Nashik- Chagan Bhujbal Speech :कभी डर ना लगा मुझे फासला देखकर, मंत्रिपद डावलल्यानंतर स्फोटक भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 195

  • @govindawaghmare3599
    @govindawaghmare3599 22 часа назад +60

    भुजबळ साहेबांना स्वातंत्र्य पक्ष काढावा जय ज्योती जय क्रांती

    • @515rama
      @515rama 21 час назад +8

      अखिल भारतीय छगन पार्टी

    • @vasudevnagargoje7057
      @vasudevnagargoje7057 19 часов назад

      नको बाबा, साहेब brand aahet

    • @TanmayShivarkar-h5g
      @TanmayShivarkar-h5g 18 часов назад

      ​@@515rama ha Saglikade Hate Spread kartoy

    • @Nashiker
      @Nashiker 18 часов назад

      😂बा्चाळ म्हतारा

    • @MrPratik96
      @MrPratik96 18 часов назад +1

      1 aamdar nivdun nahi yaycha

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 21 час назад +24

    साहेब भुजबळ आपण नवीन पक्ष काढावा हीच एकमेव पर्याय आहे

  • @rameshvirkar7876
    @rameshvirkar7876 22 часа назад +28

    Only bhujbal saheb

  • @vitthalsonune4290
    @vitthalsonune4290 20 часов назад +17

    जय ज्योति जय क्रांती.
    Only भुजबळ साहेब.

  • @shantarambhalerao5083
    @shantarambhalerao5083 21 час назад +19

    🎉 जय ज्योती. जय क्रांती... भुजबळ साहेब जिंदाबाद... जय भीम. जय संविधान....

  • @shivcharanwaghmare738
    @shivcharanwaghmare738 21 час назад +18

    Only भुजबळ साहेब

  • @SSB.84
    @SSB.84 21 час назад +22

    ओबीसीचं काळीज भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @सत्यमेवजयते6702
    @सत्यमेवजयते6702 21 час назад +16

    आज्याला त्याची जागा दाखवून देऊ लवकरच आम्ही OBC
    आज्याला सारखं उपमुख्यमंत्री पद कशाला पाहिजे दुसऱ्याला पण देना.

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 19 часов назад +11

    तुला मराठा समाजाचे मत चालतात.पण त्या समाजाला आरक्षण दिलेले चालत नाही.
    म ज्योतिबा फुले कुठे आणि तु भ्रष्टाचारी कुठे
    मंत्रीपद गेल्यावर तुला गरीब आठवतात.

    • @ravsahebashtakar7220
      @ravsahebashtakar7220 17 часов назад

      तु ज्ञान पाजळू नको भाडखाऊ

  • @vV-Original
    @vV-Original 18 часов назад +9

    हा समता परिषदेचा मेळावा नसतो, हा फक्त भुजबळ नाराजी मेळावा असतो. 😂

  • @Aadgaonkar
    @Aadgaonkar 22 часа назад +33

    भुजबळ साहेब ❤❤❤

  • @VijaysinhMane-h2c
    @VijaysinhMane-h2c 21 час назад +12

    42 पैकी 17 obc नेत्याना मंत्रिपद मिळाले
    याला भेटलं नाही की obc वर अन्याय अन् बाकी obc नेत्यांना मिळालं की अन्याय
    स्वतःलाच अख्खा समाज समजतो का

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 20 часов назад +14

    येवल्याची जनता खूप खूश आहे... सर्व वरच्या नेत्यांचे आभार.. 😂

  • @dattahinge9862
    @dattahinge9862 18 часов назад +4

    ओबीसी मुळेच युतीला इतिहासातील एवढं मोठ बहुमत मिळाले

  • @nitindhormare558
    @nitindhormare558 21 час назад +7

    जय आहिल्या जय मल्हार

  • @Userxyzzzzz
    @Userxyzzzzz 21 час назад +6

    आता शेपूट घालू नका परत . महाराष्ट्रात सर्व एस सी व एसटी आणि ओबीसी एक करा. आंबेडकर साहेब, शेंडगे साहेब, जानकर साहेब, हाके साहेब, पडलकर साहेब, जलील साहेब, असे सर्व बरोबर घेऊन सत्ता संपादन करा.

