रविवार सुट्टीचा दिवस, स्वतःसाठी खास वेळ, आमचं नातं वेगळं आहे 😍
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- #sadhaswayampak #food #minivlog #cooking #श्रीस्वामीसमर्थ #dailyroutinvlog #dailyroutin #familyvlog #priyapawar #villagemorningroutine #kankavali #Talere #villagelifestylevlog
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @ShubhangiKeer @suvarnalonare
Business inquiry
Sunil pawar9378@gmail.com
What's up
8424873802
भाऊ फुढच्या गँलरीला ग्रील लावा आणि मधल्या भागात मोठा ग्रीलचा दरवाजा करा.म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाल तेव्हा शेरू आणि वाघ्या आत सुरक्षित राहतील.
हो ताई करू सर्व 🙏😍🙂
खुपच मस्त होता व्हिडिओ. तुम्हांला खुष बघून खुपच आनंद झाला.प्रियाताई डोळे लवकरात लवकर तपासून घ्या म्हणजे जास्त त्रास होणार नाही.❤❤❤
हो ताई लवकरच जाणार आहे तपासायला 🙂🙏😍
👌
🙏🙂
Mast vlog kaaki ❤❤❤ Waghya sheru mast ❤ Sheru khuupach cute aahe. Tumhi chhaan boltaa tya doghaan barobat. 😊😊😊😊😊
Thank you 🙂🙏😍
Priya dhidi I'm happy to see u.ll going outside good some times for fresh mind
Thank you 🙂🙂😍❤️
फिरत जावा जरा बरं वाटतं
प्रिया मेडिकल मधून राजबिंदु हे औषध आणून ठेव वींचू मुंगी मधमाशी चावलयावर प्रथम उपचार महनुण उपयोग होतो पोट दुखी पण बरी होते
हो राजबिंदू औषध
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍मी घेऊन येईन हे औषध
God bless you all😊😊very nice take cera all👍👍🎉🎉
Thank you so much 😊
जय श्रीराम,प्रिया दादा,एक दिवस छान फिरुन आलात बाप्पांचे पण दर्शन झाले, बरे वाटते!
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
👌👍
🙂🙏
तुमच राखण करणं त्यांच काम हे म्हणून गुरांनावर भुकतो
Baher firun ala ki apan fresh hoto... Asech evry weekend la doghehi firayla jat ja😊
हो ताई बरोबर बोलता तुम्ही 🙏🙂😍
आजचा विडियो छान होता गणपतींचे दर्शन पण झाले
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
गणपतीचे छान दर्शन झाले व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
खूप छान 🙏😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
मला येडिटिंग करता येत नाही शिकवणार का
🙏🙂😍
Chan video
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
Chula Tayar Kar ok
Ok ताई 🙂🙏😍
Khup chan video Priya, kiti prem kartes Tu Vaghya, Sheru var te suddha kiti attach ahet tumchya barobar, kharach mansa badaltat pan dogies kayam imandar rahatat.
हो ताई बरोबर बोलता तुम्ही 🙂🙏😍