# आज तुमच्या पुनम ताईनी जेवणाचा बेत काय काय बनवलाय चला जेवायला 👌👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • / @महाराष्ट्राचादाजीआमचं... तुपे आमचं भगुल हाय#

Комментарии • 200

  • @dr.anilsuryabhanpatil32
    @dr.anilsuryabhanpatil32 3 года назад +10

    बिचारे गरीब आहेत
    पण दोन्ही time एकत्र बसून सर्व कुटुंब
    जे बनवलं ते आनंदाने खातात
    हे महत्त्वाचं आणि शिकण्यासारखं आहे

  • @rahel2752
    @rahel2752 3 года назад +18

    एकाच गोष्टीचे 4 व्हिडिओ तेच तेच बघा आणि लाईक करा. जेवण vadhnya ची padhaat नाही आणि ना जेवण्या ची.

    • @sagarbhosle6226
      @sagarbhosle6226 3 года назад +5

      Haha animal's neet khatat yanchya peksha

    • @sonu7382
      @sonu7382 3 года назад +4

      Yes

    • @rahel2752
      @rahel2752 3 года назад +3

      @@sagarbhosle6226 नाहीतर काय😁

    • @rahel2752
      @rahel2752 3 года назад +3

      @@sonu7382 😂😂

    • @asifshaikh8096
      @asifshaikh8096 3 года назад +1

      Animal's hatane khatat ka tumi sonyacha plet mdhi khatat ka dear @@sagarbhosle6226

  • @AshasTadka
    @AshasTadka 3 года назад +19

    त्या ताई बरोबर सांगत होत्या पुनम दुसऱ्या ताटात द्यायचं ना कधीतरी ऐकवा दुसऱ्याच

    • @patilakshata2230
      @patilakshata2230 3 года назад +1

      Te kayam jar tasach khatat tar kai harkat ahe ugach koni ek diwas sangty mhnun lagech badlaich ka..

  • @sadhanabadhe1925
    @sadhanabadhe1925 3 года назад +9

    Bhajichi kadhai kevdhi kalikut zali jara dagdane ghasun kadh swachh hoil aani khoktana tondavar rumal thev nahitar saglyana hoil

  • @aaratigaikwad4883
    @aaratigaikwad4883 3 года назад +16

    त्या मावशिला शिली चापती दिली की काय

  • @nandkumarkunjir3910
    @nandkumarkunjir3910 3 года назад +31

    आदुगर जेवण बनवताना चे व्हिडिओ टाकते मग जेवण करताना व्हिडिओ टाकते जेवण बनवत असते तेव्हाच कळते तुझं काय बेत आहे आज

  • @davidbarve3565
    @davidbarve3565 3 года назад +33

    तोंडाला पाणी sutayla ते थोडी चिंच आवळा लोणचे आहे. भरीत आहे भाऊ. तुम्हाला सगळेच अन्न पाहून तोंडाला पाणी सुटते आणि सगळे 1 नंबर असते भाऊ. हळूच खात जा खूप awaj yet असतो 🙏.

    • @aishwaryasalunke8335
      @aishwaryasalunke8335 3 года назад +7

      आणाची kimat aahe pramanik कष्टाची भाकर आहे ..तुमची असेल तेव्हा तुम्हाला पण सुक्की भाकर बघून पण तोंडाला पाणी सुटेल...कोणाच्या जेवणार comment karat jau naka dada...

    • @muktapujare7452
      @muktapujare7452 3 года назад +3

      बरोबर अन्नाची किंमत त्यांनाच माहित जे प्रमाणिकपणे काम करून सुखाची भाकरी खातात.....ती त्यांना गोडच लागणार....

