या कारणामुळे शिवाजी महाराज आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहेत🚩
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- या कारणामुळे शिवाजी महाराज आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहेत🚩#shivajimaharaj #marathi
#maharashtra #maharaj #shivaji #shivajimaharajstatus #marathistatus #marathiyoutuber #youtube #youtuber #marathinews
मित्रांनो जगाच्या पाटीवर आनं अनेक राजे झाले अनेकांनी अनेक पराक्रमांच्या गाथा इतिहासाच्या स्वाधीन केल्या, परंतु शिवाजी महाराजांइतक रयतेच्या हृदयात त्यांना स्थान मिळाल नाही, शिवाजी महाराजांइतक श्रेष्ठत्व ते मिळवू शकले नाहीत. आणी शिवाजी महाराजांइतकी आठवणही कुठल्याच राज्याची काढली जात नाही. त्या राज्यांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजरी करीत नाही. त्या राज्यांचे कुणी हयात वारस असतील ते करत असतील कदाचीत. परंतु शिव जयंती जितक्या विस्तृत प्रदेशात मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने, उमेदीने स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कोणत्याही राज्याच्या बाबतीत घडत नाही. अस का व्हाव इतर राजांपेक्षा या राजात काय वेगळेपण होते, की ज्यामुळे आजवर असे घडत आले आहे ? आजही शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक मराठी माणूस एवढा आदर आणि प्रेम का व्यक्त करतो ? आणि या आधुनिक लोकशाहीत सुद्धा एका राजाचा उदो उदो का व्हावा? त्या राजाच्या विचारात व्यवहारात आणि चरित्रात असे काय होते की ज्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तीदायक ठरावे?
मित्रांनो याच सर्व प्रश्नांची उत्तर हवी असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मराठी यूट्यूब चैनल All in marathi सबस्क्राईब नक्की करा!🙏🏻
Friends, there have been many kings on the face of the earth. Many have surrendered the stories of many feats to history, but they have not found a place in the heart of a ryot like Shivaji Maharaj, they have not been able to attain superiority like Shivaji Maharaj. And no state is remembered as much as Shivaji Maharaj. No one celebrates the anniversaries or anniversaries of those states. Probably the surviving heirs of those kingdoms are doing it. But no other state has celebrated Shiva Jayanti on such a large scale and with such enthusiasm and fervor. Why is this king different from other kings, that is why this has been happening till today? Why does every Marathi man express so much respect and love for Shivaji Maharaj even today? And even in this modern democracy, why should there be a king's Udo Udo? What was it about that king's thought, behavior and character that made his memory inspiring even in a democracy? Friends, if you want answers to all these questions, watch the video till the end and your Marathi RUclips channel. Be sure to subscribe to the channel All in marathi!
------------------------
My second RUclips channel👇👇👇
Most visit
/ @knowledgewithmayur6907
Follow me on Instagram
दैवत छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आपण आदर्श घेतला पाहिजे रयतेची लूट करणाऱ्या आक्रमकांच्या विरुद्ध जाऊन त्यांना शासन करून एका आदर्श राज्याची स्थापना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले ती आज काळाची गरज आहे.
रयते पायी तो जन्मभर झिजला
रक्षणार्थ तयांच्या गडकोटी वसला
मानवतेच्या त्या झऱ्यापुढे
काळही थिजला.
असा राजा पुन्हा होणे नाही!
झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा.
एकच राजा झाला त्याला माझा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩 धर्मवीर छ.संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज पुत्र छत्रपती शाहुमहाराज की जय🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय हिंद🚩🚩🚩
जय भारत🚩🚩🚩
🚩🚩🚩
जो पर्यंत सूर्य पृथ्वीआहे तो पर्यंत माझ्या राजाचं नाव राहणार... दैवत छत्रपती शिवाजी महाराज..🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Whaaah .khup Chan vishaleshan.
🙏🏻
जय भवानी जय शिवाजी
माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज
जय.,शिवराय.,.
