंढरामागे. मस्त👍 👍 मी मागच्या व्हिडिओत लिहिलं आहे सिद्धूदादा कि तुमची परपंरा, गाणी, ओव्या, हे सर्व व्हिडिओ मधून दाखवत जा. सर्वांना आवडते. देश विदेशात हे सर्व बघतात काळजी घ्या
तुमचा विडीओ चालू असताना मध्येच संजीव कपूर यांची ॲड असते त्यात ती बाई म्हणते काय स्वयंपाक करू रोज रोज कळत नाही. तुमचे व्हिडिओ बघितले की आम्हाला भरल्या घरी खरंच लाज वाटते की सगळं असूनही आम्ही बायका टेन्शन घेऊन बसतो. तुम्ही ज्या गावाला जाणार तिथे नव्याने किचन उभारून सुंदरशी चूल करून छानसा स्वयंपाक करता. आमच्याकडे सगळं असूनही आम्ही कधी कधी कंटाळा करतो. खरंच तुमचे व्हिडिओ प्रेरणादायी आहेत. 🙏🏼🙏🏼🙏🏼😊
खुप सुंदर व्हिडिओ.. मनाला भावला.. बाणाई ताईने गाणं म्हटलं खूप सुंदर होतं... प्रेरणादायी आहात सगळेजण..❤❤ कुठल्या गावी थांबता त्याचं नाव सांगितलं तर बरं होईल..
अर्चना खूप छान भाजी केली बेत पण छान आहे श्रीखंड पुरी चांगली हूशार झाली आहे अर्चना धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी रहा स्वस्थ रहा मस्त रहा
मुक्या प्राण्यांबद्दल चे विचार ऐकून बाणाईचे खूप कौतुक वाटले. इतके कष्टाचे जीवन असून खूप हसतमुख आहे बाणांई. बाणाई सर्व गुण संपन्न आहे गाणे पण छान आहे आजच्या काळात संस्कृती पण जपली जाती आहे. आम्हाला ही माहिती मिळते.
खरच कष्टाळू, आनंदी, समाधानी कुटुंब....खूप सुंदर video 👌👌
❤ तुमच्या कष्टाला पर्याय नाही अतिशय कष्टमय जीवन आहे तुमचे❤ एकच नंबर बाणाई अर्चना किसन दादा आम्हाला खूप आनंद झाला❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯
कष्टमय जीवन जगून दुसरयालाही प्रेरणा आहे कठिन प्रंसग आला तरी ही नघाबरता पुढे जायचेच संस्कृति जपणारे नाते वाईक जोडून ठेवणारे सर्व चजण एकदम सुंदर आहेत म्हणून जय मल्हार 🙏 आपला विडियो तून एक एक जीवन चे धडे आहेत 🎉
व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक करते खूप छान व्हिडिओ सागर ❤
तुमच्या कष्टमय प्रवासाला सलाम 💪🙏 बाळू मामा तुमच्या पाठीशी आहे 🙏🌹🙏👍
अर्चना बाणाई च्या हाताखाली छानच तयार झाली आहे हळूहळू बोलते पण छान व्हिडिओ खुप प्रेरणादायी आहे ❤
अर्चना ताई पण सगळ्या कामात ऐक नंबर हुशार आहे. 👍
वांगे बटाट्याची भाजी मस्त. बानाई चे गाणे खूप छान .सलाम तुमच्या कष्टानं.पण खूप आनंदी आहेत .खंडेराव महाराजांचे आशीर्वाद
बानू वहिनी माझा आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला मी पण रानातून आले गहू टोकून तरी पण तुमचा व्हिडिओ बघून मला प्रेरणा मिळाली सगळ्या कंटाळा गेला❤❤❤❤
बाणाई तुमचे गाणे ऐकायला खुप गोड वाटले ❤अर्चना माई चुलीवर भाकरी खमंग भाजल्या 👌👌
प्रेरणादाई वीडियो👌👌 बानाई ताई अर्चना ताई सिद्धू दादा किशन दादा याना🙏🙏🙏🙏
किसन दादा खूपखूप कष्टमय जीवन आहे सर्वांचे त्यातून सुख सोयीशिवाय रानात आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणे हे खरे महत्वाच आहे आणि म्हणतातना कष्टातच देव असतो त्या कष्टांना परमेश्वराचा आधार असतो. अर्चनाने आज मस्त जेवण बनवले. कधीकधी आचाऱ्याला पण सुट्टी लागते. होना बाणाई🥰🥰 अग आज कमाल गाणं झाले मेंढरामागे. मस्त👍 👍 मी मागच्या व्हिडिओत लिहिलं आहे सिद्धूदादा कि तुमची परपंरा, गाणी, ओव्या, हे सर्व व्हिडिओ मधून दाखवत जा. सर्वांना आवडते. देश विदेशात हे सर्व बघतात काळजी घ्या
बानाईचा आवाज छान आहे ❤❤ कलाकुसर पण अप्रतिम.. अर्चना पण छान ❤❤
खुप छान व्हिडीवो .एवढ कष्टमय जिवन जगताना चेहर्यावरचा आनंद खुप काही सांगुन जातो .अर्चना पण छान जेवण बनवते .बाणाईच गाण एकच नंबर .असेच सगळे आनंदी रहा .
