कडू कारल्याच कोडं बाबल्याला सुटेना आणि बाजार उठला तरी पुनग्याचं होईना | आचऱ्याचो बाजार | KokanVlog
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"कडू कारल्याच कोडं बाबल्याला सुटेना आणि बाजार उठला तरी पुनग्याचं होईना | आचऱ्याचो बाजार | KokanVlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
व्लाग छान असा आणि झाडा आणि झाडा वीकनारो दादा पण खूप चांगलो असा
मला तुमचे व्हिडिओ खूप आनंद देतात पण त्याही पेक्षा तुमचं bhawndatial प्रेम खूप आनंद देतो. विनय आणि मुकेश तुमचं खुप खुप कौतुक वाटते. तुम्ही बहिणींचे खूप काळजी घेता. तुम्ही असेच आनंदात रहा. मला तुम्हाला बघून खूप बरे वाटते. विनय तुझी खूप भरभराट होवो हीच देवाकडे प्रार्थना करते. All the best for your future journey. असेच व्हिडिओ बनवत रहा आणि लोकांना खुश ठेवा. Good luck.
विनू बंगल्याच्या मागे जायफळ, तमालपत्र ,सब्जा, लाव. रातराणी ,पारिजात पुढे व मधुमालती गेट जवळ लाव.
खूप छान व्हिडिओ.👌👌👍👍
झाडं विकणारा दादा खूप छान आहे 👌
आम्ही कधी खेळत असलो आणि त्याच्याकडे कलिंगड असलं तर तो आम्हाला आवडीने नक्की देतो 😍
खुप छान दादा तुमचा चॅनेल पहिल्यांदा पहिला खुप भारी व्हिडिओ आहेत.
गावाकडे राहील की सगळी माहिती मिळते. बाबलो दादा शेती करतो वेगवेगळी झाडे लावतो रोप लावतो त्या मुळे सगळी माहिती मिळते.पूनग्या ताई मांडवली मस्त करते
Khup chan
नाव बरा दिलास कडु कारल्याच कोड बाबल्याला सुटेना आणि बाजार उठला तरी पुनग्याचं होईना 😂 पन भारी आहे video
😂😂
❤❤❤
सुंदर व्हिडीओ विनू बाबू पूनमताई रोपांची छान खरेदी केली सर्व रोप जगू देत हिच सदिच्छा
अगो पुणग्या तु कसे बाबल्या कडे कुळीथ मापुन दिलस तसेच त्याची पण मेहनत आहे
खूपच छान विडीओ, झाड पण छान छान घेतली .
कडुकारल्याची मजाच वेगळी वा 👌👌भावा
गोड कारली देखील असतात. आपणाक फक्त कडूच माहिती हा.
छान आहे विडीओ
Mastch Video.. Caption Bhari ch 😄😄😍❤️... Keep Going... & All The Best ❤️
Thanku
Mast ahe bazzar zad khup Chan ghetali
😊😊👍👍
Hi family are kay re babu😂🤣😂😂🤣🤣🤣❤️❤️❤️❤️❤️ 🥰🥰🥰😘😘🥰 video mast 👌👌👌👌👍
सुख आणी सुखाचे सोबती
🙏🏻Vinu dada tuje video khup chhan aahe tumche videos vatha bagth aasete पूनम tai namaskar ti khup chhan aahe helping you. Pls show us nice receip.
बर झालं विनु आलास video तरी आला छानच आहे
खुप छान विडीयो
Khup chan volg.. bara vatta tumchi video pahun chan vatta..👌👌👍
😊😊👍👍
Me bhetyala yeu shakte ka tumhana?
Ho yaa na… barech jan yetat
Amhi belgav varun yenar ani tumhi sagle jan bhetyala hava mala ha..
