Jayakwadi Dam Update : दोन तासात जायकवाडी धरणाच्या आवकमध्ये पुन्हा वाढ | STAR NEWS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #जायकवाडी #जायकवाडी_अपडेट #जायकवाडी #Jayakwadi_Update
    जायकवाडी धरणात येणाऱ्या आवक मध्ये पुन्हा वाढ झालेली आहे सध्या किती किवसेटने आवक येत आहे तसेच जायकवाडी ध रण किती भरल आहे ते आपण पाहुयात त्या आधी तुम्ही आपल्या स्टार न्युज या यू टुब चॅनल ला सब स्क्राईब केलं नसेल तर लवकर सब स्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट सर्वात आधी तुमच्या पर्यंत पोहचेल आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेट नुसार जायकवाडी धरणात 63345 किवसेट ने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवक वाढली आहे आज सकाळी सहा वाजले च्या अपडेट नुसार 58535 किवसेट ने पाणी जमा होत आहे यात दोन तासात साधारण पणे 5000 किवसेट ने वाढ झालेली आहे जायकवाडी धरणाची पूर्ण क्षमता 102 पॉइंट 72 टी एम सी इतकी आहे तसेच जायकवाडी धरणात आजचा एकूण पाणीसाठा 41 पॉइंट 60 टी एम सी इतका झाला आहे यातील उपयुक्त पाणीसाठा म्हणजे जिवंत पाणीसाठा 15 पॉइंट 54 टी एम सी इतका आहे जायवाडी ध रण सध्या 20 पॉइंट 27 टक्के भरलेलं आहे

Комментарии •