तूम्ही आयुष्यात विचार कसा करायचा कधी शिकलाय का? Motivational speech by Yajurved mahajan sir
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- तूम्ही आयुष्यात विचार कसा करायचा कधी शिकलाय का? Motivational speech by Yajurved mahajan sir
ज्या मातीत घडलो तिला कधीच विसरायचं नसतं. Motivational speech by Yajurved Mahajan sir.
स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर नक्कीच बघा.
जगायचं कशासाठी?एवढं छान आयुष्य असताना फडतूस जीवन का जगायचं?Motivational speech by Yajurved mahajan sir
जेवढा तुम्ही अभ्यास कराल यश त्यापेक्षा मोठे मिळेल. By यजुर्वेद महाजन सर, Motivational speech.
अनेक अपयशाला सामोरे जाऊन,त्याग आणि
जिद्दीने ध्येय पुर्ण करण्यची इच्छाशक्ती
हार न मानण्याची वृत्ती
यामुळेच, ते यशस्वी बनतात
ही कहाणी ऐका, स्वतःला 15 -15 तास अभ्यास करण्यापासून रोखू शकणार नाही. : study motivation
• ही कहाणी ऐका, स्वतःला ...
जीवनात ध्येय साध्य करण्यासाठी या गोष्टी तुमच्याजवळ असणं खूप महत्वाचं आहे.
• Video
मी कुठे आहे? स्वतःबद्दल confuse असाल तर नक्की बघा.
• मी कुठे आहे? स्वतःबद्...
#vphappiness
#studymotivation
#marathimotivation
productive tips
motivational thought in marathi
suvichaar
study tipcs
sucess tips
सर तुमच्यासारख्या समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या व्यक्तींची आज नवीन पिढीला नितांत गरज आहे.आजची पिढी दिशाहीन भरकटत चालली आहे.तुमच्यासारखे भरपूर गुरु निर्माण करा.भविष्यातल्या पिढीचे आयुष्य घडवा.आज तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे आईवडिलांना जुमानत नाहीत थोरामोठ्यांच्या आदर राखत नाहीत.
सर तुम्ही खर सुंदर मोटिव्हीशनल स्पीच देतात
Jabardast speech kharach
आदर्श शिक्षकांची काळाची गरज आहे सर खुप खुप छान अभिनंदन अभिनंदन 💐💐💐 शिक्षक म्हणजे गुरू आहेत 🌺💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🌺💐
खूप छान माहिती आहे ़
माणूस घडला नाही तर तो समाजाच नुकसान करतो... खरच आहे सर... तुमचे विचार तुमचे बोलणे जीवनात बदल आणून देणारे आहेत....
Thank you sir
सर तुम्ही किती great आहात...........खुप बर वाटत तुम्हाला ऐकून.
सर अप्रतिम विचार!सर तुमचे ओघवती भाषा,म्हणजे आत्माआविष्कार मन भारावून टाकणारे विचार.प्रणाम सर!!
Anmol wichar aahet sir
Ramkrisnahari sir khup apragim❤🙏👌
अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण
खूप छान आहेत विचार.
Excellent
Best sir
सर माझं पण भाग्य आहे की तुमचे मोलाचे मार्गदर्शन ऐकायला मिळाले,जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला 👍👌धन्यवाद सर
Ho bar sir
पण
अप्रतिम
@@susilapawale960 ooooioooo ok oooooooooooo op oop oiio
Really
माणसानं कसं जगायचं असतं हेच तुम्ही सांगत असता सर ...👍👍👍
U are great sir... thank You sir ...
Sir tumchya sarakhe vicharana shat shat naman🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice thought sir gbu
खरंच तुमच्या सारखा सुखी माणूस कुणी नाही. खूप विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे. मला पण सोशल वर्क ची आवड आहे. समाजासाठी झोकुन देऊन काम करायला हा व्हिडिओ प्रेरणा आहे.keep it up.
खूप छान व्हिडिओ आहे सर तुम्ही खूप छान बोलता motivate karta
खूप छान आहे सर
सर तुमचे विचार विवेकानंद़ासारखे आहेत
Khup chain
सर मी भाग्यवान आहे , माझ्या ज्ञानात भर पडते आहे!
Good spich sir
अतिशय सुरेख आणि मोलाचे भाषन😊😊😊😊😊
Hello sir, mala ya sarv na bhetcha aahe aani tumhala pan mala pahiche aahe anand aanubhavacha aahe .Sir tumche vichar khup yaxilet aahe sir 🙂
Wow nice sir
प्रेरणादायी
लाखाे मुलांचे प्रेरणा आहात तूम्ही
Right air 👍👌
ग्रेट!
