धन्यवाद भाऊसाहेब आपण शिकस्त होत असलेल्या औंध संस्थानाचे पंतप्रधान यांचे वाड्याची माहिती दिली परंतु भग्नावस्थेतील अडीचशे वर्षांपूर्वीचा वाडा पाहून मन सुन्न झाले मात्र आमच्या देऊळगाव राजा येथील बसस्थानक जे सन १०८२साली बांधकाम केले होते.ते पाच वर्षांपूर्वी पाडून नवीन बसस्थानक उभारले बोगस बांधकाम केले.तशीच नगर परिषद ईमारत,खडकपुर्णा इमारत ह्या सन१९८३व १९९० बांधलेल्या आता बेवारस स्थितीत आहेत. औंध संस्थानाचे जे वारसदार आहे त्यांनी ह्या राजवाड्याची काळजी घ्यावी असे मला वाटते.

उत्तम
👌👌👌🙏
❤ माझ्या गावातील हा वाडा आहे मी या वाड्यात शाळा शिकलो
पण औंध संस्थान यांनी काही केले नाही या वाद्याला जपण्यासाठी
फारच दुर्मिळ व चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Dada aamhi shala shikloy ya vadyat 😢😢😢
I think ya jagi movi zali 😊
Good information deneke laye,,, vikas shinde,
Dakhancha raja
अगदी खरयं दादा, खूप दुर्मिळ वाडा आहे हा हळूहळू हे नामशेष होत आहे याच दुख होते
अगदी बरोबर
✅✅✅
आम्ही पण मंदिरे दाखवतो
🙏🙏🙏
Nice video
✅👌✅👌✅🙏
🙏👍
☺️
भाऊड्या खुप छान ❤️👌🚩🚩
आमचे प्रयत्न पण बघा दादा
🙏🙏🙏
काय. वैभवशाली भारत महाराष्ट्र होता
Dada asech video video banvat ja ☺️
कोनते गाव
गाव किन्हई, ता. कोरेगाव, जि सातारा
Amhi bhosale ya gavche purvaj aahet🚩🕉️