अरे तुम्ही लोक फक्त दुसऱ्यांना ज्ञान शिकवता स्वतः किती स्वतःच्या आईबापांना विचारतात तेव्हा सासू-सासर्यांना विचारतात ते पहा कळालं ना या जगात असं कोणीच नाहीये आई बापाला सासू-सासरे यांना देव मानणार तुम्ही लोक पण स्वतःची पोळी भाजत अस्सल हे लक्षात ठेवा तुमच्या सासू-सासर्यांना येऊन जर विचारलं ना तुमचे सासू-सासरे तुमच्याबद्दल एवढा घाण सांगतील तुमच्या तोंडावर थुकायची इच्छाही होणार नाही माणसाची आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवत आहे
Ho tai jayana khrch madat havi ahe ashya lokana konich madat karat nahit yana devane changle hat pay dilet nusta gharat basun sansar hot nasto yana kam nko
देवाला नैवेद्य फक्त पुरीचा दाखवला, भात भाजी पण ठेवायची.आईला पहीले ताट द्यायला पाहीजे होते. सगळ्यांना जेवण करायला बोलवता. आई वडीलांना नाही.काय उपयोग त्याचा..स्वता पुनम बोलत नाही दाजीना बोलायला लावती.दाजी एका हाताने जेवण करा
एक विडिओ मध्ये बायडा अक्क सोबत सासू च्या चुगल्या करतेय म्हणते म्हातारी कोणाला पाणी पण नाही विचारत आणि आता भाकर कशी गोड लागतेय पूनम ताई फक्त घ्यायचं द्यायचं नाही छान आहे तुमची सवय आणि दादा पण काय ???? ए आई काय केलय तू आज देऊन जा👌👌👌
@Vidya 000 ताई तुम्ही बरोबर बोलता आहे पुनम ताईंच पन चुकल कारन त्यानी ताट द्यायला पाहीजे होते आणि व्हीडिओ बघीतल्यावर लगेच कळते की ताई चं आनी सासुबाई चं पटत नाही पन ते जाऊ द्या आनी मुलगी हाताने घेतो मनाली तर ताई ने नाही घेऊ दीले आनी एका व्हिडिओ मधे तर ताई जेवायला लागली पन मुलींनी ताट पन वाळायच होत आनी जेवन पन करायच होत अस जर लोकांनी व्हिडिओ बघुन कमेंट केली तर काय चुकलं तुम्ही पुनम ताई कळन भाग घेता फार चांगली गोष्ट आहे मी पन घेते कालचा व्हिडिओ बघुन तोळ वेगळ वाटल मनुन कमेंट करती आहे चुकल असेल तर माफ करा सॉरी ताई
Tai jevha aaplyala aadharachi garaj aste tevha tich sasu maz kartavya nahi tuz karaych mhanun bajula hote...ani delivery houn ...sizer houn sun 20 divsat tyanchya dolya samor purn kam karte..mag tya sunene Pudhe sasuch kay karaych te sanga...
Yaha Kam paseme jindagi mast he Nice tai,aapne hane se pehale devala,aaila and dogi ko diya khubj chhan,ye gavake logoki pehachan he Daji bhaji ka business kesa chal rahahe? Bajri ki bhakhar khub chan Nice family 👪❤
@Vidya 000 Hallo madam,इथे कोणीच फालतू बोलत नहिये.जे आहे ते च बोलताय लोक.पन मी काय म्हणतीय.तुम्हांला 607 कमेंट मधे माझाच जास्त प्रोब्लेम झालेला दिसतोय..पन असो.तो तुमचा प्रश्न आहे.वीडियो पूनम ताई बनावती.आणि तुम्ही कशाला माझ्याशी वाद घालताय तेच समजत नाही मला असो. मला जे वाटल ते बोलली मी.मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही मला ओळखत नाही.काळजी घ्या आपली.
Tondacha khup aawaj krtaay g tu poonam tai....kharab watate , sasu bai la dyaycha hota n neun, daaji pn mhntat tula kaay nyaychay are ti thodi sangnaar tumhi tila taat bnwun dyayala paahije
@@shraddhakarane3310 आजनुसता सासूबाई चा विषयावर बोलत आहे पण ते संगळया ना देते आणि पुनम पण भाकरी खाते सासूबाई च फक्त ती बोलत नाही आई बरोबर तेवढच वाईट वाटत तिने बोलायला पाहिजे सासु बरोबर मग मग खूप छान च होईल अजून लोक सपोट करतील
सासूबाई ना ताई तू जेवताका एवढं 'तरी म्हणायचे होते. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अर्चना ताईनि काल जी माणुसकी दाखवली परक्या असून हया तर तुझ्या घरातील आहे हया जागी तुझी स्वतःची आई असती तर. राग मानू नको पण एकदा सासूबाई ना जेवायला बोलव.
@Vidya 000 yes, if u want public to subscribe your channel then also accept public reactions/judgements... you cannot decide that at your own... I dont know why you getting so personal for others...
