Dharmaveer Anand Dighe // anand dighe documentary - आनंद दिघे ( Shivsena ) 🔥🚩
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- Dharmaveer Anand Dighe // anand dighe Documentary - आनंद दिघे ( Shivsena ) 🔥🚩
#dharmveer
#ananddighe
#shivsena
#marathisena
सगळेच राजकारणी सारखे नसतात
काही ‘आनंद दिघे‘ असतात
Rajkarañat kon konala pudhe jaun det nahi
Eknath saheb please ase karu naka. Ya parat .
Correct
@@namdeokhandekar8664 ौोै
@@namdeokhandekar8664 bhi x
असा धर्मवीर पुन्हा होणे नाही.....
एकच धर्मवीर आनंद दिघे साहेब..... 🙏🙏
Ya movie mule ya थोर नेत्यांचे कार्य आम्हाला कळले खरचं खुप महान कार्य केले यांनी महाराष्ट्रातील लोकांना हा देव माणूस कळला खरचं खूप अभार जय महाराष्ट्र
मरावे परी कीर्ती रुपे उरावे ही म्हण तंतोतंत लागु पडते दिघे साहेबांना.🙏🙏🙏🌹🌹🌹
मी आनंद साहेबांना मी जवळून पहिले आहे . ओअसीस व्यक्तिमत्व .....
धर्मवीर,पूज्यनीय व आदरणीय दिघे साहेब--आपल्या पुरुषार्थाला कोटी-कोटी नमन !!
Ekach Saheb Amche Anand Dighe Saheb
Jai shivaji maharaj jai balasaheb Thackeray
खरंच खुप छान चित्रपट! असा नेता होणे नाही
धर्मवीर आनंद दिघे साहेब,ज्यांना गद्दारी बिलकुल आवडत नसे पण दुर्दैवाने त्यांच्यासोबतच गद्दारी झाली,आणि ठाण्याने धर्मवीर कायमचा गमावला. अतिशय दुर्दैवी व मनाला दुःख देणारा तो दिवस होता.
Dharmveer Saheb Poorna bharataatil Hero Hote
आनंद.दीघे.साहेब.असले.पाहीजे.होते.आनंद.दीघे.सांहेबान.सारखा.नेता.परत.होने.शक्य.नाही.म्हाराष्ट्रा.मधेही.नाही.व.पुर्ण.हीदुंस्तान.मधेही.आनंद.दीघेन.सारखा.नेता.होने.शक्यच.नाही.धर्मवीर.आनंद.दीघे.सांहेबाना.भावपुर्ण.श्रध्धाजंली.आनंद.दीघे.साहेब.अमर.राहीले.
ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.।।.जय.श्री.राम.।।
असा धर्मवीर पुन्हा होणे नाही...💐
आनंद.दीघे.नारायण.राणे.गणेश.नाईक.राज.ठाकरे.हे.जेव्हा.शिवसेना.मधे.होते.तेव्हा.शिवसेना.मजबुत.तर.होती.पण.हॅंची.दहशत.होती.व.हॅ़चा.डरारा.कायम.होता.हॅंचा.जोर.होता.दम.होता.व.हे.डॅशीगं.नेतेहोते.आणी.आताच्या.शिवसेना.मधेदम.ही.नाही.जोरही.राहीला.नाही.व.दहशतही.राहीली.नाही.
ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.।।.जय.श्री.राम.।।
दिघे साहेब म्हणजे गुरुनिष्ठा आणि समाज कारण , संवेदना यांचे अफाट अमर्याद सागर
होय . या देव माणसांमुळे च संपूर्ण महाराष्ट्र
भगवेमय झाले. असा दिनाचा कैवारी जनमनाचा
राजा पुन्हा येणे नाही
उत्तम सादरीकरण!
Jai mahakal 🇮🇳🚩🇮🇳🚩
Jai Maharashtra 🇮🇳🚩🇮🇳🚩
Jai Hind 🇮🇳🚩🇮🇳🚩
मी सावंत भाई घाटकोपर पश्चिम रक्त दाता.जय महाराष्ट्र
Bhava mast video banavtos,,,,,,jai maharashtra jai shivrai,,,,,,
सुंदर
तुम्ही हा चित्रपट बनवला त्या आमहला आज कल की बाळासाहेब सोबत जे दिगझं होते आज त्या महान कार्य करतयाणा शटकोणि पणाम
गदार मणता आम्ही दिघे साहेब चे विचार वर चालतो पाहा खरी परिणती जय महाराष्ट्र जय शिवसेना
Saglech rajkarniya sarkhe navte kahi Anand dighe hote . Jai Maharashtra ❤️
Welcome back my love शिवसेना सरकार जय महाराष्ट्र सरकार 2024
🚩🚩🚩🚩
Jay maharashtra 👑🚩
Jai shree ram 🚩🚩
Only Dighe saheb Jai hind jai maharashtra
1 no dighe saheb...🙏🙏🙏
बाळ्या ने दिघे साहेबांचा खून केला आहे दिघे साहेबांचा पाय fracture होतो आणि हार्ट ऍटॅक येतो हे काही पचत नाही
काही संबंध नाही असं बोलून गुरू शिष्याच्या नात्याला तू बदनाम करतोय घातपात करायचा होता तर आधीच केला असता त्यासाठी २००१ का उजडू दिला.
