ज्याप्रमाणे आत्ता सत्त्ता बदलली की जे सत्त्तेत येतात ते त्यांना कुठे काय दुरुस्ती नवीन काय निर्माण करायचे असेल ते करतात,त्याच प्रमाणे आपल्या देशाच्या इतिहासात सुद्धा जसे जसे नवीन राजे,घराणे सत्तेत आले त्यांनी त्यांच्या असलेल्या धर्माचे किंवा ज्या धर्मा प्रती सहानुभूती आहे त्यांची मंदिरे /स्तूप/धर्मशाळा/विहार बांधले.परंतु जेव्हा त्यांची सत्ता गेली व नवीन सत्तेत आलेल्या राज्यांनी/राजसत्तांनी जे जुनी बांधकामे आहेत ती पाडून किंवा त्यात थोडे फार बदल करून त्या वास्तू बनवल्या.त्यामुळे आपल्या देशात/राज्यात अश्या खूप वास्तू आपणाला बघायला मिळतील ज्यामध्ये २ किंवा त्यापेक्षा जास्त धर्माच्या वास्तू/अवशेष/मुर्त्या आहेत.आणि त्या वास्तू बद्दल फार लिखित पुरावे नसल्या कारणामुळे आपण हे निश्चितपणे सांगू शकत नाहीत की ते प्रामुख्याने काय आहे आणि कोणत्या धर्माचे आहे.आपण ह्या गोष्टीत न पडता जो ठेवा आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिला आहे मग तो कोणत्या ही धर्माचा असो तो सर्वांनी मिळून जपला पाहिजे जेणेकरून त्यांची माहीत हे वैभव आपल्या पुढच्या पिढीलाही पाहता येईल.🙏🙏
धरण बांधताना मंदिर पाण्याबाहेरच होते पण जेव्हा धरण बांधकाम पूर्ण झाले तेव्हा पाणी धरणात जास्त साठल्यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेले.आजपण जेव्हा जास्त पाऊस पडतो तेंव्हा मंदिर पाण्याखाली जाते कमी पाऊस पडला की हे मंदिर पूर्ण पणे मे/जून मध्ये आपणाला पाहायला मिळते.
Buddh stupa che varche ghumat he pruthivi sarkhe ardh gol aste,pan hya mandirache Shikhar he bhubaneswar/odisa side la jasi mandire ahet tase ahe. Mandirachi bandhani hi hemadpanthi ahe v baher apnala virgal vaigare tasech itar shilpe hi pahayala miltat Tyamule kadachit he buddh stup nasave asa maz mat ahe. Tumhi Kai sangu shkal ajun tar majya mahitit bharach padel.so tumchya mate te buddh stup ka vatate? Dada thanks in advance 🙏🙏
Apratim. Khoop. Sundar.
Hodi odhat aahe to mi aahe ❤
🛶👌🙏
Chaan mahiti dilit👍
आपला पुर्ण महाराष्ट्र मुळात शाक्त आणि शैव आहे..
Nice video👌
Nyc 👌
👌👌
👍
हे बुद्ध स्तूप आहे.... मंदिर वगैरे काही नाही...
जय भीम नमोबुध्दाय 🙏💙
ज्याप्रमाणे आत्ता सत्त्ता बदलली की जे सत्त्तेत येतात ते त्यांना कुठे काय दुरुस्ती नवीन काय निर्माण करायचे असेल ते करतात,त्याच प्रमाणे आपल्या देशाच्या इतिहासात सुद्धा जसे जसे नवीन राजे,घराणे सत्तेत आले त्यांनी त्यांच्या असलेल्या धर्माचे किंवा ज्या धर्मा प्रती सहानुभूती आहे त्यांची मंदिरे /स्तूप/धर्मशाळा/विहार बांधले.परंतु जेव्हा त्यांची सत्ता गेली व नवीन सत्तेत आलेल्या राज्यांनी/राजसत्तांनी जे जुनी बांधकामे आहेत ती पाडून किंवा त्यात थोडे फार बदल करून त्या वास्तू बनवल्या.त्यामुळे आपल्या देशात/राज्यात अश्या खूप वास्तू आपणाला बघायला मिळतील ज्यामध्ये २ किंवा त्यापेक्षा जास्त धर्माच्या वास्तू/अवशेष/मुर्त्या आहेत.आणि त्या वास्तू बद्दल फार लिखित पुरावे नसल्या कारणामुळे आपण हे निश्चितपणे सांगू शकत नाहीत की ते प्रामुख्याने काय आहे आणि कोणत्या धर्माचे आहे.आपण ह्या गोष्टीत न पडता जो ठेवा आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिला आहे मग तो कोणत्या ही धर्माचा असो तो सर्वांनी मिळून जपला पाहिजे जेणेकरून त्यांची माहीत हे वैभव आपल्या पुढच्या पिढीलाही पाहता येईल.🙏🙏
तुम्ही काहीही बोललात तरी सत्य बदलणार थोडी आहे.😊
लगे रहो 😂
Yevdi changli puratan vastu te pan shiv mandir astana yac jagevar dharan ka bandhl asel 🤔
धरण बांधताना मंदिर पाण्याबाहेरच होते पण जेव्हा धरण बांधकाम पूर्ण झाले तेव्हा पाणी धरणात जास्त साठल्यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेले.आजपण जेव्हा जास्त पाऊस पडतो तेंव्हा मंदिर पाण्याखाली जाते कमी पाऊस पडला की हे मंदिर पूर्ण पणे मे/जून मध्ये आपणाला पाहायला मिळते.
@@NamdevMane22 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏🏻
He buddh stup vatt ahe pn ?
Buddh stupa che varche ghumat he pruthivi sarkhe ardh gol aste,pan hya mandirache Shikhar he bhubaneswar/odisa side la jasi mandire ahet tase ahe.
Mandirachi bandhani hi hemadpanthi ahe v baher apnala virgal vaigare tasech itar shilpe hi pahayala miltat
Tyamule kadachit he buddh stup nasave asa maz mat ahe.
Tumhi Kai sangu shkal ajun tar majya mahitit bharach padel.so tumchya mate te buddh stup ka vatate?
Dada thanks in advance 🙏🙏
@@NamdevMane22 dada pic kas send karun tumhla explain karyla wait time mentioned karto me
@@NamdevMane22 dada 14.40 la ek koriv murti ahe ti padmasan avsteth dhyan lavun buddh basle ahet
@@bhalerao.vlog93 Gautam Buddha yanchi dhyan mudra jyamadhe kontehi alankar tasech payamadhe tode tasech anghavar one side kapda asun hatavar haat ha ekdam saral thevla gela ahe jase apan dhya karto..
Pan yethe apnala alankar,payat thode design cha kapda Ani dhyan katana haat varti khalti aslyacha disto mhnje kadachi he shilp hanumanji kinva shivjiche asave
कुठेपण बौद्ध दिसतो वाह😂😂😂