आज तुम्ही खाऊन का नाही दाखवलं नेहमींसारखं ..?? भास झाला असे वाटले म्हणून हे check करण्यासाठी 2दा व्हिडिओ पाहिला..😅 शनिवारी light जाते-येते का ? तुम्ही पनवेल ला राहता का ?
@@KhadyaPremi ते कुठे आलं, मुंबईत या तुम्ही राहायला..माझ्या आईला आणि मला तुमची सुरुवात करूया आणि शेवटी हळुवार bye-bye बोलता त्याचे कुतूहल वाटते..,😊😀 मेथी-बटाटा, मेथी-वडे खूपच आवडले.. भाजी केली आम्ही, लवकरच वडे सुध्दा करणार !! आभारी आहोत.🙏🏻🙏🏻
खूप छान ,पाहता क्षणी खावेसे वाटले,अप्रतिम ❤
खुपच मस्त...आजच करणार ही रेसिपी 😊
Crunchy crispy delicious mouthwatering superb tasty recipe
Thanks a lot
मस्त ❤❤❤❤❤
अप्रतीम स्वादिष्ट मेथी वडे. तोंडाला पाणी सुटले. रेसिपी बद्दल धन्यवाद. 👍🙏😋😋
नक्की ट्राय करणार👍
छानच 👌🏼👌🏼
खरच लय भारी रेशपी केली
Nice हळीव चहा लाडू ची रेसिपी पण दाखव आजची रेसिपी खूप छान दाखवली
Ok .... thank you 👍👍
Wow very tasty stay connected dear 🎉❤
Masta❤❤❤
Wow
Mast 👌
नक्कीच try करा 👍👍
Super
खूप खूप धन्यवाद 🙏
Very tasty😋😋🎉🎉🎉
Thanks a lot 😊
पोह्या ऐवजी तांदळाचे पीठ चालेल का
Ho chalel n
आज तुम्ही खाऊन का नाही दाखवलं नेहमींसारखं ..?? भास झाला असे वाटले म्हणून हे check करण्यासाठी 2दा व्हिडिओ पाहिला..😅
शनिवारी light जाते-येते का ? तुम्ही पनवेल ला राहता का ?
Shrirampur la rahate…
@@KhadyaPremi ते कुठे आलं, मुंबईत या तुम्ही राहायला..माझ्या आईला आणि मला तुमची सुरुवात करूया आणि शेवटी हळुवार bye-bye बोलता त्याचे कुतूहल वाटते..,😊😀
मेथी-बटाटा, मेथी-वडे खूपच आवडले..
भाजी केली आम्ही, लवकरच वडे सुध्दा करणार !! आभारी आहोत.🙏🏻🙏🏻
Thank you
ये bakwas cure स्किन वाली kiu अति बीचमे