    • @davidbarve3565
      @davidbarve3565 3 года назад +3

      @@muktapujare7452 आम्ही काय लबाडी करून अन्न खातो का .काय बोलता

    • @davidbarve3565
      @davidbarve3565 3 года назад +7

      या covid icu madhe duty karayla mag समजेल कोणती भाकर खातो आम्ही .जेव्हा तुम्ही सुखानी घरी आराम करता ना तेव्हा आम्ही covid रुग्णाची काळजी घेत असतो.उगीच माहित नसताना comment karat jau naka

    • @davidbarve3565
      @davidbarve3565 3 года назад +4

      @@aishwaryasalunke8335 me चांगलीच comment keli ज्याची त्याची विचार करायची पद्धत. 🙏

  • @vishalgaikwad6413
    @vishalgaikwad6413 3 года назад +5

    Jevtana thod kami bolat jwa khup awaj yeti

  • @aditipatil5017
    @aditipatil5017 3 года назад +19

    छान ताई. आजच्या जगात मोकळ्या हवेत आणि कुटुंबा सोबत जो चार घास आरामात खातो, तोच खरा श्रीमंत आणि सुखीआहे

  • @dipaleesonavane6012
    @dipaleesonavane6012 3 года назад +10

    हाटिव नाही वाटून केली आहे भाजी

  • @latapatil3733
    @latapatil3733 3 года назад +17

    भाकरीच्या बुटी वरचे मोठे ताट त्यामध्ये दाजींना वाढत जावा भाजी आमटी भाकरी व्यवस्थित बसते मुलींना छोट्या ताटात चालते

    • @harshavardhinijadhav6211
      @harshavardhinijadhav6211 3 года назад +4

      त्यांना सुचना देऊन उपयोग नाही. दाजीपण बैलच आहे बायकोचा.पुनम मात्र दोन ताटं घेउनच बहते.पिल्लूला चपाती पाहिजे तर भात खायला सांगते.खरंतर गावाकडचं म्हणून बघावं वाटतं पण हिच्यामुळे राग येतो.पोरींची दया येते मला

  • @priyajadhav2611
    @priyajadhav2611 3 года назад +44

    पुढे जेवण आहे आणि तुम्ही तोंडाला हात न लावता खोकता तसेच,चांगल नाही असं

    • @mrunali8065
      @mrunali8065 3 года назад +11

      सांगितलं पण समजतच नाही त्यांना

    • @amolhotel4184
      @amolhotel4184 3 года назад +1

      @All in one1 😅😅😅😅

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 3 года назад +5

    दजिन्ना तरी मोठ्या ताटात जेवायला वाढत जा ताई ...सगळे चांगले सांगतात तुला मोठ्या ताटात जेवन वाढले तर चांगले पन वाटेल बघायला वीडियो मधे ...रोज काय ते लहान मुलान सारखे बिचर्या दजिन्ना छोट्या ताटात वाढतेस

  • @sujatamandvkar5846
    @sujatamandvkar5846 3 года назад +2

    आम्हीपण आदि बाजूनच घेतो पण अस नाही बनवत तेचात कादा जिरे पूड कोथिंबीर घालून परतून घेतो मग छान लागते आणि तुम्ही आमटी घेयला वाटिचा वापर करत नाही का

  • @shitalc9594
    @shitalc9594 3 года назад +16

    Tumchya kde rojandari ne shetat byka kamala jat nhit ka byaka..... Tumhi pn roj gelat tr khup paise miltil..... Amchya kde ek hi bai ghari raht nhi roj kamala jatat..... Hajri pn 250.300 ahe ek diwsa chi...... Ghar changl chalt tyamule
    ...

    • @pratibhalokhande7035
      @pratibhalokhande7035 3 года назад +5

      तस नका सांगु हिला फक्त खाण्याशी मतलब

  • @pratibhalokhande7035
    @pratibhalokhande7035 3 года назад +6

    आधी खा नंतर गप्पा मारा

  • @pritiyogeshgangurde9768
    @pritiyogeshgangurde9768 3 года назад +7

    Kay sarkha jevan ani swaypak ankhi kahi vegle video banava

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 3 года назад +3

    भरीत आणि गरगटा मस्त आहे पन भाकरी मस्त लागली असती

  • @jyotigulage8016
    @jyotigulage8016 3 года назад +4

    Hicha khota gavran tadka koni bgu nkA.100vela sangtli hini..

