सनातन धर्म पुराना आहे मुस्लिम धर्म फक्त 1400 वर्षा पासुन चा आहे म्हणून phile आपन सर्व च हिन्दू सनातन हो तो नंतर आपल्या पूर्वजा नि मुस्लिम स्वीकारला tas पाहिल तर सर्व येकच धर्म चे आहे मानुष धर्म तो जन्मता मानुष म्हनुनाच जन्मी तो हिन्दू कीवा मुस्लिम बुद्ध नाही फक्त मानुष
Ye sab songs sunnke feel hota hai bappa ghar pe aaye hai. Bachpan mai ye sab songs sunne ko milate the.. Mandal mai, ghar pe... Abhi bhi ye song sunenge to bachpan ke din yaad aaj jate hai...😊😍 Ganpati Bappa Morya.🙏
प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातले "तु ऐक सत्य नारायणाची कथा" या भक्ती गीताने ही मनं जिंकली. जुनी मराठी चित्रपट गीते, "ऐरणीच्या देवा तुला...." थोरातांची कमळा या मराठी चित्रपटाचे गीत पहाटे खुप ऐकले आहे. " शोधती मानवा.... राउळी मंदिरी...... नांदतो देव हा......" हे सुद्धा सुंदर भक्ती गीत. अशी अनेक भक्ती गीते व मराठी चित्रपटातील गाणी लहानपणापासून खुप आवडतात. मराठी संस्कृतीला मनापासून नमस्कार........!!
आपण सगळे एक आहोत,कुठली जात,कुठला धर्म सगळं विसरून श्री.गणेशाप्रती भावव्यक्त होणे. खरचं खूप बरं वाटतं...खरं म्हणजे मानवता हाच खरा धर्म आहे. जीव आणि शिव एकत्र आल्यावर दु:ख सुध्दा अमृताहुनी गोड आहे.
तुज मागतो मी आता मागतो मी आता तुज मागतो मी आता मागतो मी आता मज द्यावे एकदंता तुज मागतो मी आता मागतो मी आता तुज मागतो मी आता तुझे ठायी माझी भक्ती तुझे ठायी माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगती संगती, त्याची घडावी संगती (...) धरणीधरा ऐसे द्यावे धरणीधरा ऐसे द्यावे सर्वांभूती लीन व्हावे तुज शरण, शरण, शरण आलो पतित मी जाण पतित जाण आलो आलो पतित मी जाण (...) तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे हे इक्षु-चापधरा माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना गजानना, तुजलागी गजानना गजानना, मज द्यावे एकदंता तुज मागतो मी आता मागतो मी आता तुज मागतो मी आता
Being a Nepali, I’ve no idea what the lyrics mean, but with a tune like this, I get transported straight into Ganapati’s feet- my heart overflowing with love and reverence for him. Om gum ganapataye Namah!
@@vasantdhumal5560 law of conservation... energy neither be created nor be destroyed but one form energy can be converted into another form...so latadidi always in existence.....by her melodious voice and dedication of lfe for us people who loves Lataji and her music ability ....to satisfy singing
What a divine voice. The most beautiful voice in the universe. I’m totally mesmerized and spellbound. Ma Saraswati herself worshipping Lord Ganesha. Very beautiful. Very very beautiful indeed. Long live Lata ji.
अति उत्तम असं हे गीत आहे वाह सुंदर सुरेख अप्रतिमच वाह खर्च खूप मस्त तुमच्या आवाजामुळे तर तुम्ही नसून सुद्धा असल्यासारखे जाणवत आहात आणि ही जाणीव कुठेतरी मनामध्ये आपुलकी निर्माण करते आहे खर्च उत्तम वाह माझ्याकडून तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या आत्म्यास ईश्वर शांती लाभो हीच मी गंरायाकडे प्रार्थना करतो
मंगेशकर कुटुंबियांचे संगित क्षेत्रातील समर्पित योगदान अतुलनीय आहे. आमचं भाग्य की लता दीदींचा स्वर्गिय आवाज आम्ही ऐकू शकतो. दुसरे महत्वाचे कुठलं गाणं व/वा द्वंद्व गीतातील कडवं स्त्री पात्राचं/गायिकेचं ठरविणे हीही एक किमयाच होय. एखादं गाणं कायम गाजतं याच श्रेय संगितकारानी गाण्याला लावलेल्या चालीला आणि संगीतालाच जाते.
Ekdum correct, hi ladies ashi hoti ki khup kapti, bhedbhav krnari hi yanchi sampurna family ah but mahit nhi ashya lokana free mde kas ky government bharatratn detat. Hi bai mnte ki modiji mere bhagwan hai , hicya peksha sunder sunder gayakika ahet ya country mde tyana bharatratn nhi midal hila midal Karan hi bramhan ah na mnun.
I was thinking the same. But that tells me that however good we will try to be, someone will always dislike us. So we should not think of changing them but our own self.
Cant understand a word ....but still felt in the abode of divine only because of Saraswati maa's rendition. May Ganesha gives Lata Ji all happiness and health.
