खरबूज लागवड 10 वर्षा पासून करतात हे शेतकरी//खरबूज लागवड माहिती // kharbuj lagwad mahiti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • खरबूज लागवड 10 वर्षा पासून करतात हे शेतकरी//खरबूज लागवड माहिती // kharbuj lagwad mahiti
    खरबूज लागवड 10 वर्ष अनुभवी शेतकऱ्याकडून खरबूज लागवडीच्या परफेक्ट नियोजनची माहिती || kharbuj lagwad
    खरबूज या पिकावि या विडिओ मध्ये दिली आहे. खरबूज लागवड हंगाम, खरबूज बियाणे, खरबूज खत नियोजन, खरबूज फवारणी नियोजन, खरबूज बाजारभाव या संपूर्ण मुद्द्यांची मुद्देसूद datail मध्ये माहिती दिली आहे.
    धन्यवाद🙏🙏
    खरबूज लागवड माहिती
    Kharbuj lagwad mahiti
    खरबूज लागवड
    Kharbuj lagwad
    Kharbuj lagwad purn mahiti
    खरबूज लागवड पूर्ण माहिती
    खरबूज लागवड माहिती मराठी
    Kharbuj lagwad mahiti marathi
    #खरबूज

Комментарии • 79

  • @dnyaneshwarwadekar7581
    @dnyaneshwarwadekar7581 10 месяцев назад +9

    मुलाखत घेणारा पण हुशार होता आणि मुलाखत देणारा शेतकरी पण अतिशय छान

  • @dattadighule9781
    @dattadighule9781 Год назад +10

    मुलाखत घेणारे आणि देणारे शेतकरी दोन्ही बुद्धिमान असल्यास अशी मुद्देसुद मुलाखत आम्हाला घरबसल्या पहायला मिळते दोघांचेही सर्व शेतकर्‍यांच्यावतीने शतशः आभार !

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 2 года назад +4

    किती मनमोकळे पणाने माहिती दिली. धन्यवाद.

  • @gajanantakle2615
    @gajanantakle2615 Год назад +2

    आपल्या व्हिडिओची शेतकऱ्याला खूप गरज आहे सर छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @thoughtmarathi505
    @thoughtmarathi505 2 года назад +5

    Atishay muddesud mahiti 👌👌

  • @AnkushMasalkar-z1u
    @AnkushMasalkar-z1u Год назад +1

    खुप छान मुद्देशिर माहिती . अप्रतिम .

  • @marotipanchal6035
    @marotipanchal6035 2 года назад +2

    शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाची माहिती दिली जात आहे तरी सर्व शेतकऱ्यांना खुप काही शिकण्या योग्य आहे विडीयो खुप आवडला👌👌

  • @enjoythevideo7178
    @enjoythevideo7178 2 года назад +3

    आज पर्यंत कोणीच अशी माहिती दिली नाय खूप छान

  • @satishkadam1209
    @satishkadam1209 Год назад +1

    खूप छान माहिती 👍👌

  • @warenandkishor1242
    @warenandkishor1242 2 года назад +3

    आपण दिलेली माहिती शेतकऱ्यांसाठी खरंच खूप उपयुक्त आहे 👌👌

  • @vinayakchaudhari8315
    @vinayakchaudhari8315 Год назад +1

    Very nice saheb I also planted intercrop kalingad in chilli shark1

  • @gajananbhauraodadhale7910
    @gajananbhauraodadhale7910 2 года назад +3

    खुप खुप छान माहिती दिली
    लोमटे पाटील

  • @krrishdhopte2103
    @krrishdhopte2103 Год назад +3

    खूप छान माहिती दिली दादा

  • @hgggg9571
    @hgggg9571 2 года назад +6

    इतकी मुद्देसूद आणि एवढ datail मध्ये माहिती आपल्याला कुठेच मिळणार नाही खरंच खूप छान माहिती 👌

  • @shetkari-mitr
    @shetkari-mitr 8 месяцев назад +1

    छान माहिती

  • @balajiupwar5623
    @balajiupwar5623 2 года назад +3

    दादा खुप छान माहिती दिली आहे.