  • @namratakhot7380
    @namratakhot7380 3 года назад +12

    भरीत मध्ये बारीक कच्चा कांदा, हिंग, कोथींबीर, जिरे पुढ, धने पुड घाला आणि मग बघा... खूपच एकच नंबर लागते 😅

    • @pratibhalokhande7035
      @pratibhalokhande7035 3 года назад +2

      तिला जिरे मोहरी चालत नाही बाकि तर दुरच राहिल

    • @namratakhot7380
      @namratakhot7380 3 года назад +2

      @@pratibhalokhande7035 😛🤭🤭

    • @namratakhot7380
      @namratakhot7380 3 года назад +3

      @@pratibhalokhande7035 kase आहे आपले काम आहे सांगणे शेवटी ज्याची त्याची ईच्छा... हिंग हे पाचक असते तब्बेतीला जिरे पन थंडवा देते.. पोटातले गॅस, वगीर्रे.. बघा तुम्ही मोठे आयुर्वेद सांगतात कि ताकात जिरे पूड आणि धने पूड घालून प्यायचे.. त्यांच्या बद्दल काहीतरी वाटते mahun सांगतो... अता आवडत गोळ्या पन नाहीत आपल्याला तरी बरे होण्यासाठी खातो ना तसेच हे पन पन अता सारखा एकाच तगादा नाही आवडत, नाही आवडत.. काय बोलायचे 🤐🤐🤐

    • @amolhotel4184
      @amolhotel4184 3 года назад +2

      @@namratakhot7380 हो बरोबर आहे

    • @pratibhalokhande7035
      @pratibhalokhande7035 3 года назад +4

      @@namratakhot7380 अहो ताई बिनडोक बाई आहे ति पौष्टिक आहार पाचक आहार अशा गोष्टी समजणे तिच्या सदसदविवेकबुदधीचया पलीकडच्या आहेत तिचा अन बुद्धी चा दूरपर्यंत काहीही सबंध नाही

  • @vaishaligangurde5948
    @vaishaligangurde5948 3 года назад +11

    अग पुनम जेवणासाठी मोठ ताट डिश घेत जा .ताटाले पदार्थ बघायला पण चांगले वाटत .आणि जेवणाराच पण मन भरत .बाकीच्या पण रेसीपी बघत जा कस चागल ताट बनवले दाखवतात .अग भाजी भाकरी चटणी मरची का असु दे .

    • @Jijabairaje
      @Jijabairaje 3 года назад +7

      अग वैशाली हि बाई एक दिवस परातिमध्ये जेवणार आहे मि रमा 😄😄😄😄😄

    • @amolhotel4184
      @amolhotel4184 3 года назад +2

      @@Jijabairaje हो खरंच

    • @mangalnalage7007
      @mangalnalage7007 3 года назад

      Ag Bai Kam kart ja

  • @manjushakulkarni5681
    @manjushakulkarni5681 3 года назад +8

    अग पुनम मुलीना सगळ्या भाज्या वाढत जा ताटात

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 3 года назад +2

    आम्ही आज मसाला भेंडी फोडणीची डाळ गवार चपाती व भात

  • @sahilbhosale5529
    @sahilbhosale5529 3 года назад +3

    Pillu khup changli aahe tai. Kharach premal caring

  • @snehatiparepatil1426
    @snehatiparepatil1426 3 года назад +3

    मुली खूप गुणी आहेत तुझ्या ताई 👍

  • @pratibhathorat7240
    @pratibhathorat7240 2 года назад +1

    Recipie sangt nay ksa krech

  • @santoshjadhav6270
    @santoshjadhav6270 3 года назад +1

    घर,जरा,सारवकी,बाई,का,नुसते, जेवण, खायला, येत, का,तुला

  • @aartikumarpandit8409
    @aartikumarpandit8409 3 года назад +3

    शिवन्या लय भारी आहे बेत एकच नंबर

  • @sadhanabadhe1925
    @sadhanabadhe1925 3 года назад +9

    Bhaji cha video vegla bhakri polyancha vegla jevaycha vegla kay tech baghun lok kantaltina kahitari talent aslpahije tech tech kay paisa kamavnyasathi

  • @vishalgaikwad6413
    @vishalgaikwad6413 3 года назад +2

    Kadhi tri 2 no banavt ja rojc 1 no asty

  • @vibhagaikwad5458
    @vibhagaikwad5458 3 года назад +6

    शिवण्याला आधी जेवायला देत जा ताई......

