जय हरी महाराज, आरंभशूर माणसांचे उदाहरण अप्रतिम आहे,परवा आषाढीला मी आपणास भेटण्यासाठी विठ्ठल मंदिराच्या बाजूला आलो होतो परंतु समोर मामांनी रस्ता बंद केला होता आणि तेव् ढयात पाऊसही पडू लागला, अशी गोची झाली की,पुढे जाता येईना व मागे ही फिरता येईना, शेवटी तुम्हाला भेटण यामुळे तुम्हाला भेटण्याचा विचार सोडून दिला व राहण्याच्या ठिकाणी परत आलो.... आता कधी योग येतो ते पांडुरंग परमात्मा विठ्ठलच ठरवील...जय हरी च ठृ
महाराज मी खूप लहान आहे पण तुमचे किरतने खुप ऐकतो पण तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहीसी समान भजु नये ।। या पाठा प्रमाणे देवाची वाणी आहे का महाराजाची वाणी आहे .हे मला कळत नाही त्यापेक्षा तुमच्या चरणावर डोकं ठेवतो .
राम कृष्ण हरी......
जय हरी महाराज, आरंभशूर माणसांचे उदाहरण अप्रतिम आहे,परवा आषाढीला मी आपणास भेटण्यासाठी विठ्ठल मंदिराच्या बाजूला आलो होतो परंतु समोर मामांनी रस्ता बंद केला होता आणि तेव् ढयात पाऊसही पडू लागला, अशी गोची झाली की,पुढे जाता येईना व मागे ही फिरता येईना, शेवटी तुम्हाला भेटण
यामुळे तुम्हाला भेटण्याचा विचार सोडून दिला व राहण्याच्या ठिकाणी परत आलो.... आता कधी योग येतो ते पांडुरंग परमात्मा विठ्ठलच ठरवील...जय हरी
च
ठृ
Pratibha danke
रामकृष्णहरी ।
सद्गुरू श्री चैतन्य महाराजांच्या चरणीं
साष्टांग दंडवत ।
रामकृष्ण हरी
🚩🚩🕉️🙏🕉️
देगलुरकर घराण्यावर, परमात्म्याची विशेष कृपा आहे,
राम कृष्ण हारी
अभ्यास केवढा व देवाची गुरूंचीकृपा आहे
राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरी
RAm krushnn hari.
🌹🙏
अवर्णनीय अप्रतिम शब्द
🙏Ram Krishna Hari
❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤
महाराज मी खूप लहान आहे पण तुमचे किरतने खुप ऐकतो पण तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहीसी समान भजु नये ।। या पाठा प्रमाणे देवाची वाणी आहे का महाराजाची वाणी आहे .हे मला कळत नाही त्यापेक्षा तुमच्या चरणावर डोकं ठेवतो .
Jaiharimauli
Ramkrishnhari
👏👏👏👏
- 1685
मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥
बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि तोचि अंतीं अवसान ॥ध्रु.॥
भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तोचि गाती ॥२॥
बळ बुद्धि त्यांची उपकारासाठी । अमृत तें पोटी सांठविलें ॥३॥
दयावंत तरी देवाचि सारखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥४॥
तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती ते ॥५॥
Ram krushna hari maharajana udand ayushya labho hich prathna
Ramkrishnhari