खूप छान मुलाखत हेती ही . ते न काय बोलता त्यांना स्वता ताट बनवून भेटत . ते गेल्याशिवाय मामा जेवले नाही आणि असा माणूस आपल्यात असन सौभाग्य आहे आपल . आपल्याला बाळूमामा ह्या लोकांनमुळे जवळून समजले . ही पीठी संपल्या नंतर बाळूमामा कसे होते हे पुढच्या पीठीला समजने अवघडच .
संतोष सर धुंडाप्पा कांबळे मामा म्हणजे खरच देवाचे खरे सेवक होते. संतोष सर काही करा पण यांचे सर्व विडिओ टाका मला तुमच्या कृपेने खरंच बाळू मामा हे धुंडाप्पा कांबळे यांच्या रूपाने दिसायला लागले. बाळू मामाच्या नावानं चांग भलं
मामांच्या भक्तांनी तरी आदर्श घ्यावा कि .......मामा जात पात मनात नव्हते ...सगळी आपलीच म्हणून वागायचे ........ नाहीतर आज कालचे महाराज ........ फक्त श्रीमंतांना भेट देतात ..... त्यांना आशीर्वाद देतात ....... म्हणून एकाच फक्त बाळूमामा .....
अजून episode अजून ह्यांचे interview घ्या ते खूप अनुभव,खिस्सा सांगतील ते खूप वर्ष सद्गुरू संत बाळूमामानं सोबत होते त्यांच्या समवेत होते अजून खूप काही आठवणी सांगतील...चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावांनी चांगभलं 🌺🙏🌺
राऊत साहेब खूप आभारी आहे तुमचा... आम्ही मामांचे भक्त असून जी काही माहिती आम्हाला माहित नाही ते सगळ तुमचा व्हिडिओ मुळे आम्हाला माहीत होतय...आपल खूप आभार...मामा सदैव तुमचा पाठीशी राहतील...चांगभलं 💐💐🙏🙏🙏
चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं ओम नमः शिवाय ओम बाळूमामा नमो नमः श्री स्वामी समर्थ ओम साईराम ओम गजानन महाराज ओम शंकरमहाराज ओम नित्यानंद महाराज राम कृष्णा हरी वासुदेव हरी
आम्हालाही फार मस्त वाटतेय रोज एक भाग नवीन पाहतोय आज पासून कामाला जातोय मामांचा आशीर्वाद हवाय मामांच्या नावानं चांग भलं मुंबईत करोना ची फार भीती वाटतेय अडीच महिने घरी बसलोय
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
बोला बोला बाळूमामा च्या नावानी चागभलं 🌹🌹🙏🙏
श्री सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं!
सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं!
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
Balu Mama Cha navane Chang Bhala
सद्गुरू संत बाळु मामांच्या नावाने चांगभल
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं
मामांचा एक आणि एक शब्द खरा आहे ...... जग जाळ्यात अडकत चाललंय आपण भोगत आहोतच कि ...... आणि संतोष दादा...मस्त काम करताय तुम्ही
श्री बाळु मामा च्या नांवन चांगभलं
🙏🙏🙏
mast santosh dada khup chan
Changbhal Balumamachya navan changbhal🙏🙏🙏🙏
संतोष दादा तुमचे खुप खुप आभारी , तुम्ही खूप भाग्यवान आहेत , मामांचे सोबती यांचे प्रतक्ष दर्शन झाले आणि त्याचा आम्हाला हि झाला तुमच्या मुळे
राऊत साहेब तुमी खूप मेहनत घेताय हे सद्गुरू बाळू मामांचे कार्य भक्त मंडळी समोर मांडायला.तुमचे आभार...
बाळु मामा च्या नावानं चांगभलं
🙏Jay sadguru balumama 🙏
श्री सदगुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
खरच फार छान मुल्यवान माहिती मिळत आहे .
बाळूमामांच्या नावानें चागंभले 🙏🙏
🙏🌺सद्गुरू श्री संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺🙏
खूप छान मुलाखत हेती ही .
ते न काय बोलता त्यांना स्वता ताट बनवून भेटत .
ते गेल्याशिवाय मामा जेवले नाही
आणि असा माणूस आपल्यात असन सौभाग्य आहे आपल . आपल्याला बाळूमामा ह्या लोकांनमुळे जवळून समजले . ही पीठी संपल्या नंतर बाळूमामा कसे होते हे पुढच्या पीठीला समजने अवघडच .
बाबा किती भाग्यवान आहेत, त्यांनी बाळूमामांना प्रत्यक्ष पाहिले. त्यांच्या सानिध्यात राहिले, असे नशीब मिळायला भाग्य लागते.
बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
संतोष दादा आपले आभार आपणामुळे सद्गुरु बाळुमामांबद्दल सर्व साक्षात्कार होतोय. 🙏
खुप सुंदर
Chang Bhal Chang Bhal BaluMaman Chy Navan Changbhal.
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
सदगुरू बाळूमामांच्या नावान चांगभलं....