  • @ganeshkamble7687
    @ganeshkamble7687 3 года назад

    तू काय चंद्रावर राहतो काय अम्हला माहित नाही मी कवठेमहांकाळ सांगली राजनी गाव चा पठ्या 🙏

  • @ap3659
    @ap3659 3 года назад +1

    Nehmi nehmi tech jevn jevan jevan bet..ya jewayla

  • @madhuridixit7961
    @madhuridixit7961 3 года назад +3

    Shivnya😍cute ahe

  • @amolpawar1989
    @amolpawar1989 3 года назад +3

    टोमी ला नाय दिली का भाकर

  • @blueskitchensangita4312
    @blueskitchensangita4312 3 года назад +1

    Kadae kiti kali aahe thod swcha ghasaych na

  • @savitanerlekar396
    @savitanerlekar396 3 года назад +5

    Normal aahe jevan....kay bhari

  • @bhagyashrijaybhaye9511
    @bhagyashrijaybhaye9511 3 года назад +2

    Tumi khaych aadi shivanyla vicharta ky sagal as ka

  • @purnaparihar7253
    @purnaparihar7253 3 года назад +3

    जेवण चा एक विडिओ बनवा दिवस बर ते ते विडिओ टाकत आहे

  • @nitinlokhande7310
    @nitinlokhande7310 3 года назад +2

    भाजी बरोबर भाकर पाहीजे

  • @surekhajadhav5959
    @surekhajadhav5959 3 года назад

    Tai barita madhe lala mirchi lasun ani mit takung patya var vatun bharita mdhe takayche tai khup chan lagate baki jevan tar mast ch tai

  • @laxmankamble4148
    @laxmankamble4148 2 года назад

    Ghari pahune alyas kahi tari god jevan banvat ja tai🙏👌

  • @sapnanikam9823
    @sapnanikam9823 3 года назад +1

    Kachhya bharit madhe kanda tamatar ani kothimbir takat ja.

  • @pritiyogeshgangurde9768
    @pritiyogeshgangurde9768 3 года назад +9

    Tu sarve 1no banawates pan disayla 0 number astey

  • @vaishaligaikwad9411
    @vaishaligaikwad9411 3 года назад +1

    ताई तुमच्या जेवणाचा बेत रोज एकच नंबर असतो .

  • @nishashinde6203
    @nishashinde6203 3 года назад

    Poonam masala ghari banavate,lonache banavat ja na,jevanachi lajjat vadhate.aso

  • @ankitasonkamble6652
    @ankitasonkamble6652 2 года назад

    1nabar khala ki 2nbar lagl

  • @ताटभरपोटभर-ब6प
    @ताटभरपोटभर-ब6प 3 года назад +1

    छान एकच नंबर आजचा जेवणाचा बेत

  • @gauridongre8119
    @gauridongre8119 3 года назад

    Tai me garodr ahe mazya tondala pani sutet bet bagun me ky karu sang

  • @rajashrijadhav134
    @rajashrijadhav134 3 года назад

    Aaji Aajobana pn bolva J1 krayla please..🙏

  • @surekhnagare6486
    @surekhnagare6486 2 года назад

    खण्या शिवाय दुसर काहीच नाही बेत बघा जेवा बस इतकंच

  • @Your_peace763
    @Your_peace763 3 года назад

    खूप छान भरीत मला खूप आवडते..जेवण मस्तच

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 3 года назад

    भरता च वांग भाजून सोलून झाले की आडवे ठेवून चिरत जा व नंतर ठेचत जा आणि थोडे दाण्याचे जाडसर कूट टाक अन शेवटी मस्त लसणीची व लाल चटणीची फोडणी टाक आवडेल तर हिरवी मिरची बारीक चिरून किंवा कुटून टाक
    अन दाजी मला थोडे आंबट चुका चे व करडीचे बीज पाठवा इकडे नाही मिळत तुमचं मोबाईल नंबर द्या मी फोन करेन
    आम्हाला