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 19 часов назад +3

      Agadi barobar.
      Maratha dveshinno baher nigha

  • @rajendragorane2352
    @rajendragorane2352 17 часов назад +4

    भुजबळ साहेब + बाळसाहेब आंबेडकर एकत्र या उभा महाराष्ट्राला तुमची गरज आहे

  • @arjraut
    @arjraut 2 часа назад

    Well mature politician.... With clarity and equality

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 18 часов назад +3

    आरक्षण असो की सत्ता असो की मंत्री पदाचा मलीदा सर्व आम्हालाच मिळाला पाहिजे, दुसऱ्या कुणालाच काही मिळालं नाही पाहिजे.मी आणि मीच श्रेष्ठ......

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 21 час назад +15

    मंत्री पदासाठी हपपलेला 😂 आज शरद पवार खुश असतील

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 20 часов назад +4

    ह्यांची धडपड फक्त राज्यसभा घेऊन केंद्रात मंत्रीपद पाहिजे साहेबाला

  • @swapnildesai2693
    @swapnildesai2693 22 часа назад +5

    मंत्री पदाची हाव असली कसली, दुसऱ्यांना एकदा तरी होऊ द्या

  • @VilasraoPatil-r2s
    @VilasraoPatil-r2s 19 часов назад +3

    मरमीटेंगे भुजबल साहाब तुमारे लीऐ

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 3 часа назад

    भुजबळ साहेब आम्ही OBC समाज तुमच्या सोबत आहोत.

  • @LaxmanKharat-s4o
    @LaxmanKharat-s4o 18 часов назад +1

    साहेब नविन पक्ष काढून वंचित बहुजन आघाडी सोबत युती करा

  • @515rama
    @515rama 21 час назад +4

    अखिल भारतीय छगन पार्टी 😂

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 17 часов назад +1

    छगन भुजबळ आगे बढो हम तुम्हारे साथ है.... ओबीसीचा बुलंद आवाज

  • @Kute143
    @Kute143 14 часов назад +1

    अरे हे कसले ओबीसी नेते हे फक्त माळी समाजाचे नेते आहे स्वतःची पोळी भाजून घेतात पद नाही भेटले मानून काय काय करणे लावले राव

  • @kartikrajguru7777
    @kartikrajguru7777 18 часов назад +1

    संघर्ष योध्दा ❤🎉

  • @SANTOSHDOKE-g9g
    @SANTOSHDOKE-g9g 18 часов назад +1

    साहेब भुजबळ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SANDIPNIKAM-o6m
    @SANDIPNIKAM-o6m 17 часов назад +2

    तुम्ही फक्त समाज समाज हे का करता स्वतःला खूप थोर समजता

  • @rajendramahajan728
    @rajendramahajan728 6 часов назад

    Super sar

  • @allaboutfitness1335
    @allaboutfitness1335 19 часов назад +3

    Navin paksha chhagan sena🥳

  • @bhausahebgondkar7467
    @bhausahebgondkar7467 21 час назад +2

    राजिनामा द्या साहेब

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 17 часов назад

    साहेब सदैव तुमच्या सोबत ❤❤जय ओ बी सी

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 22 часа назад +11

    कांदेच्या विरोधात पुतण्याला अपक्ष उभा करून पक्षाच्या विरोधात काम करताना मजा येत होती,
    Obc obc करतो कांदे obc नव्हता का.?

    • @adv.pravinwagh5342
      @adv.pravinwagh5342 18 часов назад

      बर कांदे ओबीसी जेव्हा भयभीत होते तेव्हा कांदे कुठे होता, महाराष्ट्रात ओबीसी चे. बाजूने भुजबळ सोडले तर एकही मर्द नव्हता

  • @AshuPatil1992
    @AshuPatil1992 22 часа назад +4

    भुजबळ साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा एकेरी उलेख करता आणि समता म्हणता का

