मी गाडगे बाबा ची धर्म शाला बघितली. वास्तव किंमत हजारो कोटी मध्ये आहे. एवढ्या प्रमाणात प्रॉपर्टी लोक सेवेत टाकली. आणि स्वतः फाटक्या चिंध्या आणि एक मडक एवड्यावर आयुष्य काडणाऱ्या मानवासारखा अजून कोणी दिसला नाही. 2.07.10
गरिबांना मदत भकलाना अन् हि माणूव सेवा आहे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला श्री संत गाडगेबाबा समाज सुधारक होते खूपच छान चित्रपट अप्रतिम खूप खूप धन्यवाद जी 🇮🇳 देव माणूसात आहे देव मंदिर नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर
Prism Video च्या संचालकाला माझा साष्टांग दण्डवत आणि खूप मनापासून धन्यवाद. हा चिञपट मी गेल्या कित्येक वर्षापासून शोधत होतो. तो तुम्ही चँनलवर टाकल्याबद्दल मी मनापासून तुमचा उपकारी राहील. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏
डॉ. लागू यांनी केलेली बाबांची भूमिका अतिशय सुंदर केली व योग्य व्यक्तीच्या हातात ही भूमिका दिग्दर्शकाने दिली याचा मला आनंद वाटला . परत एकदा नव्या ढंगात ,नव्या रंगात चित्रपट बनवायचा का भावांनो 😅 कंमेंट्स मध्ये नक्की सांगा
गाडगे बाबा चे चरित्र वाचले पहिले की खरा देव व खरा धर्म कलतोच .बाबासाहेब आंबेडकर यांना जातीत बांधू नका हो ही दोन्हीही माणसे देवा ने पाठवली आहे.खरे सांगू मी मुळात वारकरी आहे पण आज खऱ्या अर्थाने निवृत्तीची जाणीव झाली . गाई ची सेवा गरिबाला अन्न दान हे उद्दिष्ट डोळ्ांसमोर आहे मग जगाचा निरोप घ्याला मोकळा झालो
Asa mhatma punha hone nahe krokr aadersh gvasa vatto gadge baba Cha kevl an kevl ya mansane grebala Dev manl an and apngache Seva krayla sangetle baba tumchya janyane ya purn veshvache khup mote hane jale babahnun TR mhnto asa mhatma punha hone nahe baba slam an koti koti prnam tumchya karyala baba
जगतगुरु तुकोबाराय आणि गाडगे बाबा यांच्या विचारांमध्ये जमीन आसमान चा फरक आहे , श्री तुकोबाराय हे वेद निष्ठ,पुराण निष्ठ ,शास्त्र निष्ठ होते आणि महान मूर्तिपूजक होते ,पण गाडगे बाबा मध्ये या विरुद्ध दिसते ,हे ढोंग आहे
असा महान संत पुन्हा होणे नाही
चित्रपट खुपच छान!!!!
खूप खूप धन्यवाद सुंदर चित्रपट आहे,,,द ग्रेट मा,डॉ,, श्रीराम लागू ,,,ना आस्तिक ना नास्तिक जीवन जगले वास्तविक थोर मोठा माणूस ,,,नटसम्राट,,,
संत मालिकेतील शेवटचा कर्मयोगी संत म्हणजे बाबा.
सर्वांनी सहकुटुंब पहावा असा अप्रतिम सुंदर चित्रपट..
आधुनिक काळातील एकमेव खरेखुरे संत..
संत गाडगेबाबा..
मी गाडगे बाबा ची धर्म शाला बघितली. वास्तव किंमत हजारो कोटी मध्ये आहे. एवढ्या प्रमाणात प्रॉपर्टी लोक सेवेत टाकली. आणि स्वतः फाटक्या चिंध्या आणि एक मडक एवड्यावर आयुष्य काडणाऱ्या मानवासारखा अजून कोणी दिसला नाही. 2.07.10
कथा पथकथा संगीत, दिग्दर्शक ऍक्टिग जबरदस्त डॉ श्रीराम लागू
गरिबांना मदत भकलाना अन् हि माणूव सेवा आहे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला श्री संत गाडगेबाबा समाज सुधारक होते खूपच छान चित्रपट अप्रतिम खूप खूप धन्यवाद जी 🇮🇳 देव माणूसात आहे देव मंदिर नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर
Prism Video च्या संचालकाला माझा साष्टांग दण्डवत आणि खूप मनापासून धन्यवाद. हा चिञपट मी गेल्या कित्येक वर्षापासून शोधत होतो. तो तुम्ही चँनलवर टाकल्याबद्दल मी मनापासून तुमचा उपकारी राहील.
