Sakal Podcast : पगाराचे आर्थिक नियोजन कसे करावे?| SIP म्हणजे काय?| NPS | PPF scheme | Share Market
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2023
- #NPS #SIP #PPF #SakalMoney #
आर्थिक नियोजन हा सगळ्यांचा गरजेचा पण नावडतीचा विषय़...आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल की आपला पगार होतो पण महिनाअखेरीस हा आलेला पगार कुठे जातो कळतच नाही.
आपल्यापैकी बरेच जण आधी शिक्षण मग नोकरी या चक्रातून जात असतात. नोकरीतून पगार मिळतो पण हा पगार गुंतवायचा कुठे हा मुद्दा आला की आपण गोंधळतो. नेमका हाच विषय घेऊन आम्ही आज आलो आहोत तुमचा पगार तुम्ही कसा आणि कुठे गुंतवू शकता, या पैशांचे नियोजन कसे करावे आणि कमी पगार असला तरी भक्कम आर्थिक नियोजन करता येते का ? कसे करता येते कुठे करता येते?
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
-----------------------------------------------------------------------------------------------------------
RH, YL_1023
खुप छान माहिती दिली दुर्दैवाने आपल्या समाजात पैसे कमवा काहीतरी काम धंदा करा दोन पैसे कमवा असे सांगितले जाते पण कमवलेले पैसे वाचवायचे कसे वाचवलेले पैसे गुंतवणूक कुठ करायचे हे कोणी सांगत नाही. प्रत्येक मराठी माणसाच्या घरात मुलांना प्रत्येक पालकांनी सांगतले पाहिजे.
श्री अनंत पोपळे साहेबांचे मार्गदर्शन तरुणांना खूप उपयुक्त आहे.
खूप सुंदर आनंद सर मी तुमचा लेख वाचला होता सकाळ money la अप्रतिम तुम्ही स्वतःचे यूट्यूब चैनल काढून मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन करावे
खूप उपयुक्त माहिती. गुंतवणुकीबद्दल सर्वांना समजेल अशा पध्दतीने यात मार्गदर्शन केले आहे. मुलाखत स्वरूपात दिलेली ही माहिती गुंतवणूकीच्या अनेक अंगांना स्पर्श करणारी आणि खूप उपयुक्त आहे. यापुढेही ऐकायला नक्कीच आवडेल.
सर खूप सुंदर आणि महत्वाची ओळ म्हणजे ' जे मोजता येत नाही ते manage करता येत नाही '..so first measure & then you definitely able to hit the goal 🎯❤️👍
🙏 साहेब ,आपण खूपच सुंदर प्रकारे समजाऊन सांगितले आहे 👌🏻👌🏻👌🏻
खुप सोप्या भाषेत समजवण्याची चांगली कला यांच्यामध्ये आहे अभिनंदन
खूपच छान माहिती
Khup msta perefct discussion kely
Excellent information on financial stability that will provide solid foundation for individuals to peruse their goals and dreams with confidence.
khup chhan mahiti dili sir thank you
Khup उपयुक्त माहिती
Very simple to understand...keep sharing
खूपच सुंदर माहिती दिली सर तुम्ही खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर...
Khup chan topic ghetala
Khup sunder mulakhat zali.
dhanyawad
उत्कृष्ट माहिती मिळाली सर 🙏
अनंत पोपळे साहेबांनी खूप चांगली माहिती दिली. 🙏
Wah Khub Chhhan Mahiti Aahe.Khub Khub Aabhar!!
खूप सुंदर माहिती
खूपच मौल्यवान मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Khupach chan mahiti dili sir
Ekdam sopya bhashet👌🏻👌🏻
Very useful for new investors like me. Thank you
खूप सुंदर माहीत
Very informative!
Thank you
खूप छान माहिती दिली सर...धन्यवाद😊
Khuppach chhan...
Thank you sir For this imp information.
Khub chan mahiti sopya shabdat... Thanks
Khup Chan mahiti dili
खुप छान माहिती
खूप छान माहिती सर
Khup chan mahiti dili sir agdi sofhi
Most important information sir thank you so much,
आपण खूप छान समजून सागितलं सर
Good One
छान एपिसोड
Informative video
खुप छान माहिती दिली. धन्यवाद🙏
Excellent information
Thanks
Very informative
Uttam vishay Ani titkich Uttam mahiti sopya shabdat dilya baddal Dhanyavad🙏🙏🙏🙏
छान मी लगेच अनुकरण केलें 🎉❤🎉❤
Good one
❤ lavakar dusara bhag ghya shaeeb🎉
फार सुंदर विडिओ
Khupch Chan sir mahity dhili
Good knowledge
खूपच छान माहिती दिली.
