श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त - श्री गुरुचरित्र वाचन नियम | Shri Gurucharitra Reading Rules
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र वाचनाचे काही नियम आहेत त्याबद्दल या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #Gurumauli #AnnasahebMore #ShreeSwamiSamarth #GurucharitraReadingRules
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
गूरूचरीत्र चालूअसताना रात्री कोणती सेवा करायची ती सांगा
Venkatesh stotra
‼️श्री स्वामी समर्थ‼️दादा टायमिंग काही बंधन अस्त का की आज पहाटे वाचलं तर 7 दिवस तोच टाईम हवा....कारण haospitl ला जॉब असल्या कारणाने night duty पण करावी लागते तर कृपया मार्गदर्शन करावे 🙏
खूप महत्वाची माहिती दिली दादा...
दादा मी 22 एप्रिल पासून गुरुचरित्र पारायण सुरु केले आहे .... व एक दिवस पहिले मी 4 श्र्वानाना चपाती खाऊ घातली तर कोणत्याच श्र्वानाने खाल्ली नाही... पण गायीने चपाती खाल्ली.... तर मग काय करावे... Plz सांगा... 🙏🙏
Same majhe pan asech zale tai
गाय नाही आमच्या इथ मग काय करावं मी 4 गुरुचरित्र पारायण केलं पण गाय मिळाली नाही😭🙃😭🙃😭🙃
कोणत्या ही गो शाळेत ऑनलाइन पैसे पाठवा...खूप गो शाळा आणि त्याचे ol acc. वगरे आहेत...
7 divsat 3 guruchritr payarn kraychi asel tr kse krave...plz reply
रोज एक पारायण करू शकतो त्याला आठ ते दहा तास लागतात केलं मला साडे दहा तास लागले
dada mi pan seva karte pan mla kahich अनुभव yet nahi krayla gelki ghrat bhadan hotat tyasati seva saga konti seva Karu krupya संगवा
Dada guru charitra vachan karaycha ahe mala pn ek samjat nhi ahe Marathi madhale vachaycha ki sanskrut vachayche
Emergency sathi parayan Suru astana baher gavi jata yete ka...
Parayan chalu astane madhe amavasya ali tar chalte ka tasech dusryagavcha pravas kelela chalto ka
Gurucharitra online milnya sathi kuthe sampark karava lagel.Plz kalva.
Jai Jai shree Swami Samarth
Shree gurucharitra kathasar vachayche kahi niyam ahet ka
३ एप्रिल ला स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे तर गुरूचरित्र पारायण ला सुरूवात केव्हापासून करावी.
22 April te 28 April vachave.. punyatithi aheaharajanchi 28 April la
7 days adi start kr cha
5 divasach kel tr chalel ka
भावथ वाजाव का
Mug dal varan khave as bolle
Mg mugdal he dvidal dhanya ahe na
Khup chhan mahiti dili tumi thank you Shree Swami Samarth Maharaj Aai..🙏🌍🌍😁😁🤩💖😙😆🍫❤💗🌺☺🎂😗😗😗😘😘😉😃😄🙂😍👍👍😄😄💓😀😁😄😃😊😉😆😍😘😗🤗🙂☺🤩
Pregancy मुळे पारायण जमेल असं वाटतं नाही
तरी जमेल तस वाचन केल तर चालेल का
Guruji apn varsh bhar gurucharitra read kel tr chalt ka dar guruvari 3 Adhya ase Datta pornimla te datta pornim..as ani geetcha 15 adhy ka read krava tycha ky upyog hoto..plz saghave
गुरूचरित्र मराठी की संस्कृत कोणते वाचावे
Guru Charitra parayan online pe sune toh chale ga kya
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामामी शंकर जय हरी शंकर शीव शंकर शंभो श्री गिरीजपती नामामी शीव शंकर शंभो श्री सिधीविनायक गणेशाई नम्हा 🌸🙏🌸🌸🙏🌹🙏🌸🌹🙏🌸🌸🙏🌹🌸🙏🌹🌸🙏🌸🌹🙏
गुरू चरित्र पारायण महिलांनी केलं तर चालतं का
हो...
महिला साठी हीच पोथी आहे का ?
Can ladies recite Gurucharitra? Please let me know. Thanks.
Yes sure...
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
पायामध्ये चप्पल, बुट घालावे का मी पोलीस भरती तयारी करतो त्यामुळे ग्राउंडवर जावे लागते & पहिल्या दिवशी मेथीचे भाजी खाल्ली तर ७ दिवस तिच खायची का?? कृपया लवकरात लवकर सल्ला
मिळावा हि विनंती 🙏😊🙏😊
तीन दिवसाचे पारायण कोणत्या दिवशी सुरु करावे
सर जर पारायण चालू केले आणि मासिक धर्म आला आणि आपल्याकडे जर कोणी नसेल पारायण वाचण्यासाठी तर काय करावे
Karad, Satara madhe seva kendra kuthe kuthe ahet. Jawalchya seva kendra cha adress pahije.
मुग पण व्दिदल आहे ना भाऊ, पारायण घरी केल तर चालेल का, नियम अटी पाळून.
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
रोज एक अध्याय वाचला तर चालेल काय
दादा मि पारायण काळात चपाती आणि दुध घेते दोन्ही वेळी. तर या काळात गोकुळ अष्ट्मी चा उपवास येतोय तर तेव्हा काय खावं. आपण तर सात दिवस एकच धान्य खातोय मग काय करावे
Dada gurucharitr parayance sampati aamvsycay divashi aale tr kay karyce
जर ४कुत्राला पोळी व गाई ला चपाती दिली गेली नाही नंतर दिली तर चालेल का
तुम्ही कधीही देऊ शकतात. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका. धन्यवाद!
