करियर घडत नाही, घडवावं लागतं - करियर मार्गदर्शन | DR AMOL KOLHE | ICHALKARANJI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #CareerGuidance #DrAmolKolhe #AmolKolhe #AmolTeAnmol
    करियर घडत नाही, घडवावं लागतं - करियर मार्गदर्शन
    श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस, इचलकरंजी
    --------------------------
    खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    bit.ly/Amol_Te...
    / amolrkolhe
    / dr.amolkolhe
    / kolhe_amol

Комментарии • 154

  • @amrutakhot01
    @amrutakhot01 Год назад +1

    कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न आणि सहनशीलता गरजेची आहे आणि सातत्य मग यश आपोआप मिळतं

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde 2 года назад +18

    Excellent and Motivational Speech
    सर सध्या मी 11वीला आहे. 12 साठी म्हणा किंवा आत्ता 11वी साठी सुद्धा तुमचं भाषण प्रेरणादायी आहे. धन्यवाद 🙏

  • @shubhammali2109
    @shubhammali2109 2 года назад +1

    amol sir is always an inspiration

  • @shreyahanje7063
    @shreyahanje7063 2 года назад +3

    Sir you are Idols person for me because I want to be like to you

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 2 года назад

    👌👌👌👌👌

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 2 года назад +67

    कोणताही विषय असो. तो विषय अगदी तुमच्या अभ्यासू वृत्तीने आम्हाला आवडेल, आम्हाला पटेल किंवा आम्हाला तुमच्या विचारांवर विचार करायला लावेल. असा समजावून सांगता. खरचं आदर्श आहात दादा 😍

    • @bageravpacharne5712
      @bageravpacharne5712 2 года назад +1

      लय भारि आमोल कोलहे साबहेब

    • @sampatraochavan37
      @sampatraochavan37 2 года назад +1

      खरच सर खुप छान

  • @shrutiashtul9905
    @shrutiashtul9905 6 месяцев назад +2

    It isn't a career guidance video..
    It is a LIFE guidance video 😊😊❤❤ .....

  • @ravindrapate5997
    @ravindrapate5997 2 года назад +6

    तरूण पिढीला तुमच्या मुळे योग्य दिशा मिळत आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही डॉक्टर आहात.
    नारायणगावकर म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे.

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 года назад +2

      धन्यवाद पाटे सर

  • @KAPSE7.
    @KAPSE7. 2 года назад +4

    मी गरीब मुलांसाठी मोफत पोलिश academy सुरू केली खेड्या गावात. तुम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन नाला यावे ही विनंती.जालना जिल्हा

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 2 года назад +5

    देवा सगळ्या च भल कर🙏🙏
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🙏
    जीवनविद्या मिशन🙏🙏

  • @shreyahanje7063
    @shreyahanje7063 2 года назад +11

    I'm present in this program. mala sagal patl .atta ek nava confidence ala ahe and thank you for your great speech and guidance ❤️

  • @laxmanzite6621
    @laxmanzite6621 2 года назад +3

    जिद्द पाहिजे काहीतरी करून dhakvnyachi रक्त खवळ की समजायचा क्रांती निर्माण होणारं
    लक्ष्मण झिटे तरडे गाव हवेली
    जिद्द

  • @a..1201
    @a..1201 2 года назад +2

    करियर घडवावे लागते राजकारणी सुद्धा नोकरभरती साठी पोसिटीव्ह रहावं लागत

  • @SachinRajeChaudhari
    @SachinRajeChaudhari Год назад +1

    जबरदस्त, जबरदस्त आणि जबरदस्त..! आदरणीय कोल्हे साहेब, आपले प्रत्येक सुविचार व कृती अप्रतिम असते.