हे गाणं वर्षातील कोणत्याही दिवशी ऐकलं तरी गणपती आल्यासारखेच वाटतात. गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा दिवस असतो, सगळीकडे गणपतीच्या स्वागताची लगबग चालू असते आणि अशात हे गाणं कुठेतरी नक्की लागलेलं असतं. गणपती नसतानाही वातावरणनिर्मिती करण्याची ताकद ह्या गाण्यात आहे.
हे गणेशा जगावर आलेले हे कोरोना चे या संकटातून सर्वाना वाचवा सगळ्यांना कृपा करा सर्वांवर हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आहे गणेशा कृपा करा सर्वांवर हीच विनंती आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👍👍
For 3 minutes and 41 seconds I was transported to heaven by the queen of the sub-continent Shree Lata ji! It is such a shame that Lata ji, along with her sister Asha ji, is singing less - Our loss!!! A Shree Ganesh to all who listen to this glorious hymn.
Amit you have a good night and sweet potato fries with the kids and the Two you have to do it for the first one was a good time with you and your family and II utbg bhaji W Bush tax cuts
Aha! I am speechless! What a divine sweet voice full of devotion for Lord Ganesh ! Sakshat Saraswati is singing through Lataji's voice. What a blessing. Pranam to God and also to Lata ji.
Came here through the tweet. Never heard this song before, can't understand the contents for the most part. Yet the words, the music, the divine tonal quality of the nightingale, the spiritual essence of the song are so deep that I have heard it about a dozen times and it is captivating me totally.
तुज मागतो मी आता मागतो आता तुज मागतो मी आता मागतो आता मज द्यावे एकदंता तुज मागतो मी आता मागतो मी आता आ आ आ तुज मागतो मी आता तुझे ठायी माझी भक्ति तुझे ठायी माझी भक्ति विरुठावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगती संगती त्याची घडावी संगती धरणीधरा ऐसे द्यावे धरणीधरा ऐसे द्यावे सर्वांभूती लीन व्हावे तुज शरण शरण शरण आलो पतित मी जाण पतित जाण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचापधरा माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना गजानना तुजलागी गजानना गजानना मज द्यावे एकदंता तुज मागतो मी आता मागतो मी आता आ आ आ तुज मागतो मी आता
कोणी हिन्दू कोणी मुस्लिम कोणी क्रिश्चन कोणी बौद्ध तर मी एकचं सांगतो जो कोणी आपल्या वर आहे निराकार प्रभू तो सर्व्यांचा आहे त्याला सर्वे एकसारखे आहेत आपण त्याची लेकर आहोत आणि तो आपला जन्मदाता आहे ( सलाम वालैकुम / अमिन / जय भिम जय बुद्ध / हर हर महादेव 🙏🏼🙏🏼
तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता तुझे ठायी माझी भक्ति विरुठावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगती धरणीधरा ऐसे द्यावे सर्वांभूती लीन व्हावे तुज शरण शरण शरण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचापधरा माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना
I m addicted to this song....mental health repair Kar deta hai...and as Marathi hone ki vajahase Shri Ganesh pe bhakti to hai hi.....om gan ganpatey namaha🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया या वर्षी लवकर या आम्ही सगळे नागपूरकर तुमची खुप आतुरतेने वाट बघत आहोत.... कोरोनाच या जगावरच संकट टळु दे हे विघ्न लवकरात लवकर घेउन जा.
हे भजन ऐकून लहान पनीचे दिवस आठवतात जेव्हा आमच्या लालबाग परळ विभागात गणेश चतुर्थी च्या दिवशी अश्या सुंदर भाजनांच्या स्वराने सकाळी जाग यायची❤️🙏 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏
I had the opportunity to meet &talk to LataDidi & met this great Gankila, thereafter a few times, but I am very much moved & touched that the Natio as well as the world has lost this great singer.May her soul R.I.P.
I don't understand Marathi, but I had listened to this first time in 2006 and I could never forget it , kept listening Again n again I want to listen and everrytime I love to listen. ॐ गं गणपत्ये नमः जय श्री गणेशजी 🙏🙏🙏🙏
I m here after reading Lata mangehakar ji 's tweet in which Lata ji said about this song was once sung by Shammi Kapoor ji in the flight.this bhaktigeet is pretty sweet and devotional n too melodies bcz ofcourse it's a voice of living Goddess 🙏🙏🙏
Almighty watch. A real devotee does not go to the himalayas. He just worships him whenever he can get time. If you sit all day worshipping Lord you will be running from work. After all someone has said the truth DUTY IS WORSHIP. This song pleased me very much. Felt like that I had gone to heaven.
