PM Awas Yojana : Nandurbar मध्ये पिंट्यासह सात जणांच्या नावावरचं घरकुल कोणी खाल्लं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #pradhanmantriawasyojna #maharashtra #nandurbar
    पंतप्रधान आवास योजनेतील आदिवासी लाभार्थींच्या नावाने खोटी कागदपत्रं करून घरकुलाचे पैसे हडप करण्याचा प्रकार नंदुरबारमध्ये उघडकीला आलाय. इतकंच नाही तर लाभार्थींच्या नावाने बँकेत खोटी खातीही उघडली गेली. आवास योजना गी संपूर्णपणे ऑनलाईन असते. त्या साईटवर नेमलेल्या अभियंत्याने प्रत्यक्ष साईटवर जाऊन जिओ टॅग केलेला फोटो टाकल्याशिवाय अनुदान बँकेत जमा होत नाही. बँकेत आधारकार्ड आणि प्रत्यक्ष केवायसी केल्याशिवाय खातंही उघडलं जात नाही. इतकं असूनही आदिवासींना अंधारात ठेवून बँकेत अनुदान जमा झालं आणि अनोळखी व्यक्तीने ते काढून घेतलं. कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर हा सगळा प्रकार धक्कादायकरित्या बीबीसी मराठीच्या समोर आला. या प्रकरणात वापर झालेल्या आदिवासींची आणि यंत्रणेतील जबाबदार व्यक्तींची भेट घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला. त्यानंतर जे समोर आलं ते पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे.
    रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर, स्क्रिप्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 204

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 Год назад +28

    Thank you तुम्ही नंदुरबार जिल्ह्य़ात लक्ष दिलं म्हणून धडगाव तालुका हा अतिशय ग्रामीण तालुका आहे

  • @rameshpawra4132
    @rameshpawra4132 Год назад +12

    खुपच गंभिर विषय आहे. BBC मराठी चे खुप खुप धन्यवाद

  • @mahendramali450
    @mahendramali450 Год назад +56

    Nandurba पूर्ण जिल्ह्याची स्थिती अशीच आहे कारण येथे येणारे अधिकारी दुर्गम आदिवासींचा जिल्हा आहे येथे कोण तपास करत परतेक डिपार्टमेंट राम भारोस आहे,थोड्या दिवस बायचांस चर्चेत राहील नंतर असाच वरर्या सारखी उडून जाईल धन्यवाद करतो BBC news चे तुम्ही याकडे लक्ष दिल्याबद्दल

    • @suhasinivalvi9752
      @suhasinivalvi9752 Год назад +1

      Right

    • @vandanabisandre9778
      @vandanabisandre9778 Год назад

      A hai backward aur pichde classes ki halat ,isliye reservasion behad jaruri aur most importent need hai

    • @sanjaymandhare7625
      @sanjaymandhare7625 Год назад

      @@suhasinivalvi9752 u

    • @suhasinivalvi9752
      @suhasinivalvi9752 Год назад

      @@sanjaymandhare7625 kharch Ram bharose kam chalte , aahmala tar koni ch facilities available hot nahi, pani bhetat nahi , gharkul aajun bhetale nahi, gas bhetala nahi , aajun kay sangayche,

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 Год назад +59

    सरपंच आणि उपसरपंच ग्रामसेवक वर कारवाई झाली पाहिजे

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 Год назад +11

    मी पण एक आदिवासी आहे माझ्या पण गावात असच काही घडलेलं आहे महाराष्ट्रा मध्ये आज रोजी 25 आमदार आदिवासी आहे पण काही कामाचे नाहीत.

