तुज मागतो मी आता | हार्मोनियम नोटेशनसहित |संपूर्ण भक्तीगीत | व्हीडीओ अवश्य पहा |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • तुज मागतो मी आता
    मागतो आता
    तुज मागतो मी आता
    मागतो आता मज द्यावे एकदंता
    तुज मागतो मी आता
    मागतो मी आता आ आ आ
    तुज मागतो मी आता
    तुझे ठायी माझी भक्ति
    तुझे ठायी माझी भक्ति
    विरुठावी गणपती
    तुझे ठायी ज्याची प्रीती
    त्याची घडावी संगती
    संगती त्याची घडावी संगती
    धरणीधरा ऐसे द्यावे
    धरणीधरा ऐसे द्यावे
    सर्वांभूती लीन व्हावे
    तुज शरण शरण शरण
    आलो पतित मी जाण
    पतित जाण आलो पतित मी जाण
    तुझा अपराधी मी खरा
    तुझा अपराधी मी खरा
    आहे इक्षुचापधरा
    माझी येऊ दे करुणा
    तुजलागी गजानना
    गजानना तुजलागी गजानना
    गजानना मज द्यावे एकदंता
    तुज मागतो मी आता
    मागतो मी आता आ आ आ
    तुज मागतो मी आता

Комментарии • 25

  • @aniketmane3214
    @aniketmane3214 23 дня назад

    खूपच सुंदर गायन आणि वादन सर.

  • @NathuraDongre
    @NathuraDongre Год назад

    खुपचं छान नोटेशन आहे माऊली असे नवीन अभंग , गौलनिंचे notetion देत रहा,

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Год назад

    खुपच सुंदर. भक्तीगीत गायन केल महाराज एकनाथ सर बंधूराज. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @meghamhatre9078
    @meghamhatre9078 Месяц назад

    खूप छान समजावले आहे तुम्ही
    खूप खूप आभारी आहे तुमची 🙏🌹

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Год назад

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल माऊली 🌹🙏🏻

  • @pramodkhanore1085
    @pramodkhanore1085 11 месяцев назад

    नमस्कार सर खूप छान नोटेशन दिले धन्यवाद!!@👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @jyotiraut8329
    @jyotiraut8329 4 месяца назад

    खुपच छान तुमचे आभार

  • @pramodkene7326
    @pramodkene7326 Год назад

    sir khup chhan
    Melody n voice both. Stay blessed.

  • @girijaghorpade4085
    @girijaghorpade4085 Год назад

    खुप छान गायले आहे नोटेशन साठी धन्यवाद सर 🙏🏻

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 Год назад

    Mauli sunder presentation

  • @vilassawant3587
    @vilassawant3587 Год назад

    Kup chan ati sundar hae Sir.

  • @siddhicreation2169
    @siddhicreation2169 Год назад

    खुपच छान

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 Год назад

    खुपछानगायनजयहरी

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 Год назад

    खूप छान. सर

  • @keshvlagad6373
    @keshvlagad6373 Год назад

    खुप छान ❤

  • @pramodkene7326
    @pramodkene7326 Год назад

    Prasad ha maj dyawa....che notation .I shall be grateful .Thanks

  • @shovachatterjee5168
    @shovachatterjee5168 Год назад

    Thank u so much 👍🙏🏼

  • @NilkanthKhot-g4p
    @NilkanthKhot-g4p Год назад

    मुषका वरी शोभे गणा तू ह्या गाण्याचं नोंटेशन दया माऊली

  • @bhimakaware3053
    @bhimakaware3053 Год назад

  • @vishungp8396
    @vishungp8396 Месяц назад

    खूप छान नोटेशन दिलं तुम्ही पण मला एका गाण्याचे नोटेशन द्या प्लीज डोळ्यात चंद्रज्योती च धन्यवाद

  • @linascreativecorner5936
    @linascreativecorner5936 Год назад +1

    अतिसुंदर 👌👌👍🙏🙏
    जय शारदे वागेश्वरी या गाण्याचे नोटेशन सांगावे 🙏

  • @SJ-rc6nm
    @SJ-rc6nm 7 месяцев назад

    माणसा इथे मी तुझे गीत गावे notations harmonium please sir

  • @dipaligosavi4741
    @dipaligosavi4741 Год назад

    Sir .shimgyacha dhol kasa vaje bhari notection plz

  • @vasudhadandavate4841
    @vasudhadandavate4841 25 дней назад

    सगळं,गाणं,दाखवा

  • @AsmitaPote-ic7ot
    @AsmitaPote-ic7ot 7 месяцев назад

    phrase sing pandarisi ja re