डोकेदुखी, कंबरदुखी दूर पळवा | रोज फक्त एक लाडू | बिनसाखरेचे, बिनगुळाचे पौष्टिक लाडू | paushtik ladu
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- 1.सातूचे पीठ | सातूच्या पीठाचे पौष्टिक लाडू
• सातूचे पीठ | Sattu Att...
2. दाणेदार खुसखुशीत बेसन लाडू
• दाणेदार खुसखुशीत बेसन ...
3.रुचकर मऊ तिळ - गुळाचे लाडू
• रुचकर मऊ तिळ - गुळाचे ...
4.खजुराचे लाडू
• dates ladoo recipe - s...
5. नाचणीचे लाडू
• Protein Laddu | Health...
6. बिना साखरेचे डिंकाचे लाडू
• १० मिनिटात डिंकाचे लाड...
7.रवा नारळ लाडू
• आता पाक बिघडला तरी लाड...
8.शुगर फ्री ओट्स लाडू
• Protein laddu recipe |...
9.भरपूर पौष्टिक असे आळीवाचे लाडू
• चमकदार त्वचा , मजबूत क...
10.चारच जिन्नस वापरून झटपट बनवलेले पौष्टिक लाडू
• दिवाळीसाठी खास चारच जि...
11. बिना गुळाचे, बिना साखरेचे तिळाचे लाडू
• 15 मिनिटात बनवा बिना ग...
डोकेदुखी, कंबरदुखी दूर पळवा | रोज फक्त एक लाडू | बिनसाखरेचे, बिनगुळाचे पौष्टिक लाडू | paushtik ladu
#paushtikladu #sugarfreeladdu #drcharutakoparkar
Disclaimer: hello people , Myself Dr. Charuta Koparkar , The information provided in this video is for educational and informational purposes only and is not intended as a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified healthcare provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have learned from this video. The creators of this video do not endorse any specific product or service mentioned in the video.
00:01 00:32 introduction
00:33 01:03 flax seeds health benefits
01:04 01:32 sesame seeds health benefits
01:33 01:55 roasted chana health benefits
01:56 02:36 coconut health benefits
02:37 03:06 pumpkin seeds &poppy seeds health benefits
03:07 03:25 cow ghee health benefits
03:26 04:13 dry-fruits health benefits
04:14 04:49 dink (edible gum) health benefits
04:50 05:59 chickpea (besan) flour, khapli wheat flour, ragi flour health benefits
06:00 07:04 tips- how to nicely roast all flour
07:05 9:21 how to make laddu finally mixing of all ingredients
Khup chan explain kelay... thanks for sharing👍
Thanks 😊❤️
@@CharutaKoparkar😅😅😅q!k ki😊qqqqw😊😊
❤ 9:22 @@CharutaKoparkar
छान माहिती दिलीत व खूप छान बोललात त्या मुळे च
चांगले समजले धन्यवाद
मॅडम तुम्ही खूप उपयुक्त माहिती सांगता मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मनाला भावणारे असतात आरोग्याच्या दृष्टीने धन्यवाद
एवढ्या गोड शब्दात फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद😊it means a lot to me!
कोटी कोटी धन्यवाद मॅडम तुम्हाला
पौष्टिक व हेल्दी लाडू खूप छान करून दाखवले मी नक्की करून बघेन धन्यवाद
धन्यवाद 😊नक्की बनवा आणि फिडबॅक कळवा👍नक्की अवडतीलच तुम्हाला❣️
खुप छान रेसिपी आहे.
धन्यवाद.
धन्यवाद😊
खुपच छान
खूप छान रेसिपी सर्वांना उपयोगी आणि महत्वाचे म्हणजे साखर गूळ विरहीत धन्यवाद ताई
धन्यवाद 😊नक्की बनवा आणि फिडबॅक कळवा👍नक्की अवडतीलच तुम्हाला❣️
खूपछानसमजून.सांगितले.लाडू आवडले धन्य वाद
खूप छान लाडु
खुप छान व करायला सोपे आहे
धन्यवाद😊
Khup chan samjun sangital
Apratim
धन्यवाद😊
Khupach chan mahiti ....nakki karun baghen.
thanks dear 😊do try and let me know your feedback👍
Khup chan.