किती अभिमानाने, येवढं कष्टाने, आलं तरी पण हसतमुख चेहरा पाहून आनंद झाला, सलाम सगळ्या नां,❤❤❤❤❤ ज्योती पाटील नागपूर, बाळु मामा आहेत साथीला,❤❤
Nice video 👌👌👌👍👍👍 सॅल्यूट तुमच्या कष्टाला 👍💐🌹🌹🍫🍫❤️❤️
Khoob Sundar video👌👌
खूप छान आहे विडीओ दादा🎉🎉🎉
खूप कष्टाळू आणि मेहनती कुटुंब आहे❤❤🎉🎉
खुप छान व्हिडिओ आजचा बाणांनी ताई ने मस्त गाणं गायले आणि अर्चनाने पण मस्त स्वयंपाक केला खुप मस्त
❤
बानाई वहिनी चे गाणे एक नंबर आणि अर्चना चा स्वयंपाक सुध्दा खूप सुंदर सर्व कुंटुब फार आनंदी आणि नेहमी हसत मुख असता.
आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असते त्यामूळे कणखर मानसिकता तयार झाली आहे ..
मन कणखर असते तेव्हा भल्या भल्या मोठ्या गोष्टी सहज होतात
खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤
अर्चनाने केलेलं कालवण आणि पुऱ्या खूपच छान.कष्टाळू अबोल प्रेमळ आणि सुस्वभावी.सागर बाळ गोड आहे
खरंच दादा खूप संघरश मय जीवन आहे आपले.कधी भेटण्याचा योग येतो देव जाणे .पुढील प्रवासाला शुभेच्छा
❤❤❤.......जय हरी....❤❤.....❤......छान .......मस्तच.....
खूप छान व्हिडिओ 👌🏻👌🏻
तुमच्या विचार, कष्टाळू वृत्ती आहे, सलाम सगळ्या नां, ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤
मी तुमचा रोज व्हिडिओ बघते बाणाई वहिनी सुगरण आहे स्वयंपाक छान बनवतात
Khup khup sunder ❤🎉🎉
कष्टातही आनंद मानणारे कुटुंब. सुखी रहा.
तुमचा विडीओ चालू असताना मध्येच संजीव कपूर यांची ॲड असते त्यात ती बाई म्हणते काय स्वयंपाक करू रोज रोज कळत नाही. तुमचे व्हिडिओ बघितले की आम्हाला भरल्या घरी खरंच लाज वाटते की सगळं असूनही आम्ही बायका टेन्शन घेऊन बसतो. तुम्ही ज्या गावाला जाणार तिथे नव्याने किचन उभारून सुंदरशी चूल करून छानसा स्वयंपाक करता. आमच्याकडे सगळं असूनही आम्ही कधी कधी कंटाळा करतो. खरंच तुमचे व्हिडिओ प्रेरणादायी आहेत. 🙏🏼🙏🏼🙏🏼😊
तुमच्या व्हिडिओ मधून प्रेरणाच मिळते. दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव.🙏🙏🌹
खुप सुंदर व्हिडिओ.. मनाला भावला.. बाणाई ताईने गाणं म्हटलं खूप सुंदर होतं... प्रेरणादायी आहात सगळेजण..❤❤ कुठल्या गावी थांबता त्याचं नाव सांगितलं तर बरं होईल..