  • @jaisavta8205
    @jaisavta8205 16 часов назад

    Only Bhujbal saheb

  • @Roman-uk2iv
    @Roman-uk2iv 20 часов назад +1

    त्यामुळे भुजबळ साहेबाना डावलून दिले आहे

  • @SonalGaikwad-g2i
    @SonalGaikwad-g2i 16 часов назад

    Barobar

  • @prasad_3121
    @prasad_3121 22 часа назад +6

    Maratha vs other asa narrative set karayla bhujbal sahebancha use kela aata jarange saheb bhi harle aani hey mahashay pan

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 22 часа назад +1

      कोणी सांगितलं जरांगे हारले..आमचा लढा अजून चालू आहे जो पर्यंत न्याय भेटत नाही तो पर्यंत लढा चालू राहील.जय शिवराय❤❤

  • @bhagirathhandore416
    @bhagirathhandore416 17 часов назад

    Waa saheb

  • @PratikKolekar-wv2in
    @PratikKolekar-wv2in 17 часов назад

    भुजबळ साहेब 🎉

  • @ShankarSurywanshi-n7m
    @ShankarSurywanshi-n7m 20 часов назад +4

    दुसऱ्या ओबीसींना मंत्री होऊ द्या आपण तर सगळं होऊन बसलेले आहात दुसऱ्या ओबीसींना बी काहीतरी होऊ द्या तुमचं पण नाव होऊ द्या

    • @dbp15681
      @dbp15681 18 часов назад

      महाराष्ट्रतील ओबीसी समाजानं छगन भुजबळांना खूप दिलं..याचा अर्थ असा नाही की त्यांनी पंकज आणि समीर जनतेवर थोपवावेत... उपमुख्यमंत्री राहिलेल्या माणसाच्या लक्षात ही गोष्ट जरूर यायला पाहिजे.

  • @ajitnamde2367
    @ajitnamde2367 16 часов назад

    Only bhujbal saheb🎉🎉

  • @ResearchScholar411
    @ResearchScholar411 22 часа назад +3

    कट्टर जातीयवादी 😂

  • @shivajipawar6899
    @shivajipawar6899 22 часа назад +3

    फक्त शरद पवार साहेब..........

    • @shivajipawar6899
      @shivajipawar6899 22 часа назад +1

      साहेबांनी मंत्रिपद कापले भुजबळ साहेबांचे. अजितदादानि साहेबांचे ऐकले.

  • @nitindhormare558
    @nitindhormare558 21 час назад +2

    बुजबल निट बोल

  • @amolbansode3277
    @amolbansode3277 19 часов назад

    भुजबळ साहेब

  • @dnyandevgadekar9622
    @dnyandevgadekar9622 21 час назад +2

    सर्व धर्माची लोकं मंत्रिपद न मिळाल्यामुळे आठवायला लागली

  • @atulchaudhari8776
    @atulchaudhari8776 18 часов назад

    भुजबळ साहेब आता नवीन पक्ष काढतीन जय ज्योति जय काती

  • @SandipRaut-r4w
    @SandipRaut-r4w 16 часов назад

    Jay obc only Saheb

  • @9423230204
    @9423230204 20 часов назад +8

    इत्तर 17 obc नेत्यांना मंत्री दिले आहे ना. तुम्हाला नाही मिळाले म्हणून लागली बुडाला अग

    • @ff_gamer_suraj2652
      @ff_gamer_suraj2652 14 часов назад +1

      Karam itar 17 netyani aarakshan bachav sathi pudha kar nahi ghetla .. fakt hyach wagha ni ghetla hota ... 🔥💯

  • @drdupatil881
    @drdupatil881 20 часов назад +2

    तुम्ही फक्त तुमच्या राजकीय भवितव्य धोक्यात गेला म्हणून तुम्ही एकटेच शॉक लागून रडू लागलेत

  • @gloriousbomb9913
    @gloriousbomb9913 21 час назад +2

    Mla khup chan vatty hya jatiwadila sthaan nhi dil te ❤

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 19 часов назад

    Jai obc साहेब

  • @BabasahebBobade-wp1yp
    @BabasahebBobade-wp1yp 18 часов назад +1

    दुःखी फक्त एकटाच आहे मंत्रिपद न मिळाल्यामुळे

  • @Karan21144
    @Karan21144 22 часа назад +4

    Backward class che Forward 💵💲💸💸💸nete 😂😂😂amap paise khalles an ata Other Backward class che lokk athwle ka rr😂