गीत ओ होता है जो हमारी दिल की बात आसन तरीके से भगवान तक पहुचा देता है , कभी कभी ना हमको oh exact word नाही मिलते की हम हमारे दिल का हाल जाहीर कर सके लेकीन कूच गीत इतने अप्रतिम बने है की ओर कूच बोलणे की जरुरत ही नाही पडती मैं तहेदिलं से शुक्रिया अदा करना चाहती हू उन सबका जिन्होने music industry मैं अपना योगदान दिया हैं! Thank You so much 🙏❤
Get ready to groove to the retro beats of #JaaneJaan,
Peeling me Rimpoche boudhha math me bhi bhagwan Ganesh hi
❤😊
@@prodformsngp xzmbZbZbZVBzbzbzbmzbmmbzbvmvzbmzbmmzbmxzbxzbmbbmzxzbzbmzbcmmvmv CNN z BBC bzzmbz zmmzbvzbmxbzmxbzbvbzmzmbnzmbzbmxzbmzbmzmbzbmzbmzbmvvzbxmxvbzbcz MN mzbxzbmzmbzbbzmzbvmmznzmbzbmvzmzbzbmxzvzmzbzbmcznczvbmzmbznznvz zbvmVzbzbzbmznzxzxn zbbbzmbzx hmm zvzmzbmnmzbbzmbmvzbmzbznzbzmbmz DC VzbzmbvVvznbzbmmzbmxzmbbvznzbzmbcnzcmbzbzbzmbvzbzbmzbmxzmzbvmmz NCAA zbcbmbzbzmbzvbmbzmbzbmvzbzmxznzbmm zbzmbbmbxVzmbczm zxbmzmb vzbmvzbzbmzbxzmbzvmzb zbxzbznvzmvzbzvnznzxbzvnzvnbzmzvmnzmbzxbzbmxznzvbzbmznvnxbzbmxb zbmmzbvbczmbmzzbzbmzmbzmvbvzbmznxzbzvmbzvmbzmzmb BBC nvmxbxzmzmzbzmnzmbzmcVzbzbmzbxmzmbzmbmzvnmznzmbxbzxmxmzvmMVZBzm BBC n zvnbxbzbmbvmzbmzmbzmnxmzmbvzvbzvnbzbmzbzn DC vm czmzmbznxxvmzxzbxmbmzzbzmbzbmzbmvmmbmzmbvzmcmzvbmbmzvmzmbxVz NCAA vmzbmzbmbzzbzbz BBC mzbzbmzmzxvzbzbmzmzmbzbmzbzbmxmcbzmbzbmzmbzbzbcmbzvxnzxmzmbmcvz NV m MN mmzbxzbmmzmbxzmczbmzbnzbmznmzbmzbxzmxbxzbmmvbzzmnzznzmbzbxvzxxz zbm vnzmxnzbmmmvzmbxzxnzbzvmbvznvmzbvx NFC bcmbmzbzvzmbzmzmnczbzbmbzxzmbzbmbmvmzvzbzbzbmvznczmzbmncmzbmvbx bmxzzbzbzbmzmbczbVznxvvzzbmBVZmmmbzxbvnzzmxbzmvbzbmznxncbnzvzmb BVMvzb NV mzb zbmzbzbmn CVS Vzbmvzmxzmbxzmznvxzbzbmzbmxxxzbvmxnbzbzxmvvxmmzczbbmv NBC zcbvbxmx NBC mbmcmvbxmmbxbvxzmxzxmznmzmbmcxmbmbxmvbmzxmzmzbmmmxmzxbzmxmxz MN vbmzzzvzvmxxmzmbmxbcbmvb NFL bz NBC bmxm has CNN mcmbbvvbb mz MN vzbzzvbxmzmxmvmzbmbvzzbbzxmcbzvbz CNN zvmxx CNN b vmxbzzvbvmzzbvzbvzbvzz CVS zbbxmvbmzcxzbvzbm has mczbvzbzmzbv
@@prodformsngpt😅😅😅😅😅😅😅😅😅😅t😅😊t😅😅😅😅t
@@prodformsngp😊
I am muslim पण माझ्या बाल पणी ही आरती रोज़ ऐकत होतो आमच्या शेजार च्या काकू लावीत होत्या खूप सुंदर आरती आहे ❤❤❤❤❤❤
Ganeshji🙏🙏❤️❤️💯💯😇😇
Sabhi dharmo me khubsurti hai ye saf hruday log jante hai apke bacho ko shubh ashirwad
Tum cha sarkhe muslim khup kami ahet jagat.
Thats true. You are not the extremist ❤
Khup chhan😊❤
तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुमचा आवाज हा नेहमीच आमच्या सोबात असेल गणपती बाप्पा तुमच्या आत्म्यास शांती देवो 🙏🙏🙏
l mom lol
l0
🥹😭😭😭
😢
मी बौद्ध आहे पण माझं भगवान श्री गणेशावर खुप श्रद्धा आहे 🙏
Aapn sagle ekch ahot ❤️tyat Buddha kay hindu kay🙏
@@nayanghogare2666 exactly 💯
बौद्ध असला तरी DNA हिंदूच आहे भाऊ 🚩🚩🚩
Wah good 👌😍🙏
Bhudh sikh harijan sarve Hindhuch ahe ami.