  • @ap3659
    @ap3659 3 года назад +1

    Baykocha bail ..tine ksehi bhaji bnvli tari ekach number mhnto sarkha

  • @akashtambe8999
    @akashtambe8999 3 года назад +1

    Khup chan ahe ha jevan tai n daji

  • @vaishalishinde5567
    @vaishalishinde5567 3 года назад +1

    जरा कधीतरी नवऱ्याला मोठ्या ताटात जेवायला वाढत जा,

  • @momo-ud1jh
    @momo-ud1jh 2 года назад

    मस्त विडियो पूनम ताई

  • @tejaskadam.1351
    @tejaskadam.1351 3 года назад +1

    तुम्ही दादा च्या आई ला सर्वात शेवटी जेवण का वाढलात आणी त्यांना तुम्ही गरगट दिलात वांग्याचे भरीत त्यांनी मागीतलयावर दिलात हात जड आहे तुमचा

  • @priyajadhav2611
    @priyajadhav2611 3 года назад +6

    Bass evdach masala😄😉😉

  • @alkasadre3031
    @alkasadre3031 3 года назад

    तूमच्या मुलगा ला जेवण दिलं नाही ।।टोमीला

  • @sanjaydengale830
    @sanjaydengale830 3 года назад

    कोण काय खात तुम्हाला का सांगगयचे तुम्हचा व्हिडिओ बनवून टाकायचा धंदा आहे

  • @ushakharwate7364
    @ushakharwate7364 3 года назад

    Dajina motthya tatat jevan vadhat ja chuit bhajlel vangyach bharit ekch number

  • @yashshreepol9045
    @yashshreepol9045 3 года назад

    Msat sepuchi bhaji Punam tai kup avdte

  • @prajaktamane4667
    @prajaktamane4667 3 года назад +1

    Bhari poonam didi ani daji

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 3 года назад +1

    गावची माणसजेवताना आवाज करतातच कारण त्या चं कसं सगळ उघड उघड असते अगदी मोकळ.त्यांना त्यांच्या मतानुसार जगू देऊ आपण.

    • @swami4066
      @swami4066 3 года назад

      ATA tyat KY chukich bolale....je Tula evadh Pani yesotovr Haasu yayal......Kuna vishayi changale bolvat nahi na tar vaet hi bolu naye...

    • @HariOm-kv2eq
      @HariOm-kv2eq 3 года назад

      @All in one1 तुझ्या सारखं सगळ्या कॉमेंट्स वर वाईट नाही बोलत😂😂

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 3 года назад

    कोथिंबीर टाक की ताई

  • @laxmipalekar3004
    @laxmipalekar3004 3 года назад

    खुप छान आहे जेवनाचा बेत

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 года назад

    पुनम तर तुटूनच पडते.त्या पिल्लूला मुद्दाम म्हणावं लागलं की भरीत पण चांगलंच झालं असणार. बिचाऱ्या पोरी आणि दाजी. देईल तेवढंच खातात.भरीत पुनमच वढणार.दाजी तर ताटात बघूनच जेवतात.जरा पोरींच्या ताटातपण बघत जा.अपुर्वा तर कायम नाराज असते ताटावर.पुनम स्वतःला वाढून घेते सगळं.परत विचारतपण नाही कुणाला वाढू का म्हणून. हाणत राहते.दाजी मान वर करून बघा जरा.दादाच्या आईनंपण स्वतः भरीत मागून घेतलं.पोरींना आईबापांच्या घरीपण नीट खायला मिळत नाही. दादाच्या आईचापण डबा वडला.एकदापण कुणाला घ्या म्हणाली नाही. भावांना बहिणींना कशाला जेवायला बोलवते.तुला कमी पडल.दाजी जरा मान वर करुन पोरींच्या ताटाकडे लक्ष द्या.

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 3 года назад

    खूप छान बेत होता आज 👌👌👍🏼❤️

  • @swapnilnichale9729
    @swapnilnichale9729 3 года назад

    तुमच्या गावाचे नाव सांगा दाजी मग आम्ही येतो भाजी घ्यायला

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 года назад +11

    पुनम किरण तुझ्या पेक्षा जास्तच शरीराने झाली आहे.तिच वजन कमी कर नाहीतर तुलाच जड जाईल .