  • @santoshpatilbhutawale8979
    @santoshpatilbhutawale8979 2 года назад +2

    Asach mahiti det ja khup chan

  • @dnyadevsawrate1971
    @dnyadevsawrate1971 2 года назад +2

    अतीशय सुंदर महिती आहे अशिच माहिती देत जा

  • @arvindlomte6835
    @arvindlomte6835 2 года назад +3

    खूप छान माहिती काका, आम्हाला आपला अभिमान आहे .

  • @saurabh7605
    @saurabh7605 2 года назад +2

    Mahtwapurna mahiti 💯✅

  • @vaishnavibhutawale2009
    @vaishnavibhutawale2009 2 года назад +2

    Agadi upayukta mahiti👌👍

  • @shubhammore8477
    @shubhammore8477 Год назад +1

    Khup Chan Mahiti deli mama

  • @rajeshbhutawale4338
    @rajeshbhutawale4338 2 года назад +2

    Khup chan mahiti

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 Год назад +2

    खूप छान

  • @rohitshinde8607
    @rohitshinde8607 2 года назад +1

    1 no mahiti

  • @arvindgujrathi8268
    @arvindgujrathi8268 Год назад +2

    खूपच छान माहिती. श्री लोमटे पाटील साहेबांचा पूर्ण पत्ता किंवा मोबाईल नं. दिला असता तर त्यांच्याशी संपर्क करता आळा असता. मोबाईल. नं मिळू शकेल का.

  • @ashoksitaramgite7678
    @ashoksitaramgite7678 2 года назад +4

    लोमटे साहेब आपले अभिनंदन आपण या यु ट्यूबच्चा माध्यमातून शेतकरी संघटन करा . export साठी एका वेळी किती माल लागतो याचे नियोजन करा . जेने करून शेळ्करी बंधुना त्याचा जास्त फायरा होईल आपण दिलेली माहीती ही शेतकरी बंधुराठी आतिशय महत्वाची आहे, . आपल्या कडून शेतकरी वर्गाचे चांगले कार्य घडो याबदल हार्दिक शुभेच्छा

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 2 года назад +1

    Very good information Kaka

  • @dipaliware9464
    @dipaliware9464 2 года назад +2

    Kharach paripurn mahiti

  • @shrikantkshirsagar7558
    @shrikantkshirsagar7558 Год назад +1

    मस्त सर छान माहिती दिली..
    ...चालू आहे खरबूज 🍈 आमचे सध्या

  • @yogeshbhutawalesalegaonkar9947
    @yogeshbhutawalesalegaonkar9947 2 года назад +1

    khup chan maahiti

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 2 года назад +2

    आम्ही पण मिरची आणि खरबूज आचाच व्हिडिओ सापडत होतो तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बनवा

  • @poojabhavale6183
    @poojabhavale6183 2 месяца назад +1

    carpcvr chi depinshan kay e

  • @VaibhavDhawale
    @VaibhavDhawale 11 месяцев назад +1

    Subscribed

  • @saurabhtambe3540
    @saurabhtambe3540 2 года назад +1

    This is the Real truth information $

  • @ganeshpadwal3977
    @ganeshpadwal3977 Год назад +1

    मिरची लागवड केल्यानंतर आंतरपीक आंतरपीक खरबूज आणि टरबूज यांना क्रॉप कव्हर टाकता येईल का टाकता येईल का

  • @gajnandahesh9817
    @gajnandahesh9817 2 года назад +1

    खुप छानमाहीती

  • @swarajlomte9660
    @swarajlomte9660 2 года назад +2

    ❤️👏🏻

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 2 года назад +1

    👌🙏

  • @shriganeshmobaile9180
    @shriganeshmobaile9180 2 года назад +3

    Khup bhari

  • @karalepatil4358
    @karalepatil4358 9 месяцев назад +1

    15 जानेवारीची लागवड जमेल का ❓
    आणि या लागवडीला बाजार भाव कसा असतो तुमचा अनुभव सागा?? कृपया मार्ग दर्शन करा 🙏🙏🙏