Chan kam kartay sir amchya sarkhya tarunna tumchya sarkhya guru chi garaj e
खूपच छान
Sirr tumche vichar 👌❤
JAY HIND ,JAY HO
करून जावे असेही काही दुनियेतूनही या जाताना..
गहीवर यावा जगास सार्या निरोप शेवट घेताना...
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर...
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.!! Salute sir आपले स्पीच ऐकल्यावर सत्ययुगात असल्यासारख वाटत
Mast satvichi kavita aahe
एकदम चांगलू.....झक्कास...!!
नशिबवान सत आम्ही सर....आपलु मार्गदर्शन उत्तम रस नेहमी...👌👌👍👍
खुप छान आहे
Khup chhan motivate speech
Very nice speech sir🌷🌷
Great slr👍🙏
Sir your such dynamic,talented and honest personality person ur the future of today's new youth thank you sir...
खुप छान सर खुप आवडले 🙏🏻🙏🏻
Very nice video sir ji
Sir tumche vichar khup great aahet mala tumcha khup proud aahe...
बौध्दिक खाद्य, आणि प्रेरणा दाई विचार,,,
खुप छान
Well done sir 👍👍👍🙏🙏👌👌
मी तुमचं बोलणं आत्मसात करतो आहे सर. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार.😊
I like sir
Mind blowing speech sir 👌👌
छान ..👍👌
Khup mahan kary sir salute to ur work
सर तुम्ही खुप ग्रेट आहात मला तुमच मार्गदर्शन खुप आवडत👌🙏😀
🌟A inspirational man for us🌟
Vichar kara ani vishwas theva.
खूपच छान सर .....
खूप प्रेरणा मिळते सर आपल्या मार्गदर्शनाने ......
लाखो युवकांचे आयुष्य बदलवून टाकणारे विचार आणि आचार आहेत आपले ............
आपल्या कार्याला आणि सेवेला शत शत नमन ..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanya dhanya te vichar..sir..
Swami tumala khup yash,bhagya,arogya devot..
Sir khup chan👌👏👏
Thanks sir very nice guidance sir for achieve target and life opportunity 👍👍🙏🙏
Nice 👌 👌 👌 sir
Sir khupch bar vatat eikun
Sir you are the best
Ekdam kadak 🙏🙏🙏
सर तुमचे विचार खरच खुप छान आहेत
Great sir,
You are unique,
God bless you.
Sir India's best motivational speech
खुपंच छान सर,🙏
Sir you are best
सर आपले महान वैचारिक शक्ती ला शुभेच्छा...... असेच प्रगती शील होत रहा... धन्यवाद
I salute you sir
super speech sir
A.. Re.. Kay chann manus.. Ahat tumhi... God bless you... Thank you so much
Sir Tumi khup great aahat
Khupach chaan kam karit aahe sir tumhi.
तुमचे व्हिडिओ सुंदर आहेत असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏👌
I proud of you sir 🙏
Sir khup chhan sir👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
Thank you sir👃👃👃
Great work sir god bless you more and more
Thank you sir... really you are very great sir👍👍👍
खूप प्रेरणा मिळते सर तुमच्या मार्गदर्शनाने धन्यवाद सर
I.like. You. Sir
Super
अगदी बरोबर, खूप सुंदर बोललात सर👌👌
Mast sir
Thank you so much sir you are god gift for our students.
Sir
Excellent speech.Good thoughts.Every studunt should hear this. march up ahead and ahead.God bless you. Hats of to you
Rregards
Pitrjade
I promise u 1 day I will definitely join u sir m eagerly waiting for that day
बरोबर आहे सर तुमच बोलन कि जिवन कस जगायच आणी विचार कसा करायचा तुमच स्पीच अयकुन ऊर्जा निमार्ण होते सर.
आमाेल खरच हाच ताे आमाेल आहे का? यजुर्वेद अस तुला बाेलतांना एैकतांना मन अस आनंदित हाेत आणि जीवनाच वास्तव कळायला लागत आणि सारख तुझ्या कडुन जीवन जगण शिकावस वाटत खरच... 👌💐
Sir Great, parmarthi karayala himmat , junun, kalkal havi, khup premal, sahridhay have tevach he mahan karya hote, Mi 60 year old, empress zale ki ajun pan mi kahi tari samaj karya karawe Chhaya Jayswal
so nice
Jay ho sir
Thanks vp happiness great💯💪😎
Sir u r great... खूप सुंदर sirji....
Best 🙏
खूप छान सर
खुप खुप धन्यवाद सर 👏