पुण्यातील काटाकिर मिसळ असो किंवा नाशिक मधील साधना मिसळ असो..... पण बाबुरावच्या मिसळला नक्कीच तोड नाही.... साध्या व गावरान पद्धतीने बनवलेली अशी ही मिसळ नक्कीच खवय्यांना मोहित करते.....
अजून माहिती साठी संताची मिसळ - शनिमंदिराशेजारी पंचवटी मिसळ - कारखाना रोड शिवनेरी मिसळ - बस स्टँड इतर बेस्ट रजबक्षी वडापाव भाजी स्पेशल चटणी साठी फेमस - बस स्टँड पंतांचा वडे डोसे - के.जी. रोड निमंत्रण बार शेजारी. अकोल्याची शान आणि सगळ्यात चविष्ट पदार्थ नक्की try करा अकोल्यात आल्यावर
पुण्यातील काटाकिर मिसळ असो किंवा नाशिक मधील साधना मिसळ असो..... पण बाबुरावच्या मिसळला नक्कीच तोड नाही.... साध्या व गावरान पद्धतीने बनवलेली अशी ही मिसळ नक्कीच खवय्यांना मोहित करते.....
🙏💯
Thank you so much Bhai
Khup chan misal bhete ithe
Thanks Bhai
Kolhapur ki misal tikha bohot hota hai but yummy taste 😊
Thanks
Bus stand वरील भजे पाव चा व्हिडिओ बनवा
कोनती दुकान आहे
Raj बक्षी
Very nice video
Thanks
धन्यवाद आपका सरजी
अकोले तालुक्याची शान
नक्कीच आहे
अजून माहिती साठी
संताची मिसळ - शनिमंदिराशेजारी
पंचवटी मिसळ - कारखाना रोड
शिवनेरी मिसळ - बस स्टँड
इतर
बेस्ट रजबक्षी वडापाव भाजी स्पेशल चटणी साठी फेमस - बस स्टँड
पंतांचा वडे डोसे - के.जी. रोड निमंत्रण बार शेजारी.
अकोल्याची शान आणि सगळ्यात चविष्ट पदार्थ नक्की try करा अकोल्यात आल्यावर
Thank you so much Soniya...
This is my contact number
9881649350 please inform me our city's best food properly
Thanks again
Sir Hindi madhun Marathit kaskay shift
दादा ऑर्डर होती। आणि मराठी भाषेत करण्याचीच हट्ट होती म्हणून मी मराठी भाषेत विडियो शुट करण्याचे ठरविले। चांगले झाले ना विडियो
@@KhaneKaShaukeen khup mast Sir.Marathit ek feeling yete .
Banavat misal
रुपीस किती
70
Price batao😀😀
60 rs full plate... with unlimited 2 types Rassa. ... papad
60rupy me to khana hota
लाय भारी आहे की राव 😂😂
धन्यवाद गोविंद भाई
Shengdane ani Kothimbir mahit nahi tula ani food vlog kartos....
Satpur te fakt shengdane nahit te masalyat fry kelele ahe