दाजी तुम्ही आईकडून हक्काने जेवण मागता आणि आईला फक्त एकदाच विचारता की जेवायचं का? आणि आईचं मन पण किती मोठे आहे एका शब्दात तुम्हाला जेवण दिला आणि एका शब्दात नको म्हणाली 🙏🙏🙏 @Poonam tupe
Asel tyancha काही तरी प्रॉब्लेम.... टाळी एका हाताने नाही वाजत...अपना त्यांच्या मध्ये का यायचा.......पूनम ने दाजी ना सांगून बोलवलं ना सासू बाई ना...जेवायला बोलवा असा.....
लोक वाईट कमेंट्स करतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका.. 🙏😊कारण काही लोकचांगल्या ला चांगल नाही बोलत.... काही लोकांची वाईट बोलायची वृत्ती असते म्हणून ते वाईट बोलतात... त्यांना बोलूदे वाईट... तुम्ही खूप छान आहात... मला तुमच्या मुली 👭👩खूप आवडतात.... खूप हुशार आहेत मुली ❤😍🙏
Sasu ni aanun dil ter punam tula kalat nahi ka ki tu pan pahil javan karnacha agoder aapla sasula nayvun daych eitak pan kalat hi baeila kashi aahi hi aani navrala bolayla saghtay ki bakri aahi ka vichara sasula tuz nahi daych fakat dusaranach gahych eitkach kalat punam la
Tai mumbaichi tai aai vadilana posate as khot sagun payse ghete pan aaila ak sadee gheun jat nahi ha jawal rahatat kahi tari problem asto samjun gha thod
@Vidya 000 रडायचं कशाला त्यातून चांगलाच संदेश घ्यायचा, चूक उमगली म्हणूनच रडू आलं पूनमला. तू काय कोणती comment भंगार आहें ते तपासायला बसलीस कां. लोक पूनम च्या प्रेमापोटीच सांगतात.
@@deepashivalkar2586 ami bolo tyat chukich kay bola sasula bag bolel chuk aste ka ??manla tichi sasu vait ahe he ahe te ahe pan hi changli ahena kiti divs ranar ahe asach sud ani irsha karat gar podnarya bayka band mantat ami sagle changle raise mantona mirchi lagte 😀
@Vidya 000 ticha sasucha jagi tuji swatach ayi aslitar hech bolat hoty ka? Aga sansar manje astach bandan manun ka manat rag daraych asto ka jas hula hicha 3 porinchi kalji aste tas dajicha ayila pan aste leka cha ticha sansarach jar ti hyanchasi vait vagli asel tar chuk hichi pan aselach na ak hatane tali nai vajat radlamule kuni right ni hot ani hi vidio karun sagte te sagle bagtat hech sikonar la saglana k sasula serunaka samjun gya tumi jas vagta tumchi mul pan udya vagtil tumcha sunapan
दाजी आजीला पण जेवायला द्या पुनम ताई चा ऐकू नका ती तुमची आई आहे पुरी भाजी पुरी भाजी आईला पण द्या पुनम ताई पुनम ताई राग येऊ देऊ नका तुम्हाला पण आई आहे दाजी च्या आईला पुरी बाजी द्या
मी दररोज ताई तुमचे विडीओ बघते 😊 भारी असतात विडीओ 👌असेच विडीओ करत राहा 🙏 आणि तुमची फॅमिली खुप छान आहे... दाजी आणि तिघी मुली👭👩 खूप आवडतात मला 🙏 काळजी घ्या सर्वानी 🙏😊
1 no kuchki bai ahe nidhan vidio samor tro sasula sobat gheun jevach hech valan tumchya mulina pn lagal mhatarya mansan baddal adar vatnar nahi punam tu sudha mahari honar ahes tumchi mul sudha sobat gheun jevanar nahit karn tyana savai nasnar
दाजी बेत खूप छान आहे उद्या आईला पण जेवायला द्या दाजी तुम्हाला आईची काळजी आहे का नाही दाजी आणि पूनम ताई नाहीतर तुम्हाला पण हे जेवण पचणार नाही म्हाताऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्या पुनम ताई तुम्हाला राग येऊ देऊ नका तुम्हाला आई आहे दाजी तुम्ही लई चुकीचं करता आहे आईचा आत्मा शांत करा आईने तुम्हाला लगेच भाकर आणून दिली तुम्ही तिला पुरी भाजी द्या आईला पण नेऊन द्या पुऱ्या संपत आल्यात दाजी ची आई वाट पाहत असेल
Daji Amhi tumhala Hero damjto pan tumhi tumchya aai bapla jiv nahi lavat he barobar nahi, hi man's manje Janta Janardhan ahe tumhala star pan Karu shkte ani varun khali pan aanu shkte he lakshyat ghya Daji aamhi tumahla kiti manto, pan tumhi as vagal as kadhi navy vaatat
Aai la pn jevayla bolaych na poonam chi sasu ahe pn sanjay bhau tumchi tr aai ahe na tyana vatat aselch na ki aaplya lekane pn kadhi tri aplyala bolvave