Thanks 😊
खूप छान समजावून सांगितले तुम्ही.
मी करेन हे लाडू.धन्यवाद.
thanks😊नक्की करून बघा व कसे झाले ते कळवा👍
@@CharutaKoparkarमी हे लाडू दिवाळीपूर्वीच बनवले.अतिशय छान झाले. धन्यवाद.
Very nice recipe mam I will try definitely
Chan mahiti
मस्त madam
Very Useful information
खूप छान recipe. थँक्स डॉ
Thanks dear 😊
सुंदर receipe 👌👌
धन्यवाद😊
Khup chhan receipe ani arogyadai😊
खूप छान पौष्टिक लाडू झाले 👌👌
thanks😊
खूपच पोष्टिक लाडू सांगितले ,🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Khupcha chhan mahiti aahe
Dr tai moti bindu war upay sanga operation noko aurwedik sanga please help me
खुप हेल्दी आहे त.
thanks😊 do try and let me know your feedback👍
Ladu recipe khup khup chhan aahe khup khup chhan thanks aani ashirwad
नमस्कार🙏 धन्यवाद एवढं छान प्रेमाने सांगितलं🌹आम्हाला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे😊असेच आशिर्वाद असुद्या🙏🙏
Madem.ati.uttam
Very Healthy .THANKS a Lot.
thanks😊
Khup Sundar ahet Amhi khayacha prayant karato Thanks
Thanks 😊 do try and let me know your feedback 👍
Khupach mast
thanks😊
छान❤
Very nice recipe
thanks so much😊
Adarsh poushtik ladoo, sarvan sathi.
Kupe chani hai
Thanks 😊
हे लाडू प्रेग्नेंसी मध्ये चालतात का
Khupch chhan 👌👌
thanks😊
* धन्यवाद *
खुप छान रेसिपी मिळाली
thanks 😊 do try and let me know your feedback👍
Khup chhan recipe sangitle Dr
Thanks 😊
Khup Chan recipe sangitle
thanks😊
thanks😊
Medam tuhami paustik ladu khupach chyan dakhavle ahet thank you so much zero,,😊👌👌👌👌👌👍
thanks dear😊
नमस्ते डॅ. हे लाडू मधुमेहाच्या रूग्णाना चालतील कां धन्यवाद
Nice sharing 👍👍✌✌✌
Thankhuthsyi
Thanks 😊
Very nice
Thanks Tai 😊
मस्त मेडम लाडु
Thanks 😊
Madam sugar chya lokanni khalle tr chalel ka
कधीतरी एखादा चालेल👍रोज नाही खाऊ शकणार आणि खाल्ल्यावर शुगर चेक करून बघावी 👍
Khapli gahu mhanje konat pith
लापशी साठी मिळतो स्पेशल गहू👍त्याचे पोषणमूल्य जास्त असतात😊
Lahan mulansathi ladu receip share Kara madam..
नक्कीच👍thanks for suggesting 👍हे लाडू सुद्धा लहान मुलं खाऊ शकतात👍
Thanks dr. Mam
Thanks 😊
Khapali gahu mhanje?
mast.
