Arati tula yek sangvese vatle ki bhat mokla patelyat shikvata tasech mooing dal turichi dal ardha tas bhijat teun kadthi kiva patelyat shijvavi kay khas chav lagthe tu tya daliche gala kelas tase karu naye
ह्या अश्या प्रकारच्या कॉमेंट्स कोणी मधुरा च्या व्हिडिओज वर लिहिण्याची हिम्मत का नाही करत - बरं? कारण त्या मधुरा मॅडम USA ला सहजपणे नवऱ्याच्या नोकरीमुळे आरामात राहून आल्यात म्हणून?
खूप साऱ्या टिप्स सहित जेवणाची थाळी रेसिपी खूप छान 👌♥️
स्वयंपाक करतेवेळी वेळेचे नियोजन कसं असावं ते समजलं. टापटीप ओटा खूप छान 👌♥️ धन्यवाद आरती 🙏🌹
खूप छान टीप्स धन्यवाद 🙏
खूप महत्त्वाचा विषय आणि नेमकी मुद्देसूत मांडणी आहे. धन्यवाद, आरती. 😊🙏🏾
श्री स्वामी समर्थ आरती खूपच छान व्हिडिओ आहे आजचा धन्यावाद आरती ❤❤❤❤
खूपच आटोपशीर काम दीदी. मी तुमच्या रेसिपी बघते रोज गरजेच्या असल्याने फायदा होतो.
खूप कामाचा आणि महत्त्वाचा व्हिडिओ दाखवला आरती मला यातून खूप मदत होईल thankyou
डाळ शिजवायला ठेवतांना त्यांत हळदी बरोबर मेथीचे मोजून 4 दाणे घालावे.आयुष्यात तुम्हांला मधुमेहाची भिती नाही.
धन्यवाद ताई सांगितले मला माहित नव्हते आता मी नक्की टाकत जाईन
Thank u
वीरपत्नी,कडक सॅल्युट ❤
सुंदर
ताई भात शिजवताना त्यामध्ये तुप टाकायचे आणि डाळ शिजवत असताना त्या मध्ये थोडी हळद आणि टोमॅटो टाकायचे खुप चव येते डाळीला 😊
Simply brilliant
Mam, खूपच सुंदर थाळी झाली आहे 😅❤️ फक्त स्टील च्या भांड्यात फोडणी नका देऊ.
सहि रे सही बात🎉
खूप छान टाईम मॅनेजमेंट
Chan tips sagittal aarti thankyou ajun ase video bnva
Mast thanks tai
Khup mast time management ahe swyampakache Aarti❤❤you Aarti.
खुपच छान वाटला व्हिडीओ
Chanch 👌I also use one plate to keep waste material No mess
👌👌
Khup chan👌
Aamhi hi jevan karto....... 🙏
ताई वांगे भाजी करताना बटाटा तेलात टाक आणि मिरची पावडर mag ala lasun ghal bhgh kashi testy hote
Mast
Lovely Aarti❤
छान माहिती सांगीतली
Thanks for sharing
मी सुध्दा वरण असच बनवते आणि स्वयंपाक बनवताना जागच्या जागी वस्तू ठेवते.खूप छान व्हिडिओ ❤
खूप सुंदर थाळी टेस्ट पण भारी धन्यवाद आरती
अतिशय सुरेख.
खुप छान
आरती खुप छान..नवशिक्यानां छान मदत होईल.
भाजी शिजवतांना कढईवर ठेवलेल्या झाकणांत पाणी घातले तर पाणी गरम करायला वेगळं ठेवायला लागत नाहीं. गॅसची आणि वेळेची बचत होते.
👌👌
Tumhi jevnamadhe onion vaprat nahi
Arati tula yek sangvese vatle ki bhat mokla patelyat shikvata tasech mooing dal turichi dal ardha tas bhijat teun kadthi kiva patelyat shijvavi kay khas chav lagthe tu tya daliche gala kelas tase karu naye
चटनी लोनच पापड पन ताट सजवता तसे ताट रेसीपी बेस्ट आहे
Khup chhan manege Kel tu suri. khup chhan aahe online ghetli asel tr link pathv
Vv tasty thali thanks .aarti
Time management la roj ch swayam pakh dakhav😀
Ho awdtil
टाईम मँनेजमेंट ❤ स्वतःच स्वतःची मदत करायची.❤❤❤
गव्हाचे पीठ कधीही चाळून घेऊ नको फायबर असते वरच्या चाळीमध्ये ❤
Tai home tour cha vedio ta na😊
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙌🏼
डाळ शिजवताना संपूर्ण एक टेबल स्पून मेथी दाणे घालते मी.
नवीन काहीच नाही आम्ही पण हेच करतो की 😄😄😄
ह्या अश्या प्रकारच्या कॉमेंट्स कोणी मधुरा च्या व्हिडिओज वर लिहिण्याची हिम्मत का नाही करत - बरं? कारण त्या मधुरा मॅडम USA ला सहजपणे नवऱ्याच्या नोकरीमुळे आरामात राहून आल्यात म्हणून?
मधुरा recepies ला ही करते. तिच्या बापाचं काय देण काढलंय का मी. तिला आणि तुला घाबरायला
Kay te jevan karte te kautuk...tavdhi aakal amhala he aahe...amhi ghar ani job donhi karto...ghari basun video banvat nahi
Yevhadi akkal aahe tarmag jevnacha video aahe toh baghayacha kashala ...aagra navhata particular tumhala
Tumchya potat ka bar dukhata...udyog nahi ka ..kaam kara aple