साक्षात सरस्वती माता गात आहेत , जादुई आवाज धन्य लता दीदी 🥰
Ya
Ho
Yes quite true 👍
Mi muslim ahe amravati rahato...ani 8 year pasun andacha adkshy ahe...mazh mandal ahe ani ganpati bappa la khup manto.....❤❤
Salam tumchya spirituality la , tumhi hya jagat shanti, prem , ani bhakti prasthapit karnyastahi ala ahat ❤
Eak shabd chukala aahe to edit kara 8 year pasun andacha ( mandlacha )ase aahe
Good
सनातन धर्म पुराना आहे मुस्लिम धर्म फक्त 1400 वर्षा पासुन चा आहे म्हणून phile आपन सर्व च हिन्दू सनातन हो तो नंतर आपल्या पूर्वजा नि मुस्लिम स्वीकारला tas पाहिल तर सर्व येकच धर्म चे आहे मानुष धर्म तो जन्मता मानुष म्हनुनाच जन्मी तो हिन्दू कीवा मुस्लिम बुद्ध नाही फक्त मानुष
😮😮@@pravinmate6384
Bring back those childhood days..when I was listening this song during ganpati festivals in Mumbai...lord Ganesh please bring our days back...
Seriously Reena
I missed those days..tai morning khup prasan hotey tumcha awaaz iiktta..
Feel very happy when I listen to this song filled with devotion thank you Lata didi may lord Ganesha protect us all
Really ... Missing those days... ❤️
Ganpati Bappa Moraya
Our childhood days in Belgaonvi. We still play these songs in our Mandal ganapati!
Ye sab songs sunnke feel hota hai bappa ghar pe aaye hai. Bachpan mai ye sab songs sunne ko milate the.. Mandal mai, ghar pe... Abhi bhi ye song sunenge to bachpan ke din yaad aaj jate hai...😊😍
Ganpati Bappa Morya.🙏
गाण्याचे शांत, मंगल आणि मन प्रसन्न करणारे भाव-शब्द, जोडीला दैवी स्वर ऐकून जीवन पावन झाल्या सारखे वाटते..🙏🙏🙏🤗
^_^🙏🙏🙏👍👌
खूप छान, ऐकून प्रसन्न वाटले.
❤
प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातले "तु ऐक सत्य नारायणाची कथा" या भक्ती गीताने ही मनं जिंकली. जुनी मराठी चित्रपट गीते, "ऐरणीच्या देवा तुला...." थोरातांची कमळा या मराठी चित्रपटाचे गीत पहाटे खुप ऐकले आहे. " शोधती मानवा.... राउळी मंदिरी...... नांदतो देव हा......" हे सुद्धा सुंदर भक्ती गीत. अशी अनेक भक्ती गीते व मराठी चित्रपटातील गाणी लहानपणापासून खुप आवडतात.
मराठी संस्कृतीला मनापासून नमस्कार........!!
It's not Anand Sinde's voice for satynaraynachi katha ....its voice of Pralhad Shinde.. father of Anand Shinde..please dont forget him
Prahlad Shinde not Anand Shinde
चुकी बद्दल क्षमस्व 🙏
@@rajupatel1094 aatahi tumhi jain comment madhe name edit karu shakta
@@anirudhayerunkar2393 kk
एका पर्वाचा अस्त...
जगभरातील लाखो रसिकांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Didi
आपण सगळे एक आहोत,कुठली जात,कुठला धर्म सगळं विसरून श्री.गणेशाप्रती भावव्यक्त होणे. खरचं खूप बरं वाटतं...खरं म्हणजे मानवता हाच खरा धर्म आहे. जीव आणि शिव एकत्र आल्यावर दु:ख सुध्दा अमृताहुनी गोड आहे.
हे विघ्नहर्ता श्री गणेशा, आमच्या महाराष्ट्रावर आणि भारतावर आलेले कोरोनाचे संकट दुर कर देवा 🙏
Ganeshvandna
Ganpati bappa!
Yaar samaz mein nahi aata ki isme dislike karnewali konsi baat hain....ajib log hain yaar
👍👍🙏
हेच महत्वाचे आज
तुज मागतो मी आता
मागतो मी आता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता
मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता
तुज मागतो मी आता
तुझे ठायी माझी भक्ती
तुझे ठायी माझी भक्ती
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
संगती, त्याची घडावी संगती
(...)
धरणीधरा ऐसे द्यावे
धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण, शरण, शरण
आलो पतित मी जाण
पतित जाण आलो
आलो पतित मी जाण
(...)
तुझा अपराधी मी खरा
तुझा अपराधी मी खरा
आहे हे इक्षु-चापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
गजानना, तुजलागी गजानना
गजानना, मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता
तुज मागतो मी आता
Please translate the lyrics in Hindi. I don't know Marathi 🙏
Thank you so much 🙏😊
Wanted this
Thank you a lot
Thanks 🙏
Thank you so much 🙏🙏🙏❤🤩🤩
Being a Nepali, I’ve no idea what the lyrics mean, but with a tune like this, I get transported straight into Ganapati’s feet- my heart overflowing with love and reverence for him. Om gum ganapataye Namah!
