निम्म्या रात्रीचं पूजाला नेलं हॉस्पिटल ला 😱🥺 काय झालं असं खूप रडत आहॆ पूजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 42

  • @vidyashinde4139
    @vidyashinde4139 Месяц назад +70

    एवढे dr कड पैसे घालवता त्यापेक्षा एक कामाला बाई लावा, घरात जास्त माणसं आहेत, लहान मुले आहेत, वरून तिला व्हिडिओ पण बनवायला लागतात, दगदग होते, एक बाई लावली तर थोडा आराम मिळेल, आणि मुलांकडे पण लक्ष्य देता येईल, घरात भरपूर काम राहत, दिसून येत नसत

    • @Aj-f8k
      @Aj-f8k Месяц назад

      😂😂😂

  • @kavitamunde5005
    @kavitamunde5005 Месяц назад +25

    पांडू जर तू शूटिंग वगैरे लावत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पैसे पण खर्च करता जर पैसे खर्च करत असाल तर तुमच्या टीमला टिफिन आणायला सांगा एकाच व्यक्तीच्या डोक्यावर का भार टाकता थोडा पण कसं कळत नाही तुमच्या लोकांना

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande Месяц назад +24

    अरे कोणीहि कमेंट करू नका ह्या लोकांना आपल्या कमेंटशी काहिच देणं घेणं नाही

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Месяц назад +19

    दादा राग येऊन देऊ नका पण खाण्यात पण नियम आहेत तुम्ही कशावर पण काही खाताल तर हे असे होणार जसे की केळ खाल्ले तर त्यावर दही खाऊ नाही पाणी पिऊ नाही अंडी खाऊ नाही पथ्य असतात ही जे की जुन्या लोकांना माहित आहे फणस खाल्ले तर त्यावर खायचे पान खाऊ नये हे आम्हाला सांगितले आहे आमच्या घरातील लोकांनी 😊

  • @shubhangiraut6486
    @shubhangiraut6486 Месяц назад +23

    आपल कुटुंब कसे पुढे जाईल याचा विचार करावा अशी सारखी दारात पाहुणे आणि घरातली बाई त्यांच्या आरी जाणे याने कधीच प्रगती होणार नाही

    • @amolmalekar9094
      @amolmalekar9094 Месяц назад +2

      ती थोडी रोज तशीच करते रोज शूटिंग असता करतेस ना बिचारे कधीतरी होत

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf Месяц назад +25

    उलट्या मळमळ पोट दुखणे हे सीताफळ खाल्ल्या मुळे होत्येय खूप जास्त खाता तुम्ही प्रियंका बोलत होती त्यात अळ्या असतात

  • @pallavichavan3729
    @pallavichavan3729 Месяц назад +23

    पुजाला घरात भरपूर काम आहे नीदान कपडे धुण्यासाठी मशीन द्यया

    • @swatikaninde9727
      @swatikaninde9727 Месяц назад

      तुमी आणून द्या कि

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 Месяц назад +20

    पाहुणे सारखी घरी आहेत काम कीती असत पुजाला

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 Месяц назад +16

    पावणे आठ म्हणजे निम्मी रात्र का काहिही टायटल टाकता

  • @Navya_Reacts
    @Navya_Reacts Месяц назад +10

    शूटिंग १_२ महिने बंद ठेवा नी जरा स्वतःकडे नी फॅमिलीकडे लक्ष द्या जरा... खान पिंन... लहान मूल...
    बघेल तेंव्हा शूटिंग शूटिंग... पैसा घेऊन जावा इंद्र दरबारात...

