अशा गद्दार माणसाला आपले गृहमंत्री यांचे मित्र आहेत.तेव्हा न बोलेले बरेच आपणं उगाच उबाठाचा राग करतो, पण आपले मुख्यमंत्री त्यांना जवळ करत आहेत जनतेचा अपमान करून. श्री स्वामी समर्थ
🙏😁 त्याचे ‘दिवस पालटणे’ म्हणजे जनतेचे ‘दिवस भरणे’!! त्याला परत दारातही उभे करू नये भाजपने!! आता ह्याची एवढी सलगी पाहून असं वाटतंय सीएमपदी एकनाथरावच योग्य होते.
@ मित्रा, सध्याचा मुख्यमंत्री फारच क्षमाशील आहे. आता ३ आठवड्यात ३-४ वेळा ह्यांची भेट झालेली आहे ज्यांनी त्याला आयुष्यातून उठवायचे प्रयत्न केले. एकनाथराव असते तर हे भेटले असते का असे? मी फ ला विरोध करतोय असं नाही. पण हे जे चाललंय ते काही बरोबर नाही. हा कोणत्या तोंडाने कारवाई करणार ह्यांच्या पापकृत्यांवर जर असेच भेटत राहिले तर? तो करणार तर काही नाहीच हे माहीत आहे पण जनतेची फसवणूक नको मत देणाऱ्या असे वाटते.
जनतेचा मामु आणि काका याच्यावरचा विश्वास उडालेला आहे.त्यांनी कितीही लगट केली तरी फडणवीसांनी त्यांना थारा देऊ नये,नाहीतर ते पण जनतेचा मिळालेला जनादेश गमवून बसतील.निवडणूकी पुरती जनता नंतर त्यांना विसरा अस होता कामा नये.
मुलांसाठी परिवार स्वार्थासाठी उठा आपल हिंदुत्व सोडलं.. मुस्लिम अतिरेक्यांचा त्रास नको.ते सत्तेसाठी हिंदूंना फसवण्यासाठी जवळ येतील. हे हिंदू जनतेने ठरवावं
Sir, excellent analysis. Those targeted Ram Mandir Prana Prashita are finishing from the politics of the Bharat. After defeats in the loksabha and assembly elections , they're looking for survival in the political life. But the BJP government and party will show the place of these leaders at suitable time Jo Ram ka nahi hai woh kisi ka nahi hai is the best policy.
उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे नाव चैनल वर वेळोवेळी घेऊन त्यांच्या संबंधित विडियो करण्याचं प्रमाण हळूहळू कमी करा हो.... आता नव्याने बाळासाहेब ठाकरे जन्मने नाही.... ठाकरे नांव बुडीत जाऊद्या , बाळासाहेब अनंत काळापर्यंत नवनव्या पिढीत हृदयात स्थान घेऊन राहतील..... 🚩🙏🚩
Kahihi aso pan devendrajina hya uthane vattel tase bolala vagala shivyanchi lakholi vahili tyacha vedana amha matadarana pan zalyat tri ata devendrajini amha matarajanvar mehrbani karavi ani hya uthala ajibat jawal karu naye to payajawalch rahilela changala ani vishwasu tar mulich nahi to meherbani kara fadanvis naka jawal karu tyala 🙏🙏🙏
भाजपने ह्या दोघांनाही ‘जवळ’ करू नये! नाहीतर जनता ‘दूर’ जाईल भाजपपासून!!🙏🙏🙏
खरय
बरोबर
अगदी बरोबर आहे !!!
प्रदीप सिंह अखबार चॅनलचे म्हणतात की नाहीं घेणार ह्यांना , आता बघू !!! 😊
खरंय
Jai shree ram jai shree krishna 😊
माला आज दिनेश कांजी हा खरा वस्तव पत्रकार वाटला अचुक विशलेशन 👍🙏🙏🙏
देवेंद्र जी सारख्या सुसंस्कृत चारित्र्य संपन्न देशभक्त व्यक्ती आज मुख्यमंत्री आहे. हे महाराष्ट्र राज्याचे सुदैव आहे.
योगी जी हे भविष्यातील पंतप्रधान व्हावेत ही श्रींची इच्छा 🚩🙏
छान विश्लेषण केले
दिनेशदा तुमचा प्रत्येक शब्दन शब्द इतका अचूक असतो की काय सांगू . अप्रतिम.
परंतु याच उद्धव ठाकरे यांनी....विधानसभेच्या प्रचारात म्हटले होते की...जय श्री राम...म्हणाऱ्याला मी हरमाखोर समजतो...असे हे नास्तिक लोक .. 🚩
अशा गद्दार माणसाला आपले गृहमंत्री यांचे मित्र आहेत.तेव्हा न बोलेले बरेच आपणं उगाच उबाठाचा राग करतो, पण आपले मुख्यमंत्री त्यांना जवळ करत आहेत जनतेचा अपमान करून. श्री स्वामी समर्थ
सर तुम्ही एक उपमा खूप छान देता. तुमचा प्रत्येक व्हिडिओ अगदी मुद्देसूद आणि विषयाला धरून असतो. 🎉
जहां राम नहीं, वहां राम नहीं..बिना राम जीवन अधूरा है..