  • @gyanwalve1499
    @gyanwalve1499 2 года назад +5

    जबरदस्त , प्रेरणादायी।
    1 तास 6 मिनिटं प्रत्येक शब्द ऐकत राहिलो.
    संपूच नये असे वाटले

  • @shivabhakt3454
    @shivabhakt3454 2 года назад +8

    Very helpful sir💯 👍👌
    Thank you so much 👌🥰

  • @sanketbhanwase3906
    @sanketbhanwase3906 2 года назад +5

    ✨ अमोल दादा खूप खूप छान..😘
    आपल्या या विचारांतून नक्कीच एकदिवस उज्जव भविष्याचा देश तुमच्या मार्गदर्शनाखाली घडेल 🚩👍

  • @kuldipthaleshri6600
    @kuldipthaleshri6600 2 года назад +5

    🙏🙏सर खरच तुम्ही माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवत आहात खूप खूप सुंदर तुमचे विचार सर्वांना लाभले यातच आमच आम्ही भाग्य समजतो... छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @anitadhadde1738
    @anitadhadde1738 Год назад +1

    सर आपण जे मार्गदर्शन केल हे इनक मोलाच जे मुलाना आपल्या भविष्यात उपयोगी पडेल आणि आपला एक एक शब्द मनापासून सागत होता हे पाहून खुप बरवाटलं पण हे मुल समजुन घ्यावेत आपल्या सारखे मार्गदर्शक लाभन हे त्या मुलाच भाग्यच होय

  • @jsmjsmjsmjsm2005
    @jsmjsmjsmjsm2005 2 года назад +4

    मी या व्याख्यानाचेही notes काढल्या 😅👍🏻
    Keep it up
    Thanks 🙏☺️

  • @vaishnaviparmaj333
    @vaishnaviparmaj333 2 года назад +6

    Sir mi tumcha drawing kadala ahe sir ani tumhi maze aadarsh ahat manapsun dhanyavad sir tumhi kiti bhari bolata

    • @sanketbhanwase3906
      @sanketbhanwase3906 2 года назад +1

      ✨अगदी बरोबर वैष्णवी. 🚩 अमोल दादांसारख व्यक्तिमत्व उभ्या हिंदुस्तानमध्ये शोधून सापडणार नाही.

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 Год назад +1

    वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा अमाेल सर👑🎂🎁

  • @rasheshwarikamble
    @rasheshwarikamble 2 года назад +3

    खरचं सांगते सर आत्ता पर्यंत ध्येय कस, ओळखायचा हे माहीत नव्हते. पण तुमच्या या बोलण्यामुळे समजलं ध्येय हे शोधावं, किंवा निवडाव लागत नाही. ते तर आपल्यातच असत, आपल्या मनाला काय आवडत ज्याच्यात आपल्याला आनंद मिळतो व त्यामुळे आपण कधीच थकत नाही. जरी थकलो, तर त्याचा थकवा जाणवत नाही.ते आपलं ध्येय असत.हे आज तुमच्या सकारात्मक बोलण्यामुळे जाणवलं. कितीही मोठं होवो पण आपल्यातला चांगल्या माणसाचा कधीच विसर पडू देऊ नये हे तुमच्या बोलण्यामुळे कायम लक्षात राहील. सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मागे असणाऱ्या सकारात्मक विचार आमचं आयुष्य घडवत आहे. सर मनापासून धन्यवाद.

  • @amrutakhot01
    @amrutakhot01 Год назад +1

    तुमची guide करायची पद्धत आणि तो दृष्टीकोन खुप छान आहे.आम्हाला अश्याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.आणि आम्ही तुमचे हे अनमोल मार्गदर्शन कायम लक्षात ठेऊन आमची ध्येय प्राप्ती करू व या राष्ट्रात ,या भुमीत जन्माला आल्याच सार्थक करू

  • @bhavana2478
    @bhavana2478 2 года назад +8

    Sir , you are ideal person for me, because of your such great thoughts really very helpful thank you sir

  • @ratilalbabel9035
    @ratilalbabel9035 2 года назад +5

    तुम्ही आमचे विद्यार्थी आहात, हा आमचा अभिमान आहे,सर्व कार्याला आमच्या शुभेच्छा

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 года назад +2

      धन्यवाद सर!

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 11 месяцев назад +1

    Incredible Explanation 😇Very Nice Sir

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar8333 Год назад +1

    Amol sir tumachi durdrushti aani vichaar khup uccha aahet, agadich mhanayache zale tar chhatrapati shivaji maharajanche gun tumchyat baghayala miltat, you are absolutely great sir...