पुनमची बटाटयची चटनी आवडती तर लगेच पोरिंच्या हा तानी त्याना खाउ देना त्यांना ती लहानी पोरगी आधी चटनी मागते तरीहि दिल नाहि तिला जबरदस्ती भाजी देउ का म्हनते काय😂😂😂😂
You tube वरील सर्व पूनम ताई च्या वीवर्स ना विनंती आहे.... चांगल्या कमेंट करता येत नसतील तर वाईट वाटेल असे comment करू नका... तुम्हाला आवडल तर बघा नाहीतर सोडून द्या..... तिला सल्ले देण्यासाठी तुम्हाला कुणी सांगितलं आहे.... तीचे व्हिडिओ फक्त बाहेर गावी राहणाऱ्या साठी असतात जेने करुन पूर्वीचे दिवस , एक गावाकडची आठवण म्हणून तिचे व्हिडिओ बघा......plz तीला कुठलेही प्रश्न विचारू नका.... ती तिच्या नवऱ्या मुली मधे खुश आहे तिला खुश राहू द्या..... 👍
Aajcha jevnacha bet chhan hota aaplya sobat aai babana pan bolvayche jevayla bare vatle aste ekhad divashi kahi harkat nahi poonam mhanali hotes na raag sodla mhanun & Daji swatacii mate Mandayla shika ho la ho nako
आनंदी राहायला खूप पैसे लागत नाही हेच खरे.. गरीबीत ही प्रेमाने संसार फुलवाय तुम्ही नवराबायकोंनी.. तुमची भांडी खूप स्वच्छ असतात मुलींना शिक्षण द्या आईवडिलांना आधार दया (वेगवेगळे राहात असला तरीही) बाकी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ताई तू लक्ष देऊ नकोस हे जे सर्वानी वाईट कमेंट केलेय ते देखील स्वतःच्या घरात तस वागत नसणार....आणि तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही तु जसे विडिओ टाकतेय तस ज्यांना पाहायला आवडत असेल ते नक्कीच पाहतील आणि ज्यांना टीका च करायच्या असतील ते तू कितीही चांगली वागलीस तरी काहीतरी शोधून बोलणारच लक्ष देऊ नको अशेंच प्रामाणिक कष्ट कर यश नक्की मिळेल
@@shilpashejwal4909 kay changli ahe tumchi drusty thi ful dress Gayle kay tar comnt karta tumi timing deun thi lady ahe tila kalte kay galaych kay nai tumi tumch baga dusrancha life made nak ka kupasta
बघा आईचं मन किती मोठा आहे तुम्ही पंचपक्वान खाता तरी तिने बाजरीची भाकरी ठेचा आणून दिला तुम्हाला लाजवाटुदेजरा
Kahi tar vagla krayc vnala ala papad lance kardy vade vaglvale pakar
काय सगळे चुका काढतात पूनम ताईच्या ज्यांच्या घरच त्यांना च माहिती असत. काय प्रोब्लेम आहे ते happy & lovely family god bless u keep it up 👍
आई वडील आपले देव आहे त्यांना जपा पुनम ताई ..दाजी .आजचा बेत चांगला होता .. राम कृष्ण हरी
पिवळा बटाटा म्हणतात ताई बेत मस्त केला पण aai ला काय पाहजे घेऊन जा म्हण्यापायक्षा देऊन यायचे खाऊ नाहीतर कायपण करू डायचे दाजी आई वडील हेच दैवत आहे आपले
पंढरीची पूजा करण्याच्या ऐवजी आईवडिलांची पूजा करावी खूप सुख भेटत
Daji agau destoy aai la j1 nahi dely
Wtfdsg
बरोबर आहे..आईवडिल हेच सगळ काही आहे
kshala upvas pkdta aai Baba upashi tevayche tr
अरे तुम्ही लोक फक्त दुसऱ्यांना ज्ञान शिकवता स्वतः किती स्वतःच्या आईबापांना विचारतात तेव्हा सासू-सासर्यांना विचारतात ते पहा कळालं ना या जगात असं कोणीच नाहीये आई बापाला सासू-सासरे यांना देव मानणार तुम्ही लोक पण स्वतःची पोळी भाजत अस्सल हे लक्षात ठेवा तुमच्या सासू-सासर्यांना येऊन जर विचारलं ना तुमचे सासू-सासरे तुमच्याबद्दल एवढा घाण सांगतील तुमच्या तोंडावर थुकायची इच्छाही होणार नाही माणसाची आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवत आहे
Khr ch mla hya baich khup rag yeto..ani please friends hila madat karnya peksha tya ajj ajoba la padat kara bichare te khar madatich garaj tena ahe..hi kas vagti sasu sobat apapal disty
Ho tai jayana khrch madat havi ahe ashya lokana konich madat karat nahit yana devane changle hat pay dilet nusta gharat basun sansar hot nasto yana kam nko
देवाला नैवेद्य फक्त पुरीचा दाखवला, भात भाजी पण ठेवायची.आईला पहीले ताट द्यायला पाहीजे होते. सगळ्यांना जेवण करायला बोलवता. आई वडीलांना नाही.काय उपयोग त्याचा..स्वता पुनम बोलत नाही दाजीना बोलायला लावती.दाजी एका हाताने जेवण करा
एक विडिओ मध्ये बायडा अक्क सोबत सासू च्या चुगल्या करतेय म्हणते म्हातारी कोणाला पाणी पण नाही विचारत आणि आता भाकर कशी गोड लागतेय पूनम ताई
फक्त घ्यायचं द्यायचं नाही छान आहे तुमची सवय आणि दादा पण काय ????