कशणणत
Then better shut up and surrender your land into ours and stop your bull shit of claiming land
@@Jungeela 😁😁👍👍
We all are Santana Hindu dharmis!
Same here dear... I don't know the meaning but is feels spiritual 🙏 bappa bless you🙏
कोण कोण 2024 मध्ये हे गाणं ऐकताय
Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya 🎉🎉
मी आणि माझे दोन मित्र ऐकतोय, अमोल आणि राम.. आम्ही उड्डाण पुलाजवळ बसलोय ऐकत..
Mi tr roj aikto bhau❤
@@Ganya_22 चांगलय चांगलंय 😂
@@pankajkadam6163😅
भारतरत्न लतादीदी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐😢🙏 तुमचा आवाज सदैव प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत राहील ❤️
Yes. Even those of us who live in Trinidad in the Caribbean.
देवा आमच्या लतादिदींना खूप आयुष्य दे
देवा आमच्या लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळू दे 💐💐😔
@@vasantdhumal5560 ho 😭😭😭
@@vasantdhumal5560 law of conservation... energy neither be created nor be destroyed but one form energy can be converted into another form...so latadidi always in existence.....by her melodious voice and dedication of lfe for us people who loves Lataji and her music ability ....to satisfy singing
Hi hu hua
Open pi lip
गणपतीची आराधना साक्षात सरस्वतीच्या मुखातून.....❤️👌👌😍🙏🙏
Agdi barobar bole tumhi❤️
Khar aahe bhava... true lines aahe...
अगदी खरंय. इतकी सुंदर आळवणी देवाची....अप्रतिम
Saraswati hotya kharach tai। 🌹🌼
आमच्या लता मंगेशकर यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांना पुढचा जन्म सुखाचा मिळो हीच ई्वरचरणी प्रार्थना🙏
जोपर्यंत या जगात भगवान गणपती बप्पा आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि लता मंगेशकर हे नाव अमर राहणार...............
What a divine voice. The most beautiful voice in the universe. I’m totally mesmerized and spellbound. Ma Saraswati herself worshipping Lord Ganesha. Very beautiful. Very very beautiful indeed. Long live Lata ji.
Agreed didi we cant explain what we feel towards lataji🙏🏻
Whenever this song is played its creates Devine aura💫 Maa Saraswati herself blessed it🌼
🙌
True
Music Director is Hridaynath Mangeshkar. Younger brother of Lata Mangeshkar.
Right...bhaiya
@@raghu7320 .bio
Remember childhood.. When our town ganpati mandal play this devine bhajan on large speaker
हो खरं आहे आमचे नायगाव पोलीस लाईन मध्ये हेच गाणं पहिला लागायचं काय मस्त दिवस होते ते 🙏😍 गणपती बाप्पा मोरया 🙏🚩
Me too.
From Dombivli
८०-च्या दशकात, हे भजन आमच्या विठ्ठलवाडी .काळबादेवी मुंबई-४ येथील मंडळात नेहमी वाजवायाचा.
Best daya
Best days
अति उत्तम असं हे गीत आहे वाह सुंदर सुरेख अप्रतिमच वाह खर्च खूप मस्त तुमच्या आवाजामुळे तर तुम्ही नसून सुद्धा असल्यासारखे जाणवत आहात आणि ही जाणीव कुठेतरी मनामध्ये आपुलकी निर्माण करते आहे खर्च उत्तम वाह
माझ्याकडून तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या आत्म्यास ईश्वर शांती लाभो हीच मी गंरायाकडे प्रार्थना करतो
गणपती देवा लता दीदी ना पुन्हा मनुष्य जनमाला घाला असा आवाज पुन्हा एकदा येऊ द्या प्लिज 🙏🙏🙏🌹🌹👍👍❤️
मंगेशकर कुटुंबियांचे संगित क्षेत्रातील समर्पित योगदान अतुलनीय आहे. आमचं भाग्य की लता दीदींचा स्वर्गिय आवाज आम्ही ऐकू शकतो.
दुसरे महत्वाचे कुठलं गाणं व/वा द्वंद्व गीतातील कडवं स्त्री पात्राचं/गायिकेचं ठरविणे हीही एक किमयाच होय. एखादं गाणं कायम गाजतं याच श्रेय संगितकारानी गाण्याला लावलेल्या चालीला आणि संगीतालाच जाते.
i am from uttrakhand i love lata ji ...ma saraswati.🙏
Garhwal devbhoomi ..भैजी
Love💞
?