  • @RajendraPol95
    @RajendraPol95 11 месяцев назад +1

    Amol kolhe sir your speech is very right and you are g very good person I am proud of you 🙏🏻✌🏻😊

  • @bharatnichit528
    @bharatnichit528 2 года назад +1

    मला अभिमान आहे की मी तुमच्या सारख्या कर्तुत्ववान व्यक्तिला खासदार म्हणून निवडून येण्यासाठी योगदान दिल

  • @himanshubure7104
    @himanshubure7104 Год назад +2

    Great sir

  • @dr.sblive8734
    @dr.sblive8734 Год назад +1

    सर खूपच छान करीयर मार्गदर्शन केले आपण सर्व विषयाला आपण खूप सोप्या शब्दात वर्णन केले याचा फायदा होईल या विद्यार्थी मित्रांना- अभिं नदन व पुढील कार्यास शुभेच्छा.... आपण केलेल्या एकूण भूमिका व छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्या भूमिका अगदी वासतववादी वाटतात त्यासाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे!

  • @sharadpabale452
    @sharadpabale452 2 года назад +2

    युवकांचे आशास्थान
    जुन्नर चा अभिमान
    दिल्ली तील बुलंद आवाज

  • @akhileshmete2316
    @akhileshmete2316 2 года назад +4

    I was present there in Ghorpada Natyaghruhaas SICD student

  • @nakuljejurkar7424
    @nakuljejurkar7424 2 года назад +4

    सर,
    आपण चालु केलंल You tube चॅनेल चे शिर्षक वरून समजत आपण खूप अनमोल माहिती सर्वांसाठी सादर करतात..
    Inspirational.
    Greetings to your oratory.

  • @Anishapawar9
    @Anishapawar9 11 месяцев назад +1

    Motivational Speech Amol sir 🚩😊

  • @dattahande5018
    @dattahande5018 2 года назад +3

    डॉ. तुमच बोलन म्हणजे १ नंबर आणि खासदार पण १ च नंबर

  • @dhaneshkolekarofficial5567
    @dhaneshkolekarofficial5567 2 года назад +1

    अप्रतिम......! Best one 👍👍🙂

  • @punamshinde9
    @punamshinde9 11 месяцев назад +1

    जबरदस्त भाषण अमोल दादा😊

  • @tushargavhane534
    @tushargavhane534 2 года назад +6

    Truly inspiring and Motivational !! Great Sir !! #DrAmolKolhe

  • @indebaban
    @indebaban 2 года назад +3

    जबरदस्त, जबरदस्त आणि जबरदस्त..! आदरणीय कोल्हे साहेब,आपले प्रत्येक सुविचार व कृती अप्रतिम असते. 💐🙏

  • @sureshshinde4543
    @sureshshinde4543 2 года назад +3

    युवा पिढीला सर तूम्ही खूप छान माहिती दिली.

  • @balkrushnanemane5174
    @balkrushnanemane5174 Месяц назад +1

    Excellent motivation 🌟 Dada

  • @komalarbat3996
    @komalarbat3996 2 года назад +1

    Confidance build zala dada, education cha खरा अर्थ कळाला

  • @ganeshadkinepatil1808
    @ganeshadkinepatil1808 2 года назад +1

    खुप छान अतिउत्तम 👍✌️👌

  • @SWAYAM_2900
    @SWAYAM_2900 2 года назад +2

    संपूर्ण जीवनाचं सार सांगून गेलात सर..... खुप कमी वेळात 😍🙏🙏

  • @dhanashrisalunkhe7111
    @dhanashrisalunkhe7111 Год назад +1

    खुप छान मार्गदर्शन सर . 🚩🚩👍👍

  • @aditi4098
    @aditi4098 2 года назад +3

    Best motivational speech 👍

  • @dhanashrisalunkhe7111
    @dhanashrisalunkhe7111 5 месяцев назад +1

    सर खूप छान मार्गदर्शन ....... ❤

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 2 года назад +3

    Dr साहिबांची बोलन्याची स्टाइल च लय भारी।

  • @shreeharisatvicvloggs8102
    @shreeharisatvicvloggs8102 2 года назад +1

    Tumacha guidance kharokharach aaj cha generation la kami padel !