  • @nanakore8212
    @nanakore8212 Год назад +15

    जे जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे

  • @भारत765
    @भारत765 Год назад +3

    BBC चॅनल. तुमचे आभार
    अशा बातमी घोटाळे जर सर्व चॅनल नि उघडकीस केले तर महाराष्ट्र मध्ये एकही घोटाळे होणार नाहीत.... तुमच्या चॅनेल कडून दुसऱ्यांना आदर घेतला पाहिजे कि किती खोलवर जाऊन तुम्ही पडताळणी केली. Ani घोटाळा उघड केला...... 🌹🌹

  • @skumarvalvi.07
    @skumarvalvi.07 Год назад +20

    ह्या प्रकारचे अनेक प्रकार घरकुल योजनेचे घोटाळे असावेत. ज्या प्रकारे घरकुल साठी 3 चेक,3 टप्यात पैसे दिले जाते त्याप्रमाणे ही लोकांना लुटले जात आहे.ह्यात मूलतः ग्राम रोजगार सेवक आणि संबंधित इंजिनिर असावेत असेही काही,प्रकरण कडले असावेत.

  • @ashwinshukla2086
    @ashwinshukla2086 Год назад +20

    Good job BBC & team keep it up 🙏

  • @bharatpawara7360
    @bharatpawara7360 Год назад +9

    असे हजारो प्रकरण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे गरीबांना लुटणारे ग्रामसेवक,सरपंच,रोजगार सेवकांचे काम आहे

  • @amirgavit407
    @amirgavit407 Год назад +14

    सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करा

  • @vasimshaikh4508
    @vasimshaikh4508 Год назад +14

    3 वर्ष झाली अजून पण मला मिळाले नाही ह्या असल्या अधिकारया मुळे..12000 आले टॉयलेट चे त्यात सुधा 2000 मागतात हे लोक पैसे देण्यासाठी

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 Год назад +31

    आमच्या गावात भाजपाच्या कार्यकर्ते आणि सरपंच यांनी आपल्या घरात तीन तीन व पाच पाच घरकुल घेतले आहे पण गोरगरीब आदिवासी आणि मराठा लोकं माती आणि पाचटाच्या खोपट्यात राहतात

    • @vijaygosavi2963
      @vijaygosavi2963 Год назад +4

      अशावेळी आवाज उठवला पाहिजे भाजपचा हा भ्रष्टाचार देशासमोर आला पाहिजे

  • @anilpawaraaamaladhadgaonmh6102
    @anilpawaraaamaladhadgaonmh6102 Год назад +9

    आता ड यादि चालू आहे याचात गरजू लोकांच नावं आहे की ज्याचा कडे गाडी, घर, पैसा सगळ काही असून ड यादी मध्ये सुद्धा नावं आहे ही चौकशी सुरू केली पाहिजे

  • @kakakharat4110
    @kakakharat4110 Год назад +54

    विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад +5

    सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी 👍

  • @garry7321
    @garry7321 Год назад +23

    Quality journalism 👍👍

  • @GK-kx3bq
    @GK-kx3bq Год назад +7

    This is called journalism 👏

  • @aniketmore8236
    @aniketmore8236 Год назад +5

    आमच्या गावात पण असेच बरेच प्रकार आहेत

  • @ganeshbedse239
    @ganeshbedse239 Год назад

    Dhanyavad BBC Marathi

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 Год назад +4

    लवकरच कारवाई झाली पाहिजे

  • @umeshvalvi475
    @umeshvalvi475 Год назад +10

    नंदुरबार जिल्ह्यात सर्वात भ्रष्टाचार करणारी बँक असेल तर ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे असे गैर व्यवहार याच बँकेत होतात....

  • @oxilixs1395
    @oxilixs1395 Год назад +1

    काय हा आपला महाराष्ट्र.... फक्त श्रीमंत लोकांना न्याय..कोण देणार ह्याना न्याय ?