परमेश्वराने चांगला धडा शिकवला या महाभागांना. विणाषकाळे विपरीत बुद्धी.
यांना पायशीच ठेवावे.गत काळातील विषारी वक्तव्ये विसरू नये ही विनंती.
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.
Very factual and true analysis. Jai Shree Ram 🙏
फार सुंदर विश्लेषन अगदी शब्दना शब्द खरा आहे फारच छान. जय श्री राम
अतिशय परखड कथन केले आहे. शुभेच्छा.
निर्लज्जम न भयम न लज्जा असं आजही वाटतंय.
बाप लेक अडचणीत आहेत म्हणून असं वागतात. पण ते विश्वास घातकी आहेत. त्यांना अजिबात जवळ करु नका
अगदी बरोबर.. महापालिकेत यांचा जीव अडकलेला आहे.. हिंदू मराठी जनतेने यांची जागा दाखवावी. मुंबईमध्ये राहीलेला20% मराठी माणूस तोही गायब होईल
Fully aggree
ज्यांनी ज्यांनी या सोहळ्याला अनुपस्थिती दाखवली त्याची दयनीय अवस्था केली मतदारांनी. " भगवान के यहां देर है अंधेर नहीं।"
Dinesh bhai ,,,, you have bright future ,,,,, pure logic , correct observation,,,,,
👌योग्य निरीक्षण व हिच खरी पत्रकारीता🎉👍
JAI SHREE RAM JI KI JAI HO 💐💐💐💐👍👍🌹🌹💯
Khup chan varnan kelay. Keep continue describing political matters.
खुप छान
Very true!
श्रीप्रभू राम श्रीप्रभू राम. श्रीप्रभू राम ❤❤❤.
बाळासाहेब गेले आणि उद्धव आणि त्यांच्या चिरंजीवांनी आपला मुस्लिम तुष्टीकरण चा खरा चेहरा उघड केला. एका अर्थी झाले ते उत्तमच झाले.
हवेच कशाला नतभ्रष्ट लोक
Very good analysis.
जय श्री राम 🙏🙏🌹🌹🚩🚩
सर आपण योग्य व सडेतोड बोलता धन्यवाद
🙏😁 त्याचे ‘दिवस पालटणे’ म्हणजे जनतेचे ‘दिवस भरणे’!! त्याला परत दारातही उभे करू नये भाजपने!! आता ह्याची एवढी सलगी पाहून असं वाटतंय सीएमपदी एकनाथरावच योग्य होते.
एकदम बरोबर
Aare Bhau Kon javal karnar tya makdana Uddhat aani Pengvin la.....aani yat Eknathji n cha sambandh ...
@ मित्रा, सध्याचा मुख्यमंत्री फारच क्षमाशील आहे. आता ३ आठवड्यात ३-४ वेळा ह्यांची भेट झालेली आहे ज्यांनी त्याला आयुष्यातून उठवायचे प्रयत्न केले. एकनाथराव असते तर हे भेटले असते का असे? मी फ ला विरोध करतोय असं नाही. पण हे जे चाललंय ते काही बरोबर नाही. हा कोणत्या तोंडाने कारवाई करणार ह्यांच्या पापकृत्यांवर जर असेच भेटत राहिले तर? तो करणार तर काही नाहीच हे माहीत आहे पण जनतेची फसवणूक नको मत देणाऱ्या असे वाटते.
नाहीं घेणार ह्यांना , असं प्रदीप सिंह ' अखबार. चॅनल चे म्हणतात की ह्या दोघानाही घेणार नाहीत !!!
या राम विरोधी नेत्यांना कायमचे नेस्तनाबूत झालेले पाहणे आनंददायी असेल.
जनतेचा मामु आणि काका याच्यावरचा विश्वास उडालेला आहे.त्यांनी कितीही लगट केली तरी फडणवीसांनी त्यांना थारा देऊ नये,नाहीतर ते पण जनतेचा मिळालेला जनादेश गमवून बसतील.निवडणूकी पुरती जनता नंतर त्यांना विसरा अस होता कामा नये.
कोमट पाणी हा शब्द वापरावे.
हिंदूत्वाची ताकत वाढविण्यासाठी उबाठाची मदत होऊ शकते पण लोकांचा भरवसा तोडला.
जे स्वत: मुस्लिम धार्जिणे झाले ते काय हिंदूत्वाला ताकद देणार.