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 11 месяцев назад +1

    Greatest Leader of Maharashtra 🔥❤️

  • @hemalishirdhankar6451
    @hemalishirdhankar6451 2 года назад +4

    First view, first like , first comment

  • @vishalchavan4794
    @vishalchavan4794 2 года назад +4

    अमोल कोल्हे साहेब❤️

  • @sandeshbhagat242
    @sandeshbhagat242 2 года назад +3

    सर मी बारावीला आहे तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप प्रेरणा मिळते अभ्यासाला...

  • @sauravnawale8182
    @sauravnawale8182 2 года назад +1

    खरोखरच निशब्द ...! धन्यवाद साहेब

  • @balugadage3030
    @balugadage3030 2 года назад +4

    Dear Amol sir , very insightful learning from your speech, I am very pround of you , thanks
    Er.Balu Gadage,

  • @royalcreation2625
    @royalcreation2625 2 года назад +6

    अपयशला रोज हिनवत यशाला जिंकत जावं... सर हे वाक्य माजासाठी खुप प्रेरणादायी आहे 😊

  • @dhanashrisalunkhe7111
    @dhanashrisalunkhe7111 Год назад +1

    जय जिजाऊ । जय शिवराय । 🚩🚩🚩

  • @pankajdukare7975
    @pankajdukare7975 2 года назад +2

    Tumchya mule parat manvase vatate 🙏
    Proud to be junnerkar❤️🚩

  • @vishalzambare310
    @vishalzambare310 2 года назад +2

    Dadasaheb apale vichar aaiktana 1 tas 6 minate kashi sampali tech samajale nahi...pan ek matra nakki samajale ki ayushat dheyya purti pramanech samajik janiv va bhan theunach yashasvi honyat garva ahe ani yala tumhi sangitlelya dusarya paryay nivadnyashivay paryay nahi...very nice speech...👌👌🙏

  • @snehagavali2090
    @snehagavali2090 2 года назад +2

    Khup chhan.... shabdat sangu nahi shakt etake sundar...bhashanathi shivrayansarkha karari bana..

  • @samarthmarde2997
    @samarthmarde2997 2 года назад +4

    I am present this program very nice to meet you sir ichalkaranji 😊💯

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 года назад +5

      मग पटलं का सांगितलेलं?

  • @its_meabhi-eo2uf
    @its_meabhi-eo2uf 2 года назад +2

    खुप छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितलं साहेब ..

  • @vishwajeetpatil4099
    @vishwajeetpatil4099 Год назад +1

    Great Motivational speech

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 2 года назад +2

    आपल वक्तव्य ऐकल्यानंतर खूप समाधान वाटत🙏🥰👌

  • @symbiosiscommercecoachingc6132
    @symbiosiscommercecoachingc6132 2 года назад +2

    Chan ahe

  • @digambarpatil2724
    @digambarpatil2724 2 года назад +3

    Amol Sir atleast agada tari Maharashtra che CM ani India che PM Zalech pahijet...
    Best of luck ... And wishes for great future...

  • @govardhandikle5504
    @govardhandikle5504 2 года назад +2

    खूपच चांगलं मार्गदर्शन.

  • @rameshgangarde5074
    @rameshgangarde5074 2 года назад +4

    Doctor No.1. Artist No.1. MP. No.1. Real great. Hero.

    • @sahebraosalunke4609
      @sahebraosalunke4609 2 года назад

      पालक म्हणून तर जरूर पूर्ण ऐकून. नंतर मात्र पाल्यास.सर्व ऐकून घेतल्यानंतर चर्चेत भाग घ्यावेत. 👌👌👍👍🙏🙏🙏

  • @Siddhant_tupe
    @Siddhant_tupe 11 месяцев назад +1

    धन्यवाद सर 💝

  • @shubhamnaik1589
    @shubhamnaik1589 2 года назад +1

    Amol dada khup chagle vichar aahet tumche ... tumchya sarkhya lokkanchki garaj aahe samajala...