  • @sudarshanpalve4466
    @sudarshanpalve4466 Год назад

    Good Journalism keep it up .Proud of u BBC मराठी 👍

  • @ramdaspawara7714
    @ramdaspawara7714 Год назад +5

    Good work BBC news

  • @bharatborse4380
    @bharatborse4380 Год назад +1

    याला म्हणतात खरी पत्रकारिता

  • @poonamagencies6084
    @poonamagencies6084 Год назад

    Good
    News chan dakhavli

  • @aaratipawara2352
    @aaratipawara2352 Год назад +3

    माझ्या धडगाव तालुक्यात प्रतेक ठिकाणी पैसै दिल्यावरच साहेब लोको काम करतात विना पैशाचे कोणतेच काम होणार नाही,कोणतीही योजना असो त्या योजनेचा लाभ ग्यायचा असेल तर पहिले स्तफवाल्याना चाहापाणी करावी लागते कारण आमचे शासन त्यांना पघारच देत नसतील ना ,ही तर शासणाचीच्च लुटमार चालू आहे असे दिसते

    • @aaratipawara2352
      @aaratipawara2352 Год назад

      Kadak कारवाई झाली पाहिजे, असे होऊ नये पून्हा

  • @sudhakarsultane9989
    @sudhakarsultane9989 Год назад +6

    आदिवासींबाबत सरकार आणि विरोधी पक्ष दोन्ही उदासीन आहेत. हे मुद्दे एकाने सुध्दा मांडले नाहीत.

  • @rakeshchaudhari4229
    @rakeshchaudhari4229 Год назад +1

    ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक वर कार्यवाही झाली पाहिजे. त्यांची चौकशी केली तर बाकीचे आरोपी आपोआप सापडतील. हा प्रकार सर्व ठिकाणी चालतो आणि गावात सर्वाना माहीत असतो पण सामन्य माणसाला वेळ नसतो कोण ह्या राजकारण्यांच्या मागे लागतो म्हणून विषय तिथंच संपतो.

  • @totovideos9026
    @totovideos9026 Год назад +2

    Good explanation.

  • @karanchavhankc
    @karanchavhankc Год назад +1

    BBC news चे मी आभार व्यक्त करतो

  • @कृषीक्रांती-व8स

    तिथल्या आदिवासी राजकारण्यांना आदिवासी सुधारू नये असे वाटते....

  • @SunilPatel-gv6ie
    @SunilPatel-gv6ie Год назад

    Thank you BBC, keep it up in Nandurbar district 👍

  • @sunilmore8516
    @sunilmore8516 Год назад

    Thank you🙏🙏 b b c news

  • @pandurangsarnaik4725
    @pandurangsarnaik4725 Год назад

    Gret work

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 Год назад +1

    सगळं खरं आहे पण जे घरकुल दिल 1 लाख 20 हाजर खरच मनापासून सांगा एक खोली तरी होती का पूर्ण 120.000 मधी

  • @the_indian_traveller
    @the_indian_traveller Год назад +3

    एकाच घरातील किती तरी व्यक्तींना मिळाले आहे आणि खर्यी गरजवंतानां काहीच भेटले नाहीत

  • @SiddhuRajput-u2u
    @SiddhuRajput-u2u Месяц назад

    ❤❤garkul bhetayla payje

  • @navanathpawar3146
    @navanathpawar3146 Год назад

    रक्षक च भक्षक झालेत
    खरे घरकुल योजनेचे लाभार्ति कोण आहे हे कळेल का
    किंवा सरपंच ग्रामसेवक यांच्या वर कार्यवाही होईल का

  • @mahaveer7b4u
    @mahaveer7b4u Год назад

    आमच्या इथे गोवर्धन ता . रिसोड जि . वाशिम इथे पण असच झाल आहे. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत मधील काहि लोकांनी संडास बांधण्याच्ये 12000 रुपये लुटले .

