प्रवीण भावाला कुठे सोडून गेला तू हेमंत...* आनंदी संगीत प्रस्तुत_गायक:- शाहीर प्रवीण तानाजी कुळये.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • निर्मिती:- श्लोक, दिव्यांश, दीक्षा कुळये.
    कवी शंभू राजू घराणे- तुरेवाले
    गीतकार:- शाहीर देवजी हरी मोंडे.
    गायक:- तुरेवाले शाहीर प्रवीण तानाजी कुळये.
    कोरस:- सुष्मा, गीता, विजय, विरू.
    संगीतकार:- अशोक पाटील, विकास गुडेकर, सतीश साळवी.
    स्टुडिओ:- अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप
    व्हिडिओ एडिटर:- विनय फटकरे

Комментарии • 12

  • @Ashokpatil-de7bs
    @Ashokpatil-de7bs 28 дней назад

    खुप छान काव्य लिखाण...देवजी माँडे बुवा आणि उत्तम गायन प्रवीण
    हेमंत तुला हीभावपुर्ण श्रध्दांजली

  • @yogeshmuknak4736
    @yogeshmuknak4736 28 дней назад

    पूर्ण गाणं आयकण्याची हिम्मतच झाली नाही...हेमंत दादा तुला कोटी कोटी प्रणाम।।।

  • @ravindraligam2144
    @ravindraligam2144 28 дней назад

    प्रवीण बुवा या गाण्यातून खरोखर बंधू प्रेम अगदी डोळ्यातून अश्रू येतील या भावनेतून येकविलेत , सुंदर काव्य लेखन

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 28 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली माऊली सुंदर गीत झाले आहे

  • @sanjaymandavkar2037
    @sanjaymandavkar2037 27 дней назад

    लेखणी अप्रतिम बंधू प्रेम या गाण्यातून भावनेतून एकविले

  • @RAMESHMUNDEKAR-go4zi
    @RAMESHMUNDEKAR-go4zi 28 дней назад

    प्रवीण मित्रा....गाण छान आहे.सुंदर...

  • @sandeepravanang7334
    @sandeepravanang7334 28 дней назад

    छान गायकी❤ अप्रतिम लेखणी

  • @sanjayvedare
    @sanjayvedare 27 дней назад

    छान गायकी अप्रतिम लेखणी

  • @anantthombare3129
    @anantthombare3129 28 дней назад

    छान गाणं आहे

  • @user-wk6go8cf3h
    @user-wk6go8cf3h 18 дней назад

    धन्यवाद सर आपण आपल्या भावासाठी खूप असं सुंदर गीत तयार केले आणि गायला सुद्धा

  • @sandeshdudam_1816
    @sandeshdudam_1816 27 дней назад

    Khup chan buva ❤

  • @SonaliGavtade
    @SonaliGavtade 28 дней назад

    ❤mis you ♥️ Sundar 👌