पुस्तकाच्या नांवावरूनच पानसरेंना महारांजाबद्धल किती आदर होता हे लक्षात येते.महाराजांना ते मानत असते,त्यांचि आदर करत असते तर त्यांनी शिवाजी महाराज कोण होते असं आदरार्थी नांव पुस्तकाला दिलं असतं,असा महाराजांचा एकेरी उल्लेख केला नसता.त्यिमुळे पुस्तकाच्या नांवावरूनच अशा लेखकाचं पुस्तक वाचायचंच कशाला असं मी तरी म्हणेन.
अहो साहेब...ज्यांना महाराजांचा अभ्यास पाहिजे त्यांना त्यांचा अभ्यास नाही खर म्हणायचं गेल तर....कारण त्याच्या कृत्या वरूनच कळत की किती त्यांचा अभ्यास झालेला आहे म्हणून...महाराजांचे विचार आणि सर्व महापुरुषांचे विचार खूप श्रीमंत होते...
कदम सर अत्यंत मुद्देसूद आणि समर्पक असे विवेचन आपण केले. 🙏 वाचन न करता, खरा भावार्थ समजून न घेता, मत मांडणाऱ्या,बोलणाऱ्या लोकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल 🙏
एकेरी उल्लेख नको असे आपल्या राजांबद्दल आपणास असलेल्या आदरापोटी हे बोलतो.ही भावना नक्कीच पवित्र आहे.पण इथं आपल्या महाराजांची माहिती एक व्यक्ती म्हणून घेत असतो.शिवाय आपण आपल्या काळजातील व्यक्तीचा उल्लेख करताना प्रेमाने एकेरी उल्लेख करतोही.माझे वडील याऐवजी माझा बाप असे आपण हक्काने,प्रेमाने,अभिमानाने म्हणतोच की.तिथे आदर कमी नाही होत.
कमळाबाई कोण होती : लेखक मीच 😮😮😮 कमळाबाई हडळ आहे हडळ तीला बाळासाहेब ठाकरे च संभाळो जाने आत्ता तर कमळाबाई कमळाबेन बाळासाहेबांची लेकरच खायला निघाली आहे पण कमळे हे लक्षात ठेव शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी हे साक्षात शिवसेनाप्रमुखांच रूप आहे.
पुस्तकाचे शीर्षकातच शिवजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणे लेखकाला गैर वाटत नसेल तर हे पुस्तक लिहीणारा "गोविंद कोण होता" असे नाव या video ला दिले असते तर गैर वाटले असते का? महारजांचा एकेरी उल्लेख केलेला गैर वाटत नसेल तर, गोविंद चा उल्लेख एकेरी तू या video त का केला नाहीस? हेच पुस्तक नीवडण्या मागचा तुझा नेमका हेतू काय? महाराजांच्या एकेरी उल्लेखाचे समर्थन तू जर करत असशील , महाराजांचा एकेरी उल्लेख करणे तुला गैर वाटत नसेल तर तुझा ही येथे एकेरी उल्लेख केल्याचे तूला गैर वाटू नये.
खूप छान मित्र अतिशय छान अभ्यासपूर्ण मांडणी. साहित्यिक कवी तसेच विवेकवादी विचारसरणी असलेलं शिक्षक राम कदम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य आहेत. अभिनंदन 💐🌹💐🌹
खूपच छान
Thank you 😊
पुस्तकाच्या नांवावरूनच पानसरेंना महारांजाबद्धल किती आदर होता हे लक्षात येते.महाराजांना ते मानत असते,त्यांचि आदर करत असते तर त्यांनी शिवाजी महाराज कोण होते असं आदरार्थी नांव पुस्तकाला दिलं असतं,असा महाराजांचा एकेरी उल्लेख केला नसता.त्यिमुळे पुस्तकाच्या नांवावरूनच अशा लेखकाचं पुस्तक वाचायचंच कशाला असं मी तरी म्हणेन.
Tumcha sarkha lokansathich te book ahe
अहो साहेब...ज्यांना महाराजांचा अभ्यास पाहिजे त्यांना त्यांचा अभ्यास नाही खर म्हणायचं गेल तर....कारण त्याच्या कृत्या वरूनच कळत की किती त्यांचा अभ्यास झालेला आहे म्हणून...महाराजांचे विचार आणि सर्व महापुरुषांचे विचार खूप श्रीमंत होते...
सोप्या भाषेत नेमका फरक छान पद्धतीने सांगितलं सर आपण माझं पण संभ्रम दूर झाला
सुंदर माहिती... काय महत्वाचं आणि काय नाही याची माहिती
Thank you so much 🙏
Jay shivray
Jay Shivray
धन्यवाद सर अतिशय महत्वाचे मार्गदर्शन केलात. 🙏🙏🙏🙏
🙏🙏😊
Jai Bharat
Jay Bharat
☺ ही काळाची गरज आहे. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
वैचारीक व मुद्देसूद विवेचन
खूप छान मित्रा, अभिवाचनाची वाट पाहतोय
थोडक्यात पण मोठा संधिग्ध गर्भाशय clear केला गुरू.............