कारस्थान असेलच तर ते फक्त नाऱ्या करू शकतो कारण ठाणे आणि कोकण नाऱ्यालाच हवं होतं
Kon maral tyana
@@krishnakilledar8494 त्यांना दोन अटॅक आले होते आणि त्यानं सिगारेट ओढायची सवय होती मृत्यूपूर्वी त्यांनी दोन सिगारेट ओढल्या होत्या त्यामुळे त्यांना अटॅक आला.
@@pravin_deshmukh_205 shiv sena ni maral as mhantat lok
@@krishnakilledar8494 मारलं नाही अटॅक आला त्यांना कसं आहे छत्रपती संभाजी महाराज यांना पण विरोध होतच होता मग ही मोजके लोक असतात संभाजीराजे यांनी शिवाजीराजे वर विषप्रयोग केला अस लोक म्हणतात म्हणून आपण मान्य करायचं का??
सुसंस्कारित आणि निःस्वार्थी समाज सेवक! आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब
Oh saheb tumchya vichar Ani khabar la amhi sachi manun jagtat...mhanun barobar mhana 🙏 Jai mharashrta
1 नंबर
आनंद दिघे साहेब
सिव सेना, आनंद दिघे मुळे मोठी,, होती ,,
Jay Maharashtra 🙏🙏
Dighe saheb aata rahile aste na Maharashtra aata kiti development kela asta..
Dhanyawad ... Thank you so much..🙏
Inspirational Dighe Saheb
Great Dighe Saheb
अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनद दिघे साहेब अमर रहे
❤️💕💕💕 from haryana shiv sena
जय महाराष्ट्र साहेब
तेजोमय आनंदसुर्य कायम ....आमचे साहेब
दिघे साहेब यांना मानाचा मुजरा 🙇🙇🙇🚩🚩🚩
Jai Hind Jai Maharashtra
🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
Shree Swami samartha
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Atha kona kadhe jayacha o marthi mansuh aaj aamla job naiye konala sanganr aaj kal che rajkarani log swatcha gar barun getahath
दादा जरा मुंब्रा वर व्हिडिओ बनव 🙏
राजकारण नको ईथ तरी..
@@swapnil6066 मुंब्रा ची आज काय अवस्था झाली आहे
Jay Maharashtra
Bhava tase shivshena rahile nahi aata Phila sarke
❤❤❤❤
जय महाराष्ट्र 💐🙏🚩
Pan.... Dighe Sahebancha...vishwas ghat zhala nastana tar...aata...Shivsena aata...Top number asti..
🚩🚩
शिंदे.आपल्या.पक्षाचे..नाव.मराठा.सेना.ठेवा.साहेब.....
👍
🔥🚩🔥
जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय शिवशेना
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
No 1 Dige ,Mard shivsena
आनंद दिघेंना मानाचा मुजरा
देव चांगल्या माणसाला का लवकर बोलवतो 🙏🌹🌹
खरच साहेब गद्दाराला माफी नाही...🚩🚩😖🥺
Lion of india
जय मुंबई ठाणे टाइगर
दिघे साहेब...🔥
❤️
Yes sir 2024
जंगलात राहुन वाघाशी आणि शिवसेनेत राहुन माझ्या आनंद दिघे साहेबांची वैर नाही
Yes 2024
Shinde bahebanchya rupat amhala Anand Dighe saheb punha pahaychi ichha ahe.... karan tech javalche premache tr khar prem pn tumhalach....
🙏🏼🙏🏼🙏🏼
🚩🙏Jay maharashtra 🙏🚩
बाबा गुरु
Jio dada
When Aanad diage is leang person there was real aanad mean happy aanad sir gone who give happy to all God is not in temple god is each person who help us police soildier army Dr We are lndian 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
एकमेव नेते आनंद दिघे साहेब पुन्हा होणे नाही.
आनंद दिघे पुर्ण समजला तर आयुष्य कळेल
आपल्याच लोकांनी आपला गळा कापला
2024
❤️🚩🚩
Messiah
Dev manus hote ajun jast ky bolnar.
Bhige saheb 🙏👍
Mistake kele tu mitra navat,,nit baghun karat ja,,virodhak tayarach ahet hasayla
Balasaheb Thackeray or aanand dighe ❤❤
Anand digh sahaba
Dighe sahebana....swatacya ..faydya sathi...lokan passun...dur nelay...tya...lokanana na....narkat pan jaga ...nahich..
🙏⛳⛳⛳🦁
Dhramveer madhe Ghar comda desat nahi ka🤣🤣🤣🤣
हिंदुत्व
So
Result.....aata ..2022..la distoy....
But....Gharatlya lokan nich...Dighe sahebancha ghat kela...
Lb
Dada sagla stunt ahe saheb vegle hote movie vegla ahe
हो.. चित्रपटांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे..😑😑
मला माहित होते हे.. सर्व म्हणून एक दिवसा अगोदर हे व्हिडिओ upload केले..
काय रे काय वेगळा आहे
Jai mahakal 🚩🚩🙏🕉️
❤❤❤🚩🚩