ए आई काय केलय तू आज
देऊन जा👌👌👌
🙏
निट विडिओ पहा
पाहिला आहे दादा
Ho
@@ashsona501 दाजी बोले तूला काय पाहीजे ते घेउन जा आई ला तर आई बोली तूझा बाप जेवन कराला आला कि घेउन जाते
लांबच्या लोकांना जेवायला बोलवता पण आई जवळ असून विचारत नाही दाजी हे अजिबात बरोबर नाही.😢😢😢
Mast aahe jevan
Video neet paha aaila gheun ja bole natar nete bolya
Banana Barfi Recipe - ruclips.net/video/5ltbza3nIoo/видео.html
Sandwich Recipe - ruclips.net/video/d6tdroaUyCE/видео.html
Paneer Masala Recipe - ruclips.net/video/SKzZ3d12uGc/видео.html
Custard Cake Recipe - ruclips.net/video/OomYUTiBOnA/видео.html
@Vidya 000 ताई तुम्ही बरोबर बोलता आहे पुनम ताईंच पन चुकल कारन त्यानी ताट द्यायला पाहीजे होते आणि व्हीडिओ बघीतल्यावर लगेच कळते की ताई चं आनी सासुबाई चं पटत नाही पन ते जाऊ द्या आनी मुलगी हाताने घेतो मनाली तर ताई ने नाही घेऊ दीले आनी एका व्हिडिओ मधे तर ताई जेवायला लागली पन मुलींनी ताट पन वाळायच होत आनी जेवन पन करायच होत अस जर लोकांनी व्हिडिओ बघुन कमेंट केली तर काय चुकलं तुम्ही पुनम ताई कळन भाग घेता फार चांगली गोष्ट आहे मी पन घेते कालचा व्हिडिओ बघुन तोळ वेगळ वाटल मनुन कमेंट करती आहे चुकल असेल तर माफ करा सॉरी ताई
Khar ahe
पुनम बाई सासुला पण जिव लावत जा तिला तुमच्या आधाराची खुप गरज आहे आपल वय झालं कि मग सगळे कळतंय
Tai jevha aaplyala aadharachi garaj aste tevha tich sasu maz kartavya nahi tuz karaych mhanun bajula hote...ani delivery houn ...sizer houn sun 20 divsat tyanchya dolya samor purn kam karte..mag tya sunene Pudhe sasuch kay karaych te sanga...
Khup vaet astat te divas.... Poonam tai sobat pan asach kahitari jhal asel mhanun ti as vagte...nahitar kunala aanand midat nahi as vagayla...
@@sonaliramteke1822 तिच्या बरोबर खुप वाईट वाटले आहे ते लोक म्हणुन ती तशी वागते क्रुपया वाईट कमेंट करु नका 🙏🙏🙏🙏
ruclips.net/video/X7f-hZsAeJY/видео.html
👌👍👍👍
Yaha Kam paseme jindagi mast he
Nice tai,aapne hane se pehale devala,aaila and dogi ko diya khubj chhan,ye gavake logoki pehachan he
Daji bhaji ka business kesa chal rahahe?
Bajri ki bhakhar khub chan
Nice family 👪❤
सासुबाई ला पुरी भाजी जबरदस्तीने ताट नेवुन द्यायला पाहिजे पुनम ताई तुमच चुकीतय दाजी पण ती त्याची आई आहे हे लक्षात घेऊन वागा
Jyoti jast personal hou nka poonam tai la kalty kuth ks vagych te
सासूबाई नाही पुरी बटाटा दिला असता तर बरे वाटते असते याचा मधेच विठ्ठल रूकमाई पावली असती....बाकी सगळ यथ
Barobar
एकदम बरोबर आहे.आपण पूरी भाजी खायची.आणि आई बापानी मिरची भाकर खायची.कस वाटत ते वीडियो पन दाखवायला.काय माहिती
@Vidya 000मी तर कोनी नाही बाई.. आम्ही थोडी म्हणतोय की खाऊ नका..जे काही खायच ते खा.पन तुला काय येवढे लागले
@Vidya 000 Hallo madam,इथे कोणीच फालतू बोलत नहिये.जे आहे ते च बोलताय लोक.पन मी काय म्हणतीय.तुम्हांला 607 कमेंट मधे माझाच जास्त प्रोब्लेम झालेला दिसतोय..पन असो.तो तुमचा प्रश्न आहे.वीडियो पूनम ताई बनावती.आणि तुम्ही कशाला माझ्याशी वाद घालताय तेच समजत नाही मला असो. मला जे वाटल ते बोलली मी.मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही मला ओळखत नाही.काळजी घ्या आपली.
सासु सुनेचे कुठेच नाय पटत.. पण कधी तरी चांगले जेवन बनवले की द्यायचे आईला ...
Tondacha khup aawaj krtaay g tu poonam tai....kharab watate , sasu bai la dyaycha hota n neun, daaji pn mhntat tula kaay nyaychay are ti thodi sangnaar tumhi tila taat bnwun dyayala paahije
Khup upkar kele baba aai bapala visarla
का फक्त लाईक साठी सासुसोबत बोलता दाजी तुम्हाला घाबरतेत लगेच समजत वीडीयो. मधुन जेवऩ देत जावा सासुला पुनमताई
Ho khare
बायको चा बैल आहे तो मूर्ख माणूस...आशा लोकांना सपोट नाहीच करायला पाहिजे यूटूब चा माज चढलाय या लोकांना...