Vinu dada madachi jhada lav khup sari dabhol cha ghari
Khupchan sunder video
Best👍 vlog beautiful😊😊
Vedeo lay bhari
Nice video
👍❤️👍
Mla pan zhad lavayala khupp aavadatat pan mumbaisarkhya thikani lau shkat nahi na tari pan galary madhe lavli aahet
बिचारा विनु झाडांच कळत नाही म्हणून बाबलयाला विचारतो तर बाबलो महता शेवंती तीच हा काय तर बाबलो सरळ उत्तर देत नाही 😊😊😊😊😊
झाडांची खरेदी खूप छान
Nice vedio👌👌👌
लय भारी..❤
Video mast
Wow
mast maja ali vdo la
💚💚
❤️
आमच्या कडे महाग असतात रोप
सुंदर झाड आहे पुनम ताई
Tumhi mirgak bee rujt घालत नाही का❤
❤❤
caption bhari ahe vinu 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
पुष्पा आणि पुष्पा चा नवरा कुठे आहे दिसत
Poonam jara samorchashi हळू आवाजात बोलत जा.. dar veli ordun bolan garjech nahi g...
Ashi rope bazarat miltat ka
आचरा आमचं गाव नाईक अप्राजवाडी
Venu n balyach ekach ghar ahe ka me atach tumche video baghayla lagle vide ekdam mast 😊
Ho ekachach gharatle fakt mi mumbait asto
Mast
खुप भारी
Babu so much Counfued 😂😂
🙏🙏🙏
पुनम च गांव कुठलं....
Fulzade nahi ghetali 🤔
यावर्षी मुंबईत भाजी पार्सल पाठवा.
Punam tai next time Mumbai la alyavar bhet meet up karu
Khup Chan 🥰
विनू या बाजारात पैसे लागण्याचे झाड मिळते का ?
😂😂 vicharucha lagaat
Nice video ❤
😂❤nice video 💗
Karlyacha aahe tho kdu aahe 🤣🤣🤣😂😂😂
😄😄😄👌👌👌
आचरा तिठा , बाजार पेठ बघुन जरा छान वाटले.घरी गेल्या सारखे वाटले.बाकी छान.
झाड वाल्या chya बाबांनाही बाबलो च म्हणतात परत गेलास काय विचार बागवे तो माझ्या माहेरी च राहतो
Achha
Poonam tai sagal yavstit bolte pn व्यांगी का बोलतेस वांगी सोप आहे .
Malvani bhashet vayangya asa bolatat
Ok
तुम्ही सगळं एकञच करतात बाजार
हे भाजीवाले आमच्या गावातील आहेत बागायत मध्येले बागये तुम्ही कधी आलात होता आचऱ्याला बरा झाला अजून कायतरी नाय घेतलास ता नायतर तो येडो झालो असतो....😂😂😂😂
😂😂
🤣
पुनग्यान रोपावाल्याच्या डोक्याचा शाप भजा बनवून टाकल्यान😂😂😂 जवळ बावडी असली असती तर बिचार्यान उडीच मारली असती.😂😂
😂😂😂
MH07देवगड
Pushpa disat nahi aaj kal
Disat lavkarch
👌👌👍😃😃😍
Mast cha 🥰👌🥰
तमालपत्र च झाड लाव विनू
Ho
मजा नाही आली.... पूनम ताई एकडा पण मुरखा नाही बोलली
Sampurn videot tumhala fakt poonam kadun murkhch aikaych asel tar ticha ek murkh bolnyacha video tumhala pathavto mag toch baghat basa he video baghnyat kahich point nahi mag
@@ColoursofKonkan baki cha pan video aawdto .... Pan Poonam tai murkh bolli na ki video Purna zala sarkha watto ...please pathwa mala video ...... 😂 ..mala watle tumhi positively ghal comment .. 😬
@@ColoursofKonkan I know it's doesn't matter to you .. but I have unsubscribed you .... Mala watlech hote you people are arogant and you proved.... All the best ...
Nice video
Nice video