  • @shubhangiraut6486
    @shubhangiraut6486 Месяц назад +21

    तिच्या मागे दोन लहान मुले आहेत तुम्ही साधं मुलांचा ड्रेस change करायला सुधा तिची मदत करत नाही ह्या छोट्या मदतीमध्ये सुधा खूप फरक पडतो बायकांना हे करायचं सोडून पाहुण्याची दोन दोन पोरं तिच्या मागे लावून दिले खाण्यासाठी दिवसभर बिचारी स्वयंपाक घरात असते.. ते पोरं तर कधी अभ्यासतला आ सुधा वाचत नाही थोड विचार करा

  • @beautiful-iy1wl
    @beautiful-iy1wl Месяц назад +13

    Bahin ,bahinichi por nehami pachvilanpujleli astaat

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 Месяц назад +61

    Laksh nahi tumch Pooja kade

    • @Seema-r6n
      @Seema-r6n Месяц назад +15

      Tyach lksh pooja kde nahi aani poojach lksh mulankde nahi avghad ahe baba

    • @kavitawaghmare5334
      @kavitawaghmare5334 Месяц назад +4

      काम करायच का पुजाकडे लक्ष्य देते बसायच आळशी आहे नुसती घरातलं काम होत नाही

  • @आव्या
    @आव्या Месяц назад +1

    काय केलात आमच्या पूजा ताईला निम्या रात्रीच ❤.....तुम्ही पण शुटींग करून दमून घरी येताय ती पूजा ताई पण दिवसभर काम करून मुले सांभाळून कंटाळते बिचारी ...संध्याकाळी घरी आल्यावर खाऊन पिऊन गप्प शांत झोपायच सोडून तुम्ही पण जागरण करता आणि ताईला पण जागरण करायला लावता 😂😂😂..बाईईई काय हे काय प्रकार शी बई 😅

  • @shubhangiraut6486
    @shubhangiraut6486 Месяц назад +9

    तो सागर तर दिवसभर त्या पोरिशी गप्पा मारतो पोलिस भरती ला काय फोन वर कसं बोलायचं ते विचारणार आहेत का

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 Месяц назад +13

    सिताफळ खावु नका आजारी पडते मी पण आजारी पडली आहे

  • @beautiful-iy1wl
    @beautiful-iy1wl Месяц назад +11

    Ajun tyat bahinicha javay chi bhar

  • @user-kk3no4yo8jomkarshelar
    @user-kk3no4yo8jomkarshelar Месяц назад +2

    😢😢

  • @rmhappy798
    @rmhappy798 Месяц назад +2

    सर मी आज तुम्हाला प्रत्यक्षात पाहिला आणि खूप आनंद झाला❤✨ Nice to meet you✨

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад

    Gavakade Jane band Kara gavakade sut nahi tumahala tevach tumi bimar padte water badal plz mul bag kup khrab zali

  • @आव्या
    @आव्या Месяц назад +1

    बायकोला येवढा त्रास होतोय 😢..सरळ घरकामाला बाई का लावत नाही तुम्ही . तुम्हा पुरुषांना काय माहिती घरात किती काम असत ते .एखाद्या वेळेला बाहेर जाँब केलेला परवडेल पण घरातली कामे नको होतात माहितीय तुम्हाला 😢 ...दवाखान्याला येवढा पैसा घालवता तोच पैसा कामवाली बाईला द्या पगार म्हणून

  • @Priyagurme
    @Priyagurme Месяц назад +1

    दादा सगळ्यांनी आपली तब्येत सांभाळून काम करायचं असतं प्लीज काळजी घ्या सगळे❤❤😊😊

  • @KiranDhoralkar
    @KiranDhoralkar Месяц назад +1

    Hadpsar bhekrai ngr chi tukai Mandir aahe ka dada

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Месяц назад +6

    Dada jalji ga tumchi pan puja tatchi pan 🎉🎉🎉

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 Месяц назад +1

    शुभ सकाळ

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 Месяц назад +3

    Sitaphal khau naka dada lekranapan deu nakka

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 Месяц назад +2

    Aai nahi ghari savaych nahi aai shivay rahaycha apaapli lekra sabhalaychi

  • @yogitasaravad
    @yogitasaravad Месяц назад +1

    ❤❤❤

  • @GLAMBYAARTI
    @GLAMBYAARTI Месяц назад

    🧿

  • @rohinikale324
    @rohinikale324 Месяц назад +1

    Dada first views

  • @Vaishnavisarode652
    @Vaishnavisarode652 Месяц назад +1

    Tum chya ghari j1 velevar karayachi savay nahi manun pot che vikar hotat

  • @gauripol8172
    @gauripol8172 Месяц назад +1

    First view