तुमचे video बघून मला जगण्याची ताकद मिळते
सदानंदाचा येळकोट चांगभलं
खूप च छान❤❤
येळकोट येळकोट जय मल्हार
छान व्हिडिओ आहे दादा ❤
खुप छान गीत . मस्त व्हिडियो .
खुप कष्टमय जीवन आहे तुमच्या सर्व चे दादा
जय मल्हार भाऊ आणि तुमची पुर्ण परिवार
अर्चना खूप छान भाजी केली बेत पण छान आहे श्रीखंड पुरी चांगली हूशार झाली आहे अर्चना धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी रहा स्वस्थ रहा मस्त रहा
मस्त च व्हिडिओ आजचा🎉🎉❤❤
अर्चना एक नंबर भाजी 😊👌
माझे आवडते चॅनेल....माझे
आवडते कुटूंब....❤❤❤❤❤
Shri swami samarth.
खूप समाधानी आणि आनंदी कुटुंब आहे🎉🎉❤❤
Mast puribhaji😋😋
Banai is a very awesome 👌 and excellent woman .
Mala pn khup aavdte banai tai jay malhardada
सागरचे सगळे लाड करतात. गोड मुलगा आहे. तुमचा आदर्श परिवार आहे. आनंदी असता. जीवन कसे जगावं हे तुमच्याकडून शिकावं. 🙏🙏🌹🌹
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप संघर्षमय जीवन आहे दादा पण मानलं पाहिजे तुम्हा सर्वांना खुप छान व्हिडिओ दादा सासवड
बानू ताई तुम्ही स्वयंपाक खूप छान बनवतात
राम कृष्ण हरी
खूप छान व्हिडिओ! सागरचा खट्याळ पणा आवडला 😅
Khup chan❤😮
एवढं चालुन आल्या वर लगेच जेवण करून आनंदात रहाणे खूप मोठी गोष्ट आहे
Shree swami Samarth ❤
Nice video ❤
छान ❤
छान आहे व्हिडिओ ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार शिद्दु भाऊ
मुक्या प्राण्यांबद्दल चे विचार ऐकून बाणाईचे खूप कौतुक वाटले. इतके कष्टाचे जीवन असून खूप हसतमुख आहे बाणांई. बाणाई सर्व गुण संपन्न आहे गाणे पण छान आहे आजच्या काळात संस्कृती पण जपली जाती आहे. आम्हाला ही माहिती मिळते.
वाडा निघाला चारणीला हे गाणं कुणा कुणाला आवडले
Mast mast ahe 👌👌
Nice👌👌👌
कालवन कसं रटरट शिजलंय, आणि पुरया पण भारी 1नबर आहे.
Kup sunder
खूप छान व्हिडिओ
जीवन गाणे गातच जावे पुढे पुढे जात जावे संघर्षमय व अपार कष्ट करून चेहऱ्यावर शरीरावर तीळभर सुद्धा आळस नसून नेहमी हसतमुख सर्वांची व्यक्तिमत्व धन्यवाद🎉🎉
Mukya jitra ba chya Pota sathi sari wanwan 😢banaie che gane👌👌vedeio👌👌👍👍
खुप छान स्वयंपाक🎉❤
Khup chan vlog dada
सर्व मस्त रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏❤️❤️
मस्त ओवी बोलते बनाई 👌
Khup chan video
Mastch 💐
छान बेत ❤❤❤
मस्त व्हिडिओ.....👌💐🎉
छान व्हिडिओ 😊❤
बाणाई चा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे किती छान मुक्या जनावरांसाठी पण सजवणं सगळं खूप सुंदर
छान आहे विडिओ🎉
श्री स्वामी समर्थ
👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kup chan video
खूपच सुंदर गाणं
विडीओ खूप छान असतात दादा व वहिनी ❤😊
जय मल्हार
छान माहिती आहे
आपण सर्व एवढी ताकद कुठून आणता?
Chan video🥰
खूप छान बानू ताई अर्चनाताई❤❤
Chan ahe
खुप छान व्हिडिओ ❤❤😊
🙏🙏🙏
Aaj pudhacha pravas aani aaleya pahunyacha pahuncharacha video khup chaha vatala baghayala maja aali
Nice ❤
🙏👍👌