पूनम ताई तुम्ही तुमच्या सासूला का बोलवलं नई जेवण करायला
Tumhi bolva tumcha ghari ek divas
पूनम जस सासूबाईंनी तुला आणून द्यावं अस वाटत,तसच सासूला पण जरा बनवलेले पदार्थ तू स्वतः नेऊन देत जा
👍👍👍
तिने दिले काय नी मुलींकडे पाठवलं काय सारखंच ना?
@@shraddhakarane3310 आजनुसता सासूबाई चा विषयावर बोलत आहे पण ते संगळया ना देते आणि पुनम पण भाकरी खाते सासूबाई च फक्त ती बोलत नाही आई बरोबर तेवढच वाईट वाटत तिने बोलायला पाहिजे सासु बरोबर मग मग खूप छान च होईल अजून लोक सपोट करतील
सासु 1👍☝
सासूबाई ना ताई तू जेवताका एवढं 'तरी म्हणायचे होते. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अर्चना ताईनि काल जी माणुसकी दाखवली परक्या असून हया तर तुझ्या घरातील आहे हया जागी तुझी स्वतःची आई असती तर. राग मानू नको पण एकदा सासूबाई ना जेवायला बोलव.
@Vidya 000 bolane fakt formality hote... te tar apan jevat astana kunihi aale ki vichartoch.. pan karun dakhavle aste tar patle aste
@Vidya 000 ho amhi baghto mhanunch tar tyanche he vagane khatkle na... amhi saral vadhato... apalya mansana formality karun chalat nahi... ani jevha tumhi online sarv share karta tyavar tumhala public judge karte... viewers che likes jase avadat na tase dislikes sudha accept karayla shikave... leave it.. kadachit tumhi swata tyach vichar sarnichya asal mhanun tumhala patle asel...
@Vidya 000 yes, if u want public to subscribe your channel then also accept public reactions/judgements... you cannot decide that at your own... I dont know why you getting so personal for others...
Swata jevat aahet ,bicharya mhatarya aaila bajula basun tari jevayla ghalayche ek divas karn ashdhi ekads soadt aahe mhanun ,kay fayda upvas pakdun
Sarya lokana vedio mdhe j1 krayla bolavta tumhi ...pan swatachya aai vdilana pn bolavat ja......aai vadil mnatun smadhani trupta tyancha aashirvad khup motha asto .....fkt vedio purte Nahi tr mnapasun tyana prem ani Aadhar dya
@Mumbaichi Mulgi Urvi vedio bghitlay mhanunach sangitle ki fkt vedio purte Nahi tr mnapasun prem dya aai vdilana te smadhani astil tr tyat khare mulanche Yash aste ..kahi vait Nahi sangitle changlech sangitlay ...tyanche sgle video awadtat tyana support pn krto amhi pn je ptle Nahi te chaglya shabdat bolun pn dakhavto ..tumhi jast load nka gheu 👍
कोणी पण असू द्या फक्त आपली पोळी गोड बोलून भाजून घेतो
आई वडिलांना पन काहीतरी करा स्वता पुरते तर सगळेच जगतात दाजी
Ho
Hmm
ruclips.net/video/X7f-hZsAeJY/видео.html
आई बोल्या नंतर नेते
Rt
दाजी नक्की कोणत्या हाताने जेवताय पहिलं डाव्या आणि दुसरा घास उजव्या हाताने
😂
बटाट्याची चटणी नाही महणायचे बटाट्याची भाजी;पुनम
Ho mi pan pahulyanda aikle he..
Ami pan tech bolto chatni tyat Kay naval
Aamhi batatyachi bhaji bolto. Chatni nahi. Pn khup lok chatni boltat
@@sapnanikam9823 aamhi sudhha..
लाइक साठी सर्व सगळ्या जगलाच बोलवति सासू सासरे उपाशी
सासु ससरेच्या पायगुनानी पूनम चे 50000सब्सक्राइबर पुर्ण झाले।खूब खूब शुभेक्षा पूनमला।
सासु पण चांगली आहे
Tai aamhi Varan , bhat, basundi, Chapati, batatyachi sukki bhaji, kobiche pakode banvle hote.
Dadji tomya la oily puri devu naka... Roti taka tomyala... Puri tomyla changla nahi
Tumala Lok chagle smjatata pn Tya 2 video mule smjal tumi kse vagtate sassu aai shobt daji tumala pn smjat nhi aai ahet tya tumchya mala nhi avdal tumch vagn 👎
दाजी तुम्ही आईकडून हक्काने जेवण मागता आणि आईला फक्त एकदाच विचारता की जेवायचं का? आणि आईचं मन पण किती मोठे आहे एका शब्दात तुम्हाला जेवण दिला आणि एका शब्दात नको म्हणाली 🙏🙏🙏
@Poonam tupe
पुनम ताई तुम्ही स्वताहुन जेवणाचे ताट घेऊन जायचे होते सासुबाईना हे तुमचं कर्तव्य आहे बाकी तुम्ही खूप समजुतदार आहात 🙏
Khichadi nay karat katumhi
Punam tai btatyache kaalvan recipe sanga
सासूबाईंना पण जेवण द्या पुनम ताई तुम्हाला पण आई आहे ना.
