विंचू चावल्यावर आपला युरिया खत सुद्धा चांगला फायदा देतो मला एक आठवड्यात 2 चावले होथे 😂पहिले रातभर झोपलो नाही सकाळी उतारावायला गेलो aani त्यांनी मग खत लावला आणि पाणी सोडले थोडे मग kami कमी होत गेला
विंचू चावल्यानंतर तुरटी लावतात असे म्हणतात ..पण आदिवासी भागात मंत्रा ने उतरवतात असे एक ओळखी चे Dr. म्हणालेत. Next time tumcha उपाय karun pahu. ओव्या फार दिवसानी eikayla हे चित्र कुठे तरी लुप्त होत आहे .
मंत्र म्हणणे ही एक अंधश्रद्धाच आहे. मी किंवा माझे वडील जेव्हा असा विंचू उतरवतो तेव्हा लोकांना वाटते आम्ही मंत्रच म्हणतो. पण तसे काही नाही. हा एक माणसिकतेचा परिणाम असावा🙏🤗
वारंघुशीचे पेढे खूप छान आहेत 👌👌
आम्ही दरवेळी येता- जाता घेतो
विंचू उतरवण्याची पद्धत भारी आहे🙏
खूप छान जात्यावरच्या ओव्या ऐकून आजीची आठवण आली असेच व्हिडिओचे वाटचाल चालू ठेवा सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏🏼🙏🏼
खुप खुप धन्यवाद 🙏🤗
पकी गाणी पाटात पोरींची👌भारीच,वारंघुशी पेढा आम्ही बी घेतोय दर टायमाला. शिवड्याचा पेढा भारी👌.ईचू उतरवायचा पहिल्यांदा पहीला👌
पयाचाय पेढा भारी राताय🙏🤗
lay bhari dada rao tumhi
खुप खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक लयभारी मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
सुंदर व्हिडिओ पहायला मिळाला ❤❤❤❤❤❤😊
खुप खुप धन्यवाद🙏🤗
दादा गावाचे निसर्ग व वातावरण छान आहे
मस्त छान....
कोणतं गाव आहे तुमचं साहेब
खूप छान सर आई ची आठवण आली❤
Lai bhari....😊
खूप छान❤
विडिओ सुंदर.
खुप छान व्हिडिओ 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🤗
छान व्हिडिओ धन्यवाद सर
लय सकाळूस🙏😍
दादा विचूं चावलयावर भारी पद्धत वापरली
😃😃🙏🤗
खुप छान भाऊ
जात्या वरच्या ओव्या खूप छान 🙏
🙏🙏🤗
Lay bhari video dada
Thank you 🙏🤗
विंचू चावल्यावर आपला युरिया खत सुद्धा चांगला फायदा देतो मला एक आठवड्यात 2 चावले होथे 😂पहिले रातभर झोपलो नाही सकाळी उतारावायला गेलो aani त्यांनी मग खत लावला आणि पाणी सोडले थोडे मग kami कमी होत गेला
तशी लय आवश्यादा...
पण टायमाला ज्या उपेगी पडंल त्याच खरा😍🙏
दादा तुम्ही विंचु उतरतानाची पद्धत खुप भारी वाटली . असेच नवनवीन पद्धत दाखवा खुप आवडली
विंचू मस्त उतरवला दादा
😀🙏
जात्यावरच्या ओव्या ही परंपरा आजीचीच . विंचू उतरवणे ही एक सायकॉलॉजी च म्हणायची 😜
सायकॉलॉजी. मलाही तसेच वाटते😀😜🙏
खुप छान जुनी लहानपणाची आठवण आली नमस्कार
नमस्कार आणि धन्यवाद🙏🤗
छान लाॅजिक होतं विंचू उतरवायचे 😊
😀🙏
बंधु खुप छान विडिओ, बंधु तुमचे गावाचं नाव काय आहे, कोणत्या तालुका, कोणता जिल्हा, कृपया नक्की सांगा धन्यवाद 👍🙏
वारंघुशी ता. अकोले जि. अ. नगर 🙏🤗
Nice bro
Thank you 🙏🤗
यरी यरी Good जॉब
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🤗
😂😂😂😂
साधा पेन फक्त वापरला का दादा
हो🙏
करंडी माझ्या भावाची सासुरवाडी आहे दगडू वायाळ(शिक्षक)आहे त्याचा सोयरा आहे गावाच्या बाहेर त्यांचं घर आहे नवीन बांधलं आहे सिद्धेश्वराच्या मंदिरा जवळ
माझ्या भावाची सासुरवाडी करंडी आहे. त्यामुळे मला करंडीतलं जास्त माहिती नाही🙏🤗
सासुरवाडी कलुस्ते आहे का? माझी घोटी आहे!
हो🙏🤗
विंचू चावल्यानंतर तुरटी लावतात असे म्हणतात ..पण आदिवासी भागात मंत्रा ने उतरवतात असे एक ओळखी चे Dr. म्हणालेत. Next time tumcha उपाय karun pahu. ओव्या फार दिवसानी eikayla हे चित्र कुठे तरी लुप्त होत आहे .
मंत्र म्हणणे ही एक अंधश्रद्धाच आहे. मी किंवा माझे वडील जेव्हा असा विंचू उतरवतो तेव्हा लोकांना वाटते आम्ही मंत्रच म्हणतो. पण तसे काही नाही. हा एक माणसिकतेचा परिणाम असावा🙏🤗
@gavakadchevlog Ok sir
𝑲𝒉𝒖𝒑 𝑪𝒉𝒂𝒏 𝑽𝒊𝒅𝒊𝒗𝒐 𝑺𝒊𝒓
खुप खुप धन्यवाद🙏🤗
Suryaprakash tel lawlyane vinchu utarto
Lai bhari. Kaal ram-aditya channel var aaley hota tumhi. Tumche gaon shejari aahe ka?
हो. जवळच आहे आमचे व त्यांचे गाव. ते आमच्या घरी पण आले होते.🙏🤗
😂😂😂😂
😂😂😂😂😂