Yes Bro🌼
🙌
It feels like.....
one Goddess is in front of another God.......Saraswati asking something from Ganapati😊🙏
Good laifh
😋🐶🐈🐱
Rattiram
Ilovesysam
@@digvijaykumar201 😅 ho 8lil8 ho hi lú up up jldi 🎉🎉🎉
Ll hi😊😊😊😢😊
कोण कोण 2025 मधे ऐकत आहेत
Iam listening ☺️
पद्म विभूषण स्वर कोकिळा लता ताई आपला मधुर आवाज सदैव अमर राहिल
आपल्यालाला भावपूर्ण श्रद्धांजलि
बावळट गान सम्राज्ञी लता मंगेशकर भारत रत्न आहेत. पद्मविभूषण नाही..
@@reconquistahinduism346 भारत रत्न तर त्या आहेतच, त्यांना पद्म विभूषण ची पदवी सुद्धा मिळाली आहे.
Ekdum correct, hi ladies ashi hoti ki khup kapti, bhedbhav krnari hi yanchi sampurna family ah but mahit nhi ashya lokana free mde kas ky government bharatratn detat. Hi bai mnte ki modiji mere bhagwan hai , hicya peksha sunder sunder gayakika ahet ya country mde tyana bharatratn nhi midal hila midal Karan hi bramhan ah na mnun.
''....Aalo Patit Me Zaan...."'.this line touches your heart very very deep....!!
Shubhmagalay
Yep m slightly crying on that line.....
And only this is the line that i understand in this bhajan 😭
Can u please explain meaning
Translate in English
स्वर आणि ताल यापलीकडे काहीतरी रहस्यमय स्पर्श करून जाते .🙏
What do people get by disliking such beautiful and divine song? Ganapati bappa unko sadbuddhi dein 🙏🙏
I was thinking the same. But that tells me that however good we will try to be, someone will always dislike us. So we should not think of changing them but our own self.
Unko ham gali to nahi de sakte but ganesh ji dekh lenge unko ganpati bappa morya
Nice divotionàl snog
अनंत कोटी ब्रह्मांड नायक.श्री. स्वामी समर्थ महाराजांना कोटीकोटी प्रणाम
हा व्हिडिओ पाहून लता दीदी ची खुप आठवण येते 🙏
हो खरच😭
THANKS TO LATAJI, My quarantine days passed so well listening to her divine voice
👌how r u sir
She is no more😭😭😭😭😭🙏🏻
@@tirthaslifestyle940 she is there with us
🌺🌸🌺🌸 लतादीदींचा भक्तिमय गोड आवाजच आपल्याला विघ्नहर्ता गणरायाशी एकरूप करून टाकतो . हे मी माझं भाग्यच समजतो .🌸🌺🌸🌺
ही मराठी भूमि ध्यान झाली की तुम्ही जन्म घेतला इथे लता दीदी ❤
माझी गजनानावर खूप श्रद्धा आहे आणि तुझ मागतो मी आता हे माझ आवडीच गाणं आहे मी खुप रमते या गाण्यात लता दीदी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली ❤🎉
हे गाण म्हणजे कानात अमृताचे थेंब! ❤️
चुक
I am from kerala. I love this song very much. Melodious voice Latajis
Gvr Murali
God's own country Kerala. Salute to Kerala. Lord Ganesh bless you and your family
आज ७ सप्टेंबर २०२४, घरी गणपती आलेत आणि मी समोर हे गाण ऐकतोय 🫶
Cant understand a word ....but still felt in the abode of divine only because of Saraswati maa's rendition. May Ganesha gives Lata Ji all happiness and health.
I like ur coment sir
Divine feeling
ganesh ganpati jata
Yes, Abhishek ji aapne bilkul sahi kaha
I guess it may be Marathi
आजच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी ही गाणी ऐकून लता दीदी ची आणखी आठवण येते. त्या जिथे कुठे श्री चरणी असतील त्यांचा सूर असाच अजरामर राहो.
हे गाणं वर्षातील कोणत्याही दिवशी ऐकलं तरी गणपती आल्यासारखेच वाटतात. गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा दिवस असतो, सगळीकडे गणपतीच्या स्वागताची लगबग चालू असते आणि अशात हे गाणं कुठेतरी नक्की लागलेलं असतं. गणपती नसतानाही वातावरणनिर्मिती करण्याची ताकद ह्या गाण्यात आहे.
हे गणेशा जगावर आलेले हे कोरोना चे या संकटातून सर्वाना वाचवा सगळ्यांना कृपा करा सर्वांवर हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आहे गणेशा कृपा करा सर्वांवर हीच विनंती आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👍👍
For 3 minutes and 41 seconds I was transported to heaven by the queen of the sub-continent Shree Lata ji! It is such a shame that Lata ji, along with her sister Asha ji, is singing less - Our loss!!!
A Shree Ganesh to all who listen to this glorious hymn.
Your words give goose bumps to me...!!
Durgamaaji v
V b
LORD GANESHA BLESS US ALL AND OUR FAMILIES
S
The important thing is that they're both alive and well. In fact all of their siblings are alive and well.
Goosebumps & tears along with heaps of childhood memories... This song definitely takes you closer to spirituality... Simply Love It !!!!!!!!!
