किरण सर ... SRT तंत्रवरील आपले व्हिडिओ पहिले खूप छान असतात. आपल्या व्हिडिओ च्या पुढील भागाची आम्ही नेहमीच मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतो. आपल्या छोट्याशा व्हिडिओ मधून एस आर टी तंत्र या विषयी विविध प्रकारची खूप माहिती मिळते. तीन ते चार वेळा व्हिडिओ आम्ही पुन्हा पुन्हा पाहत असतो. आपल्या सुंदर प्रयत्नांना आमचे खूप खूप धन्यवाद.
सर , नमस्ते . आपली एसआरटी पद्धत खूप चांगली आहे. पण ही एसआरटी पद्धत ऊस या पिकासाठी उपयुक्त आहे का? आपल्याकडून उत्तराची अपेक्षा असून उत्तराची वाट पाहत आहे
किरण सर ...
SRT तंत्रवरील आपले व्हिडिओ पहिले खूप छान असतात. आपल्या व्हिडिओ च्या पुढील भागाची आम्ही नेहमीच मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतो. आपल्या छोट्याशा व्हिडिओ मधून एस आर टी तंत्र या विषयी विविध प्रकारची खूप माहिती मिळते. तीन ते चार वेळा व्हिडिओ आम्ही पुन्हा पुन्हा पाहत असतो. आपल्या सुंदर प्रयत्नांना आमचे खूप खूप धन्यवाद.
Thank you so much
Khup sunder spich Kiran sir 🎉🎉
👌👍
सर ,
नमस्ते .
आपली एसआरटी पद्धत खूप चांगली आहे.
पण ही एसआरटी पद्धत ऊस या पिकासाठी उपयुक्त आहे का?
आपल्याकडून उत्तराची अपेक्षा असून उत्तराची वाट पाहत आहे
मी केशव गंगाधर भालेराव बाभुळगाव, येवला, नाशिक येथील आहे आमच्याकडे मका सोयाबीन हे प्रमुख पिके घेतली जातात यासाठी आपले मार्गदर्शन करावे
मका सोयाबीन साठी किती सेंटीमीटर अंतरावर बी टोकण करावे सांगावे सर
🙏🙏
मका साठी किती सेंटीमीटर अंतर
भात पिकास सोडून इतर पिकांना खते कोणत्या पध्दतीने देतात srt मध्ये
लागवड कराना दयावित
Bed 4.5 futka padawa lagato
सर बेड उताऱ्याच्या दिशेने पाडावे की आडवे सविस्तर सांगा
उताराच्या दिशेने
Soyabin karita 4.5 bed jast rund hoto
दोन बेड चा टॉप च्या दोन सेंटर मधिल हे अंतर आहे
Soyabin nantar harbhara kasa perata
discription box मध्ये दिलेलया नम्बरवर बोला
ते सविस्तर माहिती देतील
discription box मध्ये दिलेलया नम्बरवर बोला
ते सविस्तर माहिती देतील
सोयाबीन किती अंतरावर करावी
कोरडवाहू शेती मध्ये करता येईल टका
होय
होय
फळझाडातील तणनाशके SRT
गव्हाच्या पिकाचा व्हीडीओ दाखवा हो
किती भर भर बोलत आहात...?? माहिती देताय की भाषण ठोकताय...!!?