पूनम छान आहे
आई ही आई असते आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही सासू सुध्दा नाही
पुनमताई ला आईला बोलायला काय लाज वाटते काय ,, शेवटी सगळीकडे माती च्याच च् लि
Asel tyancha काही तरी प्रॉब्लेम.... टाळी एका हाताने नाही वाजत...अपना त्यांच्या मध्ये का यायचा.......पूनम ने दाजी ना सांगून बोलवलं ना सासू बाई ना...जेवायला बोलवा असा.....
लोक वाईट कमेंट्स करतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका.. 🙏😊कारण काही लोकचांगल्या ला चांगल नाही बोलत.... काही लोकांची वाईट बोलायची वृत्ती असते म्हणून ते वाईट बोलतात... त्यांना बोलूदे वाईट... तुम्ही खूप छान आहात... मला तुमच्या मुली 👭👩खूप आवडतात.... खूप हुशार आहेत मुली ❤😍🙏
दाजी च्या आईबाबती पुनमला माणुसकी नाही दिसत .कधी तरी जेवण देत जा.स्वतासाठी कुणी पण करतात.
Aho tai... Tya aaplya saglyan samor hasun khelun astat... Pn tya hasnarya cbehrya mage khup kahi dukkh dadlel asat... Tyashivay tyanchya sasubai actually tyanchyashi hyapurvi kasha vaglyayat, atta kasha vagtat, camera samorchi ani camera machi life hyat khup antar asat
Ho
@@SwapnyachiSumi naka sangu madam hya bindok lokanna ..hya shya dakhvtat jasa hyanni hyanchya sasu baina zoplyat thevla ahe ..lokanaa updesh dena changla asta ..
@@SwapnyachiSumi 1a
Sasubai 🤣
Me TR aaai babana jevay gheun jevli asti.. 😊😊milun khall ki j1 pn jast jast .. n pot pn bhrt...
Commentcha reply dyaycha nasto mag kahi kaaran sangtyat light nasti range nasti time nasto nuste god god boltyat like karnyasathi subscribe karnyasathi paachijan lay pramanabaher chalu aahet
Baherchyanna jevayla bolavta laz vatli pahije tumha doghanna bajula sasu sasre aahet tyanna vichart nahi.
Views sathi god bolata mamanno mavshyanno .... Punam tai asach god sasubai shi bola....
Sahi kaha aapne
Sasu ni aanun dil ter punam tula kalat nahi ka ki tu pan pahil javan karnacha agoder aapla sasula nayvun daych eitak pan kalat hi baeila kashi aahi hi aani navrala bolayla saghtay ki bakri aahi ka vichara sasula tuz nahi daych fakat dusaranach gahych eitkach kalat punam la
तुम्ही किती देऊन थकल्या चांगले बोलतायेत नाही तर वाईट तरी बोलू नका बघायचा तर बघा नाही तर सोडून द्या 🙏🙏🙏
हो सगळी भांडी स्वतः जवळच ठेवतात स्वतःच वाढतात आणि पूर्ण जेवण एकदाच संपवतात भाऊ ला काय देणार डोंबल
Tai mumbaichi tai aai vadilana posate as khot sagun payse ghete pan aaila ak sadee gheun jat nahi ha jawal rahatat kahi tari problem asto samjun gha thod
जीवनातला खरा आनंद
दाजी पोरींना विचारतोय देवापुढे निवेद ठेवला कां पण जन्मदातीला देऊ कां देऊ कां करतोय हें पैशासाठी माणुसकी सोडून वागतात.
Lagnanantar baykola vicharav lagt 🤣
@Vidya 000 रडायचं कशाला त्यातून चांगलाच संदेश घ्यायचा, चूक उमगली म्हणूनच रडू आलं पूनमला. तू काय कोणती comment भंगार आहें ते तपासायला बसलीस कां. लोक पूनम च्या प्रेमापोटीच सांगतात.
@Vidya 000 tu tuj bag ami amcha sasuvana kimmat deto kala 😠
@@deepashivalkar2586 ami bolo tyat chukich kay bola sasula bag bolel chuk aste ka ??manla tichi sasu vait ahe he ahe te ahe pan hi changli ahena kiti divs ranar ahe asach sud ani irsha karat gar podnarya bayka band mantat ami sagle changle raise mantona mirchi lagte 😀
@Vidya 000 ticha sasucha jagi tuji swatach ayi aslitar hech bolat hoty ka? Aga sansar manje astach bandan manun ka manat rag daraych asto ka jas hula hicha 3 porinchi kalji aste tas dajicha ayila pan aste leka cha ticha sansarach jar ti hyanchasi vait vagli asel tar chuk hichi pan aselach na ak hatane tali nai vajat radlamule kuni right ni hot ani hi vidio karun sagte te sagle bagtat hech sikonar la saglana k sasula serunaka samjun gya tumi jas vagta tumchi mul pan udya vagtil tumcha sunapan
जेवतांना केसांना हात लावू नये .... शिवण्या बाळा......हात धुवून घेत जा.........बाकी 1 no....... झाला बेत😋😋😋
Tumch fun side baghun etaprayant Ala ata Kay coking show chalavalay yarr
ताई तुम्ही मुलीच्या वेनी घालत जावा. स्वच्छ रहा.