  • @chandrakantshinde6518
    @chandrakantshinde6518 Год назад

    Nice work bbc mrathi news

  • @machindralasane810
    @machindralasane810 4 месяца назад

    जे जे लोक जोशी त्यांच्या कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ही मंत्रिमंडळात विषय गेला पाहिजे किती भ्रष्टाचार करावा ही तरी त्याला मर्यादा पाहिजे

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 Год назад +2

    देशात आदिवासींसाठी शैक्षणिक आर्थिक सामाजिक आरोग्य साठी सर्वात मोठं काम होणं गरजेचं आहे

  • @Technical-369
    @Technical-369 Год назад

    Lalsing nuja padvi at Digiamba post Raysingpur taluka Akkalkuwa dist Nandurbar यनचा ही .. आस जाले

  • @jagadishmahale9026
    @jagadishmahale9026 Год назад +4

    सरपंच ग्रामसेवक मिलीभगत

  • @keepinaction9484
    @keepinaction9484 Год назад

    Nice investigation

  • @amitpawara7125
    @amitpawara7125 4 месяца назад

    Sir amcha pan 2 check milale nahi pawara Ramesh

  • @abhijitsonawane1855
    @abhijitsonawane1855 Год назад

    True reporting

  • @JAY_JOHAR_
    @JAY_JOHAR_ Год назад

    असे कित्येक उदाहरण आहेत की आपल्या लोकांचे शोषण व आपले अधिकार आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही याला जबाबदार फक्त न फक्त आपले नेते जे इतक्या वर्षापासून नही सरकार मध्ये राहून आपल्या समाजाचा विचार करत नाही.....

  • @arunvasave5937
    @arunvasave5937 4 месяца назад

    संपूर्ण नंदुरबार जिला घरकूल प्रकरणे तपासासाठी घेतली पाहीजेल

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 Год назад

    असच चालू द्या.

  • @shimanvalvi8324
    @shimanvalvi8324 Год назад +1

    नंदुरबार जिल्ह्य़ात घरकुलच्या चारही टप्यात फोटो काढायला ग्रामपंचायतीला 500 रुपये द्यावे लागतात म्हणजे चार टप्यांचे 2000 रुपये एका लाभार्थ्यांकडून घेतले जातात.

  • @nileshvasave7521
    @nileshvasave7521 Год назад

    आमच्या गावात पण पाच घरे सरपंच यांनी हळपली आहे

  • @munjajigiram3721
    @munjajigiram3721 Год назад +3

    घरकुलासोबत त्याचा संडास पण खाला आसेल खाणार्याने

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Год назад

    घरकुल अभियंत्यांची, प्रत्येक जिल्हावार चौकशी व्हायला हवी.प्रत्येकाकडे शोरुम पंधरा ते वीस लाखांपर्यंत गाड्या आहेत.सर्व गावांमध्ये चौकशी व्हावी.

  • @Mask_merchant
    @Mask_merchant Год назад +2

    आमचा पण सरकार कडून toilet मंजूर झाला होता पण नाव list मधुनच गायब झाले.

  • @basvantkondalwade250
    @basvantkondalwade250 Год назад +1

    That's called news 📰

  • @ddmaharashtra1459
    @ddmaharashtra1459 Год назад

    असे तर खुप वर्षा पासून चालू आहे. अमच्याकडे तर चक्क आंगणवाडिची शाळाच खाली त्याचे का?

  • @jaysriram9074
    @jaysriram9074 Год назад +1

    माज पन घर कुल दोन दा आल ते पन खाल तरी मला घर नाही आहे

  • @dineshkolhe420
    @dineshkolhe420 Год назад

    नंदुरबार बरोबर पालघर जिल्हा याबाबती पुढारलेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा वरिष्ठांचा धाक नाही ग्रामसेवक ग्राम,विस्तार अधिकारी, बी डिओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या मर्जी शिवाय सर्व चालू आहे का

  • @sunilgaykwad9750
    @sunilgaykwad9750 Год назад +3

    पंचायत विकास अधिकारी याना सगळा प्रकार माहीत अहे त्याला पकडा

  • @rahulkamble5935
    @rahulkamble5935 Год назад

    sir tya district madhe khup kam karayache baki ahe khupach luta luti ahe thithe koni kam karyala tayar nahi lakshya dile tar ajun ghotale baher yetil mi atach tya district la visit keli khup bikit parastiti ahe