अतिशय सुंदर मार्गदर्शन सरजी
साहेब मला पुस्तक पाहिजेल आहे
9822551911
Avinash Ingle
यांच्याशी संपर्क करा
🙏
Abhari ahe 🙏
खूपच मार्मिक विवेचन
Khup chan
खुप महत्त्व पूर्ण माहिती सर
Best one !
Very nice sir ❤❤
Thank you so much 🙏😊
5:59 very much excited 😄😄😄
Khup chhan samjavun sangitle..
Thank you 😊
Khoop chhaan sirji..
Awesome . Great information.
छान
कदम सर अत्यंत मुद्देसूद आणि समर्पक असे विवेचन आपण केले. 🙏 वाचन न करता, खरा भावार्थ समजून न घेता, मत मांडणाऱ्या,बोलणाऱ्या लोकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल 🙏
खुप छान
Very Very Nice
Great work....
खूप छान माहिती दिली सरजी...
🚩..Amazing..🚩👍🏻
Thank u Sir ,It was very helpful.
Great Sir!👌 very knowledgeable information👌👌
दादा छान माहिती दिली तुम्ही
खूप खूप छान माहिती दिली सर
खूप छान सर 👌🙌
तुमच्या पैकी किती लोक आपल्या बापचा उल्लेख एकेरी करतात...?
याचा विचार करा मग उत्तर लगेच मिळेल..*"शिवराय आमच्या बापाचे बाप आहेत"*...🙏🚩
तुम्ही पण एक पुस्तक लिहा पानसरे चा खरा बाप कोण होता आणि किती?
Very nice sir 👍🏻🙏🏻
Very nice and good information 👍
Khoop sundar padhhatine mahiti dili Kadam Sir 🌹🍫
अहो सर पुस्तकात काय लिहले आहे त्याचा सार सांगा ओ.
Okay
एकेरी उल्लेख नको असे आपल्या राजांबद्दल आपणास असलेल्या आदरापोटी हे बोलतो.ही भावना नक्कीच पवित्र आहे.पण इथं आपल्या महाराजांची माहिती एक व्यक्ती म्हणून घेत असतो.शिवाय आपण आपल्या काळजातील व्यक्तीचा उल्लेख करताना प्रेमाने एकेरी उल्लेख करतोही.माझे वडील याऐवजी माझा बाप असे आपण हक्काने,प्रेमाने,अभिमानाने म्हणतोच की.तिथे आदर कमी नाही होत.
Sir mi pahil ki shivaji maharaj book 📖 he jaynti ya movie made payle aahe Jay shivray🚩🙏
कमळाबाई कोण होती : लेखक मीच 😮😮😮
कमळाबाई हडळ आहे हडळ
तीला बाळासाहेब ठाकरे च संभाळो जाने
आत्ता तर कमळाबाई कमळाबेन बाळासाहेबांची लेकरच खायला निघाली आहे
पण कमळे हे लक्षात ठेव
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी हे
साक्षात शिवसेनाप्रमुखांच रूप आहे.
काय पन
खुप छान सर
Very nice sir
खूप छान सर.
Jai bhim 🙏🏻
Jay bhim
पुस्तकाचे शीर्षकातच शिवजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणे लेखकाला गैर वाटत नसेल तर हे पुस्तक लिहीणारा "गोविंद कोण होता" असे नाव या video ला दिले असते तर गैर वाटले असते का? महारजांचा एकेरी उल्लेख केलेला गैर वाटत नसेल तर, गोविंद चा उल्लेख एकेरी तू या video त का केला नाहीस? हेच पुस्तक नीवडण्या मागचा तुझा नेमका हेतू काय? महाराजांच्या एकेरी उल्लेखाचे समर्थन तू जर करत असशील , महाराजांचा एकेरी उल्लेख करणे तुला गैर वाटत नसेल तर तुझा ही येथे एकेरी उल्लेख केल्याचे तूला गैर वाटू नये.
आगदी बरोबर आहे सर आणि अतिमहत्वाची माहिती समजेल अशा पद्धतीने सांगितली.
खूप छान मित्र अतिशय छान अभ्यासपूर्ण मांडणी. साहित्यिक कवी तसेच विवेकवादी विचारसरणी असलेलं शिक्षक राम कदम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य आहेत.
अभिनंदन 💐🌹💐🌹
सर आपल मत, मुद्देसूद माहिती अण् त्या विषयीचा दृष्टिकोन ही तरुण पिढीला समजेल अशी महत्वपूर्ण माहिती आहे.🙏
Chatrapati baddal yekeri bolnara ha kon ?
छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते अस असत तर बरं झालं असत
आपल्या मताचा आदर करतो !
Very nice👍👍
हो बरोबर
Jai savidhan
Jay Sanvidhan
सारीत पतीचे जल मोज वेणा मध्यां न हीचा भास्कर देखं वेणा मुठीत वैष् वानर ठेव वेणा तैसा शिवाजी नृप जिंकवेणा
खूपच छान सर जी 👏👏👏