Varsha Gaikwad आशिष शेलार यांच्यावर भरविधानसभेत इतक्या का भडकल्या?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #varshagaikwad #BJP
    वर्षा गायकवाड यांनी अदाणींवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मोदींचा मित्र म्हणताच भाजप आमदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर भाजप आमदार अमित साटम यांनी राहुल गांधींचं नाव घेत पलटवार केला. तसेच आशिष शेलार मध्ये मध्ये बोलत होते. त्यामुळे वर्षा गायकवाड शेलारांवर संतापल्या.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 4

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 11 месяцев назад +1

    शेलार म्हणजे निर्लज्जम सदासुखी

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 11 месяцев назад +1

    Bjp आणि मंडळी यांना आपल्या विरोधातच काय ,तर कोणी हरकत सुद्धा घ्यायचा नको. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो ...
    देश बदल रहा है ....

  • @anilwakle87
    @anilwakle87 11 месяцев назад

    ग्रेट ताई

  • @agpatwardhan
    @agpatwardhan 11 месяцев назад

    itke divas congress ne virodhakana dable...kase vatte te jara anubhav ghya