  • @gyanfree4962
    @gyanfree4962 Год назад

    Amcha sobhat pn tasach zala photo kadun nele gharkul sati pn gharkul nhi del

  • @rameshbadbe8734
    @rameshbadbe8734 4 месяца назад

    रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा तील सर्व पंचायत समितीचे घोळहोतो

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Год назад

    यामागे प्रशासकीय की राजकीय आहेत ते शोध पोलिसांनी घ्यावा।।न्याय द्यावा

  • @machindralasane810
    @machindralasane810 4 месяца назад

    सरपंच उपसरपंच व्हिडिओ यांची चौकशी करा घर खाल्ले संडास बी खात्यात घर खात्यात गरिबाला न्याय द्या

  • @dilippatil8291
    @dilippatil8291 Год назад +2

    अहो ते तर बिचारे आदिवासी आहेत आमच्या कडे तर चांगले समदार् लोकांचे पैसें खातात व लोकांना समजत पण नाही

  • @dilippatil5411
    @dilippatil5411 4 месяца назад

    आदिवासी समाजाच्या नावाने शासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी हिनुन मिळुन अशी लुट होत असते.कारवाई होण गरजेच आहे.

  • @ashoksingerofficial412
    @ashoksingerofficial412 Год назад

    जे लोक गुन्हेगार आहेत सरपंच,ग्रामसेवक उपसरंचप यांच्यावर गुन्हे दाखल करा व ह्यांना डायरेक्ट निलंबित करून टाका म्हणजे पुढे असा प्रकार घडणार नाही नवापूर मध्ये पण असा प्रकार चालू आहे. एकाच कुटुंबात 3 4 घरकुल दिले जाते, ज्याच्या कडे वॉटर आयडी, नसेल त्याच्या नावावर सुद्धा घरकुल दिले गेलेले आहेत.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Год назад

    तुम्ही व्हिडिओचे शिर्षक " पिंट्याचं घर कोणी खाल्लं " याऐवजी नटसम्राट ह्या सुप्रसिद्ध नाटकातल्या संवादाच
    " कुणी घर देता का घर ? "
    असे दिले असते तर ते अधिक सार्थ ठरलं असते.

  • @dhirsingvalvi152
    @dhirsingvalvi152 Год назад

    सातपुड्यातील कागदोपत्री विकास कधी थांबणार???
    असा संतप्त सवाल उपस्थित करावा लागतो आहे.
    फक्त ठराविक लोकांचा विकास होताना दिसून आलेला आहे, त्यामुळे आता तरी सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटीबद्ध राहतील अशी आशा आहे.
    खूप झाला कागदोपत्री विकास???
    आता कृतीतून कामं करण्यात यावी.

  • @bhairuyadav5476
    @bhairuyadav5476 Год назад

    अशाच प्रकारे लातूर जिल्ह्यातून औसा तालुक्यातील 40 टक्के काम बोगस झाले आहे

  • @amarsingvalvi7654
    @amarsingvalvi7654 Год назад

    Kiti khanar ? pot bharal ki sanga,sandas uplabdh karun deto.

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 4 месяца назад

    संडास, बाथरुम पूर्ण झाल्याशिवाय शेवटचा हप्ता मिळत नाही,ते पण खाल्ले का?

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Год назад

    आता ईडी कुठे मेली ?

  • @machindralasane810
    @machindralasane810 4 месяца назад

    त्यांची प्रॉपर्टी शील करा किती लोकांची घरं संडास खाल्ली ही चौकशी कराल त्यांची शील करत प्रॉपर्टी

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 Год назад

    आम्हच्या नातेवाईकाच घर तिथल्या सरकारी यंत्रणेने खाल्ले आत्ता आम्ही सर्वांनी मदत करुन त्यांआ बांधुन दिले

  • @nikhilpatil4680
    @nikhilpatil4680 Год назад

    जर कारवाई झाली तर समजू या की लोकशाही चा चौथा स्तंभ आहे नाही तर बीबीसी पण तेच आहे असे समजू

