@@nileemakarnik2613 हो ताई खूप मेहनत तर आहेच पण तुमच्या सपोर्ट पुढे आणखी उल्ल्हास येतो.. असाच सपोर्ट राहू देत.. धन्यवाद ताई..घरची मंडळी आणि तुम्ही माझे सर्व यूट्यूब फॅमिली साठी सर्व काही .🙏🙏
@@surekharajput9558 mutton chi recipe mhatlyavar oil lagtech Tai...Anni apana roj cooker madhech karto sarv padharth tr kadhitri ase patelyat shijavun bagha khup chan chav lagte..baki video pahilyabaddal dhanyawad Tai..asach saport asu dya Ani tumche mat mala kalvat ja mala bilkul rag yenar nahi...🙏🙏
घाई घाई मध्ये चुकून धन्याला जिरे म्हटले गेले आणि आल्याचं म्हणाल तर तुकडे आहेत...प्रमाण योग्यच आहे..आणि जरी चुकून झाले तरी पदार्थ तरी ओळखता येतोच ना ताई...
खूप छान आहे नक्की करून बघेन
@@fatimanadaf5303 खूप खूप धन्यवाद ताई..🙏🙏
एकदम सुंदर झाले मटन ् मला फार आवडले मला माझी जुनी आठवण झाली अती सुंदर धन्यवाद
@@dilipkumarhinge8669 खूप खूप धन्यवाद दादा असच सपोर्ट असू द्या..🙏🙏
Very nice recipe madam.
Kep it up
@@vikrantkawatkar8111 Tank you so much दादा..🙏🙏
Superr chaan recipe❤🙏
@@scch4169 Thank you so much..🙏🙏
Mast, lahanpani aai asech banvayachi, chhan tarridar rassa ani sukka mutton. Lajvab
@@vasantmore935 खूप खूप धन्यवाद दादा.. असाच सपोर्ट राहू द्या🙏🙏
खूपच छान झक्कास मटन झालं धन्यवाद सांगितल्याबद्दल
@@mandalende9375 खूप खूप धन्यवाद ताई..असाच सपोर्ट राहू द्या..🙏🙏
खुप सुंदर पध्दतीने रेसिपी करून दाखवली तुम्ही सांगितलेल्या प्रमाणेच मी नक्कीचं असं करून बघणार आहे आपले आभार 😊
@@reshmawaghmare9123 खूप खूप धन्यवाद ताई... असाच सपोर्ट राहू देत..🙏🙏
खूप छान पद्धत आहे धन्यवाद
@@vithalkhedekar9927 धन्यवाद दादा... असाच सपोर्ट राहू देत 🙏🙏
Recipy khup chhan aahe karun baghel
@@shilpagaikwad6754 हो ताई नक्की करून बघा खूपच छान लागते.. आणि धन्यवाद बर का मला सपोर्ट केल्याबद्दल 🙏🙏
Excellent. Yummy.
@@rosalinedsouza2203 Thank you so much..🙏🙏
वाह खूप छान पद्धतीत तुम्ही रेसिपी दाखवली.. वेळ वाया न घालवता..👌👌👍
मटण एकदम झकास 😋
@@namitamanjrekar5801 खूप खूप धन्यवाद ताई.. असाच सपोर्ट राहू द्या..🙏🙏
Khoop chaan recipe!
@@sanjeevdeshpande2186 Thank you Dada..🙏🙏
Far chhan recipe dhanyawad
@@Rafiq-qi4gn Thank you Dada..🙏🙏
Far छान gavthi पद्धत आहे. नक्की बनवणार. पुणे
@@JayantSalve-l1j धन्यवाद दादा... असाच सपोर्ट राहू देत..आणि नक्की करा आणि मला कमेंट करू सांगा कशी झाली ते..🙏🙏
फार सोप्प्या पद्धती मध्ये सुक्या मटणाची टेस्टी रेसिपी...❤
@@sureshmalvankar8124 धन्यवाद दादा...🙏🙏 असाच सपोर्ट राहू देत
Chanch.ahye tumachi.banvanychi padhat mala avadali me karun.baghanar
@@rohitparab1589 खूप खूप धन्यवाद दादा.. 🙏🙏
Apratim Mutton Sukka Rasa
Mouth 👄 Watering
Bhari Blog
@@sudhapatole5597 खूप खूप धन्यवाद ताई..असच सपोर्ट राहू द्या..🙏🙏
वाह फारच छान. खूप मेहनतीने केलय नक्कीच tasty असणार
@@nileemakarnik2613 हो ताई खूप मेहनत तर आहेच पण तुमच्या सपोर्ट पुढे आणखी उल्ल्हास येतो.. असाच सपोर्ट राहू देत.. धन्यवाद ताई..घरची मंडळी आणि तुम्ही माझे सर्व यूट्यूब फॅमिली साठी सर्व काही .🙏🙏
Very nice procedure
Needs patience while cooking
@@jdontour4you880 Thank you Dada..🙏🙏
एकदम झकास आहे.