NomadDude78 y y y0 طولون حاول جض
جلدها جخ
Walid Mbp. charmal
NomadDude78
truely said.....i felt same
Amit you have a good night and sweet potato fries with the kids and the Two you have to do it for the first one was a good time with you and your family and II utbg bhaji W Bush tax cuts
Sadly watching this after hearing Lata ji demise news , Ganpati Bappa Latajinchya Atmyas Chirshanti labhu de 😭🙏🏻
पृथ्वीवर जो पर्यंत संगीत आहे.तो पर्यंत लता दीदी तुम्ही आमच्या सोबत आहात.
होय, आपण साक्षात सरस्वती चे अनुभूती घेतली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही 🙏🙏😊
Immediately gather all memories of decoration for ganpati and all blessful fun 😇love from Hong Kong 🇭🇰
Swergca ncdaoc हातभार लावावा
Aha! I am speechless! What a divine sweet voice full of devotion for Lord Ganesh ! Sakshat Saraswati is singing through Lataji's voice. What a blessing. Pranam to God and also to Lata ji.
लता दीदी देवाजवळ गेल्या परंतू त्यांचा स्वर मात्र जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आकाशात आहेत तोपर्यंत अमर राहील यात तिळमात्र शंका नाही.
Lata Didi reminds me of my beloved mummy. She was just like them simple and humble. No any show no vices nothing.
प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अद्यावतनहरोनि बुद्धीमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता केलेश दरिगदुःख अवघे देशांतरा पाठवि हेरंभा गजनायका गजामुखा भक्ता भवतोशवि🙏
Thairian Pay kelet rtharena
Kabu Pane Katha Bura samaye Haotl Iaiana. oertha
लता बहीण👭 मला सोडून का❓ गेलीस तु कुठेही असलेस तरी माझ्या भारत🇮🇳 माते मध्ये होतीस तुझी घडावी संगती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
2025 मधील सकाळची सुरवात ❤
अद्वितीय
पुन्हा लता दिदि होणे नाही.
ग्रेट ग्रेट
गणपतीचच रुप लता दिदि म्हणजे सक्षात बाप्पाच रुप
👍👍🙏🙏🚩🚩
Came here through the tweet. Never heard this song before, can't understand the contents for the most part. Yet the words, the music, the divine tonal quality of the nightingale, the spiritual essence of the song are so deep that I have heard it about a dozen times and it is captivating me totally.
Don't know Marathi? Pant saheb
🙏🏻🙏🏻🙏🏻 feeling blessed
India's greatest singer,.makes me believe in goddess Saraswati!
लता दीदी ......खूप चं सुंदर आवाज
तुम्हचा आवाज ऐकतच रहावा असे वाटते
या गाण्यात दोन देव आहेत
एक देवबाप्पा आणि एक संगीतातला देवबाप्पा दोघांना माझा शाध्टांग नमस्कार 🙏🌺🙏🌺🙏
Reminds me of my childhood days.. When I use to hear this song in every ganapati pandal in Mumbai.. Miss those days..
True 100%.... you stole my words
So True
not pandal its mandal
@@swapnilsalvi1916 pandal is correct if any doubts please google 🙏🙏
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाप्पा जगावरचं हे काेराेनाच संकट दुर कर.🙏🙏
Tears in my eyes when lata didi sing any songs she sing like songs as she is really infront of god ...lata didi must live long healthy !!!
Lata Mangeshkar songs are zero defects per million.....!!
तुज मागतो मी आता
मागतो आता
तुज मागतो मी आता
मागतो आता मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ
तुज मागतो मी आता
तुझे ठायी माझी भक्ति
तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
संगती त्याची घडावी संगती
धरणीधरा ऐसे द्यावे
धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
पतित जाण आलो पतित मी जाण
तुझा अपराधी मी खरा
तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
गजानना तुजलागी गजानना
गजानना मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ
तुज मागतो मी आता
Brings back memories days when my dad every morning used to play this beautiful song , we had cassettes back then :p
ruclips.net/video/2F-NoiRxTIk/видео.html
Same here 🙂 good old days
N my Father used to play lata Didi's songs on grama phone 🙏, just recollected 1980 when I was 7years old
Son
Darade
कोणी हिन्दू कोणी मुस्लिम कोणी क्रिश्चन कोणी बौद्ध तर मी एकचं सांगतो जो कोणी आपल्या वर आहे निराकार प्रभू तो सर्व्यांचा आहे त्याला सर्वे एकसारखे आहेत आपण त्याची लेकर आहोत आणि तो आपला जन्मदाता आहे ( सलाम वालैकुम / अमिन / जय भिम जय बुद्ध / हर हर महादेव 🙏🏼🙏🏼
हृदय चिरून आत जातो ह्या देवींचा आवाज .. गाण्यातून परब्रह्म समोर उभं राहतं ...
