जलद लयीतील "लग्गी" (मात्रा ०८)🔥| सर्वात जास्त प्रमाणात वाजवले जाणारी "लग्गी"| प्रॅक्टिस कशी करायची?🤔

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 29

  • @ramraotabade3837
    @ramraotabade3837 Месяц назад +1

    वा माउली काय चपळ पणा आहे शर्यतीत वासरा वनी चपळाई आहे 👌👌👌❤❤

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  Месяц назад

      @@ramraotabade3837 मनापासून धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचे प्रेम,सपोर्ट नेहमी माझ्यासोबत असंच राहू द्या❤

  • @RamdasRokade-e1d
    @RamdasRokade-e1d 4 месяца назад +1

    Khup sundar shikavata maharaj Ram Krishna hari

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  4 месяца назад

      @@RamdasRokade-e1d रामकृष्ण हरी महाराज❤, मनापासून धन्यवाद

  • @ganeshdudhate9408
    @ganeshdudhate9408 4 месяца назад +1

    खूप छान समजून सांगता 🙏
    विलंबितभजनी ठेका कमी लय बोल व्हिडिओ बनवा

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  4 месяца назад

      हो नक्कीच लवकरच यावर आपण व्हिडिओ बनवूया

  • @omsahastrabuddhe1481
    @omsahastrabuddhe1481 4 месяца назад +1

    खूप छान दादा 👏👏

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी❤

  • @sushantkhambe8734
    @sushantkhambe8734 5 месяцев назад +1

    Thanks dada, khup chan lggi ahe

  • @balajind7797
    @balajind7797 5 месяцев назад +1

    Very nice

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  5 месяцев назад

      धन्यवाद माऊली❤

  • @JSphotography45
    @JSphotography45 5 месяцев назад +1

    छान❤

  • @rajurane8280
    @rajurane8280 4 месяца назад +1

    माऊली छान बोल समजून सांगून शिकवतात 🙏🙏🙏

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  4 месяца назад +1

      @@rajurane8280 मनापासून धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नाही मी असंच राहू द्या

  • @shreemannarayan8638
    @shreemannarayan8638 5 месяцев назад +1

    Navin vegveglya uthavani sanga

  • @AvinashDalvi-m7e
    @AvinashDalvi-m7e 5 месяцев назад +1

    Ajun ek Don jalad lggya prakar var video kara

  • @globlegammingyt2881
    @globlegammingyt2881 5 месяцев назад +2

    आणि तुमच्याकडे चौपाटी लग्गीचे प्रकार असतील तर त्याचा व्हिडिओ करून पाठवा

  • @globlegammingyt2881
    @globlegammingyt2881 5 месяцев назад +1

    तुम्ही सुरवातीला वाजवलेली चौपाट लग्गी आणि आणि दाखवलेली लग्गी वेगळी वेगळी वाटली

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  5 месяцев назад

      अहो सुरुवातीला जी लगी वाजवली आहे ती तुम्हाला एक्झाम्पल दाखवला आहे, आणि पुढे दाखवली ती वेगळी आहे

  • @navanathmule9117
    @navanathmule9117 4 месяца назад +1

    ताडा बोल कसा वाजवावा ते नीट समजावून सांगा

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  4 месяца назад

      मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा

  • @ganeshdudhate9408
    @ganeshdudhate9408 4 месяца назад +1

    खूप छान समजून सांगता 🙏
    विलंबितभजनी ठेका कमी लय बोल व्हिडिओ बनवा

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद माऊली❤, ठीक आहे लवकरच यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया