छान होता हा एपिसोड... पारंपरिक लोकनृत्य मस्त... पूनम चे काम करणाऱ्या श्रावणी चा अभिनय छान होता... ऋषी चे काम करणारा कलाकार ही मस्त.... संवाद नसताना ही अभिनय डोळ्यांमधून दाखवला दोन्ही कलाकारांनी.... 👍👌👌
*खरंतर हे पाऊल नृत्य गज नृत्य महाराष्ट्राला लाभलेली देणगी आहे जस की एक स्त्री वेगवेगळे आलकर घालून् नाटते तसंच महाराष्ट्र देखील वेगवेगळ्या शैलीने नटाटेला आहे त्यातील एक म्हणजे हे नृत्य आणी ही परंपरा आणी हळू हळू हे नस्ट होत चाललेलं आहे खूप छान वाटलं आमचा गावची यात्रा अचानक डोळ्यासमोर उभा राहिली आप्रतिम सादरीकरण *
वेब सिरीज मध्ये अस दाखवा की ऋषी थोड्या दिवस पुनम ला दिसला नाही पाहिजे पुनम त्याला शोधत येईल त्यान हे सिद्ध होईल की पुनमच ऋषी वर प्रेम आहे की नाही एकदा नक्की try करा......
bit.ly/3Ju7KWPP8
Poonam chi acting mast aahe
@@Mayur_Panwal Thanku so much☺
👌👌👌💛♥️❤️💕
He tumch bhag khup aavdtat mala
एकदम लास्ट स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे मस्त वाटलं आपल्याला मस्त एपिसोड एकच नंबर
पूनम ने प्रेमात पडल्यावर येणारी फिलिंग खूपच छान सांगितली
1 च नंबर रुषी पुनी आणि सर्वांनी छान काम केले मायरी कुणाला बी बघुन हासती काय रुष्या असं बोलूनच आमच्या सूनबाई बद्दल
पाटिल एक नंबर डायलॉग
Thank you ❤️
आजचा भाग खुपच मस्त होता विविध कला परंपरानि नटलेला आपला देश आहे आजच्या भागामधे खुप छान प्रसंग व म्हणिंचा वापर खुप छान प्रकारे केला आहे.
मस्त भाग आहे
खूप छान होता आजचा भाग
देवाचा कार्यक्रम चांगला होता ❤❤❤
छान होता हा एपिसोड... पारंपरिक लोकनृत्य मस्त... पूनम चे काम करणाऱ्या श्रावणी चा अभिनय छान होता... ऋषी चे काम करणारा कलाकार ही मस्त.... संवाद नसताना ही अभिनय डोळ्यांमधून दाखवला दोन्ही कलाकारांनी.... 👍👌👌
Thanku😊
Dhanywad bhau episod chalu lekyabddl
❤️अतिसुंदर व अप्रतिम भाग क्र.६६ मराठी माणसाचा नेहमी प्राधान्य व सपोर्ट असणार 🤝
*खरंतर हे पाऊल नृत्य गज नृत्य महाराष्ट्राला लाभलेली देणगी आहे जस की एक स्त्री वेगवेगळे आलकर घालून् नाटते तसंच महाराष्ट्र देखील वेगवेगळ्या शैलीने नटाटेला आहे त्यातील एक म्हणजे हे नृत्य आणी ही परंपरा आणी हळू हळू हे नस्ट होत चाललेलं आहे खूप छान वाटलं आमचा गावची यात्रा अचानक डोळ्यासमोर उभा राहिली आप्रतिम सादरीकरण *
खूप भरी सर्व episode ahet mi Aaj Facebook varti purn 2 GB data use kela aplya web सिरीज साठी very nice
आजचा भाग खूपच रोमॅण्टिक आहे 💔💔✨🥰🥰💫❣️❣️💯👩❤️👩
Khup khup chan
खूप खूप छान आहे
खूप-खूप छान आहै
Khup chhan❤❤
एक नंबर एपिसोड होता
खूप छान नवरा बायको ची भांडण भारीच त्यांचा भाग जास्त दाखवा
Very nice ly ❤
अतिशय सुंदर भाग आहे
मस्त....
Khup sunder web series ahes ❤
खुपच भारी,,
एकच नंबर भाऊ
खूप छान एपिसोड आहे........👌👌👌
कोटला गांव ची जत्रा आहे बिरोबा ची टेंभुर्णी जावळ❤❤❤❤
Sidhewadi
सिध्देश्वर सिध्देवाडी🙏
एक नंबर भाग❤❤❤❤❤❤❤
भाग खूप भारी होता
एक नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤
Rusha cha aani Pani cha love vhoyala pahije
एक नंबर भाग होता ❤❤❤🤗🤗🥰🥰
मस्त
एकच नंबर
Puni lai bhari hai i love you janu ❤❤❤❤❤😂😂🎉😢😮😅😊😊😮🎉😂❤❤
Super super super
खूपच छान
Very nice episode 🔥🔥🔥👌👌👌
Vary good
❤❤❤❤️🔥❤️🔥❤️🔥😍nice
Super
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
वेब सिरीज मध्ये अस दाखवा की ऋषी थोड्या दिवस पुनम ला दिसला नाही पाहिजे पुनम त्याला शोधत येईल त्यान हे सिद्ध होईल की पुनमच ऋषी वर प्रेम आहे की नाही एकदा नक्की try करा......
Barobar ahe
He barobar aahe
अगदी बरोबर 👌👍
Next episode please
Rushi & punam ❤🥀 . Beautiful Couple 👸🥀😍
Nice episode ❤
Rushi ne Poonam la firayla gele pahije as dakhva
Super 👍👍👍👍
Episode mast zala every Sunday takt ja😊
खूप सुंदर भाग होता आणि पारंपरिक नृत्य संपुष्टात आलेले असताना हे दाखवून आठवण करून दिली खूप सुंदर
Kadk
Good morning
Good morning ❤️❤️❤️
Mast❤❤
Good morning sir
👌👌👌
❤❤❤❤❤👏👏👏👏👏
👌👌👌👌
supar
Ek number episode aahe fakt kahi shots repeat zalet editing kartana ❤😊
❤🔥🔥
Nice
🎉🎉😂😂👌👌👍👍
Supar
❤❤
Khup let
Nice❤Patil
👍👍
Must
😍😍😍😍
Aaplya saglya sathi fkt rushya chi love story only ❤
ही माझ्या गावातील सिद्धेवाडी येथील सिद्धेश्र्वर देवाची यात्रा आहे . गाजि म्हणतात त्याला
😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
🥰🥰🥰🥰😍😍😍😘😘😘
❤❤❤❤❤❤❤❤❤
पुढील episode
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शेटफळ येथील जत्रा आहे सिद्धेश्र्वर ची गजी म्हणतात त्याला
He web series cantinew chalu rahudya sir
👍🥰💔
ऋषा भाग एक मध्ये आहे का .या डायरेक्ट 2 भाग मध्ये आहे
😊😊😊😊
67 episode
तुंगत कर जत्रा दावा 24/2/2023,🙏🙏👈
08:36
😂😂😂😂😂
Yatra kontya gavachi aahe
Bhava aapli voice cooleti cjangli nahi ahe
Tyanch prem dakhwa की mitrano
मंदिर शेठफळ चे आहे का सिध्दनाथ च
लय भारी तुमचं गावं कोणत
67 episode kadhi yenar aahe
नगोबाची जत्रा आहे का वैरागपाशी
बावी शेटफळ तालुका मोहोळ
Navin episode 67 kadhi yetoy
उद्या सकाळी 08.56 वाजता...
अरे जरा एपिसोड लवकर करत जा ना 7 दिवस दिवस 😊
वेब सिरीज कोणत्या दिवशी येत असते
रविवारी सकाळी 09.56 वाजता. .
वेळ वाढून दाखवा
Is episode ki sari ladki ko aunty bhabhi sister heroine saglya I love you janu 😂❤❤❤❤❤😂😂🎉😢😮😮😊😊😊😅😮🎉🎉😂❤