😀😷
अभिनंदन तुमचे ५०हजार सब्सक्राईब झाले👌🌹🌹💐💐💐
दाजी आजीला पण जेवायला द्या पुनम ताई चा ऐकू नका ती तुमची आई आहे पुरी भाजी पुरी भाजी आईला पण द्या पुनम ताई पुनम ताई राग येऊ देऊ नका तुम्हाला पण आई आहे दाजी च्या आईला पुरी बाजी द्या
दाजि दोन्ही हाताने जेऊ नये बरकत नसते तशी
फक्त उजव्या हाताने जेवन करा
पूनम रूपे तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत स्वतः पुरतं बघता सासूला काही किंमत नाही
Tumhala ase kiti prakarche dat aahet sanga aaplya Gharat vakun paha jara
पूनम ताई बेत ऐक नंबर, ताई दाजी आणि तुम्हचं ऐकमेकानच प्रेम पाहून खूप छान वाटत, ताई असेचं आंनदी राहा 👌👌👌👌👌👌👍👍
मी दररोज ताई तुमचे विडीओ बघते 😊 भारी असतात विडीओ 👌असेच विडीओ करत राहा 🙏 आणि तुमची फॅमिली खुप छान आहे... दाजी आणि तिघी मुली👭👩 खूप आवडतात मला 🙏 काळजी घ्या सर्वानी 🙏😊
1 no kuchki bai ahe nidhan vidio samor tro sasula sobat gheun jevach hech valan tumchya mulina pn lagal mhatarya mansan baddal adar vatnar nahi punam tu sudha mahari honar ahes tumchi mul sudha sobat gheun jevanar nahit karn tyana savai nasnar
आईला विचारले नाही.. हे योग्य नाही ताई...☺️
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानला न आयुष्य सोप होत🥰🥰 mst family 🥰🥰
तु सासू सासरे जप खरी पंड़ री लाइक साठी डोंग करु नका
Barober
पूनम, सगळं जेवण झाकलेस हे छान केलेस। व्हेरी गुड।
mastach vahini tumchi family ni j1.
तुमचं गाव माहीत असत तर आता आलो असतो ।😊☺️👍👌
दाजी बेत खूप छान आहे उद्या आईला पण जेवायला द्या दाजी तुम्हाला आईची काळजी आहे का नाही दाजी आणि पूनम ताई नाहीतर तुम्हाला पण हे जेवण पचणार नाही म्हाताऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्या पुनम ताई तुम्हाला राग येऊ देऊ नका तुम्हाला आई आहे दाजी तुम्ही लई चुकीचं करता आहे आईचा आत्मा शांत करा आईने तुम्हाला लगेच भाकर आणून दिली तुम्ही तिला पुरी भाजी द्या आईला पण नेऊन द्या पुऱ्या संपत आल्यात दाजी ची आई वाट पाहत असेल
आई वडील गेल्यावर परत दिसत नाही
sagle punam taina boltat...pn sasu la pn sunechi kimmat pahije na....sasune pn samjun ghetl pahije...tyanch personal kahi tri asel bhandan....Dajinchi aai pn chivat dist mhatarya mansana kitihi nit sambhal tri tyanch sune baddal mat vaitch ast......aakya jagat kuthe hi gelat tri asch ast....
Lal batticha kasla asto bhat?
आजी चे जेवण १ च नंबर. 👌
Daji Amhi tumhala Hero damjto pan tumhi tumchya aai bapla jiv nahi lavat he barobar nahi, hi man's manje Janta Janardhan ahe tumhala star pan Karu shkte ani varun khali pan aanu shkte he lakshyat ghya Daji aamhi tumahla kiti manto, pan tumhi as vagal as kadhi navy vaatat
पुऱ्या कमी केल्या होत्या का ताई
तुम्ही जेवण करताना तोंडाला पाणी सुटतं ताई तुम्ही जे बनवलेला असताना स्पेशल तेच मी बनवते त्याच दिवशी
Aai la pn jevayla bolaych na poonam chi sasu ahe pn sanjay bhau tumchi tr aai ahe na tyana vatat aselch na ki aaplya lekane pn kadhi tri aplyala bolvave
Puri bhajipeksha, kharda bhakri aawadli
बेसन पोळी लै बनवता आजी
Ghe bolnyapeksha direct J1 nachi plate dyachi na aai na tumcha
Tyani kasa aanun dile J1 tumhala
टॉम्यला तुम्ही आधी देत चला जेवायला ते मुका प्राणी आहे आपण देऊ तेव्हा तो
खूप छान बेत आहे जेवनाचा👌👌
dining table tr mastch
Iam Punam Yeun jaun batate cha khata kay tumi log
पुनमची बटाटयची चटनी आवडती तर लगेच पोरिंच्या हा तानी त्याना खाउ देना त्यांना ती लहानी पोरगी आधी चटनी मागते तरीहि दिल नाहि तिला जबरदस्ती भाजी देउ का म्हनते काय😂😂😂😂
बटाट्याची चटणी पण संपून जाईन आणि पुऱ्या पण संपल्यात सगळ्यांनी एकच घेतल्यात नाहीतर संपून जायचे आजीला पण एक द्या
