शेवगा शेतात कोणती अंतर पिके घ्यावी /घेऊ नये || Shevga Anterpek || Drumstick Intercrop||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • शेवग्या मध्ये कोणती अंतर पिके घ्यावी /कोणती घेऊ नये .
    शेवग्यात कमी उंची असणारी आंतरपिके घ्यावी. उदा.कांदा,मिरची,वांगी,झेंडू,भुईमुग,उडीद,इ.शेवग्याच्या झाडांशी स्पर्धा करणारे,उंच वाढणारे अंतर पिके घेऊ नये.उदा.भेंडी,कापूस,ज्वारी,बाजरी,तूर,मका,इ.शेवग्यात योग्य अंतर पिके घेऊन उत्पन्न वाढवता येते.अधिक माहितीसाठी मराळे शेवगा फार्म या you tube channel ला subscribe करा.
    कृषिभूषण बाळासाहेब मराळे मु.पो.शहा .ता.सिन्नर.जि.नाशिक मो.९८२२३१५६४१
    रोहीत-१ वाणाच्या रोपांसाठी संपर्क -९८२२३१५६४१
    #Maraleshevgafarm#शेवगाशेती#शेवगालागवड

Комментарии • 50