खूप खूप धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. 🙏🙏🙏🌹
आज संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
खूपच छान मूव्ही आहे... सहकुटुंब पाहावा असा
खूप खूप धन्यवाद हा चित्रपट टाकल्या बद्दल. मी खूप दिवसांपासून हा चित्रपट U-tube vrशोधत होतो. Thanks again.
Thank you for preserving this movie on your channel....
हा चित्रपट उत्तम आहे
गाडगेबाबा यांची शिकवण दैनंदिन जीवनात अंगिकारली पाहिजे.त्यांचे विचार आचरणात आणली तरच चित्रपट सार्थकी लागला असे होईल.
2:01:41 balapur
मुळात देव आहे हे पूर्वीच्या भट, पुजारी बामनानी आपल्या सोयीसाठी सगळ्यांच्या गळ्यात मारले आहे. सुंदर चित्रपट.
Very true hya sglya bhapak klpna ahet mult dev n avtar hi klpanch muli astitvat nhi😊
अप्रतिम अभिनय गाडगे बाबांचा साक्षात्कार झाला आज कार्य महान करून गेलेत बाबा
खरच देव आहे का गुलशन कुमार यांनी किती देव भक्ती केली हजारो गाणी केली पण नंतर मंदिर बाहेर 16 गोळ्या खाऊन प्राण सोडले कुठ लाही देव धावून आला नाही
Manunch sant devachi bhakti kartat man bhan visrun
1975 movie gives message of meaning of lifetime, for decades to come, great teamwork at that time.
धन्य ते डाडगे बाबा !
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला !
अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शन आणि चित्रपट.
अप्रतिम वीचारशैली आहे महाराजांची
खूप छान आपण हा चित्रपट जपून ठेवला त्या साठी मी आपला खूप खुप आभारी आहे
खूप खूप धन्यवाद 🙏🙏 हा चित्रपट दिल्याबद्दल🙏🙏
गाडगे महाराजाची भूमिका खूप छान😊
हा सिनेमा मी किती तरी वर्षांपासून शोधत होतो. तो उपलब्ध करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
Every body duty is that to follow Gadage baba and spread his nobal thoughts and deeds all over...
. I pay tribute to Gadage BABA..
Great Great Great Movie...... Heart-touching movie, I got my eyes wet watching this movie.... Sant Gadge Baba ki Jai
या चित्रपटाच्या बहुतांश सीन चे चित्रीकरण हे आमच्या गावात म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चांदुर bazar तालुक्यातील देऊरवाडा गावात झाली आहे
अप्रतीम चित्रपट 👌👌👌 आणि अभिनय 👌👌👌 डॉ श्रीराम लागू
गरिबांना मदत भकलाना अन् हि माणूव सेवा आहे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला श्री संत गाडगेबाबा समाज सुधारक होते
संपूर्ण कुटुंबासह पाहण्यासारखा चित्रपट आहे विविध मराठी चॅनल ने हा चित्रपट वारंवार दाखवावा
राजदाता मधील संत गाडगे बाबा जीवनपत खूप छान चित्रपट d🎉
समाज सुधारक श्री संत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन.
Khupch chan movie ahe gopala re gopala devkinandan gopala
Wonderful movie ess movie me mere dadaji hai so proud feeling
गाडगे बाबा सारखे संत होवू शकत नाही.
Great rajdutt saheb
I was waiting for this movie for many years
Khup chan movie ahe ❤❤
हा movie kadlyabadal sarvanche manpuvak धन्यवाद
Gadge Maharaj ki Jai 🙏🙏🙏
अत्यन्त चांगला चित्रपट
डॉ. लागू यांनी केलेली बाबांची भूमिका अतिशय सुंदर केली व योग्य व्यक्तीच्या हातात ही भूमिका दिग्दर्शकाने दिली याचा मला आनंद वाटला . परत एकदा नव्या ढंगात ,नव्या रंगात चित्रपट बनवायचा का भावांनो 😅 कंमेंट्स मध्ये नक्की सांगा
बनवला पाहीजे
नक्की
@@ganeshrakhade8562 🥰❤️
Ho
Definitely!!
अतिशय छान चित्रपट
संत गाडगेबाबाचे जीवनपट सर्वांना पाहता येईल.अशी व्यवस्था झाली.Prism Video चे संचालक यांचे मनस्वी आभारासह धन्यवाद
खुपच छानच अति सुंदर माहान संत .संत माळेतला सेवटचा संत.