Daji sarv 1 ch number mhnta 2 number ky asty ki nhi
Mothi mulgi 1 number kaam karti ya👍 tila jaaat jeew lawa tayi
You tube वरील सर्व पूनम ताई च्या वीवर्स ना विनंती आहे.... चांगल्या कमेंट करता येत नसतील तर वाईट वाटेल असे comment करू नका... तुम्हाला आवडल तर बघा नाहीतर सोडून द्या..... तिला सल्ले देण्यासाठी तुम्हाला कुणी सांगितलं आहे.... तीचे व्हिडिओ फक्त बाहेर गावी राहणाऱ्या साठी असतात जेने करुन पूर्वीचे दिवस , एक गावाकडची आठवण म्हणून तिचे व्हिडिओ बघा......plz तीला कुठलेही प्रश्न विचारू नका.... ती तिच्या नवऱ्या मुली मधे खुश आहे तिला खुश राहू द्या..... 👍
देवाच्या आआदि आइला द्यायला पाहिजे पुनमताई
Aajcha jevnacha bet chhan hota aaplya sobat aai babana pan bolvayche jevayla bare vatle aste ekhad divashi kahi harkat nahi poonam mhanali hotes na raag sodla mhanun & Daji swatacii mate Mandayla shika ho la ho nako
अहो हे फक्त विडिओ साठी चाललंय।त्यांना द्यायचं सोडून त्यांचंच खातेय
Sasula hya vayat vegal nka tevu tai. Tumchi aai asti tr asach vagal ast ka tumi
Daaji poonam tai ni shikwlya sarkhe waagu nka, aikta aani tshech bolta, aae aahe tumchi
पुनम स्वभाव कुचका आहे
आग आधी सासूला बोलव जेवायला
मग बोलव दुनियेला
Tumcha ghari bolva m ek divas jevayla. Khup vait vatla asel tar
Khup Sunder distey bhaji recipe ka nahi takly please donhi bhajyanchi recipe takana punam tai
दाजी तुमची आई पुनम ताई च्या हातच जेवण खात नाही का
Aanapanyat lay jiv aahe ya baicha sasuch khati swatacha dyayla nako mhanti navryala khunwati ka sasula bhakar mag mhnun
😂🤣🤣
Ho kashi khunvate barobar nahi vatat
मुलींना संस्कार छान दिले तुम्ही... पिल्लू खूप काम करते... पिल्लू समजुतदार आहे.... हुशार पण आहे पिल्लू 😊❤🙏 खरच मुली मोठ्या होऊन तुमच नाव कमवतील 🙏
Kshe lok aahet tumhi aayila sodun khana kas vatte
Daji agau destoy j1 del sudh nahi aai la
हो उलट त्यांचंच मागून खाल्लं
सासुसासरे ना आधी जपा
Have a lunch🍝🥗🍱🍝🥗🍱🍝🥗🍱. It is lunch time.
Verry poor ur behalf with chiled
आनंदी राहायला खूप पैसे लागत नाही हेच खरे..
गरीबीत ही प्रेमाने संसार फुलवाय तुम्ही नवराबायकोंनी.. तुमची भांडी खूप स्वच्छ असतात मुलींना शिक्षण द्या आईवडिलांना आधार दया (वेगवेगळे राहात असला तरीही) बाकी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये (अर्थ) कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये🙏कमेंट वाचून खूप भारी वाटलं सगळ्यांच मनापासून धन्यवाद 🙏
ताई तू लक्ष देऊ नकोस हे जे सर्वानी वाईट कमेंट केलेय ते देखील स्वतःच्या घरात तस वागत नसणार....आणि तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही तु जसे विडिओ टाकतेय तस ज्यांना पाहायला आवडत असेल ते नक्कीच पाहतील आणि ज्यांना टीका च करायच्या असतील ते तू कितीही चांगली वागलीस तरी काहीतरी शोधून बोलणारच लक्ष देऊ नको अशेंच प्रामाणिक कष्ट कर यश नक्की मिळेल
पूनम बाई माफ करा पण कपडे जरा नीट घालत जा 0.17 ला फार विचित्र दिसत होता गाऊन लोक बघतात तुम्हाला तर जरा नीट राहा
True
Kut kay vait ahe bai 🙄 full coverd ahe ti bagnaracha dristi karab asel tar koni kay karnar
@@suvarna6465 मॅडम मी त्यांच्या चांगल्या साठी सांगितलं आहे आणि माझी दृष्टी चांगली आहे असे वाटते तुमच्या पेक्षा
@@shilpashejwal4909 kay changli ahe tumchi drusty thi ful dress Gayle kay tar comnt karta tumi timing deun thi lady ahe tila kalte kay galaych kay nai tumi tumch baga dusrancha life made nak ka kupasta
@@suvarna6465 चांगले बोलण्याचा आणि चांगले सांगण्याचा जमाना नाही प्रिया (पुनम) ताई