@@urwelnagrale8771 खूप खूप धन्यवाद ताई
या मटणाला vashi mast yeto ani sundar लागते.
@@smitanjalishinde7467 खूप खूप धन्यवाद ताई... असाच सपोर्ट राहू द्या..🙏🙏
खुपचं छान ताई
@@ranjanapaithane5909 खूप खूप धन्यवाद ताई..🙏🙏
Very nice dis h
@@yerlekitchen5704 Thank you so much Tai.. 🙏🙏
Farch chaan mazya aaichi same receipe aahe. ❤ thanks.
@@smitashejwadkar2567 Thank you Tai.m🙏🙏
❤❤very ❤❤nice ❤❤video ❤❤❤thanks ❤for ❤❤❤your ❤lovely ❤❤❤❤recipe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@vijayavaghade5029 खूप खूप धन्यवाद दादा..🙏🙏
खूप छान खूप मनापासून केले
@@sunitamahanor4127 खूप खूप धन्यवाद... ताई..🙏🙏
मस्त आहे पन् तेल खूफ सपर् ल आहे व खड़े गरम मसाला पन् खूफ जास्ती चा वापर केला आहे👌👍 🥰💐💐
@@kusumbobde4477 धन्यवाद ताई...तुम्ही कमी वापरा..आणि कधीतरी चालते जास्त मसाला आणि तेल..असाच सपोर्ट राहू देत..🙏🙏
मस्तच माझी आई पण आसच मटण बनवायची हल्लिच्या लोकांना कंटाळा कुकरमधे शिजवतात आई मसाला पण पाट्यावर वाटायची अप्रतिम लागायचे मटण
@@shailajakale9676 dhanyawad tai...pn जून्या सर्व पद्धती खूप छान होत्या आणि मी तशाच रेसिपी बनवायचा प्रयत्न करते...🙏🙏
Nice recipe mam 😋😋😋
@@ajobas2ndinning346 Thank you sir 🙏🙏
खुप चांगली आहे मटण रेसिपी
@@sundardaspathade9961खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏
सुंदर
@@siddharthkadam2393 खूप खूप धन्यवाद दादा.. 🙏🙏🙏
Tumhe khub man laun matan kayla aaj chi pora madhy dheer nahe aahy mage milage ach kaety khub sunder tondala pane aal 😊❤
@@sharadgautam562 Thank very much.. Dada.. Thank you for saport me.. 🙏🙏
अप्रतिम👌👌👌
@@meenadhanvijay1522 धन्यवाद ताई..🙏🙏
खूप खुप छान 👌👌👌👌👌
@@minalekke9896 खूप खूप धन्यवाद ताई... असाच सपोर्ट राहू देत...🙏🙏
Ekadam masta ❤
@@kaminishanbhag6954 Thank you so much Tai... Thank for sport me 🙏🙏
ताई आम्ही नक्कीच तुमची रेसिपी बघुन रविवारी सेमटु सेम करण्याचा प्रयन्त करणार
पुणे पिंपरी चिंचवड़
@@sakharamtambe1513 हो दादा नक्की करा जमेल तुम्हाला..आणि थँक्यू फॉर सपोर्ट मी..🙏🙏
मस्त मी करून बघेल मावशी
@@VishalVargude नक्की करून पहा खूप मस्त होते मटण..धन्यवाद दादा 🙏🙏
Mouth watering ❤
@@danielramball9940 Thank you so much..🙏🙏
Wow ...very tasty 😋
@@ushabansode6337 Thank you Tai 🙏🙏
सुंदर रेसिपी
@@pradeepmanjrekar977 dhanyawad Dada..🙏🙏
ताई अगदी माझ्या आईची आठवण झाली आहे खूप छान व्हिडिओ बनवला आहे धन्य ावाद येवले येथून बघत आहे
@@sitaramsanap7165 हो का खूप खूप धन्यवाद दादा..असाच सपोर्ट राहू देत...🙏🙏
Chan receipy
@@RutaSatam खूप खूप धन्यवाद... असाच सपोर्ट राहू द्या
खुप छान 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@@vijaykaware2800 थँक्यू दादा..🙏🙏
मस्त aamhi असच करतो
@@veenadhawan3088 धन्यवाद ताई 🙏🙏
Kanda fry kartana oil, masala bhajtana oil, parat watlela masala fry kartana oil, bapre oil factory aahe watate. Dusre mutton patelyat shijavtana gas faar vaprla jato tya peksha cooker vaprla tar uttam, nahitar 15 divsat gas sampel. Parat hirvya watnala oil vaprle geley ase jevan banvale tar aaplyala bud bude yetil.