thanks😊
छांन आवडला धनवाद
Thanks 😊
मस्त
Charu ❤
Y to bahut hi healthy laddu h
thanks dear😊
Mdhumhehina chalel ka
Biya ha prakar yurin stone kidney stone sathi khana yogya ahe ka biya aslele padartha khau nka mhanun sangitla ahe dr ni
तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं असेल नका खाऊ , तर बिया वगळून लाडू बनवावे तसं चालेल👍
Madam khapliche pith kas asat
वा खूपच मस्त
धन्यवाद😊
Can we get separate such recipe for upavas day
Yes 😊thanks for suggesting, will share soon 😊
Khuach paushtik ladu 👌 Thank you so much Dr. Charuta for sharing 🙏
thanks dear😊
रेसिपी खूप छान
धन्यवाद 😊नक्की बनवा आणि फिडबॅक कळवा👍अवडतीलच तुम्हाला❣️
Mast paushtik ladu😊😊😊
thanks😊
खूप छान आहे लाडू ,थंडीत खाण्याचे लाडू आहेत की वर्षभर खाऊ शकता
Thanks ❤
Bhopalyache biya naselatari chalele ka
Chalel ki 👍thanks for watching 😊
Thankhuths
Thanks 😊
Satoo ke आटा से बना लड्डू बताएं प्लीज
Awesome 👍
thanks😊
thanks for sharing healthy recipe 😊
Thanks 😊
Shugarsathi Chalalil ka
कधीतरी खाऊ शकता रोज नका खाऊ👍रक्तातली साखर तपासून ठरवावे👍
Awesome
Thanks 😊
छान आहे लाडु मी करेन पण खजुर बदल सांगा
किती दिवस टिकतात हे लाडू?
डायबेटीस साठी खाऊ शकतो का ❓
👌🙏😎
Thanks 😊
जवस म्हणजेच अळशी का?
होय👍धन्यवाद😊
Mast🎉🎉
Thanks dear 😊
Very nice ladu 👌👍🙏🙏
Very nice 😋😋
thanks😊
Nice recipe but try to avoid using nonstick pans👍
😊👍👍
रोगजायए दूध साखरे तरी निंब का सेवावावा
👌👌👌👌
5:26 5:27 5:29
Kala khajur changla ki Lal khajur
काळा चांगला आहे , पण दोन्हीतला फरक फार नाहीये👍
बघताच क्षणी खावेशे वाटतात
धन्यवाद😊
सूखे खोबरे प्रमाण अर्धी वाटी नक्की किती आहे?
यामध्ये अश्वगंधा 50ग्राम घालावे . महिलांना खूप उपयुक्त r
Way warsh satha ahe6o
नमस्कार🙏 धन्यवाद एवढं छान प्रेमाने सांगितलं🌹आम्हाला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे😊असेच आशिर्वाद असुद्या🙏🙏
खजूर diabetic ना चालतात का?
रक्तातली साखर तपासून कधीतरी खाऊ शकता, अगदी रोज खाऊ नये👍
Pl tell measurements and ingredients in English too
sure👍will update list in description today itself👍thanks for watching😊
डायबेटीस आहे मला हा लाडू खाल्ला तर चालेल का
अगदी रोज नाही पण कधी कधी खाऊ शकता कारण यात खजूर आहे ज्यात नैसर्गिक साखर आहे 👍 आणि खजूर कमीच वापरायचा मी वापरलाय तेवढा वापरा👍
Yummy ... heldhy ladu 👌👍
thanks dear😊
Ingredient list dya
नक्कीच 😊मी डिस्क्रिप्शन मधे अपडेट करते👍thanks for watching👍
डायबिटीस आहे खजुर चालेल का
डायबिटीज असेल तर खजूर वाले लाडू अगदी कधीतरी खाऊ शकता , रोज नाही👍
सातूचे पीठ असेल तर बाकीची पिठं नाही घातली तर चालतील ना?
सातूचं पिठ असेल तर बाकीची पिठं नका घालू, फक्त नाचणी पीठ घालवं, आणि सत्तू पिठ जे रेडी मेड मिळत ते वेगळं आहे , घरी बनवलेलं सातूच पीठ वापराव👍
खपली गहू म्हणजे काय
हा एक प्रकारचा गहूच आहे , मिळेल बाजारात हा सहसा लापशी करायला वापरतात👍यात फायबर्स भरपूर आहेत आणि जास्त पौष्टिक आहेपण नाही मिळाला तरी साधं पोळीच कणीक वापरल तरी चालेल👍
😂❤😊
thanks😊