  • @Roman-uk2iv
    @Roman-uk2iv 20 часов назад

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे वाक्य खरे ठरणार आहे, Bjp OBC चेक आरक्षण घालवणार

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 22 часа назад +10

    आमदार पदाचा राजीनामा द्या

  • @chhaganaher9375
    @chhaganaher9375 19 часов назад +3

    ठोकली दैवची काठी वेळेवर वाजते

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 20 часов назад +1

    कस झाल नेत्याने विश्वास गमावलेला आहे

  • @sureshdagade
    @sureshdagade 16 часов назад

    एकच चळवळ छगन भुजबळ

  • @balajikarhale-patil1453
    @balajikarhale-patil1453 19 часов назад +2

    छगन मगण कर्

  • @AppajiChaluche
    @AppajiChaluche 17 часов назад

    // जय मल्हार //

  • @SANDESH-g1r
    @SANDESH-g1r 22 часа назад +20

    तुला मंत्री पद भेटल की तू कोणाची पण चाटशिल..आरे किती मंत्री पदा साठी धडपड...😂😂

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 22 часа назад +2

      कीती वर्षे मंत्री होता 😂😂

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 22 часа назад +2

      @kirandhongadi2482 गृहमंत्री उपुख्यमंत्री 2नदा अजून काय पाहिजे ह्या म्हाताऱ्याला

    • @सत्यमेवजयते6702
      @सत्यमेवजयते6702 21 час назад +3

      अजित ला सारखं उपमुख्यमंत्री पद कशाला पाहिजे

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 21 час назад

      @@सत्यमेवजयते6702 पक्षाचा मालक आहे तो त्याची मर्जी😂😂😂

    • @SSB.84
      @SSB.84 21 час назад

      संद्या तू चाटतोस वाटतं

  • @kirandhengale9018
    @kirandhengale9018 16 часов назад +1

    Sarv sc st obc aekatra kara saheb...

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 19 часов назад +2

    Hach to maratha dveshi.
    Chal nigh baher

  • @madanh9999
    @madanh9999 18 часов назад +1

    पेटवा पेटवी नको म्हणतो अन् सभा घेतो😂😂😂😂

  • @ashoksomase6638
    @ashoksomase6638 21 час назад +4

    भुजबळाची परिस्थीती प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे,रामदास आठवले, रा सु गवई,सारखी होणार आहेत

    • @VilasraoPatil-r2s
      @VilasraoPatil-r2s 19 часов назад

      ऊपडुण घ्या भुजबळ साहेबाचे. शरद पवारच काय झाल

  • @shamtiwari1673
    @shamtiwari1673 17 часов назад

    छगनराव आता फक्त समाज सेवा करा बाकी सगळे सोडा

  • @ashoksomase6638
    @ashoksomase6638 21 час назад +1

    यापुढे बघा भुजबळ आमदार होतात का

  • @kiranhemade4801
    @kiranhemade4801 15 часов назад

    जय आदिवासी❤❤

  • @BabasahebBobade-wp1yp
    @BabasahebBobade-wp1yp 17 часов назад +1

    काय भेटत नाही मग विरोध कशाला करतो

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 21 час назад +1

    आमदारकीचा राजीनामा दे कैदी भुजबळ अगोदर😂

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 20 часов назад

      कीतीतरी राजकीय नेत्यावर महा भ्रष्ट्राचाराचे आरोप होऊन ते तुरंगात जाऊन सुध्दा आज आमदार, मंत्री उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आहेत, ते सर्व चालतात तुला, मग भूजबळच का चालत नाहित, जरा राजकारणाचे पूस्तक वाच ! मग तुझी अक्कल चालेल,

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 6 часов назад

    आयुष्यभर तुम्हीच सत्तेत आहात
    आता obc च्या दुसऱ्या नेत्यांनाही संधी मिळाली पाहिजे...