.
डेबु उर्फ संत गाडगेबाबा कि जय
राजेंद्र मानकर दधम
अप्रतिम 🙏🙏🙏
धन्यवाद 👏🏼👏🏼
Thanks Prism video to uploading masterpiece prism
तुकोबारायाचे खरे वारसदार संत गाडगे बाबा
बाप्पा तुमच्या सारखा बाबा परत होणे नाही.
Khup khup dhanyavad
fantastic popular Chanel please upload marathi natak bajrangbalicha bakra
द ग्रेट गाडगे बाबा
My village is just behind the vilaage of galage baba ( shendgav )🤗😘
Good filim pictures of my Marathi movie
गाडगे बाबा चे चरित्र वाचले पहिले की खरा देव व खरा धर्म कलतोच .बाबासाहेब आंबेडकर यांना जातीत बांधू नका हो ही दोन्हीही माणसे देवा ने पाठवली आहे.खरे सांगू मी मुळात वारकरी आहे पण आज खऱ्या अर्थाने निवृत्तीची जाणीव झाली .
गाई ची सेवा गरिबाला अन्न दान हे उद्दिष्ट डोळ्ांसमोर आहे
मग जगाचा निरोप घ्याला मोकळा झालो
गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला .
Prism Video hearty Thanks
खुपच् छान् वर्हाडी भाषा
अप्रतिम चित्रपट
Thanks for uploading
धन्यवाद सर
Shree sant gadge Baba maharaj ki jai 🙏🙏
ऍक्टरेस काय अदा मारलाह्या आहेत भारी
Crore crore crore salute baba.......
Seeing a very well-known film, which is a very good movie
Nice film
सर झपाटलेला,अंगार,प्रतिडाव,राघु मैना,पसंत आहे मुलगी,रणांगण,सौभाग्यवती सरपंच,ज्योतिबाचा नवस,गोडी गुलाबी चित्रपट टाका ही विनंती
दोघी
हा चित्रपट पण टाका. जुना आहे तो सोनाली कुलकर्णी व रेणुका डफ्टरदार चा
अजुन एक movie kadave vinanti
Best movie....
जय गाडगे बाबा
Very nice movie thanks prism
माझे ही प्रिझम विडिओ ला साष्टांग दण्डवत
मस्त चित्रपट आहे, अजून चित्रपट अलका ताई कुबल चे रणांगण, प्रतिडाव, अंगार, माहेरची साडी हे चित्रपट अपलोड करा कृपया करून.
आजपासून मी नास्तिक झालो.
खूपच छान चित्रपट आहे
जय राष्ट्रसंत गाडगे महाराज
khupch chan movie ahe🙏🙏
जय गाडगे बाबा
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
खूप खूप धन्यवाद
Very good movie. Hope people will understand the message.
Very nice Movie thanks
02:05:00 Mera gaao BALAPUR ki chhatri..❤️❤️❤️ aur huzra
Asa mhatma punha hone nahe krokr aadersh gvasa vatto gadge baba Cha kevl an kevl ya mansane grebala Dev manl an and apngache Seva krayla sangetle baba tumchya janyane ya purn veshvache khup mote hane jale babahnun TR mhnto asa mhatma punha hone nahe baba slam an koti koti prnam tumchya karyala baba
Gadge maharaj mhaje dev 🙏🙏
Nice movie
Jai gaadge mahaaraj
Best movie
Sir please upload ranine dav jinkla
Prisma video thanks 🙏🙏
मित्रांनो गाडगेबाबांच्या जिवनावर आधारित चित्रपट आहे आवर्जून बघा.
Jay gopal
Please upload old Marathi movie bholi bhabdi 1972
Ya madhe gunvantrao he patra ahe te majhe aajoba hote
जगतगुरु तुकोबाराय आणि गाडगे बाबा यांच्या विचारांमध्ये जमीन आसमान चा फरक आहे ,
श्री तुकोबाराय हे वेद निष्ठ,पुराण निष्ठ ,शास्त्र निष्ठ होते आणि महान मूर्तिपूजक होते ,पण गाडगे बाबा मध्ये या विरुद्ध दिसते ,हे ढोंग आहे
बालकलाकारानी पण खूप सुंदर अभिनय केला आहे, त्यांचे पूर्ण नाव काय आहे.
पराग कुलकर्णी
Shevtchya tokapasun slam baba tumhala
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
Thanks
Movie hindi huni chahia
Hindi me Movie honi chahiye sir🙏🙏