  • @pradiprane7418
    @pradiprane7418 Год назад +1

    हा असाच प्रकार भिवंडी मध्ये पण झाला. सरकारी अधिकारी अणि स्थानिक नेतेमंडळी ह्यात सामील असणार

  • @nileshpadalkar1636
    @nileshpadalkar1636 Год назад +1

    गोपिचंद पडळकर साहेब धनगर समाजाचा आवाज हे हा प्रश्न मांडतील

    • @Rishikakde-x2g
      @Rishikakde-x2g Год назад

      Mi pan dhangar ahe. Amhala tar ajun nahi bhetla gharkul pan amchya peksha jast amir aselyana pan bhetlay 😢

  • @muralidhartopale7835
    @muralidhartopale7835 Год назад

    आसे प्रकार खुप आदीवाशी भागात घडले आहेत उदा नाशिक जिल्हा बागवान तालुका

  • @sureshdhotre5715
    @sureshdhotre5715 Год назад

    आमचे पण पैसे ग्रामसेवक नेखाले गाव खडकवाडी आहे 2008 साली

  • @kailassawale6742
    @kailassawale6742 Год назад

    प्रत्येक् grampanchayat मधे % मधे gharkula kam होते

  • @Raj_Banna9199
    @Raj_Banna9199 Год назад +1

    Ase far kes aahet nandurbar madhe

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 Год назад

    Sarpanch gramsevk Bank vale Aadhi hanle pahije.

  • @sainathank.560
    @sainathank.560 Год назад

    Only BBC.... . Good work

  • @Red_Indians
    @Red_Indians Год назад

    यांचा mastermind सरपंच व ग्रामसेवक असेल ...निवडुण आलेल दारोडेखोर चं असतात

  • @khushalmarathe1174
    @khushalmarathe1174 4 месяца назад

    Sadar gavche gramsevak , kagad Patra arche aangthe chi kadak chaukashi, chaques kuthe cash zale, tyavae sahya konachy hyababat cchaukashi houn kadak action turant hona chahiye. Jay Bharat

  • @kishorpawara1994
    @kishorpawara1994 Год назад

    धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुद्धा अशे प्रकरण आहे. खूप ब्रस्तचार आहे.

  • @yashghadage700
    @yashghadage700 Год назад

    आरे माझा गावात जो झोपडित राहतोय त्याला घरकुल आल नाही आणी ज्यांचे चांगली घर आहेत त्यांना घरकुल मिळाले काय गरीब जनता करणार

  • @365dayvivekvairallife4
    @365dayvivekvairallife4 Год назад

    भारत महासत्ता होणार का असेच चालत असेल तर

  • @Scientistracademy
    @Scientistracademy Год назад

    म्हणून च मला BBC मराठी आवडते. हाच तो research.

  • @DinkarValvi-yx7xv
    @DinkarValvi-yx7xv 2 месяца назад

    पूर्ण धडगांव तालुका चौकोची करा हजारोंचा वर भेट्टिल ase gunhe

  • @ganeshvalvi8881
    @ganeshvalvi8881 Год назад

    ही बातीम पत्र दाखवत रहा तेव्हा जाग येईल सरकर ला

  • @ashokmali
    @ashokmali Год назад

    बैंके खात कस उघळल ते म्हतवातच

  • @SunilPatel-gv6ie
    @SunilPatel-gv6ie Год назад

    Bogus ratoin dharak var news banava sir,
    Khare garaju lokana milat nahi Ani jya chyakade motorcycle, bolero ahe tyana bhetat ahe Ani ye guranna khau ghalat ahet.

  • @prashantvasave4435
    @prashantvasave4435 Год назад

    Yaat naveen Kay aahe.ase Prakar nandurbar made Pratek gawat hot aahe.sarpanch,upsarpanch,gramsevak yaana Nilambit kele pahije.

  • @jagdishtadavi264
    @jagdishtadavi264 Год назад

    🙏🙏

  • @munnivalvi8736
    @munnivalvi8736 Год назад

    fir dakhal kra ani ptkn action ghya