ग्रामीण भागात खूप लोकांनी पैसे टाकले आहे अशा ह्या स्कीम मद्ये ४ लोगोको जोडो सेमिनार, झूम मीटिंग, गिफ्ट, आणि खूप काही, काही जणांनी एकडून तिकडून पैसे घेऊन लोन कडून पैसे भरलेले आहे . येवढे स्कॅम् होत आहे तरी लोकांना कवडीची आक्कल नाही 😢.
जेव्हा काही आर्थिक घोटाळा होतो तेव्हा मीडिया वाले जागे होतात आणि जनतेला आर्थिक शिक्षणाचे धडे द्यायला लागतात... अगोदरच जर अधून मधून आर्थिक जनजागृतीचे धडे दिले तर त्याचा जास्त फायदा होईल आणि लोकांमध्ये जनजागृती होईल व असे प्रकार घडण्यास आळा बसेल.
जर पाँझी स्कीम वा पिरामिड स्कीम मधे सुरवातीला भरघोस नफा मिळतो याचा आपण लाभ कसा घ्यायचा आणि तो घेण्यासाठी योग्य वेळ कोणती हे AI ( आर्टिफिशियल इंटेलिजेंस) द्वारे समजली तर आपले उखळ पांढरे होणारच 😂😂😂
देश की जनता पैसे की दिवानी हैं.... डबल.. ट्रिबले... मिल रहा हैं... SCAME कोई बरी बात नही हैं... जनता बेफकूफ हैं.. मूर्ख हैं... जब दोखा नाम हुआ हैं... तो दोखा bhi होगा...
नेत्यांनी आपले घर भरली पैसे नें आणि आम्ही जनता प्रायव्हेट सेक्टर मध्ये बारा बारा बारा घंटे काम करून. आमचे जीवन उद्ध्वस्त केली व आमचे परिवार पर उध्वस्त झाले.
दुनिया झुकती ही झुका ने वाला चा हिये हिरे बाबतीत एका चे ही डो के चा लाले नाही सोनारा ला दाखवा वे भाजीपाला घेताना घासाघी स करणे हेअसेंच होणार आता नविन माणसे अनुभव घेणार
IX global ne pan ashich vaat lavli. Market madhe paise guntavale ase dakhvale, shevti broker gayab, company gayab. Aata settlement karun varche lok sutatil an lokanche paishe visra..
What are the local corporator and MLA of the area doing shocking is such schemes not visible and impossible to fulfill government needs to keep track & intelligence without the involvement of government impossible to collect such huge amount feeling sad and angry on the investors who have lost their money due to greed
Dekho 2 no paisa jinke pass hai unhone hi isme paise dale the... Kisi acche aadmi ka paisa nai gaya... Sahi kam karne wala isme nai dalta... Sahi hua😂😂
लोकांना धोके माहीत असतात पण अती हाव आणि काळा पैसा या मुळे अशा योजना चालतात.
💯
💯
ग्रामीण भागात खूप लोकांनी पैसे टाकले आहे अशा ह्या स्कीम मद्ये ४ लोगोको जोडो सेमिनार, झूम मीटिंग, गिफ्ट, आणि खूप काही, काही जणांनी एकडून तिकडून पैसे घेऊन लोन कडून पैसे भरलेले आहे . येवढे स्कॅम् होत आहे तरी लोकांना कवडीची आक्कल नाही 😢.
खूप छान माहिती. दुर्वे मॅडम.
लोक मूर्ख असतात...त्यांना काहीही सांगितलं तरी समजत नाही..😂😂😂
फुकटच पाहिजे ... जिथे पैसा घेऊन मत दिला जात तिथे काय अक्कल असणार...😂
हे सर्व काही घडत असतो तेव्हा शासन प्रशासन झोपी गेला असतो का??
एवढ सांगून ही लोक तिथच जातात काही लोक जात नाही बर्च लोक जातात 😮😮😊😊😅😅
जेव्हा काही आर्थिक घोटाळा होतो तेव्हा मीडिया वाले जागे होतात आणि जनतेला आर्थिक शिक्षणाचे धडे द्यायला लागतात... अगोदरच जर अधून मधून आर्थिक जनजागृतीचे धडे दिले तर त्याचा जास्त फायदा होईल आणि लोकांमध्ये जनजागृती होईल व असे प्रकार घडण्यास आळा बसेल.
Such a good explanation
जर पाँझी स्कीम वा पिरामिड स्कीम मधे सुरवातीला भरघोस नफा मिळतो याचा आपण लाभ कसा घ्यायचा आणि तो घेण्यासाठी योग्य वेळ कोणती हे AI ( आर्टिफिशियल इंटेलिजेंस) द्वारे समजली तर आपले उखळ पांढरे होणारच 😂😂😂
Mi aajibat ny fasnar aadhich fashli aahe mi
Kithe fasli aahe Bhavana Tai tu
छान
Amruta. You are simply great.