  • @scorecard1007
    @scorecard1007 Год назад +1

    🙏

  • @jitendrarathore2222
    @jitendrarathore2222 Год назад +1

    Tumcha fertigation ,spray ,schedule pahije sir

  • @vaibhavthakur3371
    @vaibhavthakur3371 10 месяцев назад +1

    Lomte mama ahet mnun amhi kharbuj lavayla shiklo mama veloveli plot vr yeun margdarshan kartat

  • @shivanandamdurkar5912
    @shivanandamdurkar5912 2 года назад +1

    आपण दिलेली माहीती वूपयु

  • @vitthaltangade1797
    @vitthaltangade1797 4 месяца назад +1

    सर जून महिन्यात लागवड चालते का

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 2 года назад +2

    याच्ये आणखी व्हिडिओ घ्या

  • @nachiketb7910
    @nachiketb7910 2 года назад +2

    👌🏼👌🏼👌🏼

  • @poojabhavale6183
    @poojabhavale6183 2 месяца назад +1

    saheb crapcvrchi garj aheka

  • @arunmanjrekar9029
    @arunmanjrekar9029 Год назад +1

    1 kharbuj Chua pakitaci.kimmat Kay te kalava

  • @vaibhavbuchade7960
    @vaibhavbuchade7960 Год назад +1

    मिरची वरती क्रॉप कव्हर टाकले आहे का

  • @bhimraoshinde9849
    @bhimraoshinde9849 Год назад +1

    लोमटे साहेब राम राम.

  • @sachinkadam7522
    @sachinkadam7522 Год назад +1

    मोबाईल नंबर मिळाला तर तर बर होईल सर

  • @vijayjagatap6845
    @vijayjagatap6845 2 года назад +1

    एका वेलीला किती फळे धरता हे काय सांगितले नाही सर

    • @madhavlomte6681
      @madhavlomte6681 2 года назад +3

      जगताप साहेब त्याचे लिमिटेसन नाही माल वाढला तर खत् वाढवा आणी एक वेल 2 ते 3 की. पर्यंत फळ देत

  • @sachinkadam7522
    @sachinkadam7522 Год назад +1

    Atalok खूप vidio bagitle pan aashi mahiti konich nahi dili

  • @somnathvahule5735
    @somnathvahule5735 2 года назад +1

    Location kay ahe

  • @harishchandrapagar5636
    @harishchandrapagar5636 2 года назад +1

    जून मध्ये लागवड करावी का?

    • @krushipradhanBharat
      @krushipradhanBharat  2 года назад +5

      करू नये कारण पावसाळ्यात फळाची सेटिंग होत नाही आणि पावसामुळे फळ नासतात..👍

    • @shivajiakamwad7091
      @shivajiakamwad7091 2 года назад

      @@krushipradhanBharat जून मध्ये टरबूज लागवड केलेला प्लॉट नंबर एक आला होता व उत्पन्नही त्याचे चांगले निघाले होते पांढरवाडी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड

  • @gauravvaidya1002
    @gauravvaidya1002 2 года назад +1

    Patil saheb tumacha no send kara

  • @gauravvaidya1002
    @gauravvaidya1002 2 года назад +2

    Farmer cha mo no dya

  • @sudamgholap3695
    @sudamgholap3695 2 года назад +1

    Mala tumacha Mobile No Daya

  • @kkkiran5495
    @kkkiran5495 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत आपण

  • @navnathshinde9328
    @navnathshinde9328 2 года назад +1

    Khup chan mahiti

  • @santoshhivrale4532
    @santoshhivrale4532 2 года назад +1

    Khup chan mahiti

    • @bhaskarambhore1102
      @bhaskarambhore1102 Год назад +1

      यालाच म्हणतात अनुभवाचे बोल