Khup chan mahiti. Thanks. Subscribed❤
Chan mahiti dili
Good invhigation
Good advice 👍
Very good Information Thankq 😊😊😊
Best video
Awadla karyakram
सर, आपण अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली आहे . आर्थिक साक्षरतेची खूप गरज आहे त्यादृष्टीने तुमचा व्हिडीओ खूप महत्त्वाचा आहे.
Mansane samadhani asayla Hava tarach dar mahinyala Sav karu shakto nahi tar kitihi pagar asla tari Sav karu shakat nahi❤
❤
खूप सुंदर माहिती दिली आहे सराशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का
Most important information get through ur vedio Thank u
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Very nice
BhujbalB.M
Which compnay sip best
Hello anand,
I was there in same organisation in Magarpatta.
This information is really an eye opener and will help all to start early.
Proud of you Anand sir...!👌
Sir please podcast on gut health and colon health
बँकेतून sip घेतला तर रिटर्न कीती टेक भेटलं 12 ते 15% सांगतात खर आहे का
EPF असेल तर NPS मध्ये investment करू शकतो का?
Please improve sound quality of Video
Sunder ani upyogi mahiti gruhini kashi bachat karavi ani hatavar pot aahe ashani jama kharchacha mel sadhun bachat kashi karavi
खूप छान माहिती मिळाली या व्हिडिओ मधून.
पण जर NPS मधे गुंतवणूक केली.आणि जर सरकारच chagne झालं तर?या केस मधे आमची पॉलिसी सेफ आहे का?
Sir majh 20k income aahe ani me rent ne rahate ani majhya mulachi purn pane responsibility majhyi aahe baki Ghar cha bakich Sagala kharch karun majhi kahich bachat hot nahi tar majhya income madhun mala jar saving karachi aahe tar kas manage hou shakta sir...
Maza pagar 12000 aahe. Masik EMI 20000 aahe. Kharch 7000 aahe . Shillak 5000 urate tar EMI pement kese mange karave .Kay karave upay sanga
Itke oradoon ka bolat aahet he? Pot-tidakine bolat aahet manya aahe pan atleast je shoot karat aahet tyanni neat guide karayla paahije
सूत्रसंचालक किती उतावळेपणा😯😯😯 स्वतःच podcast करकी बाबा कशाला पाहुणे बोलवतो😂😂😂
बरोबर आहे... दम धर की लेका
उत्तम माहिती, अतिशय महत्वाची माहिती, आर्थिक साक्षरता मिशन म्हणायला हरकत नाही.
video khup chan aahe pan kaka microphone madhe khup oradtat 😅
र
Why are you wearing a watch upside down?
सर मला ९ हजार पगार आहे तर मी चांगली गुंतवणूक कुठं करू शकते १ वर्षा साठी किंवा ५ वर्षा साठी
❤️😍👌
Superb explanation about financial study
Left la baslela aahe toh Garibancha Nikhil wagle aahe
Bcci charitable trust आहे😂
Kotak bankene kitti paise dile re?
कर्ज आधी फेडावे की गुंतवणूक ला प्राधान्य द्यावे
खूप सुंदर माहिती तेही मराठी मध्ये , जास्तीत जास्त मराठी मध्ये भाग केल्या बद्दल अभिनंदन आणि अजून असे माहितीचे भाग बनवावे यासाठी शुभेच्या🎉
80 years Warren Buffette? Jhopetun uth. Toh aata 93 jhala aahe
हाताखालच्या व्यक्तीला काही किंमत नसते असा विचार करणारे आपले खाते भरत असते..
एक व्यक्ती ppf आणि nps account उघडू शकतो का
Yes, maz aahe
सगळे हेच बोलतात .... वीट आला बुवा
Indax fandकिती ₹लागतात
Niftybees 261₹ 1inav दररोज भाव kami jast hot असतात
रोहित तू त्यांना सगळी माहिती देऊ दे मध्येच प्रश्न विचारतोस आणि बाकी माहिती राहून जाते. त्यामुळे प्रेक्षकांना पूर्ण ज्ञान मिळत नाही. तुझे प्रश्न जरा कमी कर😊
किती ओरडून बोलत आहेत हे गृहस्थ!
SIP mutual funds ani ppf best ahe long term investment.