Chatrapati shivaji maharaj bola 🙏🙏🚩
💞💯💥🌹आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज,,,,,,,,,,,, छत्रपती शंभू राजे,,,,,,,
छत्रपती शिवाजी महाराज साक्षात भगवान थे हामारे लिय🚩🧡
यावौचंद्रदिवाकरौ चिरंजीव छत्रपती शिवाजी महाराज की जय
Jay shivaji maharaj
धन्य ते राजे आणि धन्य ते मावळे
आता निष्ठावंत मावळ्यां ऐवजी विष्ठावंत कावळे दिसतात
आपण विडिओ चांगला बनवला आहे आपण परंतु शाहिद वीर मावळ्यांचे ऐकेरी नाव घेण्या इतके आपण मोठे नाहीत तेव्हा वीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे सारखे वीर मावळे तुमच्या पेक्षा नक्कीच महान आहेत, तुम्ही लाईक आणि पैसा कामावण्यासाठी विडिओ बनवताय आणि त्या अनुषंगाने राज्यांचा इतिहास लोकांनपुढे ठेवताय हे नक्कीच चांगली गोष्ट आहे पण त्या विडिओ मध्ये कोणाचाही ऐकेरी नावाने उल्लेख करू नये
दादा निष्ठा ठेवण्यासारखे राजे तरी कुठे राहिलेत आता
🚩🚩🙏🙏
JAI SHIVRAI JAI SHAMBHURAJE 🚩🙏
🙏 Jay Bhavani 🙏 Jay shivaray 🙏
Chhatrapati shivajimaharajkijay
Chhatrapati Shivaji Maharaj ki jai jai bhavani jai Shivaji
Jay shivaji Jay basavnna
Jai.Chh.Shivaji.Maharaj.
एकदम बरोबर. छानच वाटले.👍
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
शिवा काशिद, जीवा महाले, बाजी प्रभु देश पांडे, बहर्जी नाईक, पंत, तानाजी मालुसरे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य साठी अनेक सरदार आपले प्राण ओवाळून ठेवत असे
शिवाजी काशिद
Jijau saheb chi sanskar hothe chatrapati shivaji Maharaj
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भवानी, जय शिवराय
🙏🏻💓
MARTHI RAJY SANSAT NARESH
दादा येच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणच जा कारण तो शिववतरी देव आहे जय शिवराय 🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
Rahethe cha raja chatrapati shivaji Maharaj cha aaphar prem Rahethe var stree naa Maan nyaan Priya Raja bakiche Dharma var aatyachaar kele nahi muslim sardar naa sennapati kele Asa Mahan hothe chatrapati shivaji Maharaj
Shivaji Kashid se Nav aahe
👍👍👍🔥
🙏🏻💓
Very good 👍
🙏🏻💓
Bajiprabhu, Fulajiprabhu, Rayaji Bandal, Shambhu singh Jadhav ani itar 300 bandal he pavankhindit jhunjle 🙏
Good Work Bhau
🙏🏻💓
जय शिवराय भाऊ
🙏🏻💓
Maze raje.maze daivat. Maza jiv ki Pran .mazyakade shabda nahi aahet tyachya thoravi gayala.
Marathi tituka milavava mharast dham vadvava
👍👍👍
🙏🏻💓
I asked lord Krishna ab out shivaji maharaj who is he ,he told he was parasuram
शिवा काशिद न्हावी नाही
कृपया महाराजांचा उल्लेख करताना छत्रपती लिहायला विसरू नका 🙏🙏🙏
ruclips.net/user/shortsuKplJXYECKA?feature=share
तानाजी मालूसरे
मग आमच्या राजांच्या जयंत्या 2 वेळा का?
Vishhe vyakti hothe devyapurush hothe saglay Dharma maan dethe hothe stree naa aai Samantha vagnukdete hothe
2 वेला काही 365 दिवस साजरा केला तरी कमी च आहे
तिथी प्रमाणे..तार्खे प्रमाणे
Mardi mehtar he charector konich nahi chukichi mahiti devu naka 🙏 Jay Shivaji Jay bhavani
जय भवानी जय शिवाजी