देश की जनता पैसे की दिवानी हैं.... डबल.. ट्रिबले... मिल रहा हैं... SCAME कोई बरी बात नही हैं... जनता बेफकूफ हैं.. मूर्ख हैं... जब दोखा नाम हुआ हैं... तो दोखा bhi होगा...
Hera Pheri 😂😂 Golmaal Hai Bhai Sab Gol Maal Hai 😂
Ashick ek scheme aahe 1500 che 2100 karto
Aamhala mat dya
😀😂🤣
101%true
मॅडम याला चैन मार्केटिंग म्हणतात .रॉयल ट्विंकलची फाईल बाहेर काढा . पुण्यात अशी फसवेगिरी झाली आहे.
नेत्यांनी आपले घर भरली पैसे नें आणि आम्ही जनता प्रायव्हेट सेक्टर मध्ये बारा बारा बारा घंटे काम करून. आमचे जीवन उद्ध्वस्त केली व आमचे परिवार पर उध्वस्त झाले.
L oreal Company cha Verification kara bar madam
❤❤❤ very good. Very important video
कोणत्याही योजनेत हवास्या पाईप पैसे गुंतवले तर रिझल्ट सारखाच असतो....
🙏 खुप सुंदर माहिती जागरुक नागरिक बना
दुनिया झुकती ही झुका ने वाला चा हिये हिरे बाबतीत एका चे ही डो के चा लाले नाही सोनारा ला दाखवा वे भाजीपाला घेताना घासाघी स करणे हेअसेंच होणार आता नविन माणसे अनुभव घेणार
झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए 😂😂😂😂
हरमाची कमाई खायची हौस नडली 😂😂
आता घ्या टोले 😂😂😂
फिक्स रिटर्न्स कुठे कधीही भेटत नसतात त्याला कुठलेही regulations नसतात
आमी खुप गरीब माणसं आहे त ओ, आमच्या कडे पैसे फक्त घर चालवण ईतके च आसतात
Paise fakt government bank ❤
तुम्ही खूप छान माहिती सांगता ❤❤❤
Co nahi.lok murkha ahs
पैसा असलेलेच फसले जातात
त्या भैय्या कडे १२ कोटी कसे आले ते शोधा भेंडी आधी
Crores dealt in cash? How?
Ekdam barobar ❤
Very nice explanation on the subject madam.
लालच बुरी बला
GST देशातील प्रलोभन विरहित स्कॅमच नव्हे का.
Samarth crop care var study kara
I urge @bbc to make video on lavish Choudhary's qfx markets, Botbro schemes...this scheme is still running and big scam is going on.
Chinchvad.pune.yethe.asiich.
Prkar.ghadala.1Mahinayt.Dobal
Ashi.yojanayt.lokanche.
paise.gale.
21 दिन में पैसा डबल
Good Alert for people... thank you
लक्ष्मी कृपा
Lack of financial literacy, people loss their finance
एक महिने मे पैसा डबल 😂😂😂
Please verify bot bro TLC the lavish choudhary scheme and lets us know if it is safe
6:21
Next number is of Bot Bro investors
1 CR investment Kara per month 12% return Sathi contact kara😂
पैसे लुबाडले जाऊ शकतात,फारच छान!
छान चुना लावतात.
Laxmi chit fund
Flying Umrika
Ek ka Dubble 😂😂😂
मेडम टिंविंकल सी ट्रस्ट घोटाळा बद्दल पण लोकांना माहिती द्या
Cortat case chalu aahe fakh Aashi mahiti aahe
झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए😊😊
IX global ne pan ashich vaat lavli. Market madhe paise guntavale ase dakhvale, shevti broker gayab, company gayab. Aata settlement karun varche lok sutatil an lokanche paishe visra..
Maal gaya
What are the local corporator and MLA of the area doing shocking is such schemes not visible and impossible to fulfill government needs to keep track & intelligence without the involvement of government impossible to collect such huge amount feeling sad and angry on the investors who have lost their money due to greed
QNET नावाची अशीच कंपनी आहे त्याच्यावरही video आणा
Legale paisa wapas na hi melta
Ladki bahin yojna hi tyatli ek skim ahe
Yede zave lok ahe bhartache
Dekho 2 no paisa jinke pass hai unhone hi isme paise dale the... Kisi acche aadmi ka paisa nai gaya... Sahi kam karne wala isme nai dalta... Sahi hua😂😂