HOW ON EARTH CAN SOMEONE DISLIKE SUCH A BEAUTIFUL VIDEO, SONG. BHAJAN AND VOICE???????////
I love this song
तुझ मागतो मी आता
मज ध्यावे एकदंता
तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
No word's for Lata ji's voice. I love to hear all her devotional song's. My padanamaskaram's to her.
जय गणेश वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येशु सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🚩🙏
लता मंगेशकर यांच्या आत्मेला भावपूर्ण श्रद्धांजली
I m addicted to this song....mental health repair Kar deta hai...and as Marathi hone ki vajahase Shri Ganesh pe bhakti to hai hi.....om gan ganpatey namaha🙏🙏🙏🙏
Blessed to hear lataji,
None in the world could match her.
Bharat Ratna LATA MANGESHKAR.
गणपती बाप्पा मोरया
या वर्षी लवकर या
आम्ही सगळे नागपूरकर तुमची खुप आतुरतेने वाट बघत आहोत....
कोरोनाच या जगावरच संकट टळु दे हे विघ्न लवकरात लवकर घेउन जा.
Miss You Lata Didi... 😥😥😥 Tumchya sarkh ajun koni bananar nahi punha... Thanx evadhe sundar kshan aamchya life madhe dilya baddal...
हे भजन ऐकून लहान पनीचे दिवस आठवतात जेव्हा आमच्या लालबाग परळ विभागात गणेश चतुर्थी च्या दिवशी अश्या सुंदर भाजनांच्या स्वराने सकाळी जाग यायची❤️🙏
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया 🙏
अप्रतिम दैवी देणगी लाभलं व्यक्तीमत्व लता दीदी यांना त्रिवार नमन
My every morning starts with this geet. She is no more with us but here voice is immortal.
Humble tribute🙏
गणेशोत्सव आला हे तोपर्यंत जाणवत नाही जो पर्यंत दीदींच्या आवाजातील आरती आणि हे गाणं कानावर पडत नाही.... 🙏
ओम श्री गणेशाय नमः, ओम गं गणपतये नमः, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 👍
I had the opportunity to meet &talk to LataDidi & met this great Gankila, thereafter a few times, but I am very much moved & touched that the Natio as well as the world has lost this great singer.May her soul R.I.P.
I don't understand Marathi, but I had listened to this first time in 2006 and I could never forget it , kept listening
Again n again I want to listen and everrytime I love to listen.
ॐ गं गणपत्ये नमः
जय श्री गणेशजी
🙏🙏🙏🙏
"Tujha apradhi khara " really felt ❣️rip lata mangeshkar 🥺 divine voice
लता दीदी सारख्या गायिका होने ह्या जलमात तरी कोणाला शक्य नाही❤
साक्षात सरस्वती गात आहे लता दीदींच्या सुमधुर आवाजात
खरचं मस्त लताजी खूपच मनाला भावेल असे हे गाणं आहे. तुमच्या आवाजातील जादू वेगळीच आहे तुमच्या आवाजातील गोडवा मन तृप्त करून टाकतो.
man aani aatmyala shuddh karnaare gaane!!! atishay sundar..
Prasad Modi ,
Prasad Modi ex
I m here after reading Lata mangehakar ji 's tweet in which Lata ji said about this song was once sung by Shammi Kapoor ji in the flight.this bhaktigeet is pretty sweet and devotional n too melodies bcz ofcourse it's a voice of living Goddess 🙏🙏🙏
Me too after Latabai's tweet
😊🙏
शुभ विणायक चतुर्थी 🙏
पूजा के समय में ये भजन चलाने से पूजा कि शोभा चार गुनी हो जाती है। श्री लता जी अपने मीठे स्वर से अमर रहें।
कोण कोण 2025 मध्ये हे गाणं ऐकतोय
मी आणी सदैव ऐकील
Unfortunately, this year Ganesh Chaturti will not be same in Mumbai. But nothing can let the spirit of Mumbaikars down #2020
Corona best thing happen to Ganesh festival , ppl will come out of physical world and other distraction come in direct connection with Lord Ganesha ,
Om gan ganapathaye namah:
Lataji you were you are and you will remain ever.We are blessed to live in your era.
Almighty watch. A real devotee does not go to the himalayas. He just worships him whenever he can get time. If you sit all day worshipping Lord you will be running from work. After all someone has said the truth DUTY IS WORSHIP. This song pleased me very much. Felt like that I had gone to heaven.
नपटक
ज्ज्ज्ज्य
गीत ओ होता है जो हमारी दिल की बात आसन तरीके से भगवान तक पहुचा देता है , कभी कभी ना हमको oh exact word नाही मिलते की हम हमारे दिल का हाल जाहीर कर सके लेकीन कूच गीत इतने अप्रतिम बने है की ओर कूच बोलणे की जरुरत ही नाही पडती
मैं तहेदिलं से शुक्रिया अदा करना चाहती हू उन सबका जिन्होने music industry मैं अपना योगदान दिया हैं! Thank You so much 🙏❤
सुमधूर आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या लता दीदींच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम!! 🌷🌷🌹🌹💐💐🙏🙏