मध्येच जर पेड आले तर कसे करावे घरात आजूबाजूला कोनी वाचत नशेल तर कसे करावे पारायन करताना
Chan mahiti dili dada. Shri swami samarth Jay Jay swami samarth. 🙏🙏Mazyakde "Shri Gurucharitea Jase ahe tase " Ha granth ahe mi tyamdhun parayan krt ahe tr chalel ky. Ki tumi dindori pranit dakhvila toch ghyava lagel.
Striya sampurn niyam palun he gurucharitra vachu shaktat ka. Please sanga . Shri swami samarth
1 divsache paryan ghari kele tr chalel ka
गुरू चरित्र् ग्रंथ वाचन संध्याकाळी 4 नंतर वाचता येते का
पाळीत गुरू चरीत्र वाचले तर काय होत. कारण पाळी तर देवांनीच दिली आहे न
वाचण्याची प्रबळ इच्छा असेल तर
स्त्रीया गुरूचरित्र ग्रंथ वाचू शकता का...
Bhramhana shivaay dusarya dyantichya vyatikine vachale tar chalel ka
🌷🌷🙏🙏🌷🌷महराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷
Mi guru charitra 1:30 bajta wachnas survat keli tar mala tempo cha business ahe tar time pude maghe jhala tar chalel ka
गुरू चरित्र वाचन पारायण कसे करावं
marathi madhun vachave ki sanskrut...? Krupaya margdarshan kara plz🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज🙏🌹
Mug pn tr dvidl dhanya ah sir..
श्रीस्वामी समर्थ 🌺🍊🪔🙏
🌹🙏🌹Jai Shree Swami Samarth🌹🙏🌹
हा ग्रंथ online कोठून मागवायचा पत्ता सागा
मूग पण द्विदल आहे
Shree swami samarth🙏🙏🙏
Paraynala Kontya divsapasun survat kraychi krupya sanga
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Guru dattatreya che parayan kase ani kadhi karave. Margdarshan mahtvache asel
स्वामी समर्थ केशरी गुरुवार करत असताना गुरु चरित्र वाचत आहे तर उपवास कसा करायचा कारण हा उपवास केशरी भातावर सोडावयाचा असतो
गुरुचरित्राचे वाचन केले तर चालेल का ?
Gurucharitra vachtani jar pacchim dishela tond kele tr ky hoil.
दादा मला एक टाईम उपवास करून पारायण करायचे आहे चालते का
2022 che gurucharitra kadhi karave
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
Sir gurucharitra adhyay vachun zalyavar pothi band karun thevavi ki tashich thevavi???
Khup chan mahiti sagitli shri swami samrth🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth ❤️🙏
Dada roj vacle tr chalte ka
Shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Dada mla ya month madhe gurucharitra ch paryan karyach ahe kel tr chalel ka
Mahalakshmi che guruvar aani swaminche gurucharitra parayan Karu shakto ka
Shree swami Samrth
ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी काय करावे
माझी पारायण चालू आहे मी मूगाची वरण खाल्लं आहे. ते चाले का
Shree Swami Samarth...
Guru aapn parayan mdhe baher gavi emergency kamasathi jau shakto ka ek diwas
सकाळी व संध्याकाळी पारायण केले तर चालते का❓श्री स्वामी समर्थ🙏🚩
सुरुवात कधीपासून करायची असते श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Sir 3 divsat krayche asel tr ks krav parayn
Mazyakde moth gurucharitr ahe, tyache parayan kele tr chalel ka?
मी मुगाची आमटी आणि भात खाते... तर मधेच भाकरी खाल्ली तर चालेल का दादा
ॐस्वामी स्वामी स्वामीॐ
Shree swami samarth
Shree swami samrtha 🙏🙏
७ पारायण करायचे असेल तर कसे करावे
मी रोज 14व17वा अध्याय वाचते त्या साठी सुध्दा काही नियम आहेत का? काही चुकत असल्या स मार्ग दर्शन करावे
तुम्ही रोज स्वामी समर्थांचे चरित्र वाचा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका. धन्यवाद!
Shree swami samrth
मला गुरुचरित्र चरित्र ग्रंथ हवा हाय कसा पाटवनार आहात
भाऊ मला माहित नाही म्हणून शेगदणे खाले
Vachnyacha tyming badallyas chalta ka... ek diwas ushir jhala trr
Shree Swami Samarth,
Mahiti changli asli tari bhau mulgranth asa kasa tumhi Chhota kela ha pachva ved ahe mag tuchyamadhe katchat karayacha adhikar koni dili tumhala ase puthi puran grantha sobat khelu naye
श्री स्वामी समर्थ🙏🙏
🙏🌼shree Swami Samarth 🌼🙏
Udya budhwar ahe chalu kel tr chalel ka?vachan fakt sakali ch krta yete ka? please reply kra
Garbhawati adtana ha granth wachu kinva aiku shakto ka.
Krupaya sangawe.
दादा मला एक प्रश्न आहे मधे आमोशा किंवा पोरनीमा आली तर चालेल का
Only marathi meaning pages reading kele tar chaltil k Sanskrit reading ny kel tar
Shree Swami Samarth
आवाज खूप कमी आहे.
Roj ek adhyay vachle tar chalta ka guru mauli
Mala dar guruvari gurucharitra vachayche eak eak aadhay ter chalel ka