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 2 года назад +1

    Bright Future Ghadvinyasathi preranadai vichar khup chhan👌 Amolji thanks🙏🙏

  • @sau2309
    @sau2309 2 года назад +1

    Thank You for your thoughts.. Your thoughts are really inspiring..

  • @mytradingjournal
    @mytradingjournal 2 года назад +4

    Bliss to watch!

  • @gopalshelke3474
    @gopalshelke3474 2 года назад +1

    Hatsoff dr amol kolhe

  • @kisanvalvi7629
    @kisanvalvi7629 2 года назад +2

    Very Nice motivational lecture sirji. I am proud sirji .

  • @nileshranbhare4956
    @nileshranbhare4956 2 года назад +3

    Excellent Sir 👌👌

  • @sangitadhage7812
    @sangitadhage7812 2 года назад +1

    Heart touching , very brilliant speech God bless you

  • @harekrishna3513
    @harekrishna3513 2 года назад

    मला काहीच कळत नाही की मी काय करू ☹️

  • @sangramgameing2075
    @sangramgameing2075 2 года назад +2

    जय शिवराय
    जय संभाजीराजे

  • @kushavartakolhe7387
    @kushavartakolhe7387 2 года назад +1

    खुप छान दादा खूपच छान मार्गदर्शन केले

  • @sachinbaravkar2887
    @sachinbaravkar2887 2 года назад +1

    One of the best Idol for youngsters😍##amol kolhe sir

  • @laxmanthorat2633
    @laxmanthorat2633 2 года назад +2

    प्रेरणादायी विचार

  • @prajaktaasabe2674
    @prajaktaasabe2674 2 года назад

    👍👍👍👍👌👌👌👌🙏

  • @father_wise
    @father_wise 2 года назад

    Jas tuzah caree ghadal kolhoba ...noval piashasayhi kontahi road karyacha

  • @balasahebgovardhane9059
    @balasahebgovardhane9059 2 года назад +1

    खूप छान सांगितले 👌👌

  • @swatipatil6261
    @swatipatil6261 2 года назад +2

    Our society needs peoples like you

  • @its_payalovhal_3438
    @its_payalovhal_3438 2 года назад +3

    👏👏👏

  • @shivtejsatpute0001
    @shivtejsatpute0001 2 года назад

    Sir mi titha shikayla hoto
    Tithach ayusha chi vat lagli

  • @allinonestudypointshubham9675
    @allinonestudypointshubham9675 2 года назад +1

    Doctor, actor, member of parlament dr amol kolhe

  • @manishaghule4480
    @manishaghule4480 2 года назад

    👌👌👌👌

  • @sanjaymadpalwar8972
    @sanjaymadpalwar8972 Год назад

    🤗🤗 wow !!! Nice speech

  • @pankajsuryawanshi7440
    @pankajsuryawanshi7440 2 года назад +1

    अमोल सरांचे अनमोल विचार

  • @govardhandikle5504
    @govardhandikle5504 2 года назад

    खूपच चांगलं मार्गदर्शन.

  • @satyawanbhujbal3439
    @satyawanbhujbal3439 2 месяца назад

    गरज आहे समाजात अशा वाचरांची

  • @anagha243
    @anagha243 2 года назад +2

    Proud of sir...🙏🙏

  • @lalitamane6221
    @lalitamane6221 2 года назад +2

    तुमच्या मध्ये म्हणूनच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज दिसतात.
    त्यांना प्रत्यक्ष वावरताना पाहण्याचे, ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले कदाचित छत्रपतींनी त्यांच्या भूमिकेसाठी तुम्हाला निवडले असावे.
    आदरणीय कोल्हे सर खूप खूप धन्यवाद🙏🙏 💐💐

  • @नानाशिवले
    @नानाशिवले 2 года назад +2

    दिशादर्शक

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 года назад +3

      धन्यवाद!

  • @dharawatercorp8048
    @dharawatercorp8048 2 года назад +2

    So Informative! thankyou sir for such a great information!