मुलांसाठी परिवार स्वार्थासाठी उठा आपल हिंदुत्व सोडलं.. मुस्लिम अतिरेक्यांचा त्रास नको.ते सत्तेसाठी हिंदूंना फसवण्यासाठी जवळ येतील. हे हिंदू जनतेने ठरवावं
वफ्क प्रेमी उद्धोदीन ला BJP ने जवळ केले तर माझे BJP ला मत बंद😢😢
ज्याच्यात राम नाही ते शव असते.
Very Very good analysis. Jay Shree Ram.
जो नही राम का... 🚩🚩🚩
वह नही हमारे काम का 🚩🚩🚩🚩🚩
खुप छान विश्लेषण सर. आपले vdo मी आवर्जुन पहातो. 👌👌👌🙏🙏🙏⚘⚘⚘
Good analysis .
Very nice and correct
एकदम कडक. ❤
मुळीच अयोध्येत जाऊ देऊ नये कारण खराखुरा पश्चात्ताप झालेला नाही हा संधीसाधूपणा आहे
स्वयं घोषित बेस्ट मुख्यमंत्री आहेत ते
एक संसार मोडला आता दुसरा पण संसार मोडून
एकटे राहण्याची इच्छा आहे 😂😂😂
What a explanation❤
भाजपा कधीही या लोकांना मनापासून जवळ करणार नाही! पण वापरून फेकून देणारच! जशास तसे ❤ बदला तर घेणारच!! जेवू घालून जात (वृत्ती) दाखवलीच जाणार❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😂😂😂
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा २०२४ मध्ये झाली. बोलताना चुकून २०२३ असा उल्लेख केला आहे.
'बाजार उठला' खुप छान वाकप्रचार
देवेंद्र फडणवीस यांचे कडे बर्फाचा कारखाना तसेच साखरेचा पण कारखाना असावा.
त्यांचे दिवस पालटणार असतील तर मग भाजपाने मतांच्या बाबत विचार करावा
🎯🚩
तुम्ही नावे सांगता ठीक आहे पण
कोरोनाचे तोंड दाखवू नका
कृपा करून 👏👏👏
छान
उठा ला भाजप जवळ करेल असे वाटत नाही,त्याने परतीचे दोर कधीच कापले आहेत
काय वाक्य रचना केली आहे!
Sir, excellent analysis. Those targeted Ram Mandir Prana Prashita are finishing from the politics of the Bharat. After defeats in the loksabha and assembly elections , they're looking for survival in the political life. But the BJP government and party will show the place of these leaders at suitable time Jo Ram ka nahi hai woh kisi ka nahi hai is the best policy.
अतिशय छान
हे घरबशे घरातच बरे
खूपच छान विश्लेषण केले आहे.
तूम्ही विनाकारण नको ती पनवंती मथळ्यातून देऊ नये.
उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे नाव चैनल वर वेळोवेळी घेऊन त्यांच्या संबंधित विडियो करण्याचं प्रमाण हळूहळू कमी करा हो.... आता नव्याने बाळासाहेब ठाकरे जन्मने नाही.... ठाकरे नांव बुडीत जाऊद्या , बाळासाहेब अनंत काळापर्यंत नवनव्या पिढीत हृदयात स्थान घेऊन राहतील..... 🚩🙏🚩
झुकलेले, वाकलेले आणि मोडलेले उद्धवुद्दिन 😡
कलियुग म्हणतात ते हेच
Aata tari Maharashtra sathi Thackeray Bandhuni ekatra yava ,hi namra vinanti.
मंदिराला विरोध करणाऱ्यांना, आता माथा टेकला तरी माफी करु नये..👍🙏🙏
बीजीपी ने जर ठाकरे. पवार जवळ केले तर बीजीपी महाराष्ट्र जनाधार कमी होईल
मागील पाच वर्षांत जी विषारी वक्तव्य करुन पदोपदी मोदी, फडणवीस यांना लाखोली वाहिल्या आता भाजप नी चुक केली तर जनता भाजप ला देखील विसरेल
UBT senechya harek shiv sainikane hindu rhiday Balasahebanchya samadhivar hath jodanyachi vel ali ahe.
Nahitar konihi Marathimansachi marun jail.
फडणवीस नको तेवढे सुसंस्कृत आहेत.
only BJP देश के लिए
Ab pachhtay kya hot Hai jab chidiya chug gai khet
Kahihi aso pan devendrajina hya uthane vattel tase bolala vagala shivyanchi lakholi vahili tyacha vedana amha matadarana pan zalyat tri ata devendrajini amha matarajanvar mehrbani karavi ani hya uthala ajibat jawal karu naye to payajawalch rahilela changala ani vishwasu tar mulich nahi to meherbani kara fadanvis naka jawal karu tyala 🙏🙏🙏
Heading not matching with content
शिवसेना. (उबाठा )झिंदाबाद.
उद्धव खानाने सुनता केल्यामुळे तो रामाचे दर्शन घेऊ शकत नाही
भाजपने ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करावा हिच श्रींची ईच्छा
Kaka ..hanuman zala hi Deva chi icha aslah 😂😂