Changbhal Changbal Balumamachya navan chang bhal
Balumamanchya navan chang bhala
संतोष सर धुंडाप्पा कांबळे मामा म्हणजे खरच देवाचे खरे सेवक होते. संतोष सर काही करा पण यांचे सर्व विडिओ टाका मला तुमच्या कृपेने खरंच बाळू मामा हे धुंडाप्पा कांबळे यांच्या रूपाने दिसायला लागले. बाळू मामाच्या नावानं चांग भलं
सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🙏धन्य आहेत कांबळे मामा 🙏🙏चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🌷🌷
🙏🙏😊😊 Balu. To. Motha. Ahes. Balumama chay Navan changbhal
मामांच्या भक्तांनी तरी आदर्श घ्यावा कि .......मामा जात पात मनात नव्हते ...सगळी आपलीच म्हणून वागायचे ........ नाहीतर आज कालचे महाराज ........ फक्त श्रीमंतांना भेट देतात ..... त्यांना आशीर्वाद देतात ....... म्हणून एकाच फक्त बाळूमामा .....
साहेब एवढ्या सगळ्या मुलाखतीतीत दुड्डाप्पा कांबळे ची मुलाखत एकदम भारी वाटली
Jai Shree Balumama 🙏🙏
Jai Shree Balumama🙏🙏
Jai Shree Balumama🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏बाळू मामाच्या नावानं चांग भलं 🙏🙏
अजून episode अजून ह्यांचे interview घ्या ते खूप अनुभव,खिस्सा सांगतील ते खूप वर्ष सद्गुरू संत बाळूमामानं सोबत होते त्यांच्या समवेत होते अजून खूप काही आठवणी सांगतील...चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावांनी चांगभलं 🌺🙏🌺
Kharach khup Chan vattla . Great interview
Jay Balu Mama. jay halsiddhanath
राऊत साहेब खूप आभारी आहे तुमचा... आम्ही मामांचे भक्त असून जी काही माहिती आम्हाला माहित नाही ते सगळ तुमचा व्हिडिओ मुळे आम्हाला माहीत होतय...आपल खूप आभार...मामा सदैव तुमचा पाठीशी राहतील...चांगभलं 💐💐🙏🙏🙏
चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं
ओम नमः शिवाय
ओम बाळूमामा नमो नमः
श्री स्वामी समर्थ
ओम साईराम
ओम गजानन महाराज
ओम शंकरमहाराज
ओम नित्यानंद महाराज
राम कृष्णा हरी वासुदेव हरी
आम्हालाही फार मस्त वाटतेय रोज एक भाग नवीन पाहतोय आज पासून कामाला जातोय मामांचा आशीर्वाद हवाय मामांच्या नावानं चांग भलं मुंबईत करोना ची फार भीती वाटतेय अडीच महिने घरी बसलोय
Mast
Sadguru Sant Balumamachya navan changbhal 🙏🙏🙏🙏🙏
छान साहेब माहित 👌👍👍👍✌👍
Pranaam Kamble mama.
बाळूमामा च्या नावान चांगभल
खुप छान सर, धन्यवाद
श्री सद्गुरू बाळुमामा प्रसन्न
श्री सद्गगुरु बाळू मामा चे नावाने चांग भल
तुम्ही जे बाळू मामाच्या विषयी दाखवता ते खुप छान आहे तुमचे हे कार्य वंदनीय आहे 🙏🙏😭😭🌺🌺
खरी भक्ती 🙏🌺
Balu Mamanchya navane chaang bhale🙏
Jay Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏💐 Baalu mamanchya nawane changbhal 💐🙏
Balu mama ki jay
संतोष दादा तुम्ही संत बाळूमामांची माहिती व्हिडिओ द्वारे पोचवून खूप पुण्यकर्म करता आहात.
Aàmhala maràthi bhasha awadte.baki bhashechi garaj Nahi, Balu mama namskar.
सद्गुरू मामा
Dev maza Balu Mama 🙏 🙏
Balu mama cha navana chang bhali
Balumamanchya navane changbhala.
चांगभल
Jai balumama jai balumama
Jai balumama
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Jay Balumama
Balumama 🙏🙏
SBP🙏🙏🙏SHP🙏🙏🙏
Balumamacnhya navan Changbhal
बाळुमामाच्या नावान चान्ग भल
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Dr.Garud mama chi mulakat ghya na.
झाडा ला झाड आलिंगन देऊन रडेल ..
बाळु मामाच्या मेंढ्या व कोकरी खाटकास कापण्यासाठी वीकत होती का?जर नसतील तर जास्त झाल्यावर काय करायचे? शिवाय मामाकडे पैसे कोठून यायचे.
Dundappa mamanna vichyara satyava maminna pahilay ka
काय भाग्य थोर या मामांचं
बाळू मामा कोणाचे अवतार आहे
Mahadevanche
आ आ mnu naka
Ya mamanna kon baghata.
तुमि कामेराजवळ चकचक नका करत जाऊ काय अर्थ काढायचा आम्ही तुम्हाला आवडत नाही की तुम्हाला दर्शन झाले नाही म्हणून चकचक करता पण एकताना ते बरं वाटत नाही
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
जय. बाळूमामा
चांगभल
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