@@surekharajput9558 mutton chi recipe mhatlyavar oil lagtech Tai...Anni apana roj cooker madhech karto sarv padharth tr kadhitri ase patelyat shijavun bagha khup chan chav lagte..baki video pahilyabaddal dhanyawad Tai..asach saport asu dya Ani tumche mat mala kalvat ja mala bilkul rag yenar nahi...🙏🙏
तुमचे म्हणणे अगदी खरे आहे.. पण तेला शिवाय पदार्थ चविष्ट होत नाही.. कुकर मध्ये सुद्धा मिळमिळीत लागते. कधीच्या काळी असे करून पाहू..
@@anuradharao4254 खूप खूप धन्यवाद ताई.. असाच सपोर्ट राहू द्या.. 🙏🙏
Khup chaan.👌
@@cookingnishasstyle815 Thank you Tai 🙏🙏
Ekdam chaan aahe.👌👌
@@shivanandkumar0007 Thank you Dada....🙏🙏
मस्त मस्त मस्त😊😊😊😊😊
@@अमू-प4ल थँक्यु...🙏🙏
Mazya mammachi athavan ali tiche mutton sukh chhan karit hoti
@@shilachinchalikar5923 हो का धन्यवाद बाळा..🙏🙏
Kup Chan
खूप खूप धन्यवाद दादा..🙏🙏
Mast mast
@@sadhanaphadtare3801 खूप खूप धन्यवाद ताई..🙏🙏असाच सपोर्ट राहू देत
वाटणासाठी घेतलेला मसाला प्रमाण decription मध्ये दया
@@nirmymoore9238 ok tai... thank you
माझी आई असच मटण करायची.त्या वेळी मिक्सर नव्हत. पाट्यावर हे सर्व वाटण वाटावं लागतं होत.ह्या निमित्ताने का होईना आईची आठवण झाली.आभारी.
@@nstsuperspecialitypharma9794 थँक्यु..🙏🙏
Suki laal mirachi che naav kaay ?
@@cookingnishasstyle815 kamkheda
@@cookingmarathitadka Ok thanks 👍
Chanach nanawali
@@yasterkurundwadkar5166 Thank you Dada..🙏🙏
Shortcut Mix suk mutton +coked rice =pulov and rassa
आमचं सुद्धा पाणी सुटलं 🤣🤣
@@humptydumpty8984 Thank you Dada..🙏🙏
करायच्या आधी 5 Ltr चा तेलाचा डबा आणावा
@@sadashivvaidya1061 Thank Dada..🙏🙏 video pahilyabaddal aani sport baddal
@@sadashivvaidya1061 कमी तेल वापरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार
Farah sundar
@@user-xs4uh8ms9t Khup khup dhanyawad...🙏🙏
Saki Gabi aalyasarkhe vatle
@@user-xs4uh8ms9t Thank you so much 🙏🙏
मसाले खूप काळे केले आहे
चटणी चा वापर केला नाही
@@Vvvvkkkftyuuffhk केलाय ना.. Thank you so much.. 🙏🙏
Chaan ahe pn tumhi marathi ch dhanyavaad mhana
@@vinayapatwardhan6335 धन्यवाद..🙏🙏
मसाला दाखवतात घन्याला जिरे म्हटलयआणि आल् एक इंच सांगितले पण प्रत्यक्षात जास्त दिसले. प्रमाण व्यवस्थित सांगितले पाहिजे
घाई घाई मध्ये चुकून धन्याला जिरे म्हटले गेले आणि आल्याचं म्हणाल तर तुकडे आहेत...प्रमाण योग्यच आहे..आणि जरी चुकून झाले तरी पदार्थ तरी ओळखता येतोच ना ताई...
Voirigoud
@@bhagwanlokhande5229 Thank you Dada 🙏🙏