    • @varshakamble7094
      @varshakamble7094 3 года назад +6

      कशी पन राहतं कळत नाय पिल्लू मोठी आहे मंग चांगला य
      रायचं

    • @nothingg....5495
      @nothingg....5495 3 года назад +3

      खाऊन खाऊन बटाटा झाली ह्यानचि पिल्लु

    • @samm8747
      @samm8747 3 года назад

      @@nothingg....5495 right

  • @tejashre.__bhosale9084
    @tejashre.__bhosale9084 3 года назад

    ताई, क चा, कादा, चिरून टाक

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 3 года назад

    Seema k Ubale. Poonam me shepu ambatchuka. Dal shegdane. Shijaun ghato ani nanter mirchi lasun jeera Varun bhaji la fodni deto vang bhajun ty madhey tel kothbir masala. Bhaj lela tomato lasun. Takto.

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 года назад +4

    👌👌🥰🥰🙏🙏

  • @minalpandhare8712
    @minalpandhare8712 3 года назад

    Shepu chi bhaji mala pan avadte

  • @suchitachutke5602
    @suchitachutke5602 3 года назад

    Khari goshht are Aditi Patil

  • @Manishatayde2678
    @Manishatayde2678 3 года назад

    Tai chiken cha recipe day na

  • @kalpanapatil3131
    @kalpanapatil3131 3 года назад +1

    वा छान बनवला स्वयपाक

  • @snehalkhadse9917
    @snehalkhadse9917 3 года назад +3

    👌👌

  • @hillclimbracing7446
    @hillclimbracing7446 3 года назад

    Kay he evdha tel bapre

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 3 года назад

    chan mokalya havet jewan

  • @pushplatahanwate6616
    @pushplatahanwate6616 3 года назад

    Bhaji kasachi ahe tai

  • @vedantighumare4197
    @vedantighumare4197 3 года назад

    आज तर मस्तच बेत आहे 👍

  • @ashwinilithisha3558
    @ashwinilithisha3558 2 года назад

    Khup chan tai

  • @prashanttale168
    @prashanttale168 3 года назад +1

    Khup chhan Tai

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 3 года назад +2

    शेरडाना रहायला छपर बांधलय पन किती दिवस झाले शेरड काय दिसलीच नाही

    • @rahel2752
      @rahel2752 3 года назад

      Bayada अत्या sambhalati

    • @amolhotel4184
      @amolhotel4184 3 года назад +1

      @@rahel2752 विकून टाकले

    • @rahel2752
      @rahel2752 3 года назад +1

      @@amolhotel4184 ayoo asel vikala pn asel😫

  • @aartikhiraiyya8997
    @aartikhiraiyya8997 3 года назад +1

    Hii tai👍👌

  • @pushplatahanwate6616
    @pushplatahanwate6616 3 года назад

    Pilu jara jastch ang dhrun hai raw

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 3 года назад

    मस्त जेवण ताई

  • @vihankadu433
    @vihankadu433 3 года назад

    jevan ksrtana dakhva khatana nako

  • @raginiwaghlohar7261
    @raginiwaghlohar7261 2 года назад

    मी मुंबई ला राहत तला शिकवते भारीत करायला

  • @meerajoglekar1320
    @meerajoglekar1320 3 года назад

    Ka tila kamala ja ase fukatache salle deta?tiche ti baghel na?

  • @Nitagalve4230
    @Nitagalve4230 3 года назад

    मस्त

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 3 года назад +2

    खुप छान जेवण आहे 🙏🙏

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 3 года назад +3

    लयी जाम बेत केला

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    खूप छान व सुंदर रेसिपी मस्तच व पिल्लू खूप गोड व पे्मळ आहे ताईची आई खूप पे्मळ व चांगल्या आहे

  • @madebypizzaorderinhome9259
    @madebypizzaorderinhome9259 3 года назад

    Best family

  • @maheshvedpathak6476
    @maheshvedpathak6476 3 года назад

    बेत छान ताई दाजी

  • @sindhurandhave2395
    @sindhurandhave2395 3 года назад

    भरीत एच नंबर 😋😋👌👌

  • @saritapatil7909
    @saritapatil7909 2 года назад

    Lay bhari