  • @nitindhormare558
    @nitindhormare558 21 час назад +1

    साहेब आहिल्या देवीचा येकिरी उलेख

  • @theiceman4757
    @theiceman4757 12 часов назад

    भुजबळ फुसका बार आहे, काही निर्णय घेत नसतो 😂😂

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 17 часов назад +1

    भुजबळ साहेबांनी राजीनामा द्यावा

  • @vijaymutkule6219
    @vijaymutkule6219 19 часов назад +1

    CHAGAN KITI RE TE NATAK TUZE

  • @AppajiChaluche
    @AppajiChaluche 17 часов назад

    ओ बी सी चा वाघ आहेत ..... भुजबळ साहेब.

  • @DnyaneshwarYenkar
    @DnyaneshwarYenkar 15 часов назад

    भाजपा मध्ये या साहेब भाजपचा नाराच आहे जो ओबिसी हित कि बात करेगा वही देश मे राज करेगा🚩🚩

  • @UjjwalaThakare-v5n
    @UjjwalaThakare-v5n 17 часов назад

    Jay Jyoti Jay Kranti Lado Ham Tumhare Sath Hain

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 21 час назад +2

    स्वतःचा पक्ष काढावा
    तुम्हीच मुख्यमंत्री, तुम्हीच गृहमंत्री, तुमच्या परिवाराबरोबर इतरांनाही संधी मिळून त्यांचीही आर्थिक उन्नती होऊद्या
    पण साहेब, ओबीसी समाजात इतरही परिवार आहेत
    साहेब आमच्यासारख्या गोरगरीब ओबीसी ना ही मंत्रिपद वाट्याला येउद्या

  • @nitindhormare558
    @nitindhormare558 21 час назад +1

    माफी मागा

  • @BabasahebBobade-wp1yp
    @BabasahebBobade-wp1yp 17 часов назад +1

    नांव नाव सांग कोणाचा विरोध आहे

  • @BabasahebBobade-wp1yp
    @BabasahebBobade-wp1yp 18 часов назад +1

    ओरडू नको कोणी दुखत नाही

  • @pandurangboraste5578
    @pandurangboraste5578 19 часов назад +2

    आता तुमची भादरा

  • @ganeshsirsat2703
    @ganeshsirsat2703 20 часов назад +4

    अजित दादा पवार साहेबांचे छक्कन भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवल्याबद्दल अभिनंदन पुढच्या अडीच वर्षांमध्ये त्यांना मुख्यमंत्री करायचा आहे

  • @shrikrushnakambale2623
    @shrikrushnakambale2623 20 часов назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhagwanbarde705
    @bhagwanbarde705 16 часов назад

    छगन तू म्हातारा झालं कशाला मंत्री पद पाहिजे

  • @ShrikrushnaSawant-e5o
    @ShrikrushnaSawant-e5o 17 часов назад

    बाबासाहेब ठाकरे आणि पवार साहेब यांच्यामुळे भुजबळ यांची ओळख महाराष्ट्राला झाली आणि या महाशयांनी दोघा महान नेत्यांवर पाय ठेवला म्हणून ही अवस्था.

  • @maheshkumarkachare5324
    @maheshkumarkachare5324 14 часов назад

    स्वतंत्र पक्ष काढावा ही विनंती 🙏🙏

  • @shrikrushnakambale2623
    @shrikrushnakambale2623 20 часов назад +2

    Bjp

  • @PratikGaming-k9k
    @PratikGaming-k9k 17 часов назад +1

    , छगनरावला मंञी केले आसत तर छगनराव खुश झाले आसते आरे 60 टक्के ओबीसी प्रवर्गातील मंञी आहेत छगनराव भल्लतेच रुसले राव 😂😂

  • @shrikrushnakambale2623
    @shrikrushnakambale2623 20 часов назад

    Yes

  • @bhagwankhiste3126
    @bhagwankhiste3126 17 часов назад +1

    मराठा पावर

  • @SHIWANSH-p9t
    @SHIWANSH-p9t 18 часов назад +1

    Corrupt Politician

  • @sunilgite285
    @sunilgite285 17 часов назад

    🎉🎉🎉

  • @kirandhengale9018
    @kirandhengale